|
Santu
| |
| Wednesday, February 06, 2008 - 7:32 am: | | 
|
मुस्लिम बखर कार कश्या थापा मारतात याचे जर उदाहरण पाहायचे असेल तर अबुल फ़जल ची ऐने अकबरि वाचावि. त्यात अकबराला अगदी मदनाचा पुतळा वर्णले आहे खरि परिस्थिति सांगितलि आहे स्मिथ ने हा अकबर द ग्रेट चा लेखाक कारण तो काहि अबुल सारखा काहि दरबारि भाट नव्हाता. स्मिथ म्हणतो"अकबराची उन्चि ५.७ असावि.त्याचे हे मांड्या पाशी आत वळलेले होते त्या मुळे तो फ़ेन्गडा चालत असेॅहालतान तो डावा पाय ओढत असे. त्या मुळे लंगड्या माणसारखी त्याची चाल होति.त्याचे नाक आखुड असुन नाक्पुड्या फ़ेन्दर्या होत्या.उजवी नाकपुडि व वरचा ओठ यांना सांधणारी एक वाटाण्याच्या आकाराची एक काळी मस ही त्याचा चेहरा अजुन ओंगळ करित असे. त्याचा रंग हा काळा होता. अश्या सौदर्यसंपन्न(?) पुराशावर कोण बाइ भाळेल. पण हा गोवारिकर म्हणजे पक्का फ़िल्लम बाज आहे. मुख्य म्हणजे अकबर हा एक नंबर चा रन्डिबाज इसम होता. ज्या बेहराम खानाने त्याला हेमु च्या विरुध्द लढाईत मदत करुन गादिवर बसवला.शेवटि त्या बेहराम चा खुन करुन त्याने त्याच्या बायकोला जानान खान्यात ओढलि. तो दर वर्शी मिना बाजार भरवत असे त्यात फ़क्त तो एकटा पुरुष असे हजारो बायकात. खुद्द अबुल फ़जल च म्हणतो की अकबाराच्या जनान्खान्यात ५००० बायका होत्या मग हा कशाला एकट्या जोधा च्या प्रेमात पडेल
|
|
|