Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 21, 2008

Hitguj » Views and Comments » Current Affairs » बातम्यांचे / लेखांचे संकलन » General » Archive through January 21, 2008 « Previous Next »

Uday123
Monday, November 19, 2007 - 4:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुनिधींच्या मताशी सहमत आहे, (बुटात पाय ठेवून बघीतला तर) घडलेल्या घटनेची विदारकता अजुनच जाणवते. दुर्देवी जीव बिचारा. निव्वळ दारु कारण नसावे, इतर अनेक कारणे असु शकतात.


Shravan
Saturday, November 24, 2007 - 12:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुण्यात सध्या एक धार्मीक स्थळाचे (दर्गा) अतिक्रमण न्यायालयाच्या आदेशावरुन काढल्याच्या निषेधार्थ मोर्चे, दगडफेक चालू आहे.
धन्य आहे आपली धर्मनिरपेक्ष लोकशाही. अशा धर्मांधांना वेळीच आवरले नाही तर परिस्थिती चिघळत जाणार हे नक्की. बाकी आपण काय करणार म्हणा? शेवटी आपले राष्ट्र धर्मनिरपेक्ष आहे!
अतिक्रमणे मग ती मशिदीची असोत वा मंदिरांची ती लोकांच्या सोईसाठी काढलीच गेली पाहिजेत.


Santu
Friday, November 30, 2007 - 12:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा आहे इस्लाम चा क्रुर चेहरा.
युजिन आर्म्सट्रॉंग या अमेरिकन माणसाचे डोके
कसे बकर्‍या सारखे कापले याचा व्हिडिओ खालिल लिन्क वर
http://www.bigducky.com/videos/beheading_videos/armstrong_beheading.htm

Jaymaharashtra
Saturday, December 01, 2007 - 7:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कर्तबगार पोलिस अधिकार्‍यांचे पद्धतशीर खच्चीकरण या कॉंग्रेस सरकारने केले त्याचाच हा परिणाम म्हणायला हवा नाहि का?
http://www.saamana.com/2007/Dec/01/Link/Main7.htm
जय हिंद!
जय महाराष्ट्र!

Slarti
Sunday, December 02, 2007 - 4:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही त्या प्रकरणाची दुसरी बाजू -
बडतर्फी टाळण्यासाठीच वाझे यांचा राजीनामा.

Gsumit
Monday, December 03, 2007 - 7:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जिद्द अन आत्मविश्वास असल तर माणुस किती पण मोठ्या संकटाशी कसा लढतो याचेच मुर्तीमंत उदाहरण...
http://www.esakal.com/esakal/12032007/Specialnews5AB0BDC7DF.htm

Maanus
Friday, December 28, 2007 - 5:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

atleast in photo ही दिप्ती चांगली आहे दिसायला
http://www.esakal.com/esakal/12282007/Specialnews239ACDE843.htm तरी पार माणसाचे तुकडे वैगेरे कसेकाय केले हिने.

Gsumit
Friday, December 28, 2007 - 6:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

copy paste करण्याचे परिणाम

http://www.esakal.com/esakal/12282007/Pune92C6DC0B67.htm

Maanus
Wednesday, January 02, 2008 - 8:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जपान मधले नविन फॅड
http://www.nytimes.com/2008/01/02/business/worldbusiness/02japan.html?hp


and people comment on Can American schools learn anything from schools in India?
http://community.nytimes.com/article/comments/2008/01/02/business/worldbusiness/02japan.html

one Interesting comment from above link

Not much and trust me on that. The rote learning methodology handed down via vedic learning (rote learning or learning 'by-heart') pointedly skips out what exactly you are learning and hence leaves no room for thinking or questioning. Then the colonialists supplanted it in the form of Victorian-era mug-up-and-vomit philosophy. I will always remember committing a splendid physics experiment (Michelson-Morley experiment to measure the speed of light), without knowing why or what. Much later when I learned the details of the actual experiment it was a thriller. That's what it did to me. Indian education is good to rote learn basics but never things that you want to understand. Good idea for basic multiplication tables but not if you want to learn how multiplication itself works.

Zakki
Thursday, January 03, 2008 - 12:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समजून उमजून लक्षात ठेवले तर फार उत्तम, पण तश्या बर्‍याच गोष्टी पाठ करून ठेवल्या तर जास्त बर्‍या. जसे सूत्रे, काही माहिती, उदा. रसायनशास्त्रात पदर्थांचे फॉर्म्युले, किंवा इतर गोष्टी.

मुळात अभ्यासाची गोडी पाहिजे. आमचा मित्र, आमच्या बरोबरच शिकला. पण आम्ही सिनेमाला गेलो, भटकायला गेलो तेंव्हा त्याने लक्ष देऊन सगळे नीट समजावून घेतले, पुन: पुन: वाचून. मिळतील तेव्हढ्या सगळ्या पुस्तकातले प्रश्न सोडवून. त्याचे पुढे कल्याण झाले. त्याला मानसन्मान, खूप पैसे मिळाले, आम्हाला नुसतीच डिग्री.




Savyasachi
Thursday, January 03, 2008 - 3:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण झक्की, तो मायबोलीवर आलाय का?:-)

Sunilt
Thursday, January 03, 2008 - 4:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सव्यसाची, तो मान-सन्मान आणि पैसे मिळवण्यात मग्न आहे. मायबोलीवर येऊन टवाळक्या करण्यात त्याला वेळ घालवायचा नाहीय (तुमच्या-आमच्या सारखा) !!!!



Savyasachi
Thursday, January 03, 2008 - 7:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी बरोबर सुनील.
प्रत्येकाला काहिना काही मिळाले ना :-)
झक्कींना सिनेमा बघायला मिळाला, भटकायला मिळाले, (टवाळक्या करायला मिळाले) ते त्याला नाही.


Maanus
Friday, January 04, 2008 - 8:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Chicago मधे एका भारतीय माणसाने आपल्या मुलीला नवर्‍यासकट जाळले, कारण तो खालच्या जातीतला होता.

http://www.cnn.com/2008/CRIME/01/01/family.dead.ap/index.html?sid13

http://politics.reddit.com/info/64jbr/comments/

Zakki
Tuesday, January 15, 2008 - 12:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल टेक्सास मधे एक पायलट व इतर अनेकांना एक UFO दिसले! नि आता बायबलमधे सांगितल्याप्रमाणे जगाचा अंत होणार असे त्यांना वाटत आहे.
आता चर्चमधे जाऊन प्रार्थना करणे, धर्मगुरूला खूप पैसे देणे असे होईल.

मग म्हणायला मोकळे की भारतात काय अडाणी लोक रहातात हो!


Shravan
Tuesday, January 15, 2008 - 2:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की, म्हणजे या UFO अधून मधून डोके काढत आहेतच म्हणायचे!
डिटेल बातमी असेल तर लींक टाका ना..


Upas
Tuesday, January 15, 2008 - 3:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छे मला नाही दिसले बुवा.. मला वाटतं जगाचा अंत होणार ही शक्कल लढवली आणि पसरवली की मग तिसरे युद्ध थोपायाला मोकळे.. युद्धाची खुमखुमी आहेच त्याना.. :-O

Zakki
Tuesday, January 15, 2008 - 9:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंक माहित नाही. याहू न्यूजवर होते. गूगल करा ना. न्युज, UFO sightings असे लिहून.

असले प्रकार इथे भारतातल्या इतके होतच असतात. कुणाला दगडावर मेरी नाहीतर येशूचे चित्र दिसते, कुणाला मेरीच्या डोल्यातून अश्रू वाहताना दिसतात. वगैरे वगैरे.


Maanus
Saturday, January 19, 2008 - 12:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे देवा ह्या माणसाला माहीत नाहीय हा काय करतोय, ह्याला सुबुद्धी दे.

http://www.nytimes.com/2008/01/18/business/18cnd-econ.html?hp

http://www.washingtonpost.com/wp-dyn/content/article/2008/01/18/AR2008011800429.html?hpid=topnews




Maanus
Tuesday, January 22, 2008 - 4:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय मिळाले ह्या माणसाला नाही त्या वेळी नाही ती news देवुन... सगळ asian market खाली गेले ना.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators