Santu
| |
| Friday, February 01, 2008 - 3:16 pm: |
| 
|
जोधा अकबर प्रेमकहाणी कि कल्पनाविलास
|
जोधा अकबर! कल्पना विलासचे काही माहीत नाही!
|
काही का असेना, मला तरी ह्रितिक रोशन पडद्यावर दिसल्याशी मतलब.. तोही इतका छान गेटपमधे. बाय द वे, बीबीचे नाव काय आहे? A ग्रेडचे फ़िल्म्स.. की A वाल्या फ़िल्म्स..
|
Sunilt
| |
| Saturday, February 02, 2008 - 1:16 pm: |
| 
|
काही का असेना, मला तरी ह्रितिक रोशन पडद्यावर दिसल्याशी मतल तेच म्हणतो. फ़क्त हृतिकच्या ऐवजी ऐश्वर्या असे वाचावे!!!
|
Santu
| |
| Saturday, February 02, 2008 - 2:58 pm: |
| 
|
हिन्दि फ़िल्ल्म वाल्याना सध्या सर्वधर्मसम भावाचे भरते आलेले दिसते. अफ़ुच्या तारेत बरळलेल्या काहि बखरकार(अबुल फ़जल) च्या बाजार गप्पावर विश्वास ठेवुन आपले पोट भरण्याचा लाचार प्रयत्न करणारा अशुतोश हा धिक्कारास पात्र आहे. जर हा अकबर एवढा सदगुणाचा पुतळा होता तर राणा प्रतापाने याला विरोध का केला असता? अकबराने जबरिने पळवलेल्या हिन्दु मुलिचे त्याच्याशि प्रेम विवाह असणे हि सर्वथा अशय्क्य गोष्ट आहे. असे असताना हिन्दु चा पदोपदि मनो भंग करताना या बाजारु व्रुत्ति च्या सिनेमा वाल्याना लाज कशि वाटलि नाहि म्हणे प्रेम कहाणी
|
Santu
| |
| Saturday, February 02, 2008 - 3:07 pm: |
| 
|
जो अकबर स्वताहाची लैंगिक भुक भागवण्यासाठी स्वथाच्या सरदार पत्नि चे मेळावे भरवत असे तो एक पिसाट लांडगा असताना त्याला प्रेम कथेचे झालर जोडणे हे अगदि अप्रस्तुत आहे.
|
काही का असेना, मला तरी ह्रितिक रोशन पडद्यावर दिसल्याशी मतलब>>>>>>> संतु अरे ईतिहास गुंडाळुन ठेवनारी पिढी आहे आपली. पडद्यावर जे दाखवाल तेच सत्य माननारी. अकबराला ग्रेट नाही दाखवले तर आपण निधर्मी कसे ठरनार. त्या आशुतोश ला शिवाजी वर हिंदी चित्रपट काढायाचा पेक्षा जोधा अकबर करावा वाटले यातच सर्व नाही का? बाय द वे अकबरही हिंदु साठी तेवढाच धोकादायक होता जेवढा बाबर, जंहागीर व ओरंगजेब. फक्त तो जरा जास्त हुशार असल्यामुळे त्याने काही कालावधी साठी जिझीया रद्द केला. पुढच्या २५ वर्षात एखादाअ अकबरा वर PHD करनारा माणुस या सिनेमाला रेफ मटेरीअल म्हणुन पण पाहील. लगे रहो. आणी हो ईकडे विरोध करुन तसा काही फायदा नाही. त्या पेक्षा फार तर त्या सिनेमाला ला जाउ नये.
|
गल्लाभरू प्रवउत्तीच्या आशुतोष ने दिल्ली व उत्तर हिन्दुस्थानातील प्रजेस डोळ्यासमोर ठेवून हा पट काढ्लाय.याच दिल्लीत औरन्गजेब रोड व बाबर रोड आहेत. ही आपल्या धर्मनिरपेक्ष राष्ट्र वादाची शोकन्तिका आहे!!!!!!-
|
Santu
| |
| Sunday, February 03, 2008 - 7:46 am: |
| 
|
केदार अगदि बरोबर. हा क्रुरकर्मा अकबर वडिला कडुन तैमुर चा तर आई कडुन चेंगिज खान चा वंशज होता. म्हणजे त्याच्या रक्ता त क्रुररते चे अंश जास्त होते. असा पुर्ण पणे परकिय क्रुर उपट्सुंभाचे भलावण हा हराम खोर अशुतोश करतो म्हणजे काय? हुमायुन ला अफ़ु चे जबर्दस्त व्यसन होते तर अकबराला अफ़ु व दारुचे फ़ार व्यसन होते. त्याच्या दरबारि असलेला पोर्तुगिज पाद्रि याने असे नोन्दले आहे कि "अकबर हा इतका दारु पित असे कि त्याला भेटायला येणार्या व्यक्तिशी बोलता बोलता त्याला मधेच झोप लागे." असे असताना हा पगारी भाट अबुल फ़जल म्हणतो कि अकबर हा थोडिशिच दारु घेत असे.
|
Santu
| |
| Sunday, February 03, 2008 - 8:01 am: |
| 
|
जेव्हा अकबराने चितोडगड जिंकला तेव्हा त्याचा सम्कालिन कर्नल टॉड च्या मते त्याने गडावरचि सर्व देवळे फ़ोडलि एकलिंगजि( सर्व रजपुतांचा कुलस्वामी) चि मुर्ति फ़ोडुन त्याचि शकले मशिदित इमामा साठि चा बसण्याचा चौथरा व कुराण ठेवण्याचा ओटा बांधण्या साठि वापरण्यात आली. यावरुन अकबर हा हिन्दुना सन्मानतेने वागवी हा कॉर्गेसी प्रचार अगदि खोटा आहे यात तिळ्मात्र शंका नाहि.
|
Slarti
| |
| Sunday, February 03, 2008 - 7:44 pm: |
| 
|
केदार, मग ते दीने-ए-इलाही बद्दल सांगतात ते खरे आहे की नाही ? दुसरे म्हणजे त्याची सर्वसामान्य जनमानसातील प्रतिमा बरी आहे, ते कसे काय ?
|
स्लार्टी हा पिक्चर मी पाहीला नाहीये अजुन. पण मुळात ती प्रेम कहानी न्हवती हे सत्य आहे. दुसरे म्हणजे त्याची सर्वसामान्य जनमानसातील प्रतिमा बरी आहे, ते कसे काय ?>>> बघ त्या वा तश्या प्रचाराला तु ही बळी पडलास. मी मागेही मी वाचलेले पुस्तक ह्या बाफ वर लिहीले होते की आपल्याल्या जो ईतिहास शाळेत शिकवीला जातो तो एकतर्फी आहे. त्यामुळेच आपन अकबराला " चांगला भारतीय सम्राट " समजतो. अरे अकबराला सम्राट का म्हणतात? त्याने भारताला एकत्र करन्याचे स्वप्न पाहीले म्हणुन. मग त्यावेळच्या भारतावर कोणाचे राज्य होते, हिंदुंचे की मुसलमानांचे? त्याने ह्या सर्व राज्यांना व राजांना जिंकले व काही जनांना त्याचा धर्म स्विकारायला लावला. अन त्या पिक्चरच्या प्रोमो मध्ये ऐशला मी तलवार घेउन लढताना पाहीले. निव्वळ फुकाच्या कल्पना आहेत त्या. अरे आजाही मुस्लीम समाजात स्त्रीयानां बुरख्यात राहावे लागते तर हा दिग्दर्शक ४०० वर्षापुर्वीचे " त्याला वाटलेले सत्य " दाखवतोय. तलवार घेउन लढनारी आक्रमकांचा पक्षात एकच राणी होती ती म्हणजे माहुरची हिंदु राणी रायबाघन पण ती बरीच नंतर होती ओरंगजेबाचा काळात, तेही ओरंगजेबाक्डुन. दिने ऐ ईलाही ही भारतीयांना ( त्या काळच्या हिंदु राजांना समजावन्यासाअठी काढलेली हाक आहे. कारण बाबर, अकबर हे लोक तुर्की बादशाहाला आपला बादशाहा म्हणत. त्या काळी ईरानी वर तुर्की पक्ष अस्तित्वात होते. अफवा अशी होती की ईराणी की तुर्की cbdg बादशाहा अकबराचे राज्य खालसा करन्यासाठी येनार. मग त्यावर उपाय काय तर असलेल्या राजाची मोट बांधने व आक्रमणाला तोंड देने. ह्या साठी मी तुमचा आहे ही आपली माती आहे हे भारतीयांना सांगने आवश्यक होते. रोटी बेटीचे व्यवहार (ते ही एकतर्फी ) होने फार आवश्यक होते. नाहीतर त्या आक्रमनात त्याचे राज्य जायचे. त्या लढ्यासाठी तमाम भारतीयांना एकत्र होन्याचे आवाहन केले. आता थोडा विचार कर. हा लढा भारतासाठी होता की त्याचाच सिहांसनासाठी??? हे माझ दिने ईलाही बद्द्ल च मत. आता मी तुला विचारतो की खरतर राजाक्ष्रय ज्या धर्माला मिलतो तो जोरदार फोफावतो जसे बोध्द धर्म. दिने ईलाही नंतर का फोफावला नाही? एक गोष्ट खरी की तो कमी क्रुर होता हे मी मान्य करेन पण शेवटी तो आक्रमन करनार्यांपैकी एक. माझ्या स्वताच्या मते भारतावर आक्रमन करनारा कोणीही चांगला असु शकत नाही. पिरिऐड.
|
केदार, तुमचा दिन-ए-इलाहि चा मुददा पटला. मला आणखि एक शंका आहे, शिवाजि महराजानि औरंगजेबाला प्त्र लिहल (बहुद जिझिया कर रद्द करण्याच्या संदर्भात) त्यात त्यानि अकबरासारख्या आदर्श राजाच (?) औरंगजेबाने अनुकरण कराव अस काहितरि म्हंटल आहे ते नेमक कोणत्या संदर्भात?
|
Santu
| |
| Monday, February 04, 2008 - 5:48 am: |
| 
|
केदार दिन म्हणजे धर्म इलाहि म्हणजे अल्ला म्हणजे हा अल्ला चा धर्म असा याचा अर्थ म्हणजे असा काहि धर्म इस्लाम पेक्षा वेगळा होता हि मुळात तच चुकिचि गोष्ट आहे. तो कमि क्रुर होता )))) केदार तो कमी क्रुर नव्हता. ही बघ त्याचि काहि क्रुरतेचि उदाहरणे. अकबाराचा साथिदार मसुद मिर्झा व त्याचे ३०० साथिदार यांचे डोळे दाभणाने शिवुन टाकण्याची शिक्षा देण्यात आलि. बगाल चा पराभुत सुलतान दावुद हा पराभुत झाल्यावर त्याने पाणि मागितले असता त्याच्या जोड्यात पाणि भरुन त्याला प्यायला दिले. राणा प्रताप चा चित्तोड गढ जिंकल्यावर गडावरच्या सर्व बायका मुलासकट सर्वाची कत्तल त्याने केलि. दुसरि गोष्ट म्हणजे जोधाची कहाणि. हि प्रेम कहाणि मुळिच नव्हति. जय्पुर राजाचे राज्य काबिज करण्यासाठि अकबाराचा सरदार शरिफ़ुद्दिन याने राजाचा पराभव केला व त्याचे तिन पुतणे जगन्नाथ, राजसिह, खंगर याना कैद केले. व त्यांना हाल हाल करुन ठार करु असा खास इस्लामि पध्दतीचा निरोप अकबाराने राजा भारमल ला पाठवला. व त्याच्या जिवाच्या बदल्यात जोधा हि त्याचि कन्या व अन्य स्त्रिया यांना अकबाराच्या स्वाधीन करावे लागले आता याला प्रेम कहाणि म्हाणावे असा जर गोवारिकरचा आग्रह असेल तर त्याला कोण काय करणार. पराभुत हिन्दुच्या मुलि उपभोगाअ साठि वापरणे हि जुनि इस्लामि परम्परा आहे. जर अकबाराला सर्व धर्म समभाव करायचा होता तर त्याने त्याच्या मुलि सुध्दा त्याबरोबर हिन्दुना दिल्या असत्या.
|
Santu
| |
| Monday, February 04, 2008 - 6:13 am: |
| 
|
यानंतर जयपुर च्या कछवाह घराण्याचे राजपुति अवसान गळाले ते गळालेच. पुढे पिढ्या न पिढ्या मोगल बादशाह जय्पुरच्या हव्या त्या स्त्रिया ओढुन नेवु लागले. म्हणुन राज्य टिकले तरी इभ्रात कायमचि गमावली. इतर राजपुत राजांच्या मानाने जयपुर चे राज्य नेहमिच मोठे राहिले. पण अग्रपुजेचा मान मात्र उदेपुरच्या महाराण्यासच मिळे. राजेराजवाड्याच्या प्रत्येक सभेत वा मेळाव्यात सारे राजपुत राजे उदेपुर चा महाराणा आला की उभे राहात त्याला मुजरा करित ते बसल्यावरच आपण खालि बसत. कारण राजपुती ब्रिदा नुसार फ़क्त उदेपुरच्या महाराण्यानिच फ़क्त आपल्या मातांचे दुध चमकवले. ते कधी ही मोगला ना शरण गेले नाहित त्यांनी कधीहि आपल्या स्त्रिया मुसल्मानाच्या हातास लागु दिल्या नाहित. उदेपुरचा महाराना सोडुन बिकानेर, बुन्दि,कोटा. या सर्वच राज्या नी इस्लामी मोगाला.ंची जवाळिक साधली. पण राना प्रताप हा प्रसांगी गवतावर झोपला पण क्रुर अकबराला कधि ही शरण गेला नाहि. म्हणुन तर त्याचे स्थान आजही प्रत्येक हिन्दु मनात अढल आहे. तर राजा भारमाल ला कोणिहि ओळखत नाहि.
|
Slarti
| |
| Monday, February 04, 2008 - 5:24 pm: |
| 
|
मला याचे कुतुहल आहे की बरा राजा ही प्रतिमा केवळ अकबराबद्दलच आणि मुळात अकबराबद्दल तरी का निर्माण झाली ? म्हणजे बाबर, शहाजहान, जहांगिर वगैरेंबद्दल नाही (औरंगजेब तर सोडूनच द्या), शिवाय 'कमी क्रूर' ते 'चांगला राजा' हा मोठा पल्ला आहे. ते मला फार आश्चर्यकारक वाटते. तो खरा कसा होता तो मुद्दा पुढचा झाला... दीने-ए-इलाही आणि बौद्ध धर्माच्या जन्माचे काळ बरेच वेगळे होते (जरी दोघांना राजाश्रय होता तरी), त्यामुळे ती तुलना फार काही सांगते असे मला वाटत नाही. तो रुजला का नसावा याला इतरही कारणे असावीत असे वाटते. असो.
|
स्लार्टी दगडापेक्षा विट मऊ. अकबराला मोठे करन्याचे बरेचसे श्रेय सर जदुनाथ सरकारांना द्यावे लागेल. आणि नंतर आपल्या शालेय शिक्षनात तेच आपल्याला शिकवीले गेले. एका आम मुलाला अकबर नक्कीच माहीती असेल पण पृथ्वीराज चव्हान वा राणा प्रताप माहीती नसेल. ते तर जाउ दे शिवाजी ला पण ते मराठा किंग ऐवढेच म्हणतात. राणा प्रताप वा पृथ्वीराज ला आपण कधी पंजाबी राजा वा राजपुत राजा असे लेखनार नाही तर हिंदु राजे ( वा फारच निधर्मी बनायचे असेल तर लोकल राजे) असेच संबोधु. आणि बरी ही प्रतिमा अकबरासाठी नाही तर खालील राजांसाठी ही आहे. १. कुतुबशहा. २. टिपु सुलतान ३. त्याचा बाप हैदर वरिल सर्व राजे बरे ह्याच सदरात मोडतात. पण त्यताही टिपु अन हैदर ने तत्कालीन हिंदु जनतेवर खुप अत्याचार केलेले आहेत. माझ्यामते फक्त कुतुबशहा बरा होता कारण त्याचे प्रधान हे हिंदु असल्यामुळे ब्यालेस राखला गेला होता. मोगल वशांत अकबरा नंतर मोठा आक्रमक राजा फक्त ओरंगजेब होता. त्याचा मधल्या दोन पिढ्यानी परिस्तिथी जैसे थे स्विकारली. (जसे शहाजहान, जहांगीर वैगरे) त्यामूळे ह्या मधल्या पिढीचे काहीही मोठे कर्तुत्व नाही. मी दोन धर्मात तुलना नाही केली आणी ती होउ शकत नाही. दिने ईलाही चा समकालीन धर्म म्हणजे शिख, त्यातही हिंदु मुस्लीम धर्मातील चांगले काय ते एकत्र आलेले आहे पण तो चालला दिन ऐ ईलाही नाही चालला. कारण धर्म स्थापन का होत आहे हे त्या काळच्या हिंदु राजानी जानले होते. दिन ऐ ईलाही वर एक खुप मोठा लेख मी देशात असताना वाचला होता ( बहुदा खर्यांनी लिहीलेला पण नक्की माहीत नाही). हा धर्म मुळात बहुतेक ५० वा त्या पेक्षा कमी लोकांनी स्विकारला होता त्यामुळे तो कसा रुजनार? आणी त्याला धर्म म्हणनेच चुकीचे ठरेल फार तर आपण त्याला पंथ म्हणु शकतो. वा मुळ इस्लामातील एक शाखा. रश्मी अरे म्हणलेस तरी चालेल. महाराजांनी त्यात चातुर्यचा वापर केला असनार. पुर्वीच्या काळी जे जुने राजे करायचे त्याचा संदर्भ द्यायची पध्दतच होती. कदाचीत ह्यामुळे तरी ओरंगजेब तो कर रद्द करेल असे महराजांना वाटले असनार.
|
Thanks केदार, अकबर नाहि पण जोधाबाई नक्किच great असलि पाहिजे कारण त्या (पुरुषप्रधान) काळात प्रत्यक्ष बादशाहाचि बायको असुनहि ति शेवट्पर्यंत जोधाच राहिलि ( XYZ बेगम झालि नाहि). तिने नन्तर दिन ए इलाहि स्विकारला असेल तर माहित नाहि. पण मुलावर (जहांगिर) तिचा काहि प्रभाव पडलेला दिसत नाहि. अर्थात तो तसा पडु नये म्हणुन प्रयत्न केले गेले असण्याचि शक्यताहि नाकारता येत नाहि.
|
Santu
| |
| Tuesday, February 05, 2008 - 5:01 am: |
| 
|
केदार तुझ म्हणण बरोबर आहे. अरे जदुनाथा वर किंवा इतर बन्गालि इतिहास्कारा वर काय त्यांच्या मनावर मराठ्यानि(नागपुरकर)भोसल्यांच्या) सैन्यानि केलेल्या बंगाल मधिल अत्याचारांची स्पष्ट छाप होति. म्हणुन ते मराठ्यांचे पक्षपाती नव्हते. व त्यांचे समकालीन सरदेसाई हे तितकेसे अभ्यासु (राजवाड्या सारखे नव्हते) म्हणुन हा घोळ झाला. मराठ्मोळि अग तिला जोधा बाई प्रथम मुगले आझमच्या निर्मात्याने केले. जुन्या अबुल फ़जल, बदयुनी या तत्कालिन बखर्कारानी तिला "जोधी बेगम" च म्हनले आहे. केदार अकबराने जिझिया कर रद्द केला होता असे समजणे चुकिचे ठरेल. कारण अबुल फ़जल सारख्या खुशामति बखर्काराने केलेल्या नोंदी ग्राह्य धरने चुकिचे ठरेल. जैन साधु विजय सुरी हा अकबराला असे विनवतो की आमच्या पासुन जिझिया कर घेवु नका से विनवतो. अशी जैन इतिहासात स्पष्ट नोंद आहे. अशीच नोंद शांतिविजय सुरी या साधु बद्दल सुध्दा आहे. याचा अर्थ अकबाराने जिझिया कर माफ़ केला नव्हता. असाच आहे.
|
Santu
| |
| Tuesday, February 05, 2008 - 6:37 am: |
| 
|
स्लार्टि देने इलाहि चा प्रश्न्च नाहि तो एक स्वतंत्र धर्म मुळत नव्हताच. पण बौध्द धर्म मुळात नामषेश झाला कारन आक्रमक इस्लाम कारण जो भाग बौध्द होता ( हल्लिचा पाकिस्तान अफ़गनिस्तान ई.) तो इस्लाम मधे धर्मांतरित झाला. त्यामुळे बुध्द धर्माला फ़टका बसला.
|