Champak
| |
| Sunday, March 19, 2006 - 10:58 am: |
| 
|
अभिनंदन!!! .. .. ..
|
Shyamli
| |
| Sunday, March 19, 2006 - 11:04 am: |
| 
|
माझ्याकडुन पण........ .. .. .. अभिनन्दन 
|
ओम आदित्याय नम: म्हणून एक छानसं उदघाटन करून टाका आता! अभिनंदन!
|
Amrutabh
| |
| Sunday, March 19, 2006 - 5:04 pm: |
| 
|
अभिनंदन.. .. .. .. ..
|
Bee
| |
| Monday, March 20, 2006 - 5:04 am: |
| 
|
अभिनंदन कशासाठी सगळेच देत आहेत म्हणून माझ्याकडूनही अभिनंदन सुरवात मस्त झाली... ह्या बीबीवर आता सुर्यनमस्कार काढायचे होळी रे होळी, पुरणाची पोळी, साहेबाच्या ... वर बंदुकीची गोळी.. हे तुमच्याकडे पण, आमच्याकडे पण अरे वाह.. सगळीकडे एकच वाक्य
|
Dineshvs
| |
| Monday, March 20, 2006 - 5:20 pm: |
| 
|
आदित्य, आमचेहि मुळ गाव राजापुरच. अगदी लहानपणी तिथे गेलो होतो. आता फ़क्त बसमधुन बघतो. त्यामुळे मला तरी माझ्या रुट्स कडे गेल्यासारखे वाटेल आता.
|
राजापूर बद्दल मला कायम एक doubt आहे. त्यातल्या ज चा उच्चार जहाजातला ज करायचा की करंजीतला ज? माझ्या वर्गात एक मुलगा होता तो जहाजातला ज म्हणायचा.
|
राजापूर, ज जहाजातला.... दुसरा कोणताही नाही...
|
विनय!! " जाणता राजा " असं म्हणा पाहू दोन्ही ज एकच प्रकारे म्हणता का तुम्ही?
|
विनय, होय रे राजापूरचा 'ज' जहाजातलाच! आमचे पुण्याचे नातेवाइक लोक जेव्हा राजापूरचा उच्चार चुकीचा करायचे, 'राजा' मधल्यासारखा तेव्हा फूल डोक्यात जायचे! मैत्रेयी, राजापूर हे नाव बहुदा राजा या शब्दावरून आल नसाव..म्हणूनच कोकणातला कोणीही माणूस राजापूरचा 'ज' बरोब्बर पकडतो! 'घाटबा' लोकांना ते चटकन झेपत नसावे अस दिसत! दिवे घ्या हो!
|
Bee
| |
| Tuesday, March 21, 2006 - 1:13 am: |
| 
|
माझा उच्चार राज्यापूर असा येतो. बरोबर का? मी जहाजातील ज च वापरतो.
|
बी, तू जहाजाचा उच्चार कसा करतोस ते आधी सांग! btw, हा उच्चार असा आहे हे आजच कळले बुवा!
|
Bee
| |
| Tuesday, March 21, 2006 - 3:01 am: |
| 
|
मी जहाजामधील ज चा उच्चार जहाल मधील ज सारखा करतो. आता हे विचारू नका की जहालमधील ज चा उच्चार मी कसा करतो मग मी म्हणेल जहाजामधील ज सारखा
|
मला पार confuse करून टाकलयं रे!
|
Bee
| |
| Tuesday, March 21, 2006 - 3:29 am: |
| 
|
अमेय, अरे कनफ़्यूज मधला ज ही चालेल असे वाटते.
|
माझा मित्र तर कोल्हापूर चा होता तो ते राजापूर इतक्या पटकन म्हणायचा. " राजारामपुरी " ला जसं " रायामपुरी " म्हणतात तसं ऐकताना " रायापूर " ऐकू यायचे फ़क्त!
|
Giriraj
| |
| Tuesday, March 21, 2006 - 7:33 am: |
| 
|
अमेया,तुझी बायको म्हणेल की 'रायापूर'! कलंदर,मायबोलीवर Webster सारखी उच्चार ऐकण्याची सोय करता येईल तर बघ बुवा एखाद्या उच्चार नावाच्या BB वर!
|
आता बायको कुठून आली? अजूनच confusion .
|
आली नसेल तर आण एखादी रायामपुरीतून 
|
हे काय नविन च. जहाज आणि जहाल मधले ज एकच बी जन्म, आजी, भाजी यातले ज आणि जहाजातला ज यात फ़रक करतोस का तू? हरे राम किती गोन्धळ! पूर्वी जहाजातला ज म्हटल्यावर confusion clear व्हायचं 
|
आता राजापूर कसं म्हणायचं हे कळण्यासाठी रायामपुरीत जायला लागत असेल तर जाईन म्हणतो मला आता असं वाटायला लागलय की सगळेच ज जहाजातले आहेत... हिंदी मधे mazi शब्द आहे तसच मराठीत पण taazi bhaazi ghya ho aazi
|
Bee
| |
| Wednesday, March 22, 2006 - 2:45 am: |
| 
|
मैत्रेयी, उच्चार हे लिहून दाखवता येत नाही नीट. पण माझे उच्चार नीट असतील असे वाटते. खरच राजापूर मधील ज मला जहाल मधील ज सारखा वाटत. मी राजापूर हे उच्चारताना कधी ऐकले नाही. राजा अचूक म्हणता येत. त्यापुढेच मी पूर लावतो. भातूकलीच्या खेळामधली राजा आणिक राणीमध्ये राजाचा उच्चार बरोबर आहे का?
|
बी राजापूरमधला 'ज' हा राजा किंवा जहालमध्यला 'ज' सारखा नसून 'जर-तर' मधल्या 'ज' सारखा आहे
|

|
पण का? .. ..
|