|
Psg
| |
| Wednesday, April 12, 2006 - 7:09 am: |
| 
|
केदार, सध्या मार्केट मधे इतका बूम का आहे आणि तो कितपत टिकेल यावर तुमचा अंदाज सांगा. is it only bcos of FDI? अस असेल तर Foreign Investors नी जर पैसा काढला तर मार्केट कोसळणार का पुन्हा?
|
Champak
| |
| Wednesday, April 12, 2006 - 9:12 am: |
| 
|
Foreign Investors नी जर पैसा काढला तर मार्केट कोसळणार का पुन्हा? हे सांगायला कुणा अर्थतज्ञाची गरज आहे असे मला वाटत नाही. एकुण च आपल्याकडे जी बुम झालेली आहे, ते म्हंजे शरीराची प्रमाणबद्ध वाढ न होता शरीराला आले ली सुज आहे असे वाटते. देशाची growth ही स्वयंपुर्णतेतुण असावेई. परक्या भांडवलावर किती अवलंबुण रहाय्चे हे ठरले पाहीजे. भांडवलदार लोकांना देशाच्या सीमा नसतात. आज भारतात सोयी अन स्वस्त मजुर आहेत म्हणुण ते भारतात गुंतवणुक करित आहेत, उद्या दुसर्या कुठल्या देशाने ह्या सोयी दिल्या कि गेले तिकडे. पण सामान्य माणसाचा उद्देश हा केवळ त्याच्या एकट्याचे जीवण कालात खुप सुख उपभोगावे असे च असते. त्यामुळे तो फ़ार पुढचा विचार करित नाही. उदाहरण द्यायचे झाले तर Olympic games host cities चे देता येईल. ज्या ज्या ठिकाणी ह्या games होतात, त्या शहरात काही काळापुरते व्यवसायात बुम येते, पण नंतर मात्र त्य शहराची अर्थव्यवस्था पुरी बिघडुण जाते. उभा केलेला डोलारा सांभाळण्या ची कुवत राहत नाही. कारण कायम स्वरुपी उत्पन्नाचे साधन च हाताशी नसते. देशाचे नेतृत्व करणार्यांनी ह्या बाबी लक्षात घेतल्या पाहीजेत. सामान्यांचे जावु द्या पण नेत्यांनी किमाण २५ ते ५० वर्षे पुढचा विचार केला पाहीजे. शेवटी public ते public च! आज डोक्यावर घेउण नाचते हे त उद्या पायडळी पण तुडवेल. public कुcच बी कर बोल सकती है! ..... रंगीला मध्ये आमीर खान!
|
मी २-३ दिवसांपुर्वी एक लेख वाचत होतो. (कूठे वाचला तो आठवत नाही कारन मी रोज ३-४ फायनाश्यीयल वेबसाईटस पहात असतो.) त्यात psg ने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर सापडेल. त्या expert च्या मते FII Inevestments हे जे कारण दिले जाते तेच चुकीचे आहे. ह्यासाठी त्याने भारतीय MF कंपन्यानीं बाजारातुन उभ्या केलेल्या पैशांचे उदाहरण दिले. जानेवारी-०६ ते मार्च्-०६ मध्ये Indian MFs ने approx १७००० करोड रु. उभे केले. Just to give example SBI च्या एका fund ने २६०० करोड, Reliance chyaa ekaa fund ने ५८०० करोड. ह्या कालावधी मध्ये अनेक fund च्या ऑफर होत्या व त्या सर्वांनी काही करोड मधे पैसे उभे केले. ह्या तीन महीन्यात FII फ़्लो एवढा न्हवता. MF च्या येनार्या NFOs कडे पाहीले तर असे वाटत आहे की this boom is not going to stop for another year . corrections होतीलच. कालच मार्केट ३००+ points ने पडले. पण गेल्या ६ महीन्याची history असे सांगत आहे की it will again bounce back in few trading sessions. Infact try to pick up the gems when market is in correction mode and sale them when it goes up. Use the buy low sale high rule and dont panic, stey invested. हां मी असे म्हणेल की FIIs help starting the boom but now engine is running and indian investers are buying the gas (petrol). On the contrary FII नी जर भारतात व ब्राझील मधे पैसे टाकले नाहीत तर त्यांचे नुकसाने होईल because both the countries have more then 8% growth rate. P.S हे सर्व माझे openions आहेत. but its your money so invest wisely. At times standing aside also means making money because you dont loose money in wrong investments. केदार
|
Dineshvs
| |
| Wednesday, April 12, 2006 - 6:12 pm: |
| 
|
खास करुन नवीन गुंतवणुकदार, या बुम ला घाबरतोय. कारण गेल्या दोन्ही वेळेला स्कॅम होते. पण सध्या तशी शक्यता कमी आहे. त्यामुळे सगळ्यानी ईकडे वळायला हरकत नाही. हि जी गुंतवणुक आहे, ती कधीही तुमच्या सगळ्या सेव्हींग्जची करु नका. तुमच्या गरजेपुरती गुंतवणुक पारंपारिक साधनात करा. त्यात बॅंक डिपॉझिट्स आणि पोस्ट पण आले. मग थोड्या रकमेने सुरवात करा. अधुन मधुन गुंतवणुक विकुन फायदा पदरात पाडुन घ्या. ( लग्न केल्यानंअतर, बायकोपेक्षा सगळ्याच मुली चांगल्या वाटतात, पण म्हणुन वेळेवर लग्न करणे टाळु नका. ) एक्दा गुंतवणुक विकल्यावर त्यात परत चढ दिसला तर परत त्यातच गुंतवणुक करा. गुंतवणुक कायम विखरुन ठेवा.
|
Dineshvs
| |
| Thursday, April 13, 2006 - 5:15 pm: |
| 
|
केदारचे लेखन छानच आहे, फक्त मला या ईंडेक्स बद्दल थोडेसे लिहायचे होते. हा ईंडेक्स काहि ठराविक ( तीस CBDG ) शेअर्स मधील चढ ऊतारावर सांख्यिकी पद्धतीने ठरतो. पण आज बाजारात असणार्या शेअर्सची संख्या बघता, त्या शेअर्सना रिप्रेझेंटटेटिव्ह म्हणणे जरा चुकीचे होईल. आता आणखी एक मुद्दा म्हणजे ( हा जरा तत्वाचा मुद्दा आहे ) हे सगळी गुंतवणुक वा ऊलाढाल हि केवळ भागधारकांमधेच होत असते. त्यातला नफा वा तोटा हाहि फक्त त्यांचाच, ज्या शेअर्समधे हि ऊलाढाल होते, त्या कंपनीला तसा थेट लाभ होत नाही याचा. त्यामुळे शेअर्स मधे गुंतलेला पैसा हा थेट ऊद्योग धंद्यात गुंतलेला आहे असे नाही.
|
दिनेश, तुम्ही पण detail मधे लिहा कारन तुमची लिखान शैली superb आहे. शिवाय तुम्ही Practicing CA आहात. तुमचा अनूभवातुन आम्हा सर्वांस शिकता येइल. केदार..
|
Dineshvs
| |
| Friday, April 14, 2006 - 5:50 am: |
| 
|
केदार, तुझ्याईतका माझा अभ्यास नाही या क्षेत्राचा. ते क्वालिफिकेशन नावापुरतं. मी प्रोफेशनल प्रॅक्टिस करत नाही. पण जर कुणाला शेअर्स म्हणजे काय ? वैगरे मुलभुत माहिती हवी असेल तर अवश्य देईन.
|
Psg
| |
| Monday, April 17, 2006 - 5:28 am: |
| 
|
केदार, सोन्या-चांदीचे भाव जे वाढत आहेत याचा आणि stock market च्या बूम चा काही संबंध आहे का? म्हणजे हे मार्केट जोरात आहे, म्हणून सोन्याचेही असे काही?
|
Ajai
| |
| Monday, April 17, 2006 - 1:56 pm: |
| 
|
Dinesh, 1.Though there are so many shares in market , Market capitalization of those 30 shares is good enough to be representative index. 2.Though transaction happens between shareholders networth of promoters also goes up. Company also benefits indirectly. Look at Reliance petro IPO.Its oversubscribed because of reliances's name As per boom goes i think it will continue as there is liquidity in market. If someone wants to be safe he can be in MFs diversified funds.
|
psg सोन्या व चांदीच्या मार्केट बद्दल मला जास्त माहीती नाही. आज परत मार्केट ३०० पॉईटंसे ने वाढले. मोठ्या IT कंपन्या (Infy, Satyam, TCS) बोनस शेअर्स १:१ देत आहेत त्यामुळे मी खूष आहे. चला TCS portfolio त ठेवल्याचा फायदा झाला. केदार..
|
माझ्या शेवटच्या लेखात मी सेल ह्या कंपनीचे विश्लेषन केले होते. ( टारगेट प्राईज ८२). सेल ने ८४ गाठले. ते पण २ ट्रेडींग सेशन्स मधे.
|
केदार खुपच छान माहीती देता. या सुंदर उपक्रमाबद्दल हार्दिक अभिनंदन! वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्सची वर्गवारी लोंग रन, शोर्ट रन अशी करता येइल का? म्हणजे रिस्क फेक्टर बघून. Psg, सोन्याची किंमत ही डोलर चा भाव घसरल्यामुळे आणि ओइलचा वाढल्यामुळे वाढली आहे. -चिंगी
|
दिनेश तुम्ही लिहाच .....गालिब का अंदाजे बयान कुछ और -चिंगी
|
Namaskar Kedar joshi, Aple "Article" are very GOOD FOR ANY ONE!!!! I am a small investor in mumbai. While writing this market was closed WITH new HISTORICAL HIGH. Indian market need just THREE tarding session to cover all losses and comeback in green. Aple marketbaddal "OVERALL" mat kay aahe ????? Really is this great Indian STORY or ........ Now the point is Where to find new ideas( stocks) for great investment???? In short i want ask next INFY?????
|
Dineshvs
| |
| Tuesday, April 18, 2006 - 4:17 pm: |
| 
|
अजय, मी यावर एक मोठा ग्रंथ लिहायला घेतला होता, पण ते काम अपुरे राहिलेय. हि गुंतवणुक फक्त आडवळणानेच थेट ऊद्योगात जाते, पण प्रत्यक्ष ऊद्योजकाना अजुनहि भांडवलाची टंचाई जाणवतेच. म्हणुन हा ईंडेक्स तसा थेट औद्योगिक प्रगतीचा ईंडेक्स आहे असे नाही. असो, पण ईथे बरेच जण असे असतील कि ज्याना शेअर्स म्हणजे काय तेच माहित नसेल, पण त्याना गुंतवणुक करायची असेल, त्यांची ईच्छा दाखवली तर मी अवश्य लिहिन.
|
चिंगे, long and short ची विभाजणी करणे केवळ अशक्य आहे. हां पण, मार्केट मधील त्या situation and timing वर मी short trades करत असतो. आजचे उदाहरन विप्रो. १३ ताखेला तो ५१५ होता. आज ५७० आहे. मी मार्केट उघडल्यावर विप्रो विकनार आहे. १३ तारखेला मार्केट पडल्यावर मी WIPRO घेतला. कूठलाही share कधीही long and short term साठी घेता येतो असा माझा अनुमव आहे. ( तरीही माझे काही long term शेअर्स आहेत). तुला पाहीजे असल्यास. मी काही long term शेअर्स सुचवेल. दिनेश, मी आधी म्हनल्या प्रमाने तुम्ही पन लिहा. चिंगी ने बरोबर लिहीले आहे. गालीब का बयाने अंदाज कुछ और. मी माझे पेज तुमच्या सोबत शेअर करायला कधीही तयार आहे. ( to have a one stop shop for investment) केदार..
|
Satishm27
| |
| Wednesday, April 19, 2006 - 6:13 am: |
| 
|
Kedar,Dinesh apan stock bonus baddal kahi sangoo shakal?????? As per me when company give bonus share take example infy 1:1. Market price of share reduce according to ratio. i wan to ask you people So stock bonus is really add wealth???? in LONG TERM.
|
Chingutai
| |
| Wednesday, April 19, 2006 - 7:55 am: |
| 
|
केदार हो मला शाॅर्ट ट्रेडींग आणि लाॅंग टर्म शेअर म्हणायचे होते. मार्गदर्शन कराल का? धन्यवाद. -चिंगी
|
सतीश, बोनस शेअर मिळने कधीही चांगलेच. कारन त्यामुळे भागधारकांना फायदा होतो. कंपनी ची परीस्तिथी खुप चांगली असेल तरच बोनस शेअर्स दिले जातात. बोनस शेअर्स नंतर त्या शेअर ची किंमत कमी होते हे खरे आहे कारन EPS कमी होतो. बोनस व डिवीडंड वर मी परत कधी Detail मध्ये लिहील. चिंगी, long term साठी SBI, Wipro, Siemens, Ashok Layland, SAIL, Tata Steel, Bharati Tele, Reliance, CIPLA, INFY(will add another 25 to 35% in coming year) . अजुनही बरेच नाव लिहीता येतील. Rather, तु मला तुझ्या पसंतीचा stock सांग मी long जायचे का short हे ठरवन्यास मदत करेल. केदार..
|
Satishm27
| |
| Thursday, April 20, 2006 - 5:42 am: |
| 
|
केदार मी आपल्या मताशी सहमत आहे, की फ़ायनान्शली स्ट्रान्गा कम्पनी बोनस देतात
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|