Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 23, 2006

Hitguj » Rangiberangi » Members A-N » champak » Feedback » Archive through February 23, 2006 « Previous Next »

Nandita
Saturday, November 05, 2005 - 10:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

caMpk Kupca Cana AiNa informative ilahlayasa spona ba_la good !! keep it up!!

Champak
Saturday, November 05, 2005 - 12:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Qanyavaad naMidta²

saayaÜÊ baula ÔašT ba_la maI ilaihNaar naahI pNa naoT var maaihtI Asaola ca.



Sayonara
Sunday, November 06, 2005 - 7:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

vaacalaM naoT var. kaya Bayaanak KoL³Æ´ Aaho. :-(

Athak
Sunday, November 06, 2005 - 7:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

caMpka Ê Cana ilahIlasa . keep up such nice write-up .

Bhagya
Wednesday, November 09, 2005 - 12:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

caMpkÊ naanaa kivata krtÜÆ
tu pna krtÜsa kayaÆ


Bhagya
Wednesday, November 30, 2005 - 4:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

caMPyaaBaavaÊ jara kÜnaalaa trI ivacaa$na qaÜD\yaa spanish pakÌtI Tak kI. jasao gazpacho Ê tortilaa de patata? [.

Champak
Wednesday, November 30, 2005 - 7:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

का? मी लिव्हलेले जमनार न्हाई का :-)

ताॅरतिया दे पताता चीकृती टाकतो थोड्या च दिवसात!


Sarang23
Thursday, December 01, 2005 - 6:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कर रे कविता, पण नानाला ऐकवु नको आम्हाला ऐकवल तर चालेल :-)

Moodi
Saturday, December 03, 2005 - 1:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंपक खरे सांगू तो सकाळमधील लेख वाचवत देखील नाही, कारण भारतात आता गुंडांचेच राज्य निर्माण होतय, बळी तोच कान पिळी अशी अवस्था आहे. सामना चित्रपट बघितला होतास ना? मारुती कांबळे?

सर्व लोक एकत्र आले तर ही गुंड अन पुंडशाही संपुष्टात येऊ शकेल नाही का?
एक काठी कुणालाही तोडता येते रे, पण लाकडाच्या मजबुत 5-6 काठ्या एकत्र होवुन त्याची मोळी बनली तर? कुणीच तोडू शकणार नाही हो ना?


Badbadi
Wednesday, December 07, 2005 - 6:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंपक, सही... कुठे कुठे फिरतो अरे तू. :-)
TV Channels वाल्यांसाठी काही वेगळी सोय असते का रे? कि ते पण प्रेक्षागारातच? त्यांना पण पास वगैरे लागतो का?


Champak
Wednesday, December 07, 2005 - 9:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

TV वाले अन पत्रकार कक्ष वेगळा असतो. अध्यक्षांच्या आसनामागे काही कॅमेरे लावलेले होते, बहुदा दुरदर्शन चे असावेत. त्यांना वेगळे पास दिले जातात. फ़क्त लोकप्रतीनिधी सोडले तर ईतर सर्वांना पास घ्यावे लागतात. लोकप्रतीनिधिंच्या वाहनावर पास लावलेले असतात त्यामुळे त्यांना प्रत्येक वेळी पास घ्यावा लागत नाही. पास नसलेले वाहन आत प्रवेश करु शकत नाही..... बनावट पास ने आत गेल्याची काही उदाहरणे आहेत. अन अश्याच बनावट पास ने १३ डिसें. चा घात झाला होता.
पास मध्ये वेग वेगळे प्रकार आहेत. उदा. कर्मचारी, पत्रकार, अभ्यागत ई.

फ़ुलनदेवी ची हत्या करणारे लोक तिच्या च सहीने पास बनवुन लोकसभा पाहुण आले, तिच्या च गाडीने तिच्या घरी आले अन दारात च तिच्यावर गोळ्या झाडल्या........ त्या च मतदार संघाचा नवा प्रतिनिधी आमच्या खासदारांच्या समोरील फ़्लॅट्मध्ये राहत होता. त्या फ़्लॅट मधले समदे येणारे अन जाणारे लै टेरिफ़िक दिसत होते..... लै घाबरलो म्या पाच दिवस :-)


Dineshvs
Sunday, January 08, 2006 - 4:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बा चंपका, अरे लिहिणार होतास ना ? कि अजुन झोप पुरी व्हायचीय ?

Badbadi
Monday, January 09, 2006 - 2:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो चंपक, मी पण वाट बघते आहे तुझ्या vienna trip चा वृत्तांत वाचण्याची :-)

Chandya
Monday, January 09, 2006 - 3:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे चंपक, तो bridge of sigh आहे ना. respiration bridge हे नाव देखिल भन्नाट आहे :-)

Sampada_oke
Monday, January 16, 2006 - 8:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंपक, एकदम मस्त वर्णन. Viennaबघणे अजून बाकी आहे, तेव्हा ह्या महितीचा उपयोग छान होणार.
नलिनी, फोटो मस्ता आलेत.


Moodi
Monday, January 16, 2006 - 9:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह!! आधी फोटोमुळे कल्पना आलीच होती पण तुझ्या माहितीत रंग भरणार्‍या लिखाणामुळे अजून मजा आली. बरीच ऐतिहासीक माहिती मिळाली रे.
नलिनी तुझे आमंत्रण असुनही येता येत नाहीये पण चंपकच्या रुपाने तुझ्या घरी पोचलो ग..

चंपक मला क्लिंट ईस्टवुडचा where eagles dare आठवला रे..


Dineshvs
Tuesday, January 17, 2006 - 5:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंपका खुप वाट बघायला लावलीस, पण छान लिहिले आहेस.
आता नलुताईला घरी बोलवुन, स्वतःच्या हस्ते केलेले जेवण कधी जेवु घालणार आहेस ?


Megha16
Wednesday, January 18, 2006 - 4:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चपक खुप छान वर्णन केलय सगळ्याच प्रवासाच,लेख वाचताना मी फिरुन आले व्हिएना..
नलीनी अग फोटो छान आहेत पण खाली नाव देलीस तर काय पाहतोय तेही कळाल असत,जमल तर नाव देता आली तर बघ.
मेघा


Badbadi
Thursday, January 19, 2006 - 12:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंपक, निम्मं च वाचलं रे :-) पण छान लिहिलं आहेस. उरलेलं उद्या वगैरे वाचेन.
बाकी कसा आहेस तू?


Chinnu
Wednesday, February 15, 2006 - 8:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Wow, Bombay Jayshree! सही गायिले आहे तिने- जरा जरा बहकता है...

Rachana_barve
Thursday, February 16, 2006 - 2:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंपक वेळच मिळला नव्हता वाचायला आधी. चांगल वर्णन करतोस तु. असेच अजून अजून प्रवास कर आणि लिही :-) btw बाकी सध्या बाईक, घोडा बंद आहे की काय? नाही इतक्या दिवसात कोणाला पाडल नाहीस म्हणून विचारल :-O

Champak
Thursday, February 16, 2006 - 1:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना!:-):-)
सध्या काम चालु हे, फ़िरवायला अन पडायला i mean घोडे पळवायला टाईम न्हाई हे!

चिनु, अरे ते गाणे जश्री ने गायले हे मला माहीती नव्हते. ते गाणे लै मस्त हे! मला तरी च वाटले कि ते लोक तिला का भेटु दिले नाही. फ़ेमस हे ना ती! फ़ेम लोकांना सामान्य लोकांना भेटायला टाईम नसतो ना!!


Dineshvs
Saturday, February 18, 2006 - 3:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंपका,
वर्गणी काढुन पहिल्या निवडणुका जिंकलेल्या नेत्याना, पुढे वर्गणीची गरज का भासली नाही, हा विचार केलास का ?
आणि तुला युवा, पाठवण्यामागे खास हेतु होता. आभार कसले मानतोस ?


Champak
Saturday, February 18, 2006 - 4:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुढे वर्गणीची गरज का भासली नाही,>>>>
करतात कि गोळा, गणपती ला, देवी ला, सत्यनारायणाला, जत्रेला, अखंड हरिनाम सप्ताहा ला!!!



Moodi
Thursday, February 23, 2006 - 5:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मजा आली रे, थोडीच झलक पाहिली. मॅराडोनाने पण एकदा तसे केलेले आठवते. तो असला की जाम मजा यायची पहायला. रॉबर्टो बॅजीओ आता दिसतच नाही कुठे. त्याच्या चालण्याच्या स्टाईलवरुन इथे एक मस्त जाहीरात बनवलीय, अहा!!

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators