|
पॅनिक नको ठीक आहे पण 3-4 days मार्केट इतके खाली आलय आणि आताही बन्द होताना वर म्हणजे ११०० खाली जाऊन ६०० वर म्हणजे शेवटी ४०० ने खालीच आहे मी खरं पहिले दोन दिवस मार्केट खाली गेले तेव्हा विचार करत होते अत्ता IIF, IFN असे काही फ़ंड घ्यावे का! पण आता कळत नाहिये, Indian ETFs, MFs मधे आत्ता पैसे घालावे का? (आणि घातले असतील त्यांचे काय? त्यांनी काढून घ्यवे की कसे?)कुणाचे काय मत?
|
ये तो होना ही था माझ्या मागच्या शुक्रवारी पोस्ट मधे मी सुचित केल्या प्रमाणे market हे खाली यायलाच हवे होते. पण एवढ्या लवकर आणि एवढे आपटेल असे वाटले न्हवते. US Interest rate is a key factor लोकसत्ते मधिल लेखाशी मी सहमत नाही. US Interest rate जेव्हा २ ३,४ होता तेव्हा वाढला तर फार फरक पडत नाही पण तो जर ५% च्या पुढे वाढला तर खुप फरक पडतो. IF US interest increases further then it will affect the world stock market. US consumes almost 60% of total things produced in the world & interest rate increase will cut US spending which affects the world market. दुसरे म्हणजे ८००० पासुन १२००० पर्यन्त correction आली न्हवती. त्यमुळे index हा १०००० गाठणे अपेक्षीत होते. (८००० + (१२०००-८०००)/२) जर ही खरीच correction असेल तर market वर जाताना दिसेल. पण जर १०००० break झाला तर मात्र it may take more time to come up (आज १०००० च्या खाली गेला होता पण तो margin money च्या अफवेमुळे) ह्या घटकेला i think one should hold whatever funds/stock he/she is having. Exit immediately if US interest rate increase further. Enter into market if it is real correction& there is no sign of interest rate increase. Please note that the view expressed by me are my personal opinion. Please take due care while dealing with stocks/mutual fund.
|
मैत्रेयी, आता आजच पैसे टाकू नकोस. १-२ आठवड्यानंतर गुंतवनुक कर. सर्व शेअर्स खाली जात आहेत व FM ला meetings जी जरूरी पडत आहे. हा आठवडा असाच सी-सॉत जाईल असे वाटत आहे. long Term investment साठी ही सुवर्ण संधी आहे. पण थोडी वाट बघीतली तर आणखी जास्त फायदा होईल. कारण Panic मुळे सर्वजण sell करत आहेत व हा आठवडा sale चा असेल. ETF मध्ये पैसे असतील व त्या ETF चे जास्त नुकसान झाले नसेल तर profit/loss booking करुन घ्यावे असे मला वाटत आहे. सतीश सही है भाई. पण ज्या कंपन्याची जास्त माहीती नाही त्यात ह्या अशा परीस्थितीत नुकसान होउ शकते. मी (sept -05, market -1000) मधे VBC Industries मधे short term gain साठी पैसे टाकले. returns minuas 7%) म्हनून जरा जपुन. मला असे वाटत आहे की Sensex ९४००- ९७०० च्या दरम्यान राहील. मी यासाठी माझ्या मॉड्युल ने sensex culculate केला. त्यात हे results मिळाले. हे चुकीचे ठरावे ही माझी ईच्छा आहे. केदार
|
Badbadi
| |
| Tuesday, May 23, 2006 - 2:58 am: |
| 
|
केदार, hedging method बद्दल काहि सांगू शकशील का? 2 mutual funds - Reliance, Tata आहेत... both are using Hedging... यात नक्कि काय फ़यदा असतो?
|
काल जेव्हा मार्केटला सर्किट लागले होते, तेव्हा मी नोटीस केलेली काही शेअरसच्या किमती MTNL-130 RIL-840 ITC-157 REL-560 Ashok leyland-31 For these shares this was "VERY ATTRACTIVE" price to buy. But does Anyone Dare at these level ??????/ Yesterday I buy SREI Infra at 53 BEFORE MARKET collapse. आज सकळी अर्थमत्र्याची मुलाखत बघीतली, मर्केट अजून पडू नये म्हणून IT seems He is trying genuinely. Yesterday was A VERY GOOD OPPORTUNITY TO INVEST around 30% cash(if some one have, hope all not like me who invest before BOTTOM) in BLUE CHIP ONLY, at mentioned level. Some of I mention above. So there should be no SURPRISE If some SMART GUY enter yesterday after crash.
|
It was a rumour in market (as told by my friend who is a analyst at leading mutual fund) that one minister and some officials had some hand in the Fridays and Monday crash. I really dont know about this so I cant say its true. As I wrote earlier in May May May day or opartunity, I treted this as Oppartunity and bought Ashok Layland, SAIL,NTPC, wipro and RELPET. Some of them are truly for long term like RELPET and some of them are short term. Reliance Petro is really a good stock and those who did not got it in IPO should invest in it. Projected EPS is 12 in 2008. Now if you trade it at 10 times it gives 120 as price. Its around 68 now so i would say its a best bet for a very long term 2-3 years. This guy wil be a multibager in long term. ( 3 varshat konihi paise double karun det nahi). And these expections are at modest level not at very high level. So I see a big oppartunity. Badbadi - me Hedging Funds var vel milala tar aajach lihil.
|
हेज फंड हे लिवरेज, लॉन्ग, शॉर्ट, डेरीव्हेटीव्ज ह्या स्टैटजीज वापरतात. हे सर्व ते कूठल्याही स्टॉक व कुठल्याही मार्केट मधे करु शकतात. हेज फंड हे म्यूचवल फंड एवढे रेगूलेटेड नसतात. मुख्य उद्दीष्ट हे लवकर ग्रोथ असते. हेजीग चा खरा अर्थ हा रिस्क्स मिनिमाझेशन आहे. Reducing exposure to risk of loss resulting from fluctuations in exchange rates, commodity prices, interest rates etc ह्या वेब साइट वर हेज फंडस बद्दल खूप चांगली माहीती आहे. http://www.magnum.com/hedgefunds/abouthedgefunds.asp मी जेव्हा Managment Accountant म्हनून काम करायचो तेव्हा मी USD साठी Forward cover घ्यायचो. खुप कंपन्या ह्या currency वर forward cover धेतात. हे पण एक प्रकारचे हेजींगच आहे. उदाहरन. अ कंपनी माल import करते. आज ची किंमत ४५ आहे पण तेथील CFO ला एक महीन्याने USD ४७ होईल असे वाटत असेल तर तो cover धेतो. जर खरच किमंत ४७ किंवा जास्त झाली तर त्या कंपनीला फायदा होईल कारण त्याने अगोदरच forward cover धेतले होते. रिलायन्स, टाटा हे हेज फंडस चालवतात. जर तुम्ही options / Futures धेत नसाल तर हेज फंडस मधे पैसे टाकने चांगले राहील. options / Futures काय आहेत ते कसे ट्रेड करायचे हे नंतर कधीतरी लिहील. Infact आता index fund मधे पैसे टाकने पण चांगलेच राहील.
|
Badbadi
| |
| Wednesday, May 24, 2006 - 3:01 am: |
| 
|
thanks kedar.. I will check that link..
|
Madhavm
| |
| Friday, May 26, 2006 - 6:16 am: |
| 
|
थोडी derivatives बद्दल महीती द्या ना. म्हणजे NSE वर futures and options कशी trade करायची. त्या करता कोणती काळजी घ्यायची ते.
|
माधव, मी derivatives बद्दल काही दिवसात नक्की लिहेल. May be on this weekend .
|
Puru
| |
| Wednesday, June 07, 2006 - 6:31 am: |
| 
|
Just guessing.. Are you in SAP? I need some info. on Bonds (in Indian market). I invested some amount in RBI Bonds, would like to know about postal bonds/Treasury Bonds etc. I know this is like meeting doctor for three illnesses combined in one visit but I would also prefer your advice on 'How to make money in bear market?' (Now that the bear market seems to be the writing on the wall)
|
पुरु, हो मी SAP Consultant आहे. मी तुझ्या २ र्या प्रश्नाचे उत्तर देन्याचा प्रयत्न नवीन लेखात केला आहे.बॉन्ड्स बद्दल परत कधी लिहील
|
Giriraj
| |
| Thursday, June 08, 2006 - 10:24 am: |
| 
|
केदार,सध्या actual loss दिसत असतांना तरी मला विकण्याचा धीर होत नाहिये्ए बरं झालं की मी मागेच बराच profit book केला होता.पण तरीही आताचा रक्ताळलेला portfolio बघता.. सध्या काही घेण्याची हिम्मत होत नाहिये! किमान २ महिने तरी स्थैर्य नाही असेच वाटतेय आणि पूर्वीची लेवल यायला १ वर्ष तरी जाईलच! तू काय म्हणतोयेस?
|
Psg
| |
| Thursday, June 08, 2006 - 10:35 am: |
| 
|
केदार, खरच ८२००-८३०० पर्यंत जाईल खाली मार्केट? गेल तर जाऊदे, पण पुन्हा वर येईल की नाही?
|
Puru
| |
| Thursday, June 08, 2006 - 10:37 am: |
| 
|
kedar, thanks for the info. on call\put options. I doubt if I have the courage to play that I would rather hold the stock (might buy some more at the level of 8000) till the next bull market! The million dollar question is 'when will that be'?
|
खरे तर ८२००-३०० वर जायला नको. infact मार्केट आत्ता पडायलच नाही पाहीजे. 1st quarter चे Results येतील. आणी सर्व मोठ्या कंपन्या खरच चांगल्या profit मधे आहेत. पण तरीही मार्केट पडत आहे. ईकडे अमेरीकेत inflation ची news आहे त्यावरुन clue धेउन जगातील शेअर बाजर कोसळत आहेत. आजच index ९२०० वर आहे (१२००० ते ९२०० ते ही फक्त १०-१५ ट्रेडींग सेशन्स मधे, something is major happening at high level ज्याचा तुम्हा आम्हाला गंध नाही. मागचा वर्षी SEP मधे सेंसेक्स ८२०० च्या रेंज मधे होता म्हनुन मी ८२०० असे लिहीले. SEP to Nov तो असाच दोलायमान आवस्थेत होत त्यामुळे नंतर चे support level ८२०० आहे असे मी ग्रहीत धरत आहे. its just a maatter time now, RBI will increase rate of interest by half a point or point, and that will have adverse effect on market. ८२०० ला खरेच गेले तर bounce होईल का? तर हो पण कीती ते माहीत नाही पण परत एकदा मोठी rally सुरु होईल हे नक्की. त्यामुळे मी काही positions काल clear केल्या. मे मधे ८२६ नी मार्केट पडल्या वर CNBC वर so called analysts चा एक सर्वे घेन्यात आला. त्यात बहुतेकांचे म्हनने असे पडले की ह्या short bear market नंतर मार्केट rally होईल व सेंसेक्स वर्षाअखेरीस १४००० लेवल ला राहील. ही मागच्या आठवड्यातील गोष्ट. खरेच तो १४००० ला जाईल का? त्यांना तरी माहीत आहे का I dought ? काल 10 year note परत हाय होती. त्यामुळे परवा सारखे कालही वाटले की मार्केट जबरदस्त कोसळेल व झालेही तसेच. US मार्केट वर लक्ष ठेवा. एवढे मात्र मी नक्की सांगेन. अजुन थोड्या दिवसां नंतर परत एकदा मोठी खरेदी करायला हरकत नसावी. पुरु LOL अरे हे सोप असते. एकढेही काही अवघड नाही. गिरी अरे काही घेउ नको. थोडे दिवस थांब कदाचीत average out ला जास्त मदत होईल. एकदा का macd ने वरची वाट धरली की लगेच विकत घ्यायला सुरु कर. पूनम ८२०० खरे आहेत की नाही ते मलाही माहीती नाही, पण तिथे गेले तर bounce होईलच. एक महत्वाची गोष्ट analysis नी refer केला म्हनुन तो शेअर घेउ नका. कदाचीत त्यांना त्यातुन बाहेर यायचे असेल त्यामुळे ते तो चांगला आहे असे म्हनत असतील. ८५०० च्या आसपास गेल्यावर लगेच Index driven Mutual Fund घ्यायला विसरु नका. Bounce झाले तर index fund मधे भरपुर फायदा होईल.
|
Boss
| |
| Thursday, June 08, 2006 - 5:16 pm: |
| 
|
I think the Stock market is crashing every where based on the speculation of change in US interest rates. See the news here
|
RBI ने इंट्रेस्ट रेट वाढवले. कालच RBI रेट वाढवेल असे मी लिहीले होते. http://markets.moneycontrol.com/india/news/economy/unionbankindia/rbihikesreversereporeporates/market/stocks/article/219059
|
Psg
| |
| Friday, June 09, 2006 - 5:35 am: |
| 
|
केदार, ते repo rates and reverse repo rates म्हणजे काय आणि त्याचा आपल्यावर्/ मार्केट वर कसा परिणाम होतो ते सांगा.
|
Puru
| |
| Friday, June 09, 2006 - 6:17 am: |
| 
|
kedar, when are you writing about Bonds? I read the news that 10 year Bond yield is increased from 7.67 to 7.8%. But what I don't understand is, it is still lower than what a RBI Bond (6 years) gives. Then why will anyone want to invest for 10 years with lesser interest rate? Or, am I missing something here?
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|