Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 25, 2006

Hitguj » Rangiberangi » Members A-N » lalu » Feedback » Archive through April 25, 2006 « Previous Next »

Limbutimbu
Friday, February 03, 2006 - 4:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> जागा तर मिळाली.
आता पदर खोचुन सामान सुमान लावायला लागा! नविन बिर्‍हाड थाटायच म्हणल की सुतळीच्या तोड्यापासुन तयारी करावी लागती!
जागा तर मिळालीहे, तेवढ पाणी आणा हो हन्डाभर शेजारुन!
आणि हो, तो गॅस जरा लावुन द्या ओट्यावर आधी, म्हन्जे चहा टाकता येईल
अहो असे नुस्ते बघत काय बसलात? आधी जावुन दुधाची पिशवी घेवुन या! होऽऽ, अन चितळेन्चीच आणा! आजच्या पुरती तरी! नन्तर घेवुच कात्रज!
आणि मी आधी सान्गुन ठेवते हां आता जर तुम्ही हलला नाहीत ना तर हेऽ हेऽऽ सगळ सामान हाऽऽ पसाराऽऽ, कोण आवरणार कोण? माझ्या एकटीच्यान नाही हो होणार हे सगळ, आधीच सान्गुन ठेवत्ये......
तर अस असत नविन बिर्‍हाडाच स्वगत!

लालू तू कर ग सुरुवात! :-)
हक्काच्या जागेत तुझ्या स्वगताना!


Champak
Friday, February 03, 2006 - 7:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

LT ही जागा लालु ची आहे!
उगाच इथे तुझे स्वगतं लिहु नकोस :-)

लालु, खोली बद्दल अभिनंदन!


Limbutimbu
Friday, February 03, 2006 - 8:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> LT ही जागा लालु ची आहे!
होऽऽऽ दारावरची पाटी वाचली ना मी! चम्पू, येवढा काही मी निरक्षर नाही हे रे भो!
>>>> उगाच इथे तुझे स्वगतं लिहु नकोस
उगाच या शब्दाची जागा चुकलीहे अस नाय वाटत तुला?
एऽऽऽ लालूऽऽ, हा चम्प्याऽऽ बऽऽघ! मला तुझ्या अन्गणात बागडु देत नाहीऽऽ! त्याला चाऽऽन्गली शिक्षा कर! तिकड कोपर्‍यात पायाचे अन्गठे धरुन उभा कर त्याला!
DDD

Storvi
Friday, February 03, 2006 - 10:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणाचे? .. .. :-O

Hawa_hawai
Saturday, February 04, 2006 - 5:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

LT चे

लालू लिहिणे कधी सुरू करते आहेस?

Pama
Sunday, February 05, 2006 - 4:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा लालू.. स्वताःची जागा मिळवलीस! अभिनंदन..
आता तुझ्या घरात येऊन धुडगुस घालायला आम्ही मोकळे!!:-)


Champak
Sunday, February 05, 2006 - 5:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता ह्या भुखंडाचे श्रीखंड कसे करायचे ह्याची रेसिपी लिव्हा :-)

Vinaydesai
Monday, February 13, 2006 - 3:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

photo मस्त, पण तेवढं GTG झालं असतं तर....?

आता अजमेरीबाबाला फोन करण्याशिवाय पर्याय नाही NJ कराना... :-)


Seema_
Monday, February 13, 2006 - 5:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पोरानी अगदी धमाल केलेली दिसतीये...

Champak
Monday, February 13, 2006 - 6:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तेवढं GTG झालं असतं तर....? >>>>>> Bush ne rajinama dila asana naa?

Limbutimbu
Friday, February 24, 2006 - 5:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालू, शेवटच्या दोन्ही लिन्कमधल्या बातम्या सम्पुर्ण वाचल्या ग! :-)
लिन्क दिल्याबद्दल तुला थॅन्क्यू!

नशिब थोर हे त्या अमेरिकेच की म्या परराष्ट्रखात्यात काम करीत नाही हे!


Seema_
Friday, March 03, 2006 - 8:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो , हो आणि jon stewart hosting करणार आहे.

Lalu
Monday, March 06, 2006 - 2:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

११ पैकी ३ बरोबर म्हणजे नापास! ते Brokeback... च्या बाबतील म्हटलेलं मात्र खरं ठरलं.
'Crash' एकदम surprise होतं. या मूव्ही कडे तर मी अगदीच दुर्लक्ष केलं होतं. कोणी पाहिलाय का?


Sandyg15
Monday, March 06, 2006 - 10:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पाहिला आहे. मला ठिकच वाटला. त्या Terence Howard चं काम भारी आहे पण. बर्यापैकी pace आहे मुव्हीचा. बोर होत नाही कधीही. Violence and swear words आहेत बरेच. त्यामुळे मुलं नसताना बघणे उचित.

Karadkar
Monday, April 24, 2006 - 9:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

1st - don't know may be somewhere in Konkan
2nd - Murud Janjira
3rd - Kolhapurachya Ambabaichya devalache shikhar.

Limbutimbu
Tuesday, April 25, 2006 - 3:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


कुठल तरी दिपगृहाजवळच हॉटेल असाव!
फोटु आता जरा वेगळा दिस्तो हे का? :-)


Lalu
Tuesday, April 25, 2006 - 1:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चूक, चूक. तिसरं बरोबर आहे. लिंबा, फिक्कुट कशाला केलास तो फोटु?


Chandya
Tuesday, April 25, 2006 - 2:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टोपिकरांचे गोवे तर नाही? :-)

Dineshvs
Tuesday, April 25, 2006 - 3:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालु, मी स्पर्धेत असु नये अशीच तुझी ईच्छा असणार !!!

Tanya
Tuesday, April 25, 2006 - 3:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालु... प्रथम तुझ्या या हक्काच्या घराबद्दल अभिनंदन :-)
तु दिलेल्या फोटोंपैकी ३ रा फोटो कोल्हापुरच्या महालक्ष्मीदेवळातील दीपमाळांचा वाटतोय.
btw तु कोल्हापुरच्या देशपांडेंना ओळखतेस का? त्यांची सुन (माहेरची स्मिता कर्णिक, ठाणे) माझी लांबची मावशी लागते.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators