अहो झक्की आजोबा लगेच पार्टी काय बदलताय???आपलीच आधीची या बा.फ़.वरील विधाने आशुतोशला विरोध करणारी होती आणि आता लगेच त्याचा पुळका कशाला आला??
|
Santu
| |
| Tuesday, March 04, 2008 - 2:07 pm: |
| 
|
प्रफ़ुल्ल बलात्कार होतात तिथे आम्चे मन मेले आहे))))) त्यासाठी तुम्हि काय केले ते सांगा उगिच दुसयाला कशाला शिकावताय. आणी बलात्कार होतायत म्हणुन आमच्या आमच्या संस्क्रुति वर पण बलात्कार का होवुन द्यायचा हे म्हणजे अपघात होतायत म्हणुन रस्त्यावर प्रवास करणे बन्द करण्यासारखे आहे. आणी काय तोड फ़ोड तर केली फ़क्त काय बॉम्ब नाहि फ़ोडले ना. आता काहि निधर्मी गांडुळाना अशुतोश चा पुळका येईल कारण त्याने मुसल्माना चे चित्रण केले आहे ना.
|
Zakki
| |
| Tuesday, March 04, 2008 - 2:32 pm: |
| 
|
त्याचा पुळका कशाला आला अहो तो कोण आशुतोष मला माहित पण नाही. शिवाय कुणि स्क्रुवाला पण आहे त्या चित्रपटाच्या निर्मात्यात. मला कुणाचाच पुळका किंवा राग येत नाही. सगळ्या जगात आजकाल सगळे आपले पैसा नि सत्ता याच्या मागे. मला पुळका किंवा राग येऊन कुठ्ठे काही कुणाचे अडत नाही. पण कधी कधी मुद्दे मांडून झाल्यावर सुद्धा 'चर्चा' चालूच रहाते. म्हणून मग 'अंतिम सत्या'ची आठवण करून देतो.
|
म्हणून मग 'अंतिम सत्या'ची आठवण करून देतो अंतिम सत्य राहु द्या पण तुम्ही पार्टी का बदलली ते लिहिलच नाहीत
|
Zakki
| |
| Tuesday, March 04, 2008 - 7:59 pm: |
| 
|
पार्टी कुठली आली मला? मी भारताचा नागरिकच नाही. नि इथे पण कुठल्याहि पार्टीचा नाही. दोन्ही बाजूच्या चुका असतात. बघण्याचा दृष्टिकोन निरनिराळा असतो. कुणि फक्त कला, इ. बघतात, तर कुणाला सगळीकडे हिंदूंवर, महाराष्ट्रावर, अन्याय होतो आहे असे पहिल्यावर कुठे ना कुठे तो उफाळून येतो. म्हणून अधून मधून अंतिम सत्याची आठवण करावी.
|
Prafull
| |
| Wednesday, March 05, 2008 - 3:30 am: |
| 
|
सन्तू, मी काही कोणाला शिकवत नाही. मी एकन्दरीत भारतीय मानसिकते बद्दल बोलत आहे. माझ्या मते आपल्या सर्वान्चा 'संस्क्रुतीचा अभिमान' हे निव्वळ ढोन्ग आहे. जोधा अकबर जबरदस्तीने बन्द पाडून, दगड फेक करुन असंस्क्रुतपणाचेच जाहीर दर्शन होत असते. असंस्क्रुत लोकांचा सांस्क्रुतिक अभिमान? असे दिसते की सध्या ह्याच रोगाची साथ चालू आहे.
|
Santu
| |
| Wednesday, March 05, 2008 - 5:23 am: |
| 
|
प्रफ़ुल्ल अरे तुला बलत्कारा बद्दल वाईट वाटतयना मग त्यासाठी तु काय केले ते सांगना? आम्हाला अकबर क्रुरकर्मा वाटतोय कि ज्याने आमच्या हिन्दु धर्माच्या मुलि पळवुन हिन्दुना हिणवले. त्या बलात्कार्या ला विरोध करणे आमचे कर्तव्यच आहे. जोधा व तिच्या सारख्या असंख्य स्त्रिया या आम्हाला धर्मभगीनी च वाटतात. तुझ्या सारखे आम्ही परदेशात जावुन अजुन "साहेब"(अर्धवट) झालो नाहि. आमच रक्त अजुन पुरेसे तुझ्या सारखे इतके "पुरोगामि" झाले नाहि असे म्हण हवे तर अजुन आम्हाला राणा प्रतापाचा शिवाजी चा अभिमान वाटतो. जसा तुला अकबराचा वाटतो आम्हाला माहित आहे की विक्रमादित्या चे राज्य आजच्या इराक इराण पर्यंत पसरले होते हे आठवुनच आमच्या अंगावर मुठभर मास येते. चन्द्र गुप्ताचा पराक्रम आठवुन अजुन आमच्या अंगावर काटा येतो. (तुला घोरि जवळचा वाटेल. तु खरा बाकि सगळे ढोंगी ना) आता तुझ नाव पण बदलुन घे म्हणजे या ढोंगि हिन्दु संस्क्रुति पासुन तुझि सुटका होईल.
|
संतू तुमचे जे काही मुद्दे आहेत ते बाकी सभासदाना वैयक्तीक कॉमेंट न करता लिहावेत.
|
कुणाच्याही मतावर वैयक्तिक बोचक ताशेरे न झाडता आपली प्रतिक्रिया व्यक्त करण्याचा संकेत आपण सर्व जण पाळूया का? -(कारण प्रत्येकाने ते आपले मत, आपल्या अनुभवाप्रमाणे तसेच विवेचनानंतर ;चर्चेस सर्वान्गाने फुलवावे या इच्छेने केलेले असते, )
|
Santu
| |
| Wednesday, March 05, 2008 - 12:12 pm: |
| 
|
उप्पाध्ये तुम्हि तिकडुन इकडे कसे?
|
Prafull
| |
| Wednesday, March 05, 2008 - 6:22 pm: |
| 
|
सन्तु: माझे मत तुम्हाला उद्देशुन नव्हते. तसे तुम्हाला वाटत असेल तर माफ़ करा. मी 'आपल्या सर्वांचा' असे म्हटले आहे. त्यात मी पण आहेच की. माझे post नीट न वाचताच इतकी चिडचीड केलीत.
|
Zakki
| |
| Wednesday, March 05, 2008 - 6:28 pm: |
| 
|
अर्रर्र संतू. अहो काय हे? केव्हढी ही वैयक्तिक टीका!अहो त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले. नाही पटले तर नाही. नि आता तुम्ही त्या अकबराला कसला विरोध करणार? तो मेला केंव्हाच! इथे साहेब असण्याचा काही संबंध नाही. तुम्ही दररोज धोतर बंडी घालून वावरता का? कधी इंग्रजी बोलतच नाही का? आता इतिहासातल्या श्री. छत्रपति शिवाजी, राणा प्रताप यांच्याबद्दल अभिमान आहेच. घोरी, अकबर यांच्याबद्दल प्रेम आहे वगैरे निष्कर्ष कशाच्या भरवशावर काढले? शिवाय इतिहास किती थोर होता यापेक्षा तुम्ही आज काय करता याला जास्त महत्व आहे. आज तुम्ही नुसता राडा, नि बोंबाबोंब केली. उद्दिष्ट साध्य झालेच नाही! तुम्हाला सगळीकडे भारताची, इतिहासाची, हिंदूंची बदनामी झालेली दिसते (नि ती होतेच आहे). इतरांना फक्त करमणूक, कला(?!) दिसते. त्यांना काय करायचे ते त्यांनी केले, तुम्हाला काय करायचे ते जमत नाही म्हणून दुसर्याला आक्रमक भाषेत नावे ठेवण्यापलिकडे काही नाही!
|
Santu
| |
| Thursday, March 06, 2008 - 7:31 am: |
| 
|
हिन्दुच्या कत्तली करण्यात अकबरा ला आनंद होत असे बदायुनी हा बखरकार हा अकबराकडे (त्यावेळि राणा प्रताप च्या विरुध्द मोहिम काढायचे चालले होते) विनंति करायला गेला की धर्मयुध्दात(हे शब्द बदायुनीचेच धर्म्युध्द म्हणजे हिन्दु ची कत्तल करणे) मलाही सामिल करुन घ्यावे. हिन्दुच्या रक्तात त्याचिही दाढी व मिशि भिजवुन व रंगवुन घेण्याची संधी अकबराने द्यावि अशी विनंति करुन त्याने अकबराला वाकुन मुजरा केला तेव्हा अक्बराने हसुन त्याच्या ओंजळित मुठ भरुन अश्रफ़्या( सोन्याचे नाणे) टाकल्या त्या ५० होत्या. असा होता क्रुर अकबर जो हिदुच्या रक्ता साठि गाझी( धर्मविर) ना लालुच दाखवत असे. झक्कि अस काहि नाहि लोकांच्या विरोधामुळे राजस्तान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, इथे या सिनेमावर बन्दि घातलि आहे. महराश्ट्रा त सुध्दा सांगलि कोल्हापुर ला या सिनेमा ला बराच विरोध झाला. आहे हे काय कमि नाहि.
|
Santu
| |
| Thursday, March 06, 2008 - 3:49 pm: |
| 
|
जक्की आणी त्यांनि काय करायचे ते केले पण इथुन पुढे तो शाहजहान वर सिनेमा काढणार नाहि हे नक्कि बर का झक्की( कशि आहे कोटि) अहो झोपलेला हिन्दु असा हळु हळुच जागा होणार आणी झाला की पाहिलच आहे कि गुजरात दंगलित काय होत ते. ता.क. प्रफ़ुल्ल तु काय केलस बलात्कारा विषयी हे सांगितले नाहिस. अरे मि कशाला रागाविन मि तर फ़क्त तुझ्या (रिकाम्या) उद्गाराचे फ़ोल पण दाखवले दुसरे काय.
|
Uday123
| |
| Thursday, March 06, 2008 - 4:30 pm: |
| 
|
सगळ्या जगात आजकाल सगळे आपले पैसा नि सत्ता याच्या मागे. मला पुळका किंवा राग येऊन कुठ्ठे काही कुणाचे अडत नाही. पण कधी कधी मुद्दे मांडून झाल्यावर सुद्धा 'चर्चा' चालूच रहाते. म्हणून मग 'अंतिम सत्या'ची आठवण करून देतो. ---अहो झक्की महाशय, मला तुमचे सत्य मान्य आहे पण ते अंतिम नसावे, प्रत्येक माणुस धावतोय... मला अजुन हवे, अजुन... पण या "अंतिम सत्या" नंतर अजुन एक सत्य आहे, हे सर्व (पैसा) सोबत नेता येणार नाही, सर्व काही ईथेच ठेवायचे आहे (पण हे सामजल्यावरही धावतोच आहे).
|
Prafull
| |
| Thursday, March 06, 2008 - 6:27 pm: |
| 
|
सन्तु, माझे रक्त तुमच्या ईतके गरम नाही. कोणी मला शिवी दिली तरी मला त्याचे डोके फोडावेसे वाटत नाही. त्याचप्रमाणे आपला विरोध प्रकट करण्यासाठी शांततापूर्ण निदर्शने करावीत असे मला वाटते. गान्धीगिरि पटते. दादागिरी नाही. हे निव्वळ माझे मत आहे. तेच बरोबर आहे असा अट्टाहास नाही. बलात्काराविशयी म्हणाल तर मला बलात्कार किंवा तत्सम विक्रुती ह्यांची चीड आहे. मी स्वत्: त्याविरुद्ध काही केले नाही. तेच काय मी कधीच काही केले नाही. माझ्या नादी का लागता. तुमच्या मधे समाज घडविण्याची ताकत आणि जिद्द दिसत आहे. इतिहासातल्या जोधा वर झालेला बलात्कार जर तुम्हाला सहन होत नाही तर वर्तमानातल्या हजारो जोधा ज्या रोज बळी जात आहेत ते पण सहन होउ देउ नका. माझे तुम्हाला शतश्: धन्यवाद मिळतील.
|
Santu
| |
| Friday, March 07, 2008 - 4:51 am: |
| 
|
वर्तमान पत्रातील हजारो जोधा)))) प्रफ़ुल्ल यालाच आम्हि फ़ुकाचा सल्ला म्हणतो. हजारो जोधा कोण का हे एक general विधान आहे. अरे आम्ही एका जोधा बद्दल प्रयत्न करतो आहेच ना. मग तु कर कि अजुन काहि जणा साठी. एक माणुस काहि हजारो जणाना पुरा पडत नाहि. शिवाजी जन्माला यावा पण शेजारील घरात अशी तुमची व्रुत्ति आहे.( याला तुम लढो हुम कपडे संभालते है असे प्राक्रुतात म्हणतात) म्हणजे अण्णा हजारेनी समजा सुरेश जैन बद्दल आंदोलन केले की अजित पवार बद्दल का केले नाहि असे विचारण्या सारखे आहे. अरे तुम्हाला कुणि अडवले आहे का? तुम्हि करा कि आमचे आम्हि करतो आहोच. तुम्हि पण करा नुसते कपडे का संभाळता.
|
Shravan
| |
| Friday, March 07, 2008 - 10:33 pm: |
| 
|
खरच की. त्यानन्तर आपण सीतेसाठी प्रयत्न करू. रामाने एका मुर्ख धोब्यापायी त्या पवित्र मातेला अग्निदिव्य करायला लावले. रामाचे glorification थांबवलेच पाहिजे............ आणी मित्रहो, गाडीने रुळ बदलले आहेत. जो विषय चालू आहे (अकबर) तद्संबंधीची परिस्थिती, परिणाम, आयाम रामाच्या वरिल उदाहरणाशी अजिबातही संबधीत नाहीत. रामाचा विषय हा वेगळ्या चर्चेचा विषय होऊ शकेल कदाचीत. मात्र या दोन्ही घटनांचा बादरायण संबध जोडणे हे मला समजले नाही. (दुसरी गोष्ट धोब्यापायी सीतेचा त्याग केला होता. अग्नीपरिक्षा आधी झाली होती. असो.. असल्या अपुर्या ज्ञानाच्या आधारे त्या गोष्टी अकबर जोधाशी जोडणे हे कोणत्या मनोवृत्तीचे लक्षण आहे हे कळू शकत नाहीये.) या रामाच्या उदाहरणाविषयी या विभागात चर्चा नको. प्रफुल्ल तू दुसरा BB उघड. संतू, तू शांत राहून हा विषय वाढवू नकोस. जोधा आणी अकबराबद्दल चालू देत.
|
Prafull
| |
| Saturday, March 08, 2008 - 2:38 am: |
| 
|
श्रावण, अजुन एक फुकाचा सल्ला देण्याचा मोह झाला होता. म्हणून ते post केले BB चा विषय भरकटावा अशी माझी ही इच्छा नाही. त्यामुळे मी माझे post delete केले आहे.
|
Shravan
| |
| Saturday, March 08, 2008 - 10:47 am: |
| 
|
प्रफुल्ल, चांगली गोष्ट आहे. विषय तूच बंद करतो आहेस. मी पण माझे पोस्ट डिलीटायचा प्रयत्न केला पण वेळ जास्त झाला आहे. तुझे पोस्ट ऊडवलेस मात्र त्याचा संदर्भ असलेले माझे पोस्ट इथेच राहील. नेमस्तक, कृपया शक्य असेल तर माझे वरिल पोस्ट उडवावे.
|