Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
अशावेळी तुम्ही काय करता? ...

Hitguj » Views and Comments » Relationships » इतर » अशावेळी तुम्ही काय करता? « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through October 21, 200535 10-21-05  3:57 pm
Archive through October 24, 200528 10-24-05  10:01 pm
Archive through February 15, 200720 02-15-07  11:22 pm

Swatidhoom
Wednesday, March 07, 2007 - 5:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समस्त मायबोलीकर,
नमस्कार! मी स्वाती.
मी मायबोलीवर ईतक्यातच रेज़िस्टर केले. आणि हा माझा तसा मायबोलीवरिल पहिलाच पोस्ट आहे.

बी,
मला असे वाटते तुमच्या मीत्राने आधी त्या मुली सोबत मैत्री केली पाहीजे. मैत्री केल्याने तिचा स्वभाव, अपेक्षा माहित होतील. आणि तिला ही तुमच्या मीत्राचा स्वभाव कलेल. मैत्री झाल्यावर आपोआप धीर येयील पुढचे बोलायला.
लग्नाचा विचार असेल तर आधी एकमेकाना समजुन घेने महत्वाचे असते.


If they are not compatible to each other then no use of going ahead!.


Tawaal
Thursday, March 08, 2007 - 5:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ये स्वाती,
म्हंजे तु नी मी मायबोलीच्या एकाच बॅचचे! दे टाळी.

(मला वाटलं मी एकटाच लोकांना उल्लु बनवतोय म्हणुन)



Maanus
Wednesday, November 14, 2007 - 11:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

immature म्हणजे नक्की काय.
वेळ, जागा, देश, प्रसंग ह्या नुसार ह्या शब्दाचा अर्थ बदलतो का?

मला आजकाल खुप लोक immature वाटतात.

(ह्याला मराठीत किती प्रती शब्द आहेत?)


Maanus
Monday, February 18, 2008 - 5:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोक आपल्याकडुन अपेक्षा का ठेवतात, मला मनापासुन वाटत असेल तर मी करेल एखादी गोष्ट, पण अपेक्षा कशाला पाहीजे... why there are expectations, obligations

Maanus
Monday, February 18, 2008 - 6:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह. आज पहील्यांदाच हा BB वाचला,

मी घराबाहेर रहायला लागल्यापासुन बर्‍याच गोष्टी शिकलोय असे वाटायला लागलेय, आणि relationships च्या बाततीत तर बरेच काही.

Following is story of typical Indian family in US, I am 90% sure it happens in every home

मुलगा कुठल्यातरी फडतुस bodyshopper कडुन अमेरीकेत येतो. ईथे आल्यावर फेक रेज्युमे बनवुन, काहीतरी खोटे नाटे बोलुन तो नोकरी मिळवतो. तो bodyshopper कितीही वाईट असला तरी हा त्याच्या जिवश्य कंठश्य मित्राचा visa त्याच्याकडुन process करुन त्यालाही ईथे आणतो.

दोघे एकत्र, किंवा जवळ जवळ रहात असतात. दिवस मजेत जात असतात, trips, beers, parties, lap dances, blah blah blah

वर्षभरा नंतर पहील्या मुलाच्या घरातले त्याच्या लग्नासाठी त्याच्या मागे लागतात. मग तो तीन आठवड्याची सुट्टी काढुन भारतात जातो, मुलीला हो हो तुला ईथे करण्यासाठी बरेच काही आहे असे तसे पटवुन ईकडे बायको बनवुन आणतो.

मग ती ईकडे आली की घरी जेवणाच्या पार्ट्या होतात, तो जो जवळ रहाणारा, ज्याचा visa ह्याच्या मदतीने झालाय तो जवळ जवळ दर weekend ला ह्याच्या घरी जेवायला असतो. दुसर्‍या मुलाकडे अजुन गाडी नसते. पण तरीही trips, shopping's सगळे काही एकत्र मजेत सुरु असते.


मग...

मग दुसरा मुलगा परत तीन आठवड्याची सुट्टी काढुन भारतात जातो. आणि मजा सुरु होते.

दुसर्‍या मुलच्या बायकोला घ्यायला सगळे जण airport वर जातात. त्यांना घरी सोडल्यानंतर परत आपल्या घरी जाताना.

चांगाली आहे नाही मुलगी
होना फारच गोड आहे..
blah blah blah

मग हा पहील्या couple ला घरी जेवायला बोलवतो, first girl gives many tips to her in kitchen

Then the fine day comes, when they go on a trip together.

जाण्यापुर्वी कुणाची गाडी घ्यायची, ह्यावर बरेच discussion होते.

ट्रीप सुरु झाल्यावर पुडच्या सीट वर कोण बसनार, मागे कोण बसनार ह्यावर थोडीफार चर्‍चा होते.

trip वरुन घरी आल्यावर दोघांच्या घरी trip मधल्या events वर बरीच चर्‍चा होते.

दुसर्‍या दिवशी गाडीत काहीतरी सामान राहीले, ते परत करायला म्हणुन दुसरी मुलगी पहीलीच्या घरी जाते, पण ती घाईत असते म्हणुन सामान घ्यायला ती पहीलीला बाहेर बोलावते.

मग त्या रात्री परत बरीच चर्‍चा होते. आणि मग रामायण घडते. मग पहीले couple सगळे जुणे उपकार बाहेर काढते...

i dont understand why couples fights on these small small issues. i am not married yet, so may not know the answer. I'll cross the bridge when I am there, but isn't this little immature.

I dont know how it works in India, but readers in US tell me haven't you seen this story, just near you or in your home. I wont be all surprised if its same in India too.

btw, arch तुला बरे एक से एक विषय सुचत असतात.


Maitreyee
Monday, February 18, 2008 - 3:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

trips, beers हे तरी ठीक पण lap dances ??!!.. वाट्लं नव्हतं हां :-) शो न हो माणसा :-O

Amruta
Monday, February 18, 2008 - 4:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

LOL मैत्रेयी. असत तरी काय हे lap dance प्रकरण रे माणसा? १ भो. भा. प्र.
मला अस वाटतय की ह्या माणसाने सगळ्या जगाचा नको नको तो भार उचलला आहे, तरी बर अजुन लग्न झाल नाहिये. कस होणार रे तुझ माणसा??


Asami
Monday, February 18, 2008 - 4:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग माणसा तू कधी आणतोयस तुझ्या मित्राला इथे

Maanus
Monday, February 18, 2008 - 5:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथले लग्न झालेले मित्र अशा नाही त्या गोष्टींवरुन भांडताना दिसतात सारखे आणि मग आमचे एकत्र येणे कमी कमी होत जाते...

already US is anti-social place, आणि मग त्यात असल्या नाही त्या फालतु कारणांवरुन भांडुन अजुन मित्र कमी होतात.


Trish
Tuesday, February 19, 2008 - 11:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> I dont know how it works in India
सगळी कड़े च आहे हे!!!
अति अपेक्षा, मान, सन्मान हेच तर मूळ आहे भांडणाचे...आपण काही करू शकतो का त्याला जर दुसर्यानी अति अपेक्षा ठेवल्या अणि त्या पूर्ण झाल्या नाही तर....

Ajjuka
Wednesday, June 24, 2009 - 7:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

neeraja patwardhan is fabulous... zale char shabd

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती







Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators