Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 01, 2006

Hitguj » Rangiberangi » Members A-N » lalitas » Feedback » Archive through February 01, 2006 « Previous Next »

Bee
Saturday, July 30, 2005 - 1:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Krca lailata majjaa AalaI XaaLotlyaa AazvaNaI vaacaUna. AapNa vaogavaogaL\yaa zIkaNaI iXaktÜ pNa XaaLotlao to AjaaNa idvasa )dyaat ksao Gar k$na rahtat. AkravaI AaiNa baaravaIcyaa sagaL\yaa AazvaNaI tr Ô> iXakvaNaI vagaa-tIlaca Asatat. maaJao iva&ana AsalyaamauLo jaast vaoL iXakvaNaItca jaayacaa. naMtr AiBayaaM~IkI. pNa AazvaNaI maa~ %yaa paca to dhavaI vagaa-tIlaca AiQak Aahot. KUp nostalgic feeling Aalao vaacaUna.

Bee
Tuesday, December 20, 2005 - 7:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Knock Knock.. ahaat kaa gharee?

Moodi
Tuesday, January 31, 2006 - 11:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ललिताताई तुमचे डॉ. चिरंजीव, अतुल याना माझ्या तर्फे वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा. त्यांचे यश असेच वाढो अन एक डॉक्टर म्हणुन ही मानवतेची सेवा घडो.

तुमच्या मेलना मी उत्तर देईनच. पण एक सांगावेसे वाटते. काही लोक जर आयुष्यात काहीच करु शकत नसतील तर दुसर्‍यांचे यश ही त्याना पचत नाही की पहावत नाही.

मी तर म्हणेन की आज तुम्हा दोघांच्या सुसंस्कारामुळे अन आपुलकीच्या वागणुकीमुळेच तर तुमची मुले यशाच्या शिखरावर आहेत. आई वडिलांचे संस्कार कधीच लपत नाहीत.

हर्षलचा प्रभाव मी माझ्या घरच्यांपासुन सुद्धा बघीतलाय. माझ्या मोठ्या काकांनी इंग्लंडमध्येच रेडीओ इंजीनीअर म्हणुन इथल्या विमानतळावर १० वर्षे काम केले. त्यांची जन्मतारीख ४ ऑक्टोबर आहे. अशी कित्येक उदाहरणे मी देऊ शकेन. खरे तर हे मी मेलमध्ये लिहीणार होते. पण वाटल की टीकाकरांची पण जरा तोंडे बंद व्हावीत. माझ्या कॉलेजमधील अन शाळेमधील सहाध्यायी नी पण माझ्यावर टीका केली, पण मी पर्वा करीत नाही. उगीच गॉसिपींग करण्यापेक्षा लिखाणात मन रमलेले चांगलेच ना.

असो तुम्ही नियमीत लिहीत जा.


Lalitas
Wednesday, February 01, 2006 - 10:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वसुमती, धन्यवाद गं! तुला मेल टाकलीय.
यशाबद्दल म्हणत असशील तर मी खरंच तसा यश मिळावं म्हणुन जीवाचा आटापीटा केला नाही. हातांत घेईन ते तडीस नेईन ही जिद्द ठेवली आणि नेटाने पुढे जात राहिले. देवाची कृपा आहे असंच म्हणीन!


Champak
Wednesday, February 01, 2006 - 12:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

swiss च्या आमंत्रणबद्दल धन्यवाद! पण चंपी सोबत च येईल म्हांतोय! तोवर तुम्ही माझी वाट पहा अन मी चंपी ची वाट ( च ) पाहातो :-)

Lalitas
Wednesday, February 01, 2006 - 1:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

का रे बाबा, वाट()? शोध म्हणजे सापडेल.... इतके इथे मायबोलीकर/करणी आहेत, विचारपूस कर जरा....! चंपीसोबत लवकरच Swissला येशिल असा आशीर्वाद देतेय, तथास्तु!

Shyamli
Wednesday, February 01, 2006 - 1:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ललीता ताई, हो ताईच म्हणते,
माझ्यासारख्या नुकतच परदेशी येऊन राहीलेल्या आईचे वीचार तुम्ही अगदी छान मांडले आहेत. मला तुम्हाला अजुन काही प्रश्न वीचारायचे आहेत. मेल करु का?


Lalitas
Wednesday, February 01, 2006 - 2:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जरूर कर मेल. अगदी खाजगी नसेल तर इथेच प्रष्न विचारलेस तरी चालेल. तू किंवा मी जे विचार लिहू त्यांतून तुझ्याप्रमाणे आणखी कुणाला फायदा होऊ शकेल.

Lalu
Wednesday, February 01, 2006 - 9:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा! मोठा दौरा झाला वाटतं. पुढच्या वेळी इकडे याल तेव्हा आम्हाला जरुर कळवा. :-)

Zelam
Wednesday, February 01, 2006 - 9:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ललिता ताई,

तुमचं लिखाण आवडतं मला.
खरच net मुळे किती जवळ आले आहे जग. मायबोली वरची सगळी नावं किती ओळखीची वाटतात ना चेहरे पाहिले नसले तरी.


Bhagya
Thursday, February 02, 2006 - 2:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ललिता जी... माफ़ करा तुम्हाला ताई म्हणावस वाटत नाही...
मी आज प्रथमच तुमच्या रंगीबेरंगी' वर आले आणि सगळं वाचून काढलं. तुमची मुलं इतकी चांगली शिकली आणि अजूनही तुम्ही सगळे एकमेकांना attached आहात यातच सारं काही आलं. मी म्हणेन की एक आई म्हणुन तुम्ही यशस्वी ठरल्यात.
मला पण दोन लहानगी आहेत. इथे canberra ला सगळं सामान मिळतय, अगदी ताज्या मिठाई पासून ते होम्-हवनाच्या सामग्रीपर्यंत. मराठि भाषिक पण बरेच आहेत आणि australians पण खूप चांगले आहेत.... अपवाद अर्थात सगळीकडेच असतात. आता माझे सासूसासरे एक वर्षासाठी येऊन गेले, मुलांना बघायला म्हणून.
पण मला आपल्या मुलांवर संस्कार कसे होतील हीच काळजी लागली असते. तुमच्या यावर काही tips आहेत?


Bhramar_vihar
Thursday, February 02, 2006 - 4:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ललीताजी वृत्तांत वाचला. वाईट वाटल की मी खूप मिसलो या सार्‍याला. पुढच्या वेळी नक्की

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators