Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Feedback

Hitguj » Rangiberangi » Members A-N » adityaranade » Feedback « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through March 21, 200625 03-22-06  4:09 am

Bee
Wednesday, March 22, 2006 - 5:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेय कशासाठी पण का :-)

Ameyadeshpande
Wednesday, March 22, 2006 - 5:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राजापूरचा ज जहाजातला का आहे?

Ameyadeshpande
Wednesday, March 22, 2006 - 5:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बास झालं खरं आता आहे तर असुदे म्हणावं आदित्य ओरडेल त्याच्या पानावर काय करत बसलाय म्हणून :-)

Giriraj
Wednesday, March 22, 2006 - 5:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हुर्र्र! मला हे तुझंच पान वाटलं!

Ameyadeshpande
Friday, April 07, 2006 - 1:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

to be continued ला बरेच दिवस झाले तुझ्या... guitar प्रेमाबद्दल अजून येऊदे...
गाणं लिहिण्यापासून, ते सुरात बसवून वाद्यांचं selection करून मग recording पर्यंतचा प्रवास टाक जरा इकडे...


Adityaranade
Saturday, April 08, 2006 - 2:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेय
आज थोड अजून लिहिण्याचा प्रयत्न करतो
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!


Mukund
Saturday, December 02, 2006 - 6:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आदित्य.... मी मुकुंद.... आपली भेट मायबोलिवर जवळ जवळ ३ वर्षापुर्वी आंतरजातिय विवाह या बीबीवर झाली होती. मला त्या बीबीवर केया तु, मैत्रेयी,अज्जुका,बेटी या सर्वांचे विचार खुप आवडले होते व मला मायबोलिची आवड निर्माण झाली व मायबोलिवरच्या लोकांचा आदर वाटु लगला की किती उcच दर्जाची विचारसरणी असलेली माणसे इथे आहेत. तुझे विचार मला खुप पटले. अडीच महिन्यापुर्वी मला मुलगा झाला तेव्हा त्याचे नाव ठेवताना मला तुझी आठवण( आणी आदित्य बेडेकरची पण!) आठवण झाली. त्याचे नाव आम्ही आदित्य ठेवले आहे. तो तुझ्यासारख्या विचारसरणीचा झाला तर आनंद होइल. तुझे पोस्टींग कुठे वाचायला मिळाले नाही बर्‍याच दिवसात. कसा आहेस?

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators