|
Zakki
| |
| Tuesday, January 22, 2008 - 10:33 pm: |
| 
|
अरे माणसा, त्याला आशियाच्या परिस्थितीशी काही कर्तव्य नाही. त्याचे पैसे सौदी अरेबियात नि तेलात. उलट आशियातल्या चीन, जपान, भारत या देशांची परिस्थिती जास्त सुधारून ते जास्त बलवान व्हायला नकोच आहेत त्याला.
|
Foaming Sea.... http://www.snopes.com/photos/natural/seafoam.asp#photo

|
सचिन सारख्या दैदिप्यमान यश मिळवलेल्या आणि तरिही अतिशय साध्या असणार्या माणसाचे कुटुंबाबद्दलचे विचार. http://www.esakal.com/esakal/02062008/SPECIALNEWSCD9B253C08.htm
|
Maanus
| |
| Wednesday, February 06, 2008 - 4:25 pm: |
| 
|
भारतातल्या न्युज चॅनल ला काय झालेय? अमिताभ बच्चन ला सर्दी लागली ही ब्रेकिंग न्युज? त्या वयोवृद्ध माणसाला आता acting येत नाही.
|
Hawa_hawai
| |
| Wednesday, February 06, 2008 - 5:41 pm: |
| 
|
माणसा हे पहा Let boys marry at 18
|
Maanus
| |
| Thursday, February 07, 2008 - 1:42 am: |
| 
|
चांगले आहे. .. ..
|
Shravan
| |
| Friday, March 07, 2008 - 12:37 pm: |
| 
|
हे क्लेशदायक आहे. काश्मीर सिंग देशासाठी इतकी वर्ष कैदेत राहीला. पण दर्म्यान त्या कुटुंबियांकडे सरकारला साधे लक्ष देता आले नाही. http://in.rediff.com/news/2008/mar/07kashmir.htm
|
हे देखिल वाचा.तितकेच क्लेशदायक आहे. http://www.saamana.com/2008/March/02/Link/Utsav_14.htm
|
Uday123
| |
| Friday, March 07, 2008 - 2:58 pm: |
| 
|
आता परत आल्यावर पंजाब सरकारने दोघांना ५००० रु. निवृत्ती वेतन म्हणुन देऊ केले आहे. एवढे ३५ वर्ष राज्य आणी मुख्य म्हणजे केन्द्र सरकार काय झोपले होते? ३५ वर्षात ५ पै ची पण मदत नाही मिळाली? सरकार, प्रशासन ई. कुणीच काही विचारपुस केली नाही? अजुन असे बरेच लोक तेथे तुरुंगात खितपत पडले आहेत (विचारही करवत नाहे, काय बेतत असेल त्यांच्यावर आणी मागे त्यांच्या कुटुंबियांवर) नवीन पिढी का म्हणुन आकर्षीत व्हावी सौरक्षण सेवेकडे?
|
Uday123
| |
| Saturday, March 08, 2008 - 11:31 pm: |
| 
|
ही अजुन एक बातमी. http://news.bbc.co.uk/2/hi/programmes/from_our_own_correspondent/7283324.stm असे अजुन किमान ५४ जवान पाकिस्तानी तुरुंगात आहेत. १९७२ साली सिमला करारात आपण ९०,०००+ पाकचे युद्धकैदी परत केलेत, आणी ५००+ भारतीय परत मिळवलेत. मग गणित कुठे चुकले? हे सर्व जवान शहीद/ बेपत्ता झाले आहेत असा समज करवून बसलो? बेपत्ता, बेपत्ता म्हणजे नक्की काय? आपण का नाही १५०० युद्धकैदी मागे ठेवलेत? मुख्य म्हणजे ही बातमी ५ डिसेंबर १९७१ च्या पाकिस्तान ऑब्झर्वर मधे नाव, फ़ोटो ई. सोबत आहे; सिमला करार हा जुलै-७२ मधे झाला, मग सरकार, गुप्त-चर खाते, काय झोपले होते काय?
|
Zakki
| |
| Sunday, March 09, 2008 - 12:18 pm: |
| 
|
तेंव्हाचेच काय, नंतरच्या इतक्या सरकारांनी तरी कुठे काय केले? आता माझा असा सल्ला आहे की निवडणूका होऊन जाईस्तवर असले प्रश्न उपस्थित करून लोकांना उगाच जागे करू नका. अहो पक्षातल्या पक्षातच इतकी भांडणे, तिकीट मिळवण्यापूर्वी, नंतर विरोधकांच्यावर चिखलफेक, त्यांच्या सभांचा राडा, इतक्या कामांकडे जरा असल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करा. आमचा पक्ष निवडून नाही आला तर आम्ही पण येऊ ना तुमच्या मदतीला. एऽक राडा उडवून देऊ थेट राजधानीतच! खूष?
|
Zakki
| |
| Wednesday, March 19, 2008 - 11:35 am: |
| 
|
http://www.esakal.com/esakal/03192008/Specialnews29510A0F22.htm हे वाचा नि विचार करा. माझ्या शेकडो मित्रांनी मला सांगितले की B.E., B.Sc. पर्यंत भारतातले शिक्षण चांगले, पण त्यानंतरचे शिक्षण मात्र अमेरिकेत चांगले आहे. IIT, IIM (Ahamadabad) सोडल्यास इतरत्र दर्जा चांगला नाही. असा त्यांचा अनुभव आहे. यातले निदान पन्नास तरी इथल्या व तिथल्या शिक्षण क्षेत्रात काम केलेले आहेत. मी जिथे होतो सहा महिने, तिथल्या MBA कॉलेजची कल्पना फार छान होती. काँप्युटर केवळ धंद्याच्या मदतीसाठी नाही, तर त्या शास्त्राची धंदा वाढवण्यास अत्यावश्यकता आहे. (अमेरिकेतल्या धंद्यात होते, तर भारतात का नाही?) दुर्दैवाने तिथल्या शिक्षणाचा दर्जा काय विचारता राव? 'आमच्या बापाने तीन लाख मोजले आहेत, डिग्री देत नाही म्हणजे काय?' 'आम्हाला बापाचा धंदा कसा सांभाळायचा कळतो, वेळ जावा, मजा करावी म्हणून कॉलेजात येतो.' ते ४४ कोटी कुणि भारतात गुंतवत नाहीत, खरे तर अमेरिके इतकी पैशाची गुंतवणूक कुठेच होत नाही. चीनची गोष्ट सोडा, तिथली हुकुमशाही भारतात चालणारच नाही. पुराव्याने सिद्ध झाले आहे. पण मालाचा दर्जा, उत्पादन वाढ सुधारता येईल की. पैसे आहेत नि विद्वत्ता तर अफाऽट!
|
Arc
| |
| Thursday, March 20, 2008 - 4:04 am: |
| 
|
त्यात असे लिहिले आहे कि बाहेरचे लोक भारतात येउन शिक्शण घेउ शकतील, आणि भारताचे उत्पन्न वाढेल पण भारतीय लोकानी उपरे उपरे असा कान्गावा करुन त्याना हाकलुन लावले तर एव्हढी मोठी investment वाया जाइल ना बर फ़क्त भारतातलेच लोक (लोकसन्ख्या भरपुर आहे आपली) जरी प्रवेशकर्ते झाले तरी merit ह्या basis वर प्रवेश घेतला गेला पाहिजे.मग त्यामुले सुधा कुठल्याही राज्यातल्या विद्यार्थी कुथेही जाउ शकतो.पण मग पुन्हा प्रान्तवाद उफाळुन आला तर (जसा आता आसाम मधे सुरु आहे) पुन्हा तो निपटुन काढणे अवघड.त्यापेक्शा आहे त्या शिक्शण सन्स्थाचा (प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक सर्वच)दर्जा सुधारला तरी पुरे
|
Zakki
| |
| Thursday, March 20, 2008 - 11:26 am: |
| 
|
शिक्षणाचा दर्जा कसा सुधारता येईल हे मला फारसे कळत नाही. पण जर भारतातच असे उद्योगधंदे काढले की जिथे अत्यंत उत्तम दर्जाचा माल तयार होतो नि तो परदेशात विकता येतो, तर बाहेरचे लोक नाही आले, तरी भारतातले शिकलेले भारतातच रहातील. आत्ताच बरेच लोक थोडी वर्षे इथे राहून परत भारतात जाताहेत. सध्या ते परदेशी कं ची कामे करताहेत. लवकरच कदाचित् भारतातील कं सुधारण्यालाहि भारतीयच मदत करतील. मग देशाची खरी प्रगति होईल.
|
Zakki
| |
| Friday, March 21, 2008 - 11:08 am: |
| 
|
नवचंडी यज्ञ केला की विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागणार नाही, मग शिक्षकांचीहि गरज उरणार नाही. असे काहीसे मी सकाळ का लोकसत्ता मधे वाचले. वाचून आनंद झाला. सध्या तरी असे यज्ञ भारतातच होत असतील. त्यासाठी तरी अनेऽक लोक भारतात येतील. पण आळशी भारतीयांनी ते यज्ञ हि अमेरिकेतल्या Mid-west मधे Outsource केले तर सांगता येत नाही. मागे ऐकले होते की कुणा भारतीय कं ने त्यांचे काम तसे Outsource केले होते. इथे आमच्या देवळातहि, डोसे करण्याचे काम मेक्सिकन लोक करतात. कारण शिकायला येणारे भारतीय हे काम करून पैसे मिळवण्यास तयार नाहीत!
|
Abhijit
| |
| Friday, March 21, 2008 - 10:54 pm: |
| 
|
काल NDTV 24x7 channel वर मायबोलीकर योगेश दामले यांचा, त्यांनी स्वत:च प्रेझेंट केलेला रिपोर्ट पाहिला. कारच्या reverse gear music चा मोठा आवाज, त्याचा लोकांना होणारा त्रास, नवीन कायद्याने केला जाणारा दंड, त्यावर वाहन चालकांचीही मते असा काहीसा होता. अभिनंदन योगेश! You did it very well! आणि, तुला अभिनयाचेही अंग आहे असे जाणवले! Keep it up! Looking forward to more..
|
Thanks Abhijit! खरंतर नियमाप्रमाणे ही तरतूद १९८४ मध्येच झाली होती, ट्रफ़िक पोलिसांना आताच उपरती झाली!! 'आज, आत्ता ताबडतोब' इ.इ. थोड्या खेळकर बातम्या असल्या की चेहर्यावर भाव दाखवायची सूट असते, आणि ते तिथेच शोभून दिसतं. हीच बातमी हिंदीसाठी वेगळ्या अंगाने मांडायची वगैरे कसरती असतात. काही गमतीशीर बातम्याही फिरतांना दिसून येतात. मनसेच्या पोरांनी एका भय्या मासेवाल्याला पकडून आणलं होतं, घरोघरी मासे विकत असल्याने, वाॅर्ड आॅफ़िससमोर त्याला पकडून ठिय्या देऊन बसले होते. मासेवाल्याची कीव येत होती, आतला मराठी सुखावत होता, आतल्या पत्रकाराला हसू येत होतं... ... काहीकाही व्यवसायबंधूंनी लाज आणलीय मात्र...
|
Maanus
| |
| Tuesday, April 15, 2008 - 1:19 am: |
| 
|
Coca-Cola draining wells in rural India to make Dasani. 1500 villagers now protesting for lack of water. http://www.indiaresource.org/index.html http://reddit.com/info/6frpb/comments/
|
Farend
| |
| Thursday, May 01, 2008 - 4:30 pm: |
| 
|
पुण्यात पुन्हा सायकली? हे वाचा
|
सायकली चालतील पण ते पिक्चर मध्ये १५ विस मुली सायकल चालवत आहेत. मध्येच एक हिरो सायकल वर उपटतो मग हिरो हिरोईन सायकल वर गाणे म्हणताहेत ते नको बॉ.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|