Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Feedback

Hitguj » Rangiberangi » Members A-N » admin-team » Feedback « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through April 10, 200620 04-10-06  11:57 am
Archive through August 27, 200620 08-27-06  5:18 pm
Archive through September 07, 200620 09-07-06  8:01 am

Bhramar_vihar
Thursday, March 29, 2007 - 5:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"ते" आजोबा गंगाधर पाटील का? आणि ऍडमिन यांचे नाव जाणुन घेण्याचि मलाही उत्सुकता आहे!

Dhumketu
Thursday, March 29, 2007 - 9:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जरासे ईकडे तिकडे शोधलेस तर नाव काय फ़ोटोही मिळेल... :-)

Bhramar_vihar
Friday, March 30, 2007 - 5:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ईकडे तिकडे शोधायला लावण्यापेक्षा link दे की! :-)

Dhumketu
Friday, March 30, 2007 - 5:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला कळले होते की एका GTG (GetTogether) मध्ये ते आले होते... पण नाव मायबोलीवर टाकायला एव्हढे उत्सुक नव्हते..बहुतेक नावात काय आहे असा विचार असावा :-)
पण ही ऐकिव माहीती आहे... खरे खोटे एडमिन आणी तेव्हाच्या लोकांना माहीत.
मलाही उत्सुकता होतीच. पण काही धागा दोरा मिळत नव्हता. मग एके दिवशी जरा ईकडे तिकडे शोधताना clue मिळाला.. पण तरीही तेच नाव असेल ह्याची मला खात्री नाही.
त्यामुळे मलाही अशी लिंक नाही देता येणार.


Anilbhai
Friday, March 30, 2007 - 11:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खालील लिंक पहा.
/hitguj/messages/58489/105654.html?1157739757

Dhumketu
Friday, March 30, 2007 - 3:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सरदारजीला कामात कसे ठेवावे...
एका पानावर दोन्ही बाजूला पाठीमागे पहा असे लिहावे आणी तो कागद त्याला द्यावा...


अहो भाई... कोणा सरादारला म्हणून लिंक टाकलीत? :-)


Savyasachi
Friday, March 30, 2007 - 3:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनिलभाई, त्या सगळया पानावर कुठेही admin कोण आहे ते सांगितले नाहीये. :-)

Dafodils23
Monday, April 02, 2007 - 12:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण ही ऐकिव माहीती आहे... खरे खोटे एडमिन आणी तेव्हाच्या लोकांना माहीत.>> त्या तेव्हाच्या लोकंपैकी मी एक. धुमकेतू अरे खरच आले होते admin सिंहगडावर झाला होता तो GTG

Bhramar_vihar
Tuesday, April 03, 2007 - 10:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डॅफो... मग तू नाव सांग ना

Bhramar_vihar
Saturday, April 21, 2007 - 5:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनिलभाईनी दिलेली लिन्क बरोबर आहे :-)

Zakasrao
Saturday, April 21, 2007 - 6:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धुमकेतु सेम पिंच.
भ्रमा मला नाय कळले.
असो मी हे कधीच वाचले नव्हते आज आलो. बर वाटल.
हे एक नवीन जग निर्माण करुन ते व्यवस्थित चालवल्याबद्दल मायबोली एडमिन व मॉड्स ह्या सर्वांचे आभार.
तसेच मायबोलीचे अभिनंदन.
मी लिम्बुला भेटलो होतो त्यावेळी त्याने सांगितले कि सिंहगडला एका GTG ला admin आले होते.
हुडा मला हे charlies angels सारखे वाटले


Bairagee
Sunday, May 27, 2007 - 3:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला "वंदन करूनी धृतराष्ट्राचे, नंदन करूया महाराष्ट्राचे" हे गाणं मिळेल का?
हाहाहाहाहा.

नेमस्तकांचे अनुभव गमतीदार आहेत.

मायबोलीला आणि तित्या नेमस्तकांना येत्या किमान १० दशकांच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators