|
Bee
| |
| Tuesday, January 03, 2006 - 4:00 am: |
| 
|
आपल्याच मराठी भाषेत अमक्याने बाई ठेवली' असे शब्द आपण वापरतो. तीही live-in relationshop ची एक branch आहे असे मला वाटते. काळ आधुनिक झाला, नव्या सज्ञा वापरण्यात येत आहे. पण आज हे नविन आहे आणि काल हे नव्हते असे मला तरी निदान वाटत नाही. पण त्याकाळीही ह्या live-in नात्याला नावे ठेवण्यात आली आहे आणि आजही. गौरी देशपांडे ह्यांच्या कादंबरीतील बर्याच स्त्रिया ह्या live-in आयुष्य जगल्यात असे वाटत नाही का? त्यांच्या कथेमधे तर दोन्ही स्त्रि पुरुष हे culturally/intellectually rich असतात. असे आयुष्य जगायला वेगळीच जिगिषा हवी लागते. ते कुणा येर्यागबाळ्याचे काम नव्हे.
|
Meggi
| |
| Saturday, January 14, 2006 - 10:05 am: |
| 
|
live-in relationship म्हणजे कायद्याच्या बन्धन शिवाय पति-पत्नी म्हणुन रहायचं. live-in relationship मान्य आहे अश्य लोकांना काही प्रश्न. १. ज़्या व्यक्तिला आपण जीवन साथि म्हणुन निवडतो, त्या व्यक्ति बरोबर त्यच्य बरोबर कायद्याने रहाणे बंन्धन कारक का वाटावे? २. Relationsship चि सुरुवात, 'पुढे पटलं नाही तर divornce चि कटकट नको', या विचाराने का करावी? ३. 'जर आयुष्य भर त्या व्यक्ति बरोबर एकत्र रहाने' हा कायद्याच जाच आहे असं वाटत असेल, तर त्या व्यक्तिला आपला जीवनसाथी म्हणुन का निवडावा? जर मनात शंका असेल तर ह्या relationship चि सुरुवातच करु नये. ४. live-in relationship जर योग्य असेल तर, ते आई-वडिलां पासुन लपवुन क ठेवले जाते? ५. जर live-in relation? मध्ये break off झाला, तर पुढे arrange marriage किव love marriage करतांना आपण य आधी काही काळ live-in relation ठेवले होते, हे किती लोक सांगतात. ६. 'मूल होने' हि पति-पत्नी साथी good news असते. live-in relationship मधल्या couples साठी हि good news असते का? त्यानां ह आनंद घेता येतो का? या प्रश्नां मागे कोनाला दुखवण्याचा हेतु नाही. प्रत्येक relationship चा पाया विश्वास असतो. आपलं relation पुढे चालेल कि नाही, आपलं पुढे पटेल की नाहि हे विचार म्हणजे, विश्वासाचा पाया डळ्मळित आहे असेल म्हणता येइल. live-in relationship म्हणजे कायद्याच्या बन्धना शिवाय पति-पत्नी म्हणुन रहायचं. live-in relationship मान्य आहे अश्या लोकांना काही प्रश्न. १. ज़्या व्यक्तिला आपण जीवन साथि म्हणुन निवडतो, त्याच व्यक्ति बरोबर कायद्याने एकत्र रहाणे बंन्धनकारक का वाटावे? २. Relationship चि सुरुवात, 'पुढे पटलं नाही तर divornce चि कटकट नको', या विचाराने का करावी? ३. 'जर आयुष्य भर त्या व्यक्ति बरोबर एकत्र रहाने' हा कायद्याच जाच आहे असं वाटत असेल, तर त्या व्यक्तिला आपला जीवनसाथी म्हणुन का निवडावा? जर मनात शंका असेल तर ह्या relationship चि सुरुवातच करु नये. ४. live-in relationship जर योग्य असेल तर, ते आई-वडिलां पासुन लपवुन का ठेवले जाते? ५. जर live-in relation? मध्ये break off झाला, तर पुढे arrange marriage किव love marriage करतांना आपण या आधी काही काळ live-in relation ठेवले होते, हे किती लोक सांगतात. ६. 'मूल होने' हि पति-पत्नी साथी good news असते. live-in relationship मधल्या couples साठी हि good news असते का? त्यानां हा आनंद घेता येतो का? या प्रश्नां मागे कोनाला दुखवण्याचा हेतु नाही. प्रत्येक relationship चा पाया विश्वास असतो. आपलं relation पुढे चालेल कि नाही, आपलं पुढे पटेल की नाहि हे विचार म्हणजे, विश्वासाचा पाया डळ्मळित आहे असेल म्हणता येइल.
|
Maitreyee
| |
| Saturday, January 14, 2006 - 2:38 pm: |
| 
|
मेगी मी LIve in relations support करते असे नाही पण oppose पण करत नाही, as a concept त्यात काही चूक असेही मला वाटत नाही. तुझा मात्र त्या concept बद्दल च बराच गैरसमज असावा असे तुझ्या पोस्ट वरून वाटले.. तू सर्व प्रथम जो प्रश्न विचारलायस त्याला उत्तर म्हणून तुलाच एक प्रश्न विचारला तर? , ' एकमेकाची जीवन साथी म्हणून निवड केली आणि एकत्र आयुष्य घालवावे असे वाटले तर त्याला कायद्याचे बन्धन का आवश्यक वाटते? उलट कायद्याचे बन्धन जरूरी वाटते याचा अर्थ तिथे जास्त insecurity आहे असे नाही का वाटत?' दुसरे म्हणजे तू जे इतर प्रश्न विचारलेस ते चुकीच्या गृहितकावर किन्वा गैर्समजावर आधारित आहेत Live in relations समाजा पसून लपवणे, मूल होण्याचा आनन्द न वाटणे, break off झाला तर पुन्हा ते लपवून लग्न करण्याचा निर्णय हे सगळे असेच होते हे तू का गृहित धरलेस? हे असेच live in मधे होते हे कशावरून? हेच सगळे कायदेशीर लग्नामधे पण होउ शकते की! जसे एकदा लग्न होउन मोडले आणि पुन्हा लग्न करताना आधीचे लग्न लपवणे वगैरे!! थोडक्यात तू जे लिहिलेस ते Live in चे तोटे नसून लोकांनी घेतलेल्या गैरफ़ायद्याची उदाहरणे आहेत असे मला वाटते..
|
Meggi
| |
| Sunday, January 15, 2006 - 6:07 am: |
| 
|
मैत्रेयी, मि माझी मतं मी स्वत: पहिलेल्य live-in relationship वरुन बनवलेलि आहेत. त्यामुळे माझि मतं परिपूर्ण नसू शकतिल. भारता बाहेर परीस्थिती वेगळि पण असु शकेल. माझे २ collegues live-in relationship ठेउन होते. त्यांनि त्यान्चे सम्Bअन्ध अर्थातच्) घरच्यांपासुन लपवुन ठेवले होते. त्यांना जर खात्री असलि असती की ते योग्य आहेत, तर त्यांना हि गोष्ट लपवुन ठेवण्याची गरज नसती पडली. दुसर point तुझा असा होत कि आधीचं लग्न लपवुन दुसरे लग्न करनारे पण लोक असतात. मान्य आहे. पन त्याचे प्रमाण अर्थातच कमी आहे. त्या उलट, divorcee status disclose करुन बरीच लग्न होतात. marriage bureau मध्ये divorcee लोकान्चे पण profiles मी बघितले आहेत. पण आधी live-in relationship मध्ये होतो/होते असं म्हनणारं एकही profile मि आत्ता पर्यन्त बघितलेल नाही. किंवा उघडपणे break off झाल्याचे declare करुन लग्न करणारे पण विरळच. आणि मुलांच प्रश्न तर आहेच. किती live-in relationships मध्ये मुलांचि जबाबदारी घेतली जाते. मुल होण्याचि चाहुल लागताच काय पर्याय निवडतात हे couples . १. जबाबदारी घेणार असतिल तर, लग्न करतील. (आत्ता कळतं लग्ना च महत्व) २. abortion एक जीव तुमच्य केवळ चुकि मुळे मारला जातो. (लग्न करुन पण मुलासाठि abortion करनारे लोक असतात, आणि मी त्याच्या पन विरुद्ध आहे. पन्ण तो मुद्दा इथे नको.) ३. फ़ार उशिर झाला असेल तर, मुलाचि अनाथश्रमात रवानगी. परदेशात परिस्थिती वेगळी असु शकते. मी भारतातले live-in relationship मधले coules पण बघितले आहेत, आणि त्याचे problems पण.
|
Hi I am just going through it. Asami & others are very good @ MINGRI writing. HA HA HA ..
|
kaydyaane bandhnkaark mhunun kevel jar lagna tdjod mhnun sweekarayche asel tar kaay arth aahe?? Live -in mhnje swiraacaar he concept agdi chukichee aahe. If there is a marriage system is available then Live-in can be alternative for the same. Keval lagna kele aahe aani te todta yene kthin aahe mhunun te nate tsech ksetri pudhe nailajastav dhklt rahane hi ek shudh fasvnukch naahi ka??
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|