आम्ही बाराला उठतो कारण बारात रहातो. बारात राहून मुंबईत उठायला आमचे आयुष्य म्हणजे काही हिंदी चित्रपट नाहीये!
आणखीहि बरेच काही (च्या बाही) लिहायचे होते, पण सगळे एकदम दिसत नाही, ते काय आता लिहून घ्यायचे का छापून? नि जवळ ठेवायचे? 'उत्स्फुर्ततेला' काहीच वाव नाही! माझे बरेचसे गंभीर, विचारपूर्ण लिखाण हे उत्स्फूर्त असते. जरा विचार केला की ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या आठवते, नि नुसती गंमतच वाटते, मग लोक म्हणतात मी नुसत्या कुचाळक्या करतो!
मी या बाबतीत उदारमतवादी अमेरिकन लोकांच्या बाजूचा आहे, म्हणजे कुठलाहि दोष माझा नसून समाजाचा आहे. तेंव्हा इतर लोकांनी भरपूर कर्ज काढून कर भरावे, व मला पैसे द्यावे, म्हणजे मी कदाचित् बरा होईन. त्यातून मी जर जुगार खेळलो, दारू प्यायलो तर अरेरे, याला समाजामुळे जुगार, दारूचे व्यसन आहे, त्याला आणखी पैसे द्यायला पाहिजेत.
तर नवीन मायबोलीच्या दोषामुळे मी भरकटत सुटलो, दोष माझा नाही!
अहो, मृण्मयी, इथे एका वेळी फक्त एकाच व्यक्तिला उत्तर द्यावे लागते.
भीशीतल्या (किंवा एरवीपण) बायकांसारखे सगळ्या बायका एकदम सर्वांशी बोलताहेत, नि कुणालाच काही ऐकल्याचे आठवत नाही, मग परत सगळ्या बायका परत 'अय्या, होक्का' म्हणत, पुनः सगळ्या बायका एकाच वेळी बोलायला लागतात. तसे इथे होऊ नये, म्हणून मुद्दाम ही सोय.
तर सांगायचा मुद्दा, की उत्तर लिहायला घ्यावे तर तोपर्यंत वरचे सगळे दिसेनासे होते!
ते जाऊ द्या.
मी ७ मेला केनेडी स्पेस सेंटर पहायला जाणार आहे नंतर कुठेतरी डिस्ने डेन आहे तिथे जाऊन रहाणार आहे. मग ८ मे नि ९ मे ला डिस्ने पार्कला. नि १० ला सक्काळी उठून परत! तर आता केंव्हा नि कसे तुम्हाला भेटावे? काही सुचताय् का? पार्कात मंडळींन्ना सोडून तास दोन तासात कुठे अर्ध्या वाटेत वगैरे भेटता येईल का?
Submitted by Mrinmayee on गुरु., 04/03/2008 - 10:35.
झक्की, ७ मे ला (बुधवारी) केनडी स्पेस सेंटरहून सगळेच सरळ घरी या. (तसंही साडेपाचला सगळं बंद होतं. अस्ट्रॉनॉट्स हॉल ऑफ फेम सोडून.) आमचं घर ४५ मिनिटांच्या ड्राइव्ह वर आहे. इथेच आरामत जेवा आणि मग तुमच्या डेन्मधे जा. (डिस्नी डेन घरापासून आणाखी पाउण तासाच्या ड्राइव्हवर आहे.) फ्लोरिडातले रस्ते स्नो मुळे खराब होत नाहीत. गर्दी नसते.तेव्हा ड्राइव्हचा प्रॉब्लेम होणार नाही. (जि. पि. एस. आहे का बरोबर?)
अगदीच शक्य नसेल तर नऊ तारखेला (शुक्रवारी) संध्याकाळी मी सहकुटुंब डिस्नी डाऊनटाऊनला भेटु का?
वीक डेज असल्यामुळे दुपारचं भेटणं जरा कठीण आहे.
तुम्ही सगळेच घरी आलात तर फार फार छान वाटेल. (सौ. झक्कीना मी फोनवर आमंत्रण देते. चालेल का?)
मी, मी येतेय ना! एकटीच येणारे- नवर्याचं अन मुलांचं मराठी एकाच दर्जाचं आहे ( म्हणजे जवळ जवळ नाहीच).
चायना वॉलची तयारी करत आहोत सगळे कोणाला पुस्तकं हवी असतील तर लवकर कळवा. जीटीजी आहे का नाही पण?
Submitted by vinaydesai on गुरु., 04/03/2008 - 15:38.
त्यासाठी भेटायला कशाला हवे? (नाहीतरी कोणीही येणार नाहीच आहे तेव्हा ) पुढच्या प्रत्येक महिन्याच्या दुसर्या शनिवारी ए. वे. ए. ठि. ठरले आहे... (नकार कळवायची गरज नाही... तो गृहीत धरलेला आहे...) )
तुमच्या mac ची OS Version आणि browser version कुठ्लं? तांत्रिक कारणामुळे कुणाला मायबोलीवर लिहायला त्रास होऊ नये अशी मनापासून इच्छा आहे आणि शक्य ते तांत्रिक प्रश्न सोडवायचा प्रयत्न करू. तुम्ही mac वर Firefox वापरून पाहिले आहे?
याहू......
याहू...... आपल्याला पण जमल अनिलभाई, धन्यवाद, आता यच्टीयेमेल्चे क्लासेस सुरु करा बोवा!
यस्टी ये
यस्टी ये मेल म्हंजी काय?. यस्टी ने येणार मेल का?..
रा. रा. बा.
रा. रा. बा. रा.....
इतर ठिकाणे अजून 'नूतन' न झाल्यामुळे की काय, हल्ली जो उठतो तो बाराला... (चुकलेला फकीर मशिदीत म्हणतात तसें)
तीन महिन्याची हजेरी आवश्यक आहे, आणि दक्षिणा (पैसे) झक्कींकडे पोचती करावी.. मगच प्रश्नांची उत्तरे मिळतील......
'परदेसाई' विनय देसाई
बाराला का
बाराला का उठता तुम्ही. झोप नाही येत का?. मग बाराला उठुन मग काय करता?.
बारा म्हंटल की मला संतासिंगाची आठवण येते.
नमस्कार
नमस्कार बा. रा. न. बा.फ.कर.
आम्ही बाराला उठतो कारण बारात रहातो. बारात राहून मुंबईत उठायला आमचे आयुष्य म्हणजे काही हिंदी चित्रपट नाहीये!
आणखीहि बरेच काही (च्या बाही) लिहायचे होते, पण सगळे एकदम दिसत नाही, ते काय आता लिहून घ्यायचे का छापून? नि जवळ ठेवायचे? 'उत्स्फुर्ततेला' काहीच वाव नाही! माझे बरेचसे गंभीर, विचारपूर्ण लिखाण हे उत्स्फूर्त असते. जरा विचार केला की ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या आठवते, नि नुसती गंमतच वाटते, मग लोक म्हणतात मी नुसत्या कुचाळक्या करतो!
मी या बाबतीत उदारमतवादी अमेरिकन लोकांच्या बाजूचा आहे, म्हणजे कुठलाहि दोष माझा नसून समाजाचा आहे. तेंव्हा इतर लोकांनी भरपूर कर्ज काढून कर भरावे, व मला पैसे द्यावे, म्हणजे मी कदाचित् बरा होईन. त्यातून मी जर जुगार खेळलो, दारू प्यायलो तर अरेरे, याला समाजामुळे जुगार, दारूचे व्यसन आहे, त्याला आणखी पैसे द्यायला पाहिजेत.
तर नवीन मायबोलीच्या दोषामुळे मी भरकटत सुटलो, दोष माझा नाही!
राराबारा! झ
राराबारा!
झक्की, आज रामप्रहरीच 'आपुला संवाद आपणाशी'? भाईंनी टाकलेल्या नाण्याचा (काय लिहिलय त्याचा) अर्थ सांगा पाहु आधी!
नविन काय
नविन काय अन जुनी काय.. तुमच हे नेहमीच आहे हो. नशा आनेसे मतलब.
बाय द वे.. ती आश्विनी येत नाही म्हणे आजकाल. हिरवा रंग नाही म्हणुन का?.
GMGS...
- अनिलभाई
>>> हिरवा
>>> हिरवा रंग नाही म्हणुन का?. <<<
तसे असते तर निळा रंग नाही म्हणून बेंबट्याची ही पण आली नसती....
पयला लंबर लावायला.....
'परदेसाई' विनय देसाई
नशीब काळा
नशीब काळा रंग तरी आहे!
अहो,
अहो, मृण्मयी, इथे एका वेळी फक्त एकाच व्यक्तिला उत्तर द्यावे लागते.
भीशीतल्या (किंवा एरवीपण) बायकांसारखे सगळ्या बायका एकदम सर्वांशी बोलताहेत, नि कुणालाच काही ऐकल्याचे आठवत नाही, मग परत सगळ्या बायका परत 'अय्या, होक्का' म्हणत, पुनः सगळ्या बायका एकाच वेळी बोलायला लागतात. तसे इथे होऊ नये, म्हणून मुद्दाम ही सोय.
तर सांगायचा मुद्दा, की उत्तर लिहायला घ्यावे तर तोपर्यंत वरचे सगळे दिसेनासे होते!
ते जाऊ द्या.
मी ७ मेला केनेडी स्पेस सेंटर पहायला जाणार आहे नंतर कुठेतरी डिस्ने डेन आहे तिथे जाऊन रहाणार आहे. मग ८ मे नि ९ मे ला डिस्ने पार्कला. नि १० ला सक्काळी उठून परत! तर आता केंव्हा नि कसे तुम्हाला भेटावे? काही सुचताय् का? पार्कात मंडळींन्ना सोडून तास दोन तासात कुठे अर्ध्या वाटेत वगैरे भेटता येईल का?
बारा
बारा तारखेला बेंबटे फ्यामली येणार नाहीत म्हणे.
मग कोण कोण येतय. काळ्यांना बघायला.
- अनिलभाई
झक्की, ७ मे
झक्की, ७ मे ला (बुधवारी) केनडी स्पेस सेंटरहून सगळेच सरळ घरी या. (तसंही साडेपाचला सगळं बंद होतं. अस्ट्रॉनॉट्स हॉल ऑफ फेम सोडून.) आमचं घर ४५ मिनिटांच्या ड्राइव्ह वर आहे. इथेच आरामत जेवा आणि मग तुमच्या डेन्मधे जा. (डिस्नी डेन घरापासून आणाखी पाउण तासाच्या ड्राइव्हवर आहे.) फ्लोरिडातले रस्ते स्नो मुळे खराब होत नाहीत. गर्दी नसते.तेव्हा ड्राइव्हचा प्रॉब्लेम होणार नाही. (जि. पि. एस. आहे का बरोबर?)
अगदीच शक्य नसेल तर नऊ तारखेला (शुक्रवारी) संध्याकाळी मी सहकुटुंब डिस्नी डाऊनटाऊनला भेटु का?
वीक डेज असल्यामुळे दुपारचं भेटणं जरा कठीण आहे.
तुम्ही सगळेच घरी आलात तर फार फार छान वाटेल. (सौ. झक्कीना मी फोनवर आमंत्रण देते. चालेल का?)
मी, मी
मी, मी येतेय ना! एकटीच येणारे- नवर्याचं अन मुलांचं मराठी एकाच दर्जाचं आहे ( म्हणजे जवळ जवळ नाहीच).
कोणाला पुस्तकं हवी असतील तर लवकर कळवा. जीटीजी आहे का नाही पण?
चायना वॉलची तयारी करत आहोत सगळे
झक्कीकाका,
झक्कीकाका, तुम्ही ATA Airline चं तिकीट तर नाही काढलं न? कारण आजच सकाळी त्यांनी bankruptcy declare केलीय, आणी सगळी flights cancel केलीत.
http://www.ata.com/
काळे आणि
काळे आणि शोनू भेटून पुढच्या (खर्या) ए. वे. ए. ठि. ची वेळ आणि जागा (चायना वॉल व्यतिरिक्त) ठरवून टाका.
त्यासाठी
त्यासाठी भेटायला कशाला हवे? (नाहीतरी कोणीही येणार नाहीच आहे तेव्हा ) पुढच्या प्रत्येक महिन्याच्या दुसर्या शनिवारी ए. वे. ए. ठि. ठरले आहे... (नकार कळवायची गरज नाही... तो गृहीत धरलेला आहे...)
)
विनय
काय बोलता
काय बोलता राव तुम्हाला र्गीत लिहीता येत नाही.
माझ्या मच्क वरुन इथे लिहीता येत नाही. त्यामुळे बहुतेक माझे येणे कमीहोतेईईल असे दिसतेय.
देलीत दाबले की सगळा मजकुन्र निघुन जातो त्यामुले माझ्या हा पोस्त मधल्या चुका देखील थिक करता येत नाहीय्त.
सध्यापरता लाल र.न्ग वापरायचा असेल तर say
< span class = " error " > your text < / span >
तुमच्या mac