Psg
| |
| Saturday, February 23, 2008 - 9:07 am: |
| 
|
खुद्द सन्तूलाही काय बोलावे समजेना!
|
Santu
| |
| Saturday, February 23, 2008 - 10:48 am: |
| 
|
बी आमच्या जिल्ह्यात बीबी दारफ़ळ(इथेही बी आहेच) इथे एक देवस्थान आहे तिथे जर एखादा असा "लेट करंट" नेला तर म्हणे त्याच्यात फ़रक पडतो. तिथे या बी ला न्या रे. अरे कुणाच्या लक्षात आल आहे की नाहि ह्या तान्या बेडेकर चा पण चांगला च ढिला आहे की.
|
Santu
| |
| Saturday, February 23, 2008 - 2:52 pm: |
| 
|
psg एवढ मात्र खर मला ४४० करंट मारला.
|
मला विनोदी वाटलेले किस्से.. यामधे अजून एक भर.. बी, हद्द झाली. शंतनु, तू त्याच्या पुढे एक हद्द... (च्यायला ऑफ़िसमधे रात्री दहा वाजता ह ह पु वा झालीये..
|
>>अरे वेड्या हा हा... संतुच्या तोंडून एवढी मवाळ भाषा यायला लागली म्हणजे फारच गोंधळला असणार तो
|
>>>>च्यायला ऑफ़िसमधे रात्री दहा वाजता ह ह पु वा झालीये.. नंदीनी, तू असं वैयक्तिक पातळीवर उद्देशून का पोस्ट लिहित्येस
|
Santu
| |
| Sunday, February 24, 2008 - 6:46 am: |
| 
|
आम्या अरे तिची नुसती पु.वा. लागलिय
|
Bee
| |
| Sunday, February 24, 2008 - 8:24 am: |
| 
|
वा स्वत ईस्पेलींग मिष्टेक करायच्यात आणि वर आम्हाला वेड्यात काढायचं
|
Santu
| |
| Sunday, February 24, 2008 - 2:51 pm: |
| 
|
अरे बी त्= ताक भात
|
अरे बी एव्हडा मवाळ माणुस आणि तो एकदम आई वगैरेवर उतरल्याने मला शंका आली. आणि तसेही शुक्रवारी संध्याकाळी स्क्रु थोडा ढिलाच होतो (महत्त्वाच्या कामाला जायचे असते ना रात्री )
|
Santu
| |
| Monday, February 25, 2008 - 8:26 am: |
| 
|
तन्या म्या बी परवा पहिल्या धारेची नवटाक (बकार्डि) मारुन कारभारि दमान ( सुरेखा पुणेकरच) बघुन झोपि गेलतो त्यामुळे बी ची मेख तवा ध्यानात तच आली नाहि.
|
Santu
| |
| Monday, February 25, 2008 - 8:33 am: |
| 
|
बी आजच शुध्द लेखनाची शिकवणि लावतो. dont worry पन वाइच गड्या तु बी समजुन घे की
|
Chyayla
| |
| Monday, February 25, 2008 - 8:57 am: |
| 
|
काय रे काय कटकट आहे, गप्प गुमान बसलो व्हतो, काही विघ्नसंतोशी लोकाहीले बगवत नाय, कोनबी येउतुया अन आमच्या ऐयक्तिक पातळीवर उतरतो. आजकाल काही खर नाय आपल.. कोनी कोनी आपल्याईले "यशस्वी कलाकार" म्हनत्येत आता म्हनत्येत म्हनु द्या की र. बोलन्यार्याईच त्वांड आन लिवनार्याईचे हाथ थोडीच धरता येतात. पर एक सांगतो कोनाले भांडायचे असाल तर अगुदरच सांगुन ठेवतो की आमी आशे मुद्याबिगर नाय भांडत, तवा काय समजलात लोकहो.. मुद्याच बोला मुद्याच. आता आलोच हाये तर मागला हिसाब बी चुकता करुन देतो.. झक्की नी मागे एका पोस्ट मधे लिहिले होते की काही लोक कला बघतात तर काही लोक याना हिंदु धर्माचा अभिमान नाही असे म्हणतात. मला त्याबद्दल झक्कीना सांगायचे की हिंदु धर्माचा अभिमान च बाजुला राहु द्या पण आधी अन्यायाने, खोटारडेपणा, विकृतीकरण याद्वारे कोणी अपमान करतोय याचा संताप नको का यायला? दुसरीकडे स्वघातकी सहिष्णु अतिरेक किती खपवुन घ्यायचा. टीप: शेवटचा मुद्दा कोणताही स्क्रू ढिला नसताना, बकार्डी न घेता पुर्ण होश हवास मधे लिहिला आहे.. बाकी चालु द्या, पण एका भानिप्रचे उत्तर द्या ह्या बाफ चे नाव A का आहे.
|
Uday123
| |
| Monday, February 25, 2008 - 5:28 pm: |
| 
|
A - कारण तो प्रौढ लोकांसाठी आहे.
|
काल मला एका पाकिस्तान्याने सांगितल की अकबराने नंतर नंतर इस्लामलाही विरोध सुरु केला होता आणि तो स्वतलाच देव मानत होता आणि प्रजेलाही मीच देव आहे असे म्हणु लागला होता. यात काही तथ्य आहे का??
|
Giriraj
| |
| Tuesday, February 26, 2008 - 5:14 am: |
| 
|
असेलही तसे... ऐन्-ए-अकबरी वगैरे हा त्याचाच भाग वाटतो मला..
|
Bee
| |
| Tuesday, February 26, 2008 - 7:11 am: |
| 
|
बापरे मायबोलिवर बरेच जण काहीकाही वाचतात ज्यांची नावे मला ठावूक देखील नाहीत. गिरिराज, जोरदार वाचन चाललेले दिसते :-) छान! वाचाल तर वाचाल असे कुणीतरी म्हणून गेलेत बिचारे.
|
Giriraj
| |
| Tuesday, February 26, 2008 - 7:42 am: |
| 
|
कसले वाचन बि(बु)वा? मी त्या अबुल फ़ज़ल च्य पुस्तकाबद्दल म्हणतोय रे.. आणि मी नाही वाचलेला तो कारण तो फ़ारसी भाषेत आहे!
|
Santu
| |
| Tuesday, February 26, 2008 - 7:48 am: |
| 
|
चिन्या अकबराने दिने इलाहि हा इस्लाम च च एक पन्थ स्थापन केला होता. त्याचा अस कटाक्ष होता की त्याला लोकांनि त्याचे पाय धुतलेले पाणि तिर्थ म्हणुन लोकांनी प्यावे.व ते पिल्या वर सर्व रोग बरे होतात अशी भुमका त्याच्या चमच्यानी उठवली होति. अकबर जणु प्रति परमेश्वर आहे अशी त्याची हवा निर्माण केली होति. बदायुनी ने त्याच्या संदर्भात असे लिहिले आहे की"हि तिर्थ पिण्याची प्रथा फ़क्त हिन्दु पुरती मर्यादीत होति.कुणि मुसल्मान असे करु पाहत असल्यास अकबर त्याला तसे करु देत नसे"(स्मिथ. ग्र.पान १८९ ची तळटिप)
|
हि तिर्थ पिण्याची प्रथा फ़क्त हिन्दु पुरती मर्यादीत होति.कुणि मुसल्मान असे करु पाहत असल्यास अकबर त्याला तसे करु देत नसे आणि आपले हिंदु हे मोठ्या भक्तीनी करत असतील नाही?? माझा प्रश्न असा होता की त्याने इस्लामला पण विरोध केला होता का??आणि केला असेल तर कशा प्रकारे???
|