|
Yog
| |
| Saturday, November 19, 2005 - 5:51 pm: |
| 
|
dinesh, I aggree with u... my point was only abt: copy rights and liability !
|
Dineshvs
| |
| Sunday, November 20, 2005 - 5:24 pm: |
| 
|
योग, या अश्या माध्यमात कॉपीराईट कितपत लागु होतो, याची खरेच कल्पना नाही रे. पण अज्जुकाप्रमाणे ज्यांची हरकत आहे, त्यांचे लेखन वगळावे. माझ्या स्वप्नाचा सगळा डोलारा, कुठेतरी हे सगळे सेव्ह केले असेल या गृहितकावर आधारित आहे. मी हल्लीच ई बुक रिडर बद्दल वाचले. भारतात पण हे लवकरच ऊपलब्ध व्हायला हरकत नाही. जी प्रकाशित पुस्तके आहेत त्यांची ई बुक्स करण्यात थोडा वेळ जाणारच. पण आपल्याकडे तर सगळे आयतेच आहे कि. ईथल्या वाद चर्चांमधे मला नेहमी एक नाट्यमयता आढळते. एखाद्या त्रयस्थ माणसाला हे सगळे वाचायला खुपच आवडेल. शिवाय आपली मायबोलि नित्यनुतन असणार आहे. आता लक्ष्मीबाईंची स्मृतिचित्रे, अगदी मुळ प्रतीवरुन घेतली, तरी त्याला काळाचे बंधन आहे. त्या काहि परत लिहु शकणार नाहीत. आपण मात्र दरवर्षीच्या दिनदर्शिकेसारखे नित्यनुतन असु.
|
Aschig
| |
| Monday, November 21, 2005 - 1:36 am: |
| 
|
-- There are about 6000 members currently. Their age range is wide and they are spread all over the world. The one common thing is that they enjoy reading or writing marathi. There are certain to be thousands of read-only members who do not care to write even their opinion on any BB. As a result hitguj even today samples the marathi lovers extremely sparsely. There is a small percentage of very good writers. Personally I will not pay to get Hitguj content and I suspect most read-only lurkers won't either. -- Books are a dead medium fairly limited by their transportability. The only sense in publishing in book form will be if you want to make them available as "limited edition" for nostalgic value. May be a limited edition in addition to CDs/DVDs will be good. If you keep it on-line you have to worry about maintaining it too. -- most publications retain full copyright with themselves. But often, these publications have paid the authors something upfront (unlike most science publications which get paid by both: the authors and the subscribers, and keep full copyright). Since maayboli will not be paying (my assumption), it makes sense to keep a joint copyright. However, most people will be eager to see their words in print (cd or book) and will eagerly give full copyright to maayboli if maayboli so states. Whether you want to do it depends on how you feel about it. (for an interesting example see the Nov 18 article on webcomics which is the first web publishing business that lets the authors have full copyright. -- Its very difficult to stop piracy. One way is to keep things free and charge advertisers. That is a good model in the following sense: if the publication is good, more people will read it and the ads will thus reach more people. Thus it is fair to the advertisers. If you charge readers, and if it is not up to their standard (which can obviously differ from person to person), the experiment will have failed. PDF does seem to be a good medium currently. -- Yes, hitguj should have some of its aspects commercialised. That way if the administration feels like it, they can do more for the society. If not, it will at least have gotten something back from the efforts put in (but there are also many volunteers whose time and efforts have gone in - just like authors, may be they should sign something saying they may not want monetary returns but just credits).
|
Dineshvs
| |
| Monday, November 21, 2005 - 4:34 pm: |
| 
|
मला वरचा नोस्टालजिया चा मुद्दा खुप आवडला. पुर्वीचे सगळे वाचायला मला खुप आवडेल. पुर्वी अनंताक्षरी पण अखंड होती. तेंव्हा आधीचे गाणे बघुन आम्ही सर्रास लिहित असु. त्या सगळ्यांसाठी तरी हि सीडी हवी. देशोदेशीच्या सहा हजार कॉम्प्युटर लिटरेट मराठी वाचकांपर्यंत पोहोचायला अनेक जाहिरातदार ऊत्सुक असतील.
|
माननीय ऍडमिन महोदय, तुमच्या येथिल पोस्ट मधिल पहिल्या दोन ऑप्शनच्या सन्दर्भाने ही पोस्ट करतो हे! ऑप्शन नम्बर एक अनुसार, मी असे सान्गु इच्छितो की माझा आजवर केलेल्या सर्व पोस्ट्स मी "विकत" घेऊ इच्छीतो! या विकत घेण्यामागची कल्पना अशी की मायबोलीचा डाटाबेस वापरुन त्या पोस्ट पुन्हा उकरुन काढुन सीडी अथवा पीडीएफ मधे टाकण्याकरता जो वेळ व कष्ट खर्ची पडतील त्याचा मोबदला फुल ना फुलाची पाकळी म्हणुन देण्याची इच्छा हे! मला सदरच्या पोस्ट्स पीडीएफ मधे असलेल्या चालतील, तसेच इमेल मधुन पाथविताना झिप करुन पाठविल्या तरी चालेल! अशा पद्धतीने पोस्ट मिळविण्याकरता काही मोबदला निश्चित करणे आवश्यक होइल, जसे की फाइल साइजवर किन्वा पोस्ट्स च्या सन्ख्येवर किन्वा मजकुराच्या लाम्बी वर किन्वा त्रैमासिक, सहामाही किन्वा वार्षिक कालखन्डावर! तुम्ही विचारणा केली हेत म्हणुनच सान्गतो की याक्षणी तरी मी केवळ शम्भर रुपयान्पर्यन्त खर्च करु शकेन पण नजिकच्या दोन चार महिन्यात माझी क्षमता पाचशे रुपये खर्च करण्याची असु शकेल! हा विषय बारगनिन्गचा नसल्याने, माझी क्षमता स्पष्टपणे सान्गितली येवढाच त्याचा अर्थ! ऑप्शन नम्बर दोनचे उत्तरही वर आलच हे! सबब, या सुचना कम विनन्तीचा आपण विचार करुन योग्य ती कार्यवाही कराल याची खात्री हे! या पोस्ट मधे किन्वा अशी पोस्ट करणे यातच काही चुकभुल असल्यास क्षमस्व! 
|
Dineshvs
| |
| Saturday, May 06, 2006 - 8:48 am: |
| 
|
लिंबु, मायबोलिसाठी आपण आता खरेच काहितरी आर्थिक हातभार लावायला हवाय. तुझ्यासारखे आणखीहि अनेकजण विचार करतील, अशी माझी आशा आहे.
|
दिनेश, ऍग्री, नक्कीच काहीतरी केल पाहीजे! शिवाय लॉन्गटर्म च्या दृष्टीने पुढील पाचपन्चवीस वर्षान्च्या नियोजनाचाही विचार करावा लागेल! 
|
Maanus
| |
| Saturday, May 06, 2006 - 3:36 pm: |
| 
|
मला admin ला सांगावेसे वाटत होतो, त्या रंगीबेरंगी मधे २ payment options आहेत... तर अजुन एक option टाकता येईल का. ३. You want to contribute something, and dont want a private section
|
Zakki
| |
| Saturday, May 06, 2006 - 5:53 pm: |
| 
|
माणूस ने सांगीतलेल्याला माझे अनुमोदन! सक्रीय अनुमोदन पण देईन, कसे ते सांगा!
|
Milindaa
| |
| Saturday, May 06, 2006 - 8:16 pm: |
| 
|
माणूस, त्यासाठी वेगळा ऑप्शन का द्यायला पाहिजे ? Admin, as a part of his appreciation असा बीबी उपलब्ध करुन देताहेत, पण तुम्ही तो वापरायचा की नाही हे तुमच्या मनावर आहे. शिवाय, तुम्ही Admin ना विनंती करुन अनामिक राहूच शकता, पण असा पर्याय कोणीच देईल असं वाटत नाही.
|
Admin
| |
| Monday, May 08, 2006 - 3:45 am: |
| 
|
लिंबुटिंबू, तुम्ही तुम्हाला हव्या असणार्या जुन्या post बद्दल आर्थिक मोबदला देण्याची तयारी दाखवली त्याबद्दल तुमचे आभार. हीच विनंती वारंवार केली जाते पण त्यासाठी आर्थीक मोबदला देऊ करणारे कदाचित आपण पहिलेच असाल. कधी अगदी वैयक्तिक मैत्री असणार्या किंवा नाते असणार्या सभासदांनीही ही विनंती केली आहे पण त्या सगळ्यानाच मी आज करतो उद्या करतो अशी मंत्र्यांची आश्वासने दिली आहेत पण कुणालाच जुन्या post उपलब्ध करून दिल्या नाहीत. खरं कारण काही सभासदाना माहीती आहे. मायबोलीला ते परवडत नाही. १. मायबोलीचा backup हा तातडीने सगळ्या post एकदम पुन्हा जागेवर ठेवाव्यात यादृष्टीने केला जातो. एकेक post त्यातून काढणे हे अतिशय वेळखाऊ काम आहे. त्यामुळे ज्या संस्थेकडे server व्यवस्थापनाची जबाबदारी आहे ते या कामासाठी भारतीय चलनामधे कमीतकमी पाच आकडी रक्कम लागेल एवढा दर आकारतात. मायबोलीचा मजकूर पूर्णपणे database मधे नाही त्यामुळे हे काम किती किचकट आहे ह्याची मला कल्पना आहे त्यामुळे हा दर मला अवाजवी वाटत नाही. काही कारणामुळे e.g disk crash सर्व data एकत्रपणे परत आणावा लागला तर तर काही पैसे पडत नाही. २. मजकूर शोधून काढण्यासाठी सध्याच्या जागेच्या २.५ पट एवढी जागा जागेल. अ. सध्याचा मजकूर जिथे हितगुज चालु असते ब. सध्याच्या मजकुराची compessed backup आवृत्ती आणि क. ती compressed आवृत्ती मूळ रुपात येत असताना लागणारी तात्पुरती जागा. आणि जितके दिवस जुने मागे जायचे आहे त्या प्रत्येक दिवसासाठी हे पुन्हा पुन्हा करावे लागेल. तुम्ही देऊ केलेल्या कूठल्याही रकमेचे आम्हाला कौतूकच आहे आणि तुमचा कुठलाही अवमान व्हावा म्हणून हे लिहिलेले नाही. पण जर ह्या सगळ्या अर्थसंकल्पाची मजल भारतीय चलनात ७ आकडी रकमेत जाणार असेल तरच काही पैसे मायबोलीच्या पदरात पडतील. सध्यातरी प्रत्येक सभासदाने स्वतः backup ठेवणे हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. माणूस, तिसरा पर्याय नेहमीच उपलब्ध आहे. खरंतर तो २रा पर्याय आहे आणि आधीच कितीतरी मायबोलीकर तो वापरतही आहेत.
|
ऍडमिन, आपल्या तपशीलवार उत्तराबद्दल आपले मनःपुर्वक आभार! आपल्या उत्तरातुन कळतेच आहे की अनेकविध कारणे, अडचणीन्मुळे अशा स्वरुपात पोस्ट्स उपलब्ध करुन देणे शक्य नाही! आणि त्याकरीता सद्ध्या जेवढी रक्कम लागणार हे, माझी ती देण्याची ऐपत तर नक्कीच नाही! एकन्दरीत (माझ्या दृष्टीने कटु पण सत्य) वस्तुस्थिती मान्डल्या बद्दल आपले पुनःश्च आभार! पण मग भविष्यकाळाकरीता मी एक सुचना करू का? सद्ध्या, प्रिन्टिन्ग घेण्याकरीता एक बटण उपलब्ध हे! असे शक्य होइल का? की एखाद्या बटणामार्फत केलेली पोस्ट HTML page किन्वा PDF मधे तयार होवुन युजरला कुठे सेव्ह करायच ते विचारील व तो सेव्ह करुन ठेवु शकेल? समजा हे शक्य झाले तरी ही सोय माफक मोबदल्यात ज्यान्नी मोबदला दिला हे त्या Ids नाच उपलभ होइल असा कोड लिहिता येइल का? मी कॉम्प्युटर मधला तज्ञ नाही त्यामुळे कदाचित माझी मागणि किन्वा कल्पना अवास्तव असु शकेल पण जर हे करु शकलो, किमान सुरुवात तर झाली तर या सुविधेचा लाभ अनेकजण घेवु लागतील असा विश्वास वाटतो! जर हे शक्य झाले तर तशी सुविधा वापरायला मला जरुर आवडेल जेणेकरुन भविष्यातील पोस्ट्स तरी झटपट सेव्ह करता येतिल आपले पुन्हा एकदा आभार! 
|
Admin
| |
| Monday, May 08, 2006 - 4:48 am: |
| 
|
अशी सोय आताही सगळ्यांसाठी खुली आहे. तुम्ही तुमच्या browser मधे सगळे पान save करू शकता. किंवा जेंव्हा print करता तेंव्हा print to file हा पर्याय निवडून फक्त तुमची post save करु शकता.
|
ओह, ओह, असे आहे होय! अरेच्च्या, हा ऑप्शन तर मी विसरलोच होतो, की तो असाही वापरता येइल! मी तो ट्राय करतो! ऍडमिन, तुम्हाला तसदी दिल्याबद्दल क्षमस्व, आणि उपाय सान्गितल्याबद्दल धन्यवाद!
|
Peshawa
| |
| Monday, May 08, 2006 - 6:27 am: |
| 
|
लिंब्या use this utility www.primopdf.com हा pdf printer आहे जसे documnet आपण regular printer वर print karato तयाच प्रकारे हा pdf printer ते तुझ्या computer वर pdf स्वरूपात उपलब्ध करतो. हा FREE आहे तुझ्या सन्गणकावर बसवून घे आणि काय वट्टेल ते pdf मधे रुपांन्तरीत कर माय बोलिवारचे कुठलेहि post pdf स्वरूपत तुला साठवता येइल. त्या post च्या print बटणावर टिचकि मारून primopdf हा printer निवद आणि झाले तुझे काम... अर्थात ADMIN ने थोडे कश्ट घेउन print मधे दिसणारा मजकूर जरा सुव्यवस्थित केला तर तुला काहिच दुक्ख होणार नाही
|
Peshawa
| |
| Monday, May 08, 2006 - 6:37 am: |
| 
|
see if it helps i tried to upload an example file but hey 50kb + so maayboli kicked it out smilies sakat sagaLe tyaa pdf madhe disel... ye waadaa rahaa :-)
|
पेशवा, तुला सो मेनी मेनी मेनी मेनी थॅक्स! आत्ताच डाऊनलोड करुन घेतो! 
|
पूर्वीची सर्व पोस्ट्स बघता येतील काय ऑन्लाइन?
|
Admin
| |
| Tuesday, May 09, 2006 - 4:09 am: |
| 
|
सध्यातरी हे करायचा विचार नाही
|
Admin
| |
| Friday, May 12, 2006 - 4:41 am: |
| 
|
Robeenhood पूर्वीच्या पोस्ट्बद्दल एक सांगावेसे वाटले. एका अर्थाने पूर्वीच्या पुष्कळश्या पोस्टस् आताही बघता येतात. शक्य असेल तेंव्हा चिरकालीन आवडीच्या किंवा माहितीच्या पोस्टस् आम्ही काढत नाही. कित्येक BB आहेत त्यावरची माहिती रहावी म्हणून त्याना क्वचीतच हात लावला आहे आणि तिथे अगदी सुरुवातीपासूनचे पोस्टस् आहेत. फक्त timepass, current affairs बद्दलची कालबाह्य पोस्ट्स् वाहून जाणार्या BB वरचा मजकूर, आणि गुलमोहर वरचे २ वर्षांपेक्षा जुने साहित्य अशासारखा मजकूर ऑनलाईन नाही
|
धन्यवाद ऍडमीन..... तुम्ही मराठी भाषेच्या इतिहासात स्वत:चे एक मानाचे पान लिहिले आहे. याबद्दल तुम्ही मंडळी नक्कीच प्रशंसेला पात्र आहात.......
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|