Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Feedback

Hitguj » Rangiberangi » Members A-N » maanus » Feedback « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through April 06, 200625 04-06-06  1:21 pm
Archive through April 25, 200620 04-25-06  9:42 pm
Archive through September 20, 200720 09-20-07  1:15 pm

Runi
Thursday, September 20, 2007 - 4:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा माणसा तुझी स्वतःची जागापण आहे का इथे? मला माहितीच नव्हत, आज बघीतले हे पान. आता वाचुन काढायला पाहिजे.

Maanus
Thursday, September 20, 2007 - 6:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे आपले असेच आहे. इथे एवढे खास असे काही नाही. :-)

Farend
Friday, September 21, 2007 - 4:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणसा, मस्त गाणे आहे ते, मला बरेच दिवस पूर्ण वाचायचे होते. ते हरींद्रनाथ चट्टोपाध्याय (मला फारसे माहीत नाही, पण ७०च्या दशकातील चित्रपटांत अधून मधून दिसायचे ते, बहुधा अभिनेते किंवा कवी असावेत) यांचे आहे बहुधा.

Sashal
Friday, September 21, 2007 - 4:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणसा, सगळं लिहून काढल्याबद्दल thanks

मस्तच आहे गाणं .. आणि प्रीतीसागर ने म्हंटलंय पण छान .. आणि अर्थातच R.D. नेहेमीच great वाटतो ..


Sashal
Friday, September 21, 2007 - 5:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आताच Farend ने clarify केलं .. ज्युली ला राजेश रौशन चं संगीत आहे, R.D. च नाहि ..

Runi
Friday, September 21, 2007 - 6:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणसा, खर तर हे 'मला चुकीच्या ऐकु आलेल्या' गाण्याच्या बी बी वर जायला पाहिजे.
My love encloses a plot of roses
हे मी my love's roses lot of roses असे ऐकायचे . बर झाले कळले की ते वेगळच आहे.


Amruta
Friday, September 21, 2007 - 8:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुड वर्क सागर, मला खुप दिवसांपासुन हे गाण हव होत. :-)

Maanus
Saturday, September 22, 2007 - 1:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओह इतके msgs कधी आले?

होना खुपच मस्त गाणे आहे हे. त्याचा video पाहीला नाही बहुतेक. तो चित्रपट तरी कुठे पाहीलाय अजुन :-(
मला ही ओळ खुप आवडली And I can swear that, God himself seems to be looking through .

आत्ताच एका member कडुन कळाले की हरींद्रनाथ हे सरोजीनी नायडु यांचे बंधु होते. वयाच्या १४ व्या वर्षीच त्यांची डझन भर नाटक लिहुन झालेली. आणि १९ व्या वर्षी पहीले पुस्तक देखील प्रसिद्ध झाले होते.

राजेश खन्नाच्या बावर्ची मधे त्यांनी दादाजी चां रोल केला होता.

i think i am going to change words "that guy" to "harindranath ji"


Dineshvs
Saturday, September 22, 2007 - 6:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलाही हे गाणे हवे होते. ज्युली हा राजेश रोशनचा, सुरवातीचा सिनेमा.
विक्रम आणि लक्ष्मी होते त्यात. रिटा भादुरी पण होती, लक्ष्मी आणि रिटा भादुरी वर चित्रीत झालेले, साचा नाम तेरा ( आशा आणि उषा ) हे पण छान आहे.
लता आणि किशोरचे, दिल क्या करे, हे त्यावेळी बोल्ड चित्रीकरणामूळे गाजले होते. पुढे त्याचे त्याहुन बोल्ड रिमिक्स आले.
हरिंद्रनाथानानी, तेरे घर के सामने मधे पण रोल केला होता. सई परांजपेच्या अडोस पडोस CBDG या सिरियल मधे पण ते होते.


Farend
Saturday, September 22, 2007 - 6:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साचा नाम तेरा तर माझे त्यातील सर्वात आवडते गाणे. या चित्रपटात श्रीदेवी ही होती, त्या लक्ष्मी ची लहान बहीण.

दिनेश ते लक्ष्मी आणि रिटा भादुरी वर नाही झालेय बहुतेक, विक्रम च्या घरातीलच दोघी म्हणतात, लक्ष्मी फक्त ऐकत असते असे अन्धुक आठवतेय.


Ldhule
Saturday, September 22, 2007 - 12:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणसा, आजच पाहिल तुझ घर. येवुदे अजुन.

Zakasrao
Sunday, September 23, 2007 - 3:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विक्रम आणि लक्ष्मी होते त्यात>>>>>>
त्या ज्युलीमधील हिरॉइनने अलिकडेच एका चित्रपटात करीनाच्या आज्जीचे काम केले आहे. "हलचल" नावाचा चित्रपट आहे तो प्रियदर्शनचा. ह्यात अक्षय खन्ना आणि करीना कपुर होते. :-)
कोणी पाहिला असेल तर "गुलाब जल छिडको गजराज" हा सीन आठवत असेल :-)


Deepanjali
Monday, September 24, 2007 - 7:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या चित्रपटात श्रीदेवी ही होती, त्या लक्ष्मी ची लहान बहीण

<<<<हो ना कसली glamerous दिसली श्रीदेवी तेंव्हा पण !!
त्या गाण्यात तिच्यावर focus अजिबात नाहीये पण just look at the way she's doing her steps, amazing screen presence!
माणसा ,
हा पहा video,
http://www.youtube.com/watch?v=6Vgq_odkEWg

Amruta
Monday, September 24, 2007 - 6:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजुन एक मस्त गाण आहे ज्युली मधे. रीटा भादुरी गाते ते एका पार्टीत. ज्युली आणी विक्रम नाचताना दाखवलेत. आठवतय का कुणाला?

yes deeps श्रीदेवी शेवटी श्रीदेवी आहे ग :-)


Deepanjali
Monday, September 24, 2007 - 7:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमृता,
हो ते गाणं ' ये राते नयी पुरानी
आते , आते जाते कहती है कोई कहानी .. :-)

राजेश रोशन नी त्या काळी काही काही गाणी फ़ार मस्तं दिली .
खट्टा मीठा , बातो बातोमे , लूट मार मधलं ' जब छाये मेरा जादू ' आणि जुली मधली गाणी तर फ़ारच छन .


Maanus
Monday, September 24, 2007 - 11:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks DJ :-) ... wow that is family song मला वाटले वेगळे काहीतरी असेल,

ज्यानी ते गाणे upload केलेय, त्याचे collection पाहीले का.
http://www.youtube.com/user/jo123f 90's मधली खुप गाणी आहेत तिथे.

ये राते देखील मस्त गाणे आहे. एकंदरीत julie मधली सगळीच गाणी चांगली दिसतायत :-)

Deepanjali
Monday, September 24, 2007 - 11:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

wow that is family song मला वाटले वेगळे काहीतरी असेल,
<<<<< Family song आहे खरं पण त्या जुली ची expressions पाहिली का ?
आहेत कि नाही तुला वाटली तशीच ?


Maanus
Tuesday, September 25, 2007 - 1:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

DJ इथे लोक अधीच मला टपोरी वैगेरे समजतात. तु असे काही बोलु नकोस ग, नाहीतर माझ्या टपोरीपनावर शिक्कामोर्तब व्हायचा :-)

आपन भेटलो आहेच, त्यामुळे तुला माहीत आहेच मी किती सरळ, साधा, नाकासमोर चालनारा, सभ्य मुलगा आहे ते :-)


Shonoo
Tuesday, September 25, 2007 - 3:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आशीर्वाद मधे सुद्धा हरींद्रनाथांचा रोल होता. मला वाटतं ती गोष्ट ही त्यांचीच होती. एक था बचपन, रेलगाडी रेलगाडी गाणी होती त्यात. अशोक कुमारची अन त्यांची फार दोस्ती होती

Amruta
Tuesday, September 25, 2007 - 2:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझ्या लिस्ट मधे 'कामसु' विसरलास कि रे. :-)

Asami
Friday, September 28, 2007 - 4:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही कळले. मि परत मांडायचा प्रय्त्न करतो.
1. Possibility One :
I'm assuming you must have use some algorithm to split the cache in first place which in turn will decide how to retrieve it. Once cache is isolated, retrieving from it, is standard process and independent of which cache it is stored in.

2. Possibility Two :
On the other hand if splitting of cache was not transparent to creator, then first problem of deciding which cache to hit, does not exists in first place.

मग problem काय आहे :-)


Maanus
Saturday, September 29, 2007 - 1:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हम्म्म, म्हणन तुमच रास्त आहे.

इतर गोष्टींवर जास्त (अती ?) चर्चा झाली आणि त्यात confusion वाढले (multicast, udp, tcp-ip, jms, gigabyte, jdk blah blah blah) . डेटा कसा फोडायचा ह्यावर बोलणेच नव्हते झाले. काल hashmap च्या source चे परत एकदा पारायण करताना,हा तीसरा प्रकार (पुन्हा एकदा ?) लक्षात आला.

पहील्यांदा विचार केला प्रत्येक server वर hashmap through registry maintain करावी कुठे काय आहे त्याची. मग विचार केला येणारा प्रत्येक object, round robin नुसार एकेका machine वर टाकत सुटायचा.

आता सध्याचे उत्तर म्हणजे, एक PartitionStrategy नावाचा interface . त्याच्या impl कडे बघु नंतर :-)

पण अजुनही एक major problem आहे, एखादी machine गंडली तर काय करायचे. plus data काही fix नाहीय, तो दर मिनटाला कुठुन कुठुन येत असतो, म्हणजे अमुक इतकेच objects असतील ह्याची शास्वती नाही. किंवा जास्तच काम पडल तर अजुन २ ३ machines runtime ला टाकता यायला पाहीजे :-)

open source खुप प्रोजेक्ट्स आहेत असे, पण KISS - Keep It Simple & Stupid follow करणार कोणीच नाही. :-(


Itgirl
Wednesday, October 10, 2007 - 2:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणसा, तुझे स्वत:चे पान आहे इथे हे माहितच नव्हते :-) आता वाचते सगळे :-)

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators