Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 19, 2005

Hitguj » Rangiberangi » Members A-N » juir » Feedback » Archive through December 19, 2005 « Previous Next »

Limbutimbu
Monday, December 19, 2005 - 9:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाऽऽ ग वा! मस्तच!
अन त्यात्या चित्तराखाली वोरिजनल साइझ पण लिही ना!
:-)

Gajanandesai
Monday, December 19, 2005 - 9:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

WOW! किती सुंदर आहेत ही पेंटींगज्!!!
प्रत्येक चित्र म्हणजे ग्रेटच!


Bee
Monday, December 19, 2005 - 10:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जुई, खरच अप्रतिम आहेत तुझ्या paintings . मोठ्या फ़्रेममधे काढलेस तर काय छान दिसेल दिवानखान्यात. दे एक पाठवून :-)

Bee
Monday, December 19, 2005 - 10:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जुई तुला भारतीय paintings बद्दल माहिती आहे का? जसे राधा कृष्ण गवळनी ह्यांच्या paintings . कुंजवनात, अशोकवनातील, मधूबनातील paintings . त्या दिवानखान्यात खूप छान दिसतात. मी आपल्या महाराष्ट्रात कधी पाहिल्या नाहीत विक्रिला. पण बहुतेक ह्या paintings राजस्थान गुजरात ह्या side ला मिळू शकतील.

Pha
Monday, December 19, 2005 - 10:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जुई, सुंदर चित्रं! मागे तुझी यातली १ - २ चित्रं टाकलेली पाहिली होती.. त्यावेळीही वेगळ्या अशा स्टाईलमुळे लक्षात राहिली होती!
बी, तुझ्या पोस्टमधल्या वर्णनावरून ती चित्रं बहुदा कांग्रा / पहाडी शैलीतल्या कृष्णलीला विषयांवरली चित्रं असावीत. तशी चित्रं आपल्याकडे हस्तकला / क्राफ्ट प्रदर्शनांत मिळतात. पुण्यात टिळक स्मारक मंदिरात भरणार्‍या प्रदर्शनांत खूपदा पाहिली आहेत.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators