Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 23, 2008

Hitguj » Views and Comments » Current Affairs » Root Cause Analysis of Islamic Terrorism » Archive through February 23, 2008 « Previous Next »

Slarti
Saturday, October 27, 2007 - 5:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपाय(!) कितपत यशस्वी झाला ? त्या गोष्टी आताही करतच आहोत, हा बा.फ. सुरूच आहे... टोकाची भूमिका त्या बाजूने नाही तर या बाजूने. अस्मितेचे प्रश्न संख्याबळाने सोडवणे सोपे आहे, परंतु ते अपुरेही आहे.

Gsumit
Tuesday, October 30, 2007 - 2:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी मतं थोडी टोकाकडची आहेत या बाबतीत, या सगळ्या हिंसाचाराचं मुळ कारण आपल्याकडचं मतांचं राजकारण आहे अस मला वाटतं, काहीही झालं तरी आपल्याकडचे राजकारणी लोक ह्या मुस्लिमांना पाठीशी घालतात त्याच्यामुळे ते निर्धास्त असतात...

हे लोकं मेंढरासारखे त्यांचा पुढारी ज्याला सांगेल त्याला मतं देतात, त्यामुळे आपल्याकडच्या सत्तांध पुढार्‍यांना या मुठभर लोकांची मतं जास्त महत्त्वाची वाटतात. आपल्यासारखे सुशिक्षित लोक कामं पाहुन मतं देतात (अर्थात मतदान करणारे). कामं केली तर सगळ्या जनतेचीच मतं मिळतील एवढी साधी गोष्ट समजत नाही या पुढार्‍यांना...


Zakki
Tuesday, October 30, 2007 - 12:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्यासारखे सुशिक्षित लोक
माझी खात्री आहे, की हे असे लोक सबंध भारतात मिळून मुस्लिम लोकसंख्येच्या दुप्पट तरी असतीलच. त्या सर्वांनी एकत्र येऊन ठरवले की मुस्लिमांचे लांगूलचाल जे करतील त्यांना मत द्यायचे नाही, तर लोकशाही तत्वाप्रमाणे हा प्रश्न बराच सोडवला जाईल.

Satishmadhekar
Tuesday, October 30, 2007 - 1:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्कीआजोबा,

सुशिक्षित असण्याचा आणि विचार करून मत देण्याचा बादरायण सुद्धा संबंध नाही.

तामिळनाडूमध्ये सुशिक्षितांचे प्रमाण इतर राज्यांच्या मानाने जास्त आहे. पण तामिळी नागरिक अण्णाद्रमुक किंवा द्रमुकला आलटूनपालटून निवडून देतात.

हे दोन्ही द्रविड पक्ष मूळच्या द्रविड कळघम या पक्षाचे अपत्य. हा पक्ष नायकर रामस्वामी या अपघाताने हिंदू धर्मात जन्म घेतलेल्या कट्टर हिंदूद्वेषी माणसाने स्थापन केलेला होता. १९७२-७२ मध्ये या पक्षाचे कार्यकर्ते मिरवणूक काढून हिन्दू देवतांच्या मूर्तींची विटंबना करायचे. या पक्षातूनच ADMK आणि DMK ही पिल्लावळ जन्माला आली.

हे दोनही पक्ष कट्टर हिंदूविरोधी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. त्यांच्या हिंदूविरोधाची काही उदाहरणे मी यापूर्वीच दिलेली आहेत. २००१ साली जयललिताला कोर्टाने दोषी ठरवल्यावर तिच्या गुंड समर्थकांनी एका शाळेच्या बसला आग लावली होती. त्यात ३ विद्यार्थिनी जळून मृत्युमुखी पडल्या होत्या. २ महिन्यांपूर्वी, दिनकर या वर्तमानपत्राने करुणानिधीचा वारस कोण या विषयावरचा ओपिनियन पोल प्रसिद्ध केल्यावर, त्याच्या मोठ्या मुलाच्या समर्थकांनी त्या वृत्तपत्राचे कार्यालय जाळून टाकले. त्यात तीन कर्मचारी जळून गेले.

दोनही पक्ष सारख्याच प्रमाणात गुन्हेगारी प्रवृत्तीचे, भ्रष्टाचारात बुडलेले आणि हिंदूविरोधी आहेत.

परंतु प्रत्येक निवडणुकीत दोनही पक्षांना मिळून ८०-९० टक्के मते मिळतात आणि ते आलटूनपालटून सत्तेवर येतात. याचा अर्थ असा की सुशिक्षितपणामुळे सारासार विचारबुद्धी येतेच असे नाही. तामिळांच्या दृष्टीने भ्रष्टाचार, गुन्हेगारी, गुंडगिरी आणि हिंदूविरोधी धोरणे याच्यापेक्षा तामिळ असणे हेच फक्त महत्वाचे आहे. अशा मतदारांपुढे तुम्ही जरी डोकं आपटून घेतलं तरी काही उपयोग नाही.


Zakki
Tuesday, October 30, 2007 - 2:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरा मुद्दा असा आहे की, मुसलमानांची गुंडगिरी राजकारण्यांच्या धोरणांमुळे होत असेल तर त्याविरुद्ध, शिक्षित, अशिक्षित, तामिळ, तेलुगु, उत्तर भारतीय, पंजाबी या सर्वांनी त्या विरुद्ध एकत्र झाले पाहिजे. नि मग भा.ज.प. असो कांग़्रेस असो, वा इतर कोणताहि पक्ष असो, त्या उमेदवाराला मत द्यायचे.

(महाराष्ट्रीयांबद्दल काय सांगावे? त्यांच्या तत्वाचा प्रश्न, अतिशहाणपणा, 'आम्ही निधर्मि', 'बुद्धिप्रामाण्यवादी' असली ढोंगे, विरोधासाठी विरोध असल्या वृत्तिमुळे ते सात जन्मात एकत्र येणार नाहीत.)


Gsumit
Tuesday, October 30, 2007 - 7:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्म्म खरच आहे झक्कि आजोबा, पण हे होणे कितपत शक्य आहे हे जरा संशयास्पदच वाटते... दुर्दैवाने... :-(

जरा मुळ विषयापासुन मी दुर चाललोय, पण मला आणखी एक गोष्ट खटकते... ती म्हणजे आपल्याकडची पक्षरचना...

प्रत्येक जण उठतो अन नवा पक्ष जन्माला घालतो, यामुळे पक्षांची इतकी पिल्लावळ झालीये की सामान्य माणसाने कोणावर विश्वास ठेवायचा हेच अवघड होत चाललय...
आणी यामुळे २-३ सिट असणारे अन अपक्ष लोक सरकार बनवतानी भाव खाउन जातात, काही लोक तर पक्षच यासाठी काढतात की नंतर कुणालातरी सपोर्ट देउन त्याच्याकडुन पैसे उकळायचे... अन हा त्रास सरकारला पुर्ण ५ वर्ष सहन करावा लागतो, आताचा कम्युनिस्ट पक्षाचा बिनबुडाचा विरोध अन वाजपेयींच्या वेळी ममता-जयललिता यांनी मांडलेला उच्छाद हे तेच नाहि तर काय... यामुळे, सत्तेवर असणार्‍याला चांगले निर्णय सुद्धा घेता येत नाहित, कितीही वाटले तरी, हे सिटांचे राजकारण करता करता सगळा वेळ निघुन जातो अन पाच वर्षांनंतर परिस्थिती जैसे थे... परत ये रे माझ्या मागल्या...

हे सगळे कुठेतरी थांबावे असे वाटते... सरळ इथल्यासारखे दोनच पक्ष ठेवावेत, म्हणजे राजकारणातला खेळखंडोबा थोडा कमी होइल अन कामं करायला पण सुचल लोकांना...

मॉड, हा पोस्ट योग्य B.B. वर हलवला तरी चालेल...


Chinya1985
Tuesday, October 30, 2007 - 9:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माढेकर मी तमीळ लोकांबद्दल मागेच उत्तर दिल होत ते बहुतेक वाचल नसाव म्हणुन पेस्ट करतो परत्-

माढेकर,तमीळ लोकांबद्दल असे सांगु इच्छितो की त्यांना हिंदु धर्माबद्दल अजिबात अभिमान नाही. करुणानिधीनी मागे एकदा (बर्‍याच वर्षांपुर्वी) म्हटले होते की हिंदु या शब्दाचा अर्थ चोर असा आहे. माझ्या एका तमीळ मित्राला विचारले तुम्ही अस ऐकुन कसे घेता तर तो म्हणाला ' tamils don't know that they r hindus '. त्यांच्याकडे जातीविरुध्द काहिही बोलले जात नाही. बोलल्यास दंगली होतात आणि ब्राह्मणांविरुध्द मात्र मनसोक्त शिव्या दिल्या जातात. पेरियार वगैरे द्रविडी नेत्यांनी असे सांगितले आहे की द्रविड्स हे हिंदु नाहितच. तमिलनाडुत येत्या काही दशकात ख्रिश्चन धर्मियांची मेजॉरिटी होणार आहे. हे लोक अतिशय विचित्र आहेत. ते नंतर माझ्यामते हिंदु मंदिरेही पाडतिल.


त्यामुळे सुशिक्षित असले तरी ते शिक्षणाचा वापर हिंदु धर्मातील faults शोधण्यासाठी करतात. आणि हे पक्षही तेच करतात जे जनतेला हव आहे. तामीळ लोक तसे शांतताप्रिय नाहीच त्यामुळे तिथे गुंडगीरी नॉरमल आहे. काहीकाही तामीळ लोक तर अशा थाटात असतात की जणुकाही हिंदु धर्म म्हणजे निर्बुध्द लोकांचा अंधश्रध्दावादी धर्म आहे


Jaymaharashtra
Tuesday, December 11, 2007 - 6:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कसे रे तुम्ही मुर्ख ! अरे, देव तर सगळीकडे आहे. मुंगीच्या पायांतली घुंगर वाजली, तर तीही त्याला ऐकू जातील. तर मग तुम्ही बांग कशाला पुकारता ? तो पश्चिमेकडेच आहे ? बाकी दिशा काय ओस पडल्या ! नमजाच्या पाच वेळा देवाच्या, अन् बाकी काय सैतानाच्या ? आम्ही दगडाच्या पाया पडतों, म्हणून आम्हाला हसता. अन् मग तुम्ही प्रेताच्या पूजा कां करता ? त्यांच्यावर गलेफ कशाला ? माळा कशाला ? धूप कशाला ? एखादं जनावर आपल्या मरणानं मेलं, देवानं नेलं, तर ते नापाक. अन् तुम्ही मारलं तर ते पाक काय रे ? अरे, हिंदूही देवानं केले, अन् मुसलमानही त्यानचं घडवले. मग तुम्ही हिंदूंना कशाला बाटवता ? देवाची चूक तुम्ही दुरुस्त करता काय ?
जय हिंद!
जय महाराष्ट्र!


Santu
Thursday, December 13, 2007 - 7:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह जय महराष्ट्र
अगदि सहि बोलाताय तुम्हि.
आपले ते बरोबर दुसर्‍याचे ते चुक हि खोडच आहे मुस्लिमांचि


Samuvai
Monday, December 24, 2007 - 8:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hats off modiji!!!
ईस्लामी दहशतवादाला ऊतारा कसा देतात ते दाखवल ह्या निस्पृह माणसाने. मुस्लिम लांगूलचालनाचा (जे भारतातल्या ईस्लामी दहशतवादाच मुख्य कारण आहे) अंत दूर नाही अशी आशा करुया.


Abhijeet25
Tuesday, December 25, 2007 - 8:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्या भारतभर सरकार कुटूंब नियोजनाचा प्रसार करते. पण या मुस्लिमांच्या लोकसंख्या वाढीच्या दराकडे कसे दुर्लक्ष करते मला कळत नाही. सध्या हिंदुंचा लोकसंख्या वाढीचा दर २०% आहे आणि मुस्लिमांच्या लोकसंख्या वाढीचा दर ३६% आहे.

माझा सध्या मुस्लिमांशी बराच संपर्क येतो. त्यांना या लोकसंख्या वाढिचा फार अभिमान आहे. त्यांचे धर्मगुरु त्यांच्या डोक्यात खुप काहि भरवुन देतात. म्हणजे उदा. आज भारताची प्रगति का होती आहे तर लोकसंख्येमुळे, अमेरिका सारखे देश पण भारताकडे का येतात तर लोकसंख्येमुळे, आज जगात सगळ्यात ताकदवान देश कोणते तर चीन आणि भारत का तर त्यांची लोकसंख्या जास्त आहे.

माझ्या सोबत जो रझ्झाक आहे तो तर रोज त्याच्या मुलांना विचारतो "बेटा कुरान पढने जाते हो कि नहीं" बाकि शाळेत जातो का हे मात्र कधी विचारत नाही.

आजच सकाळ ला बातमी आहे, अमेरिकेला आता कळले म्हणे कि ते लोक जे पैसा पाकिस्तान ला द्यायचे दहशतवादाशी लढायला तो त्यांनी भारताविरुध्द वापरला म्हणे!


Abhijeet25
Tuesday, December 25, 2007 - 8:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

application/pdf
statement[1].pdf (49.8 k)


भारत सरकारच्याच कोणत्यातरि साइट वरुन मी हि फाईल उचलली होती.

Arc
Wednesday, December 26, 2007 - 4:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुस्लिम मुलतत्ववाद्याना सरळ करणे अमेरिकेला सहज शक्य आहे.पण निव्वळ भारताची डोकेदुखी continue राहुन भारताला financial superpower होन्यापासुन रोखन्यासाठी वेड पान्घरुन पेडगावला जायचा प्रकार आहे हा.


Zakki
Wednesday, December 26, 2007 - 1:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कशाला उगीच अमेरिकेला यात ओढता? एका स्वतंत्र, संपन्न, नि सामर्थ्यशाली देशात परक्या देशाने येऊन लुडबूड करावी हे कुणाला पटेल का? (भारतीय सोडून. त्यांना काही पण चालते. ते अमेरिकेची गुलामगिरी पत्करायला एका पायावर तयार होतील)

त्याच निमित्ताने अमेरिका इराक, अफगाणिस्तान मधे घुसले नि आता पाकिस्तानमधे घुसू पाहताहेत. जिथे अमेरिकन लष्कर जाते त्या देशांचे वाट्टोळे होते!

भारतात नको बुवा तसे.


Abhijeet25
Wednesday, December 26, 2007 - 6:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे मात्र खरे हो झक्कि काका. अमेरिका जिथे जिथे गेली तिथे तिथे विध्वंसच झाला.

एका स्वतंत्र, संपन्न, नि सामर्थ्यशाली देशात परक्या देशाने येऊन लुडबूड करावी हे कुणाला पटेल का?....................

दुसर्‍यांच्या देशातले आॅइल घेउन, जागतिक बंकेकडुन कर्ज घेउन कोणीही श्रीमंत म्हणुन मिरवेल हो.


Zakki
Wednesday, December 26, 2007 - 8:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेरिकेबद्दल बोलत असाल तर त्यांनी कर्ज जागतिक बॅंकेकडून घेतले नाहीये. चीन, जपान, अरब राष्ट्रे इ. कडून घेतले आहे.
शिवाय अरब राष्ट्रांकडे हजारो वर्षे तेल होते. पण जेंव्हा इंग्लंड, अमेरिका यांनी तेल वापरण्याचे नाना उपद्व्याप शोधून काढले, अरब राष्ट्रांना, तेलापासून उपयोगी इंधन कसे मिळवायचे हे शिकवले तेंव्हा मग हे अरब जागे होऊन श्रीमंत बनले, नि आज त्यांनी सिटी बॅंकेला भले मोठे कर्ज दिले. आजहि अमेरिका त्यांचे तेल विकत घेते म्हणून त्यांना भाव आहे. नाहीतर कोण विचारतो त्यांना.

हे असे सगळ्यांनाच जमते असे नाही. त्याला पुन: ताकदच नाही तर धमकहि लागते.


Arc
Thursday, December 27, 2007 - 8:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुस्लिम मुलतत्ववादात दाम्भिकताही प्रचन्द आहे.कारण सौदि अरबमधे युरोपिअन किन्वा अमेरिकन ( financially strong देशान्चे नागरिक शेवटी) कसेही वागले तरी चालते त्यान कोणी काही म्हणत नाही की त्यान्चा shariyat law लागु होत नाही. crux of the story is the money name of the game

Abhijeet25
Thursday, December 27, 2007 - 4:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा बिबि भरकटतोय का?

अमेरिका पुरस्क्रुत दहशदवाद असा वेगळा बिबि पन काढता येइल ना?

ह्या ईस्लामीक दहशदवादाला तरि पैसा कोठुन मिळाला? जास्त करुन अमेरिकेकडुनच ना?

आणि हे एक खरे कि ते हे सगळं धमकीच्या जोरावर करतात. त्यांच्यासारखी शस्त्रात्रे सध्या कोणाकडे असतिल कि नाहि शंकाच आहे.

आणि आर्क सौदि मधे सुधा हे युरोपियन आणि अमेरिकन त्यांच्या त्यांच्या चार भिंतिमधेच हे सगळं करु शकतात. तिथे त्यांच्यावर पन बंधने आहेतच. आणि तुम्हि म्हणता तसे पैशाचा पण खेळ आहेच.


Abhijeet25
Monday, December 31, 2007 - 10:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हयातमहंमद पठाण - सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ३० - राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात मुस्लिमांसाठी विशेष आर्थिक तरतूद करण्यात येईल, अशी ग्वाही गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज येथे दिली. ......
गेल्या साठ वर्षांत मुस्लिमांची मते घेतली; मात्र, त्यांना रिक्षा, टॅक्‍सी ड्रायव्हर किंवा मेकॅनिकच्या कामाशिवाय काहीही दिले नाही, अशी कबुली त्यांनी राज्यातून आलेलेल्या हजारो मुस्लिम बांधवांसमोर दिली. देशातील पंधरा टक्के मुस्लिमांना सोडून प्रगतीची भाषा शक्‍य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुस्लिम ऑल बॅकवर्ड क्‍लास ऑर्गनायझेशनच्या वतीने आज एम. ए. पानगल प्रशालेच्या मैदानावर राज्यव्यापी "सच्चर' निर्णायक परिषद झाली. तीत उद्‌घाटक म्हणून श्री. पाटील बोलत होते. त्यांनी हिंदीतून बोलणे पसंत केले. या वेळी पालकमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील, गृह राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी मंत्री अण्णा डांगे आदी उपस्थित होते.

"सच्चर' अहवाल शंभर टक्के लागू करावा, अशी पक्षाची भूमिका असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. मुस्लिमांचे शासकीय नोकऱ्यांमधील अत्यंत नगण्य प्रमाण अहवालात पुढे आले असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाकडे दुर्लक्ष झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिवसेनेशी युती कदापि नाही
आजारी माणसाची विचारपूस करण्याचे राजकीय अर्थ काढून प्रश्‍न निर्माण करणे चुकीचे असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. शिवसेनेशी युतीच करायची तर ती आठ वर्षांपूर्वीच केली असती, असे स्पष्ट करून धर्मनिरपेक्ष मूल्यासाठी सत्ता सोडू व प्रसंगी प्राणार्पणही करू, असे त्यांनी सांगितले.

लक्ष ठेवणे गरजेचे - मोहिते-पाटील
मुस्लिमांचा विकास साधणे ही सरकारची भूमिका नेहमीच राहिली आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळाने अल्पसंख्याक विभाग निर्माण केला आहे, असे श्री. मोहिते-पाटील यांनी सांगितले. सरकार निर्णय घेते वा नाही, त्याची संपूर्ण अंमलबजावणी होते की नाही यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.





Santu
Saturday, February 23, 2008 - 7:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा आहे यायह्या खान.
नुकताच याला कर्नाटक पोलिसांनि पकडला.
हा हे एक दह्शत वादी असुन पेशानी ईन्जिनिअर आहे.
हा tcs and g.e. या सोफ़्ट वेअर कंपनीत कामाला होता.
सुशिक्षित मुसलमान हे कसे दहशत्वादि आहेत हे लक्षात घेण्यासारखे आहे.
काहि निधर्म्याचा सारखा आक्रोश चालला असतो की अशिक्षित पणा
हेच दहशत वादाचे मुळ आहे असे नसुन मुस्लिम धर्म हेच त्याचे खरे कारण आहे.
मुख्य गोष्ट म्हणजे हा एक भारतिय रहिवासि आहे पाकिस्तानी नाहि


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators