Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 10, 2006

Hitguj » Rangiberangi » Members A-N » admin-team » Feedback » Archive through April 10, 2006 « Previous Next »

Giriraj
Thursday, March 30, 2006 - 5:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाहव्वा!
सहकुटूंब जागा घेतलीत आपण आणि तीही पाडव्याच्या मुहुर्तावर!

अभिनन्दन!


Tulip
Thursday, March 30, 2006 - 8:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा!! छान वाटल वाचून. पुढचं वाचायला नक्कीच आवडेल.
admin-team ला नव्या वर्षाच्या शुभेच्छा.


Moodi
Thursday, March 30, 2006 - 8:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा! सुरेख. नूतन सवंत्सरानिमीत्त हार्दीक शुभेच्छा.
आपण हाती घेतलेल्या या उपक्रमात वारंवार यश येऊन प्रगतीपथावर वाटचाल होवो ही पण सदिच्छा.


Sampada_oke
Thursday, March 30, 2006 - 10:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऍडमिन, तुमच्या कामाविषयी नेहमीच उत्सुकता असते. आता त्याची उत्तरे सापडतील असे वाटते.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा.:-)




Lopamudraa
Thursday, March 30, 2006 - 10:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिनंदन!!!.. .. .. .. .. .. .. नविन वर्षाच्या शुभेcछा!!!

Tanya
Thursday, March 30, 2006 - 10:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

admin-team नविन वर्षाच्या,तुम्हालाही शुभेच्छा! :-) आणि नविन जागेबद्दल अभिनंदन!
तुम्ही केलेल्या धडपडीमुळेच आम्ही या मायबोलीच्या परिवारात नि:संचोकपणे बागडु शकतो, त्याचे सर्व श्रेय तुम्हाला!


Zelam
Thursday, March 30, 2006 - 2:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

admin team सुमुहूर्तावर चांगली सुरुवात केलीत.
पाडव्याच्या शुभेच्छा आणि नविन जागेबद्दल अभिनंदन.
आता उत्सुकतेने वाट पहात आहे


Maanus
Thursday, March 30, 2006 - 2:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला "वंदन करूनी धृतराष्ट्राचे, नंदन करूया महाराष्ट्राचे" हे गाणं मिळेल का? >>>>>>>>> :-)


अभिनंदन...

Champak
Thursday, March 30, 2006 - 5:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन:-)

अभिनंदन! .. :-)


Ninavi
Thursday, March 30, 2006 - 6:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा ऍडमिन टीम! चांगली कल्पना आहे ही. तुम्ही सगळे खरंच चांगलं काम करताय. तुमच्या जीवावर आम्ही मजा करतो म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

Manish2703
Friday, March 31, 2006 - 4:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंपक भो....
सर्व नेमस्तकांचे अभिनंदन

Upas
Friday, March 31, 2006 - 11:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा जबरीच.. नाक्यावरची मोक्याची जागा.. :-)

Limbutimbu
Monday, April 03, 2006 - 3:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऍडमिन आणि त्यान्च्या सहकार्‍यान्ना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! आणि या जागेबद्दलही शुभेच्छा! कल्पना मस्त हे! :-)

ता.क. नविन वर्षातील पहिली पोस्ट एकदाही दात न विचकता टाकली हे याची नोन्द सुज्ञ मन्डळी घेतीलच!
DDD

Limbutimbu
Monday, April 03, 2006 - 3:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Owner admin,anilbhai,itsme,Kalandar77, Maitreyee,Milindaa ,Paragkan,Storvi ,Svsameer

ते ऍडमिन सोडुन बाकीच्यान्च नम्बर पण लिवा की राव!
अन बर झाल, मिलिन्दा हिथ मस्त गावला हे!


Jayavi
Monday, April 03, 2006 - 4:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमच्या ह्या मायबोलीच्या उपक्रमाबद्दल तुमचं जितकं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. मायबोलीनी मला आणि माझ्यासारख्याच कित्येकांना इतकं काही दिलय ना.........की ते शब्दात सांगताच येणार नाही.

तुम्हा लोकांबद्दल खरंच खूप उत्सुकता आहे..... ह्या रंगीबेरंगीमुळे नक्कीच तुमच्याबद्दल माहिती मिळेल असं वाटतं. वाट बघायची ना आम्ही ?

तुमच्या ह्या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा !!


Dineshvs
Monday, April 03, 2006 - 4:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेकिंग ऑफ़ मायबोली, ईथपासुन सुरवात झाली पाहिजे. हा किस्सा प्रत्यक्ष ऐकलाय. पण आता नव्या लोकांसाठी परत एकदा.
अभिनंदन, स्वागत असले ऊपचार पाळायची गरज नाही वाटत मला. सगळे आपलेच.


Lopamudraa
Tuesday, April 04, 2006 - 7:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एडमिन... आता लिहा काहीतरी... !!!!

Jo_s
Monday, April 10, 2006 - 10:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा, आऍडमीन छान योजना आहे ही.
तुम्ही हे सगळं माऍनेज कसं करता या बद्दल उत्सूकता होतीच. आता माहीती मिळेल.


Shyamli
Monday, April 10, 2006 - 11:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>>>>आणि माझ्यासारख्याच कित्येकांना इतकं काही दिलय ना.........की ते शब्दात सांगताच येणार नाही.>>>>>

jayaa same here yaar


Puru
Monday, April 10, 2006 - 11:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असं सारखं आडमिन (!) म्हणणं जरा खाकी वाटतं हो! There is no personal touch in it.I would like to know the real name\s behind this successful juggernaut!

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators