|
Kanak27
| |
| Tuesday, May 13, 2008 - 4:07 am: |
| 
|
बुश, असे कसे बोलु शकतो. is it true? ख़र काय आहे त्या बदद्ल चच्रा करावी.
|
Trish
| |
| Tuesday, May 13, 2008 - 5:09 am: |
| 
|
हे काही प्रमाणात सत्य आहे भारतातील अनेक शहरात अन्न माफ़ करा खाद्यांची जरा जास्तच चंगळ चालते आणि खुप सारे अन्न फ़ुकट जाते केरात... उदा. १) लग्ननात बुफ़े मधे लोक खुप सारे ताटात वाढुन घेतात आणि तसेच टाकुन देतात, आणि आज काल तर बुफ़े नाहि... असे होतच नाहि. शेवटी प्रतिष्ठा मोलाची असते. पंक्ती कालवश झाल्यात, असल्या तरी लोक हावरटा प्रमाणे घेतात आणि तसेच टाकुन देतात. २)होटेलात होणार्या पार्ट्या, इथे लोक पीतात जास्त आणि खातात कमी वर मागवायाचे आणि खायचे नाही. तसे बुश यांचे विधान काही अंशी अतीशयोक्ती वाटते. पण आपल्या देशात चंगळवाद फ़ोफ़ावला आहे हे खरे...
|
हा विभाग इथे हलवला आहे /node/2013
|
|
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|