|
Admin
| |
| Wednesday, December 12, 2007 - 5:47 am: |
| 
|
नवीन मायबोलीतल्या आवडलेल्या गोष्टी इथे लिहिता येतील.
|
Asami
| |
| Wednesday, December 12, 2007 - 1:23 pm: |
| 
|
देवनागरीत लिहीताना ते थेट तिथेच बघायची सोय
|
Maanus
| |
| Wednesday, December 12, 2007 - 3:43 pm: |
| 
|
per human tendency, अजुन चांगले काय ह्याच्या कडे लक्षच जात नाहीय.
|
Maanus
| |
| Wednesday, December 12, 2007 - 10:40 pm: |
| 
|
अरे वा लगेचच दोन section आले. ads देखील गेल्या. thanks आता फक्त अजुन एक. main page वर whatsnew ची link कुठेतरी द्यायला हवी. जे वन डे वर क्लिक करत नाही त्यांना हे अजुन माहीतच नसावे.
|
Madhura
| |
| Wednesday, December 12, 2007 - 11:22 pm: |
| 
|
मला आवडलेली गोष्ट म्हणजे एकुण प्रतिसादांच्या संख्येखाली नवीन प्रतिसाद किती हे ही दिले आहे.
|
Itgirl
| |
| Thursday, December 13, 2007 - 7:12 am: |
| 
|
आता नव्या मायबोलीवर विचारपूस, रंगीबेरंगीप्रमाणे, गुलमोहराची लिंक दिलेली आहे ते आवडले, एकदम सुटसुटीत वाटले. मस्तच!
|
सदस्य खाते फार छान आहे.
|
Sayonara
| |
| Friday, January 25, 2008 - 3:45 am: |
| 
|
नवीन मायबोलीतील आवडलेली गोष्ट फक्त एकच आणि ती म्हणजे 'विचारपूस'. जरा काहीतरी वेगळं. आणि नावडलेल्या गोष्टी बर्याच वाटल्या. त्या लिहायला नवीन बीबी दिसला नाही म्हणून इथेच लिहिते. १: लॉगीन केल्या केल्या चुकून 'मनोगता'वर आलो की काय असं वाटतं. कोणत्या साईटला नावं ठेवायचा उद्देश नाही पण त्याच्या सारखाच जरा बोअरींग चेहरा मोहरा झालाय नवीन मायबोलीचा. २: आधीच्या मायबोलीवर गुलमोहर, रंगीबेरंगी वाचायला जास्त उत्साह वाटायचा. आता तो नाहीसा झाला कदाचित new tag असायचा नवीन लेखनाला म्हणून असेल. बाकी टेक्निकल उणिवांची काही क्ल्पना नाही पण हाच जास्त खुपणारा फरक. त्यामुळे 'झिंदाबाद जुनी मायबोली'
|
Shonoo
| |
| Wednesday, March 05, 2008 - 3:45 am: |
| 
|
नव्या मायबोलीवर लेखन प्रकाशित न करता सुद्धा सेव्ह करायची सुविधा एकदम फर्स्टक्लास आहे. मी सवडीने गोष्ट लिहिली, बर्यापैकी शुद्धलेखनाच्या, व्याकरणाच्या चुका सुधारल्या, शिवाय गोष्टीत थोडे फेरफार केले अन मग 'पोष्ट' केली. त्यामुळे मधे प्रतिक्रिया,' लवकर लिहा' चे तगादे हे सर्व गेलं आता. फक्त मला अजुनहि तिथे लिहिताना मधे इंग्रजी शब्द इंग्रजीतून लिहायचं जमत नाही. ते CTRL + \ वगैरे कधी चालतं अन कधी नाही.
|
Shyamli
| |
| Friday, March 28, 2008 - 5:30 am: |
| 
|
नवीन मायबोलीत आवडलेली अजून एक गोष्ट म्हणजे,प्रत्येक कवितेला वेगळी जागा मिळालीये. पूर्वी चांगल्या कवितांच्या मधे मधे काहीही वाचावं लागायचं आता सीलेक्टीव्ह वाचता येतं. धन्यवाद ऍडमीन
फक्त काही जागा उगाच्च वाया गेल्याच वाईट वाटतय पण असो.. 
|
हा विभाग खालील ठिकाणी हलवलेला आहे. /node/2071
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|