Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 13, 2007

Hitguj » Views and Comments » General » गाणी, सिडी, व्हिसीडी डिव्हीडी विकत घ्यावी का » Archive through December 13, 2007 « Previous Next »

Maanus
Thursday, February 16, 2006 - 6:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी ह्या विषयावर बेंन्गलोर मराठी मधे बोललो होतो, इथल्या जनतेचे काय मत आहे ते बघावे म्हनुन हा एक नविन BB सुरु करतोय.

मी खुप ठीकाणी पाहतो, कोणतेही गाणे पाहीजे असेल तर आपण सर्रासपने ते ईटंरनेट वरुन डाऊनलोड करतो. खुप जन तर गाणे विकत घेने म्हनजे बावळट पनाचे लक्षण आहे असे म्हनतात. तुमचे ह्यावर काय मत आहे.

हा विषय गाण्यापुरता मर्यादीत नसावा, मधे जानेवारीत मराठी कालनिर्णय तर सगळ्या e-mail मधे फिरत होते. अवघे ९० रु. ते कालनिर्णय च्या site वर उपलब्ध होते.

आपन काम करतो तेव्हा आपल्याला त्याच मोबदला अपेक्षित असतो, मग गाणी, चित्रपट, पुस्तके ह्यांना आपन त्यांचा मोबदला का नाही देत


Maanus
Wednesday, March 01, 2006 - 9:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अख्या site वर एक पन व्यक्ती नाही ज्याला/जीला mp3 विकत घ्यावीशी वाटत नाहीत.

Moodi
Wednesday, March 01, 2006 - 10:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घ्यायचीय रे बाबा, आता पुण्यात गेल्यावर परत घेईन. आधी घेतली की थोडी.
काय करणार जेव्हा एखादे गाणे म्हणजे एकच गाणे हवे असते त्याकरता एक अख्खी सीडी नको वाटते विकत घ्यायला. मागे त्या अलुलरकडे आपण गाणी सिलेक्ट करुन द्यायची अन जमली तर कॅसेट पण द्यायची मग ते गाणी टेप करुन द्यायचे. आता गेले की म्हणतात आमच्याकडे हीच लिस्ट आहे पाहिजे तर घ्या. मग काय डोंबल घेणार?


Maanus
Thursday, March 02, 2006 - 12:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो पन ते अलुर प्रकरण पन illeagal नाही का? recording company व्यतिरीक्त कोणीही गाणी अशी copy करुन देऊ शकत नाही.

तुम्हाला एक एक English गाणे पाहिजे असेल तर ते apple च्या site वर विकत मिळतात. तिथे चिकार हिन्दी गाणी पन मिळतात.

मान्य आहे की अजुन हिन्दी मराठी एक एक गाणे विकत घेण्यासाठी चांगली online सुविधा उपलब्ध नाहीय, पन म्हणुन काय फत्क एकने CD विकत घ्यायची आणि बाकी १०० लोकांना त्याच्या copies बनऊन द्यायच्या. किंवा cooltoad सारख्या site वर टाकायचे म्हणजे जगातून कोणालाही ते गाणे मिळेल.

ह्या सर्व प्रकारामूळे आधिच खालावलेली मराठी movie industry अजुन खाली जातेय असे मला वाटते.


Jaideep
Thursday, March 02, 2006 - 1:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mag industry valyani ashi online suvidha upalabdha karun dyayla havi. cd madhlya 2 avadlelya ganyansaathi purna cd chi kimmat bharna kadhi kadhi kharach jeevavar yeta. tyat mi majhya avdichi ek cd ghetli ki baiko tichya avdichi ek ghenar. mahnje majhi don gani mala 300 rupayala padli.

Ninavi
Thursday, March 02, 2006 - 3:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणूस, खरं आहे तू म्हणतोयस ते. तत्वतः १००% अनुमोदन.
तरीही एक कबुली म्हणून सांगायचं तर मी माझे भारतातले भाऊ-बहिणी/मित्रमैत्रिणी कधीकधी एकेमेकांना गाणी पाठवतो मेल मधून. काहीतरी नवीन चांगलं ऐकलं की लगेच शेअर करावंसं वाटतं आणि सीडी पोस्टाने मिळायला नाही म्हटलं तरी १०-१५ दिवस जातात. इथे हिन्दी सीडीज सहज उपलब्ध असतात, पण मराठीची बरीच वाट पहावी लागते. हो ना?


Ankushsjoshi
Thursday, March 02, 2006 - 5:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणुस,
तुझ Copyright बद्दल मत पटत पण ज्यांना हि गाणी available नसतात त्यांनी काय करावे.माझे उदाहरण घे की, इथे IRAN मधे जीथे साधी हिंदी किंवा English चित्रपटाची VCDs,DVDs available नाहित त्या माझ्या सारख्या साधारण माणसाला गाणी Download करणे भाग आहे.
आणि Raaga.com,desitorrents.com सारख्या तत्सम websites आजकाल perticular albums,VCDs,DVDs घेण्याबद्दल चे आकर्षण कमी करतात अस नाही वाटत


Dhondopant
Friday, March 03, 2006 - 12:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा नस्ता बीबी कशाला चालु केलान?.

Milindaa
Friday, March 03, 2006 - 1:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ankush, try this
http://www.hamaracd.com
you can choose the songs you want


Maanus
Friday, March 03, 2006 - 10:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! ऊत्तम site .

वरील बहुतेक लोकांचे प्रश्न ह्या site ने solve केलेत.
तरीपन मला शंका आहे किती जन ह्या सुविधेचा फायदा घेतील.

आपन स्वत मोबदल्याशीवाय कोनते काम करत नाही, मग आपान जी गाणी ऐकतो, त्या गाण्याच्या संगीतकारांना त्यांच्या कामाचा मोबदला का नाही द्यायचा?

Piracy थांबायला कुठूनतरी सुरवात व्हावी हा BB चालु करण्या मागचा उदैश होता.


Maanus
Thursday, March 16, 2006 - 10:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजुन एक site सापडलीय, जीथे तुम्ही online गाणी किंवा सिनेमे विकत घेऊ शकता.
http://www.neelam.com

ही site कुणी वापरली असेल तर आपला अभिप्राय ईथे जरुर लिहा.

Kashi
Wednesday, April 19, 2006 - 3:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

wah,manus,
site far changli aahe.
pan maze tumcha matala 100% anumodan...
cd vikatach ghetli pahije..

Prasadp77
Wednesday, May 03, 2006 - 1:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Maanus,

You have a point here. In my opinion, I would purchase the songs if and only if there is no DRM attached to it. For example, I heard that if you download song from Apple, there is DRM attached to it so unless and until you acquire license you can't play it. I understand that it is to curb piracy but how much sense does it make to pay only 4.5cents to artist when they charge you 99cents for a song? If any artist puts up the song on the web for purchase, I would pay 2 Euros for 99cents song and then hit the drum about piracy and support DRM and other RIAA blah blah??

On the top of that the quality of the audio file offered for the price, not every store gives you mp3 above 160kbps, Apple used to offer only AAC. I prefer VBR, I don't know any store offering VBR audio file yet.

What is the idea behind purchasing the song, artist should get paid for their talent but the fact here is, artist gets ripped of for the sake of profit making multi-nationals. I don't wanna pay Steve Jobs one more turtle neck and Nickelback 4.5 cents. He would earn more by selling record itself right??

Other option is, buy a record and share mp3s (among family members only and NOT for sharing over the internet or among the friends). Thats what I do, if I like some songs, I ask my brother to buy CD in India (its cheap in India) and he rips it and uploads mp3s on my ftp. The company also earns money here of course but I presume that artist gets his share and multi-nationals wallet doesn't get fatter in this method as they have to pay lots of hands.

One more method I would like to suggest, after getting tired of these multi-nationals, many artists have started posting their music on the websites for free. I came across one brilliant artist, don't remember the name now but his name is in ID3 tag. He composes music for techies who usually get tired of hours of coding in front of computer. I have listened to only 2 or 3 mp3s and I quite liked them, planning to donate him some money through PayPal !!! He gets paid for his talent and multi-nationals don't get anything :-)

Rajesh_polekar
Sunday, September 03, 2006 - 10:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

100% gaani vikatach ghyayala havit, karan jo chhand aapalyala aahe kinwa jyachi aavad aapalyala aahe ti gost(cd, casset etc) aapan swataha vikat ghetali pahije. aani ji original geete aahet ti hindi asot kinwa marathi ti tashich aikayala bari watatat. mala gaanyanchi baryapaiki samaj aahe karan mi gaane lihito suddha ani gaane gaato suddha.mala latadidi mangeshkar, ashatai bhosale, mhd.rafi, kishore kumar,mukehsji,suresh wadkar ashya khup chngalya singers ne gaayaleli gaani faar aavadatat. so pls gaanyanchya baabatit chokhandal raha.aani cd kinwa cassette vikat gheunach gaanyanch aanand luta....rajesh polekar

Kiran
Sunday, September 03, 2006 - 3:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणुस, हा खुप चांगला विषय तू मांडला आहेस.
मेहनतीचा मोबदला हा मिळालाच पाहिजे.

मात्र ह्यात बरेच कंगोरे आहेत.
१. ज्या साईटवर गाणी विकत मिळतात त्या साईटसतरी गायकांना मानधन देतच असतील कशावरून? ह्यातली फक्त hamaracd ही site genuine वाटते.

२. मला एखादे गाणे हवे असेल तर ते कुठल्या (पेड) साईटवर आहे का हे शोधणे फार अवघड काम आहे. मग नक्की कोणाची मेंबरशीप घ्यायची?

३. एखाद्याला जर एक गोष्ट free download करणे paid download करण्यापेक्शा सोपे असेल (नव्हे ते असतेच) तर कोणीही FREE option ch try करेल

४. प्रसाद चे बोलणे मला पटते. Indiat purchase करून फ़क्त नातेवाईकान्ना ते शेअर करणे.
मात्र छोट्या amount चा मुद्दा पटला नाही. जर १००० लोकांनी १$ भरले तर १०००$ ही छोटी amount नाही. मात्र प्रत्येकाला १$ अग्दीच नगण्य burden आहे.

५. अजुन एक मुद्दा असा की गायकाला त्याचा मोबदला recording झाल्यावर त्या त्या company कडून मिळालेला असतोच. त्यामुळे piracy मुळे direct नुकसान गायकाचे न होतात्याच्या sponsor co ल होते. piracy मुळे उलट गायकाला popularity चा फ़ायदाच होतो.

६. मुख्य म्हणजे फ़क्त गायकच का? एखादे गाणे आपल्याला अवडते त्यात गीतकार, संगीतकार, वादक ह्यांचाही महत्वाचा सहभाग असतो. ते नेहमी पडद्यामागेच रहातात

७. paid site बद्दल मझा अनुभव सांगतो. माझी मराठी fonts ची site आहे. त्यावर मी पुष्कळ मेहनत घेतली आहे. मी ते FREE of cost ठेवले आहेत. Free ठेवल्यामुळे आपोआपच जे वापरणारे आहेत त्यांना ते easily मिळु शकतात. तसे विकत घ्यायची इच्छा असलेले बरेच जण आहेत. ते मेलमधून मला कळवतात देखील. पण जर मी सरसकट ते paid केले तर जी प्रोसेस automatic आहे ती मॅन्युअल होणार. म्हणजे payment clear झाल्याशिवाय मला त्यांना acess देता येणार नाही.
म्हणजेच FREE मध्ये जी simplicity आहे तेवढीसुद्धा paid facility मधे देता येणार नाही.
म्हणून ह्यावर उपाय म्हणून मी optional payment ठेवले आहे. (अर्थात त्याला फार कमी response मिळतो तो भाग निराळा!!)

गाण्यांच्या बाबतीत मला सुचलेला उपाय म्हणजे आपण जर एखाद्या गायकाची गाणी download केली असतील तर direct त्या गायकालाच त्याच्या पत्त्यावर फ़ूल ना फ़ुलाची पाकळी म्हणून मानधन पाठवावे म्हणजे मधल्या co च्या प्रश्नच येणार नाही.

मुख्य म्हणजे creator ला amount पेक्शा जास्त appreciation चा जास्त आनंद होतो. (माझा अनुभव!) अर्थात practicality साठी finance आवश्यक आहेच.


Maanus
Tuesday, September 25, 2007 - 9:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Amazon launches DRM Free music store,
http://www.amazon.com/exec/obidos/tg/browse/-/163856011

Kedarjoshi
Wednesday, September 26, 2007 - 12:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ्रि नाहीये रे ती साइट. पैसे घेतात की. अन त्यात बहुतेक हिंदि अल्बम देवाचे ( साइबाबा चे जास्त) आहेत. बहुतेक हिंदी विभाग बंद पडेल.

Maanus
Wednesday, September 26, 2007 - 1:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाहाहाहा... जरा BB चे नाव वाच :-)

anyway here is link to indian stuff on that site

india & pak there is huge collection over here (5,993 albums). only problem is you have to go through all pages to find out what you are looking for and the icons are always "sa re ga ma", they should have put album image.

you can even preview song before you purchase.

maayboli can try something similar for marathi songs :-) , but i guess it'll need huge manpower to start something like this. however i am sure people outside india, will surely use any such service.

anyway you can find few marathi songs to purcahse here

top collection from india & pak



for few points mentioned above, that actual singer doesnt get the money... see thats the problem in Indian music market. Its movie centric and not singer centric. Music is part of the movie, it doesnt have separate identity of its own.

In America, one of the easiest way to be rich without suing someone; is I guess become singer. Apple became so popular these days becuase of iPod & iTunes. Eminem, 50 cent all these rap stars never had so much money and so do other non hip-hop singers. music doest come FREE with movie, Singer will release the album and then you have to purchase it.

Few american singers are like our old saints, they put their name in song lyrics. जसे कधी काळी संत तुकाराम आपल्या अभंगात कुठेतरी तुका म्हणे टाकायचे तसे.


50 cent should be stopped, he is music smapper these days. check this weird song he produced.

Eminem is legend... I have found, I can really concentrate on work when I am listning his songs.

People need to come out of Lata M.
I saw this interview other day of some recent marathi movie, where the producer said he made all efforts to get lata to sing the last song of that movie. that song was sounded so funny with her voice. I dont remember movie name, but it has Ashok Saraf and he is some village dude.
Agreed she was legend, she has been singing since she was 4 years old. However people needs to give chance to other singers now.


Ajay
Thursday, December 13, 2007 - 8:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे मायबोलीवरच लिहिणार्‍या आपल्या मित्रांच्या कविता, कथा जर कुणी न विचारता दुसर्‍या साईटवर टाकले तर आपल्याला ते आवडत नाही, बरोबर? मग ती साईट तयार करणारी व्यक्ती म्हणू शकते अरे मी पण साईट मराठी माणसासाठी तयार केली आहे. मग जी चोरी आपल्या मित्रांबरोबर केलेलीआवडत नाही ती आपण दुसर्‍यांबद्दल करावी का?

तत्वज्ञान सोडून द्या, साधा व्यवहार बघा.
१) ज्या मायबोलीवर हे लिहिताय तिचं पोट देखील अशा सिनेमाच्या नाटकाच्या सिडी विकून भरतंय. जर ते भरेनासं झालं तर असा विभाग तरी मायबोलीने का चालू ठेवावा असा प्रश्न पुढे आला तर मला नवल वाटणार नाही.
२) मायबोलीचं सोडून द्या, कारण आता असे अनेक मार्ग / वेबसाईट उपलब्ध आहेत ज्यावर ही माहिती सांगता येईल. आता जर सीडीडीव्हिडी करणार्‍याना पैसेच मिळेनासे झाले तर ते कशाला करतील उगीच पैसे खर्च? माझ्या माहितीतल्या काही चांगल्या नाटकाच्या निर्मात्यानी डीव्हीडी काढायचा विचार सोडून दिला आहे. कारण तस्करीमुळे ती काढून नफा जाऊद्या, खर्च तरी भरून निघेल का याची शंका आहे.
३) इतर भाषिकांचे इतके चित्रपट चालतात कारण मुळातच त्यांची संख्या भारताबाहेर जास्त आहे. त्यामुळे तस्करीत गेलेला पैसा त्याना इतर प्रकारे (शो करून) भरून काढता येतो. मुळात मराठी माणसंच कमी असल्यामुळे आणि त्यातल्या बर्‍याच लोकाना पैसे भरून काही बघायची सवय नसल्याने हे गणित कसे जमावे?



Sashal
Thursday, December 13, 2007 - 8:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय, छान विचार मांडले आहेस .. हा BB ह्या चर्चेसाठी नाहीये .. so, हे दुसरेकडे हलवायला हवं .. पण खरंच मराठीच काय पण कुठलेही पिक्चर किंवा अगदी broader terms मध्ये कुठल्याही कलेची piracy म्हणजे त्या कलाकारांचा अपमान करण्यासारखं आहे .. आपण सगळ्यांनी net वर फ़ुकट पिक्चर बघताना, audio cds विकत न घेता केवळ फ़ुकट software available आहे म्हणून त्या मित्र - मैत्रीणींकडून घेऊन छापताना, ह्यावर नक्कीच विचार करायला हवा ..

Ajay
Thursday, December 13, 2007 - 8:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे काही वेळापूर्वी कुठुन फुकट चित्रपट बघायला मिळतील, ते फुकट इतराना उपलब्ध करणे कसे चांगले याबद्दलचे विचार होते म्हणून इथे लिहिले. सॉरी ते आता विषयांतर वाटते आहे.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators