Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 21, 2007

Hitguj » Views and Comments » General » माझी आवडती मराठी मालिका » Archive through November 21, 2007 « Previous Next »

Disha013
Friday, October 12, 2007 - 5:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'या गोजिरवाण्या घरात' मी पण न चुकता बघायचे देशात असताना. पण तिचं नुसतं नावच गोजिरवाणं होतं! घरातली एकही व्यक्ती समाधानी नव्हती.

Pallavi_pune
Friday, October 12, 2007 - 8:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

manju
tya serial cha nav "Ankur" I think

Sayuri
Saturday, October 13, 2007 - 4:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Manjud, हो सुनील बर्वे आणि शिल्पा तुळसकरची ती सिरियल चांगली होती...'मेघ दाटले' नाव होतं ना?

Dhanu66
Sunday, October 14, 2007 - 10:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पल्लवी,
अन्कुर मध्ये कविता लाड होती आणी तुषार दळवी बहुदा. ती पण चन्गली होती. (सीरीयल).


Badbadi
Monday, October 15, 2007 - 6:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या 'कळत नकळत' चे टायटल साँग आहे कि कोलगेट ची जाहिरात?? ८०% फ़्रेम्स मध्ये तिचे दात च चमकताना दाखवलेले आहेत

Anagha_vw
Monday, October 15, 2007 - 5:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्या नेहमी सारेगामप सुरु व्हायची आणि ज़ी मराठी बन्द पडाय्ची वेळ एकच असते....ते भाग कुठे मिळु शकतात का?

Sunidhee
Monday, October 15, 2007 - 8:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिशा, आम्ही 'या गोजिरवाण्या घरात' ला आम्ही 'या केविलवाण्या घरात' म्हणतो.

Disha013
Monday, October 15, 2007 - 8:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'या केविलवाण्या घरात'.. हीहीही.... समर्पक नाव अगदी!


Zakasrao
Tuesday, October 16, 2007 - 5:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ार दिवस सासुचे
ह्या केविलवाण्या घरात
लागलवाट (बघताबघ्ता)



Cutepraju
Wednesday, October 17, 2007 - 8:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा हा आम्ही पण "ह्या गोजिरवाण्या घरात' ला "ह्या लाजिरवाण्या घरात' म्हणायचो!!!

आणि पुर्वी ती आभाळमाया लागायची ना तीला ढगाळमाया म्हणायचो..


Zpratibha
Wednesday, October 17, 2007 - 10:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायुरी खरच मेघ दाटले मालिका खुपच चांगली होती. पण मला तिचा शेवट काय झाला ते कोणी सांगेल का? कारण नेमके शेवटचे काहि एपिसोड मला नाहि बघायला मिळाले. प्लिज कोणीतरी सांगा ना.

Orchid
Wednesday, October 17, 2007 - 3:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'अधुरी एक कहाणी' - ;अघोरी एक कहाणी'

Disha013
Wednesday, October 17, 2007 - 4:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'चार दिवस सासुचे' ला आम्ही मैत्रिणी 'फ़ारतर चार दिवस सासुचे' म्हणायचो! :-)

Dhanu66
Saturday, October 20, 2007 - 8:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरोखर, कळत नकळत चे टायटल सॉग बघायला बोअर आहे.
एक टिपीकल मालिका.


Zakasrao
Saturday, October 20, 2007 - 10:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डिस्कवरी चॅनेल वर Man Vs wild ही मालिका सुरु आहे. जबरी आहे एकदम.

Dineshvs
Saturday, October 20, 2007 - 11:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकास मी लिहिले होते तिच्याबद्दल. चार भाग झालेत. आज रात्री परत दाखवतील, चौथा भाग.

Mansmi18
Monday, November 12, 2007 - 3:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार

planetvu सध्या बंद आहे. कोणी update करेल का zee maaraathee च्या मालिकंमधे काय चाललेय ते.

धन्यवाद.


Nkashi
Friday, November 16, 2007 - 10:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सध्या एकच मालिका चांगली वाटते... "असंभव"

Akshara0703
Tuesday, November 20, 2007 - 4:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार सर्वांना,
मी नविनच आहे इथे.
मी मागच्या तीन महिन्यांपासून GERMANY असल्यामुळे मायबोलीची साथ खुप मोलाची वाटली.
असंभव ही मालिका थोडी अवास्तव वाटते मलातरी
कोणी 'या सुखांनो या' बघतात का?
मला ही मालिका सुरवातीला खुप आवडली होती.
चु.भु.द्या.घ्या.


Monakshi
Wednesday, November 21, 2007 - 6:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या सुखांनो या सुरुवातीला चांगली वाटायची, आता जाम रटाळ केली आहे. विक्रम गोखले तर दिसतच नाहीत. त्यामानाने असंभव पहिल्यापासून खिळवून ठेवते. कधीच बोर झालेली नाहीये. आणि आता मागच्या जन्माचं दाखवत असल्यामुळे अजूनच interesting झाली आहे. शुभ्रा तर नऊवारी साडीत खूपच गोड दिसते.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators