|
Zakki
| |
| Monday, December 31, 2007 - 3:16 pm: |
| 
|
माझ्या नात्यातील दोघे जण भारतीय लष्करात मेजर जनरल नि त्याहिवर म्हणजे लेफ्टनंट जनरल आहेत. त्या दोघांच्याहि मते, पाकिस्तानजवळ खरेच अणुशस्त्रे आहेत याचीच खात्री नाही. असली तरी तशी शस्त्रे वापरणे म्हणजे खायची गोष्ट नाही, भारताचे चांगले बारीक लक्ष आहे. नि भारतीय लष्कराला त्याची भीति नाही. दारू पिण्यापूर्वी खाजगी बोलण्यात त्यांनी हे सांगितले, त्यामुळे ते खरे असावे असे वाटते. अमेरिकेतील राजकारणी स्वत:ला शहाणे समजतात, पण त्यांना त्यांच्या मताखेरीज इतर काही असेल हेच मान्य नाही. शिवाय अनेकदा गुप्तहेरखात्याने काही सांगितले तरी ते राजकीय कारणांसाठी उलट पालट करायचे अशी सर्व राजकारण्यांची कुप्रसिद्धी आहे. मग ते गोध्रा संबंधी लालू प्रसाद काय किंवा इराकप्रसंगी बुश काय?
|
झक्की UNO च्या न्युक डिव्हीजन्च्या लेटेस्ट आकडेवारी प्रमाने पाक कडे ६० अन भारताकडे ५० अनुशस्त्रे आहेत. पाक N वर चालनारी पाणबुडी तयार करत आहे तर भारत रशिया कडुन ती विकत घेन्याचा प्रयत्नात आहे.
|
केदार जोशी, काहि महिन्यांपुर्वी सकाळ मधे बातमी होति, त्यात कोणत्या देशाकडे किती अण्वस्त्रे आहेत ते दिले होते. त्यातील महिती प्रमाणे अमेरिका ५७३५ ते९९६० रशिया ५८३० ते १६००० ब्रितन २०० फ़्रान्स ३५० चीन १३० भारत ७० ते १२० पाकिस्तान ३० ते ५२ उत्तर कोरिया १ ते १० इस्राईल ७५ ते २०० आणि जिथे पर्यंत मी ऐकले आहे ते म्हणजे पाक ने घेतलेली पहिली आण्विक चाचणी अयशस्वी झालि होती. त्यानंतर त्यांनी चीन कडुन अगदि तयार अण्वास्त्रे आणुन जगाला असे सांगीतले कि त्यांनी हि अस्त्रे तयार केली. त्यांचा जो शास्त्रज्ञ ज्याच्यवर या आण्विक कार्यक्रामचि जबाबदारी होति तो युके का कोठुन तरि पळुन आलेला होता त्यांच्याकडे ते तंत्रज्ञान शिकुन.
|
Zakki
| |
| Tuesday, January 01, 2008 - 2:35 pm: |
| 
|
बरे झाले माझे दोन्ही जनरल नातेवाईक आता सेवानिवृत्त झाले आहेत. खरे तर या माहितीचा उपयोग निवडून येण्याकडे कसा करता येईल याचा अजून कुणि विचार कसा केला नाही? म्हणजे अमेरिकन रिपब्लिक पक्ष जसे प्रतिस्पर्धी पक्षाला देशद्रोही म्हणतो, तसे भारतातहि सुरू होईल. कारण 'दहशतवादी हिंदू' असे म्हणूनहि एक दोन राज्यात भा. ज. प. च निवडून आले. तेंव्हा आता काहीतरी दुसरे शोधून काढायला नको का? नाहीतर लोक परत भ्रष्टाचार, गुन्हेगारी, इ. क्षुल्लक विषयांकडे वळतील!
|
कृपया वैयक्तीक टीका टाळावी
|
Rashmee
| |
| Wednesday, January 02, 2008 - 7:05 pm: |
| 
|
Plus USA used the nuclear bomb first. I am very positive it will do it again. It is the most coward county on this earth. Americandesi, खूप मोठी चुक.. अमेरिकेने atom bomb टाकला होता, परमाणु (nuclear bomb )नाही
|
ईथली विषयाशी संबंधीत नसलेली posts काढुन टाकण्यात आलेली आहेत.
|
Rashmi - He Vach mhanje tuzya dyanat ajun bhar padel. Nahitar google var search kele tari chalel. Tithunach uchalale ahe mi. Tula recommend karato mi "Bharat Ratna" puraskarasathi. ---- Well, a nuclear bomb means all bombs that perform a nuclear reaction. These nuclear bombs are also called thermonuclear weapons. An atomic bomb is a kind of nuclear bomb. Atomic bombs do nuclear fission, while more powerful hydrogen bombs do nuclear fusion. Hydrogen bombs can be 1000 times more powerful than atomic bombs.
|
Tonaga
| |
| Thursday, January 03, 2008 - 2:52 pm: |
| 
|
Americandesi, खूप मोठी चुक.. अमेरिकेने atom bomb टाकला होता, परमाणु (nuclear bomb )नाही>>>>> हे विधान फारच आश्चर्यकारक आहे.. .. ..
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|