|
Chinnu
| |
| Wednesday, March 01, 2006 - 5:57 pm: |
| 
|
छान! आठवाणी ताज्या झाल्या!
|
Lalu
| |
| Wednesday, March 01, 2006 - 6:07 pm: |
| 
|
lol, GD तुझा बीबी आजच पाहिला मी. छान लिहिलं आहेस. चिन्नू, 'आठवणी ताज्या झाल्या' म्हणजे? तुझी पण अशी साडी सुटली होती का? ~d ~d
|
Shyamli
| |
| Wednesday, March 01, 2006 - 6:21 pm: |
| 
|
जी. डी छानच लिहीलयस.... गाईडच्या camp ची मजाच काही और असायची धमाल एकदम.......
|
Chinnu
| |
| Wednesday, March 01, 2006 - 7:35 pm: |
| 
|
आम्हीही द्वितिय क्रमांक पटकाविला होता. पण लालुची आपली साडीशी गाठ! :-P
|
गजा, फारच छान. तुझी लेखनशैली चांगलीच आहे. keep it up
|
Graceful
| |
| Thursday, March 02, 2006 - 8:16 am: |
| 
|
वा GD आप्रतिम लिहिले आहेस.
|
GD शाळा... मस्तच पहिली ते दहावि... सगळ्या अनुभवांनी एकच गर्दी केली BTW तुमच्या शाळेतल्या भिंतीवर सरस्वती किंवा भारत मातेचे चित्र रेखाटायची परपरा नव्हती का ? बालविर कॅम्प सहिच... साडी प्रकरण
|
त्यांना गुप्त कालीन गुप्त चित्रकला शिकवित बहुधा
|
Bee
| |
| Thursday, March 02, 2006 - 10:46 am: |
| 
|
गजानन, छानच रे.. मागले दिवस आठवलेत.
|
GD लिहीत रहा, मजा वाटली...
|
Gurudasb
| |
| Friday, March 03, 2006 - 3:44 am: |
| 
|
गजा , तुला पाहिल्यानंतर कुणाच्याही लक्षात येईल कि ह्या व्यक्तीत " बालवीर " संस्कार आहेत . खूप आठवणी जागृत होतात . अजून वाटतं " बालपण दे गा देवा " लिहित रहा .
|
गुरूकाका... मी तुमचे हे वाक्य... गजा , तुला पाहिल्यानंतर कुणाच्याही लक्षात येईल कि मेन्युत वाचलं आणि मला त्या वाक्याचा उत्तरार्ध तुझी साडी का सुटली ते असा असेल असं वाटलं बाकी पितांबर सोडायचं ऐकलं होतं... हे साडीचं नवीनच 
|
Champak
| |
| Friday, March 03, 2006 - 5:12 pm: |
| 
|
gajabhau........ majet chalu dya! Vinaybhai 
|
Tanya
| |
| Saturday, March 04, 2006 - 8:45 am: |
| 
|
G.D. एकदम सही लिखाण आहे तुमच. मजा येतेय वाचताना. आमच्या शाळेत देखिल १४ आॅगस्टला, वर्ग साफ स्वच्छ करुन १५ आॅगस्टसाठी decorate करण्याची स्पर्धा असायची, त्याची आठवण आली. बाकी, ते स्काऊट प्रकरण देखिल सही. अजुन तुमचे लिखाण येऊ दे.
|
मंडळी thank you वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रियांबद्दल. लालू, चिन्नू, विनय LOL!!! काय विनय काही दिवसांनी म्हणाल हे साडीचं ऐकलं होतं पण... :-)
|
Lalitas
| |
| Wednesday, March 08, 2006 - 3:30 pm: |
| 
|
बरेच दिवस इथे फिरकायला मिळालं नाही.... तुझं लिखाण आताच वाचलं.... मस्त लिहित आहेस, आणखी येऊ दे.
|
GD मस्त लिहितोयस.. खुप छान. अजून लिही...
|
Ninavi
| |
| Thursday, April 13, 2006 - 2:09 pm: |
| 
|
गजाभाऊ, सहीच. ऑफिसमधे पन्चाईत झाली माझी. धड हसता येईना. 
|
Zakki
| |
| Thursday, April 13, 2006 - 9:02 pm: |
| 
|
तुमच्या धैर्याचे कौतुक वाटते गजाभाऊ, स्टेजवर असे होऊनहि शांतपणे, न रडता उभे रहाणे, ते सुद्धा लोक तुम्हालाच हसत असताना, हे सोपे नाही. निनावी, शो. ना. हो. हसतेस काय? त्या वयात तू साडी नेसून स्टेजवर जाऊन नाचली असतीस, तर तुझीहि साडी सुटली असती! मग आले हसते का हसू? आँ! माफी माग त्यांची!
|
Dineshvs
| |
| Friday, April 14, 2006 - 6:22 am: |
| 
|
आपली बाबुशा, म्हणजे झीनत अमान पाचगणीला शिकायला असताना, एका नाचात तिचीहि साडी अशीच सुटली होती, या एवढ्या प्रसंगावरुन तिच्या आयुष्याला, किती वेगळे वळण मिळाले बघा ? साडी सोडण्याचेच काय न नेसण्याचेहि तिला काहि वाटेनासे झाले. गजानन, छान वर्णन, आता गाण्याचे काय झाले ते वाचायचे आहे.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|