Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 25, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » Tasalimaa nasarichii haakalpatti ki musalamaanaachii mujori » Archive through November 25, 2007 « Previous Next »

Santu
Friday, November 23, 2007 - 6:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तसलीमा नसरीनची हाकालपट्टि की मुसलमानाची वाढति मुजोरी.

तसलिमा नसरिन्ला काल कलकत्ता इथुन हाकल्ण्यात आले.
२ महिन्या पुर्वी तिच्यावर हैद्राबाद येथे हल्ला करण्यात आला.
हे वाढ्त्या मुस्लिम मुजोरिचे लक्षण आहे.


Jaymaharashtra
Friday, November 23, 2007 - 7:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतीय मुसलमानांची मुजोरी फ़क्त भारतातच चालु शकते. आखती देशात भारतीय मुसलमानांची अवस्था किति दयनिय आहे हे समक्ष पाहतोच आहोतच.
तस्लिमा नसरीन या लेखिकेने या समाजातील सत्य परिस्थिति लोकांसमोर उधृत केल्यामुळे तिला भारतातुन घालवुन देण्याची मागणी मुसलमान करत आहेत.
आणि आपले षंढ राजकारणी या विषवल्लीला खतपाणी घालत आहेत.
भारतीय मुसलमानांना खरेतर आत्मपरीक्षणाची नितांत गरज आहे.पण ह्याला सुरुवात करणार कोण हाच मोठा प्रश्न आहे.
कारण शेवटी "मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कुणी?"
जय हिंद!
जय महाराष्ट्र!


Uday123
Friday, November 23, 2007 - 11:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मजेशीर बाब आहे, कलकत्या मधुन कुठे हलवले तर राजस्थान, जिथे सरकार भाजपा चे आहे. कॉंग्रेस (राज्याला) ला ही आग नकोच आहे असे दिसते. एव्हढे झाल्यावरही माकप्भाकप हे स्वत:ला 'धर्मनिरपेक्ष' म्हणवणार.

हैद्राबाद मधे तर पोलिसांनी तिच्यावरच (नाजुक भवना दुखावल्याबद्दल) खटला भरला होता.



Jaymaharashtra
Friday, November 23, 2007 - 11:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कॉंग्रेस,भाकप,माकप,समाजवादी यांची धर्मनिरपेक्षता म्हणजे मोठा विनोद आहे. हे पुन्हा एकदा तस्लिमा प्रकरणावरुन सिद्ध झाले.
जय हिंद!
जय महाराष्ट्र!


Santu
Friday, November 23, 2007 - 1:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उदय
पण भाजप सरकार केन्द्रात असताना. या तथा कथित
भारतीय म्हणवणार्‍या जिनाच्या समर्थकाना
अशी हिम्मत झालि नव्हति.
पण आता केन्द्रात आपले "सरकार" आले अशि यांची भावना झाल्या
मुळे यांचे धाडस वाढले आहे.
भारत काय यांच्या बापाचा आहे काय.
असल्या मुस्लिमाना त्याच्या मुळ गावी (पाकिस्तानात) पाठवण्याचि गरज आहे.


Chinya1985
Friday, November 23, 2007 - 8:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुळात 'लज्जा' या तस्लिमाच्या पुस्तकावरुन हा वाद आहे. तिने इस्लाम व मुहम्मद पैगंबर यांचा अपमान केला आहे असे यांचे म्हणने आहे पण हे लज्जा पुस्तक वाचल्यावर इस्लाम,अल्ला अथवा महम्मद पैगंबर यांच्याबद्दल काहिच लिहिलेले नाही हे लक्षात येते. या पुस्तकात मुस्लिम समाजातिल गोष्टींबद्दल लिहिलेले आहे पण इस्लाम या धर्माबद्दल काहीही लिहिलेले नाही. या लोकांना पुरेसी माहिति नसुनही हे विरोध करत आहेत.

Sunilt
Saturday, November 24, 2007 - 4:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एम एफ़ हुसेनच्या विरुद्ध तोफ़ा डागणारे आता तसलीमाच्या बाजूने बोलताहेत !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

मंडळी तुमचे चालुद्यात, आमचे चांगले मनोरंज़न होत आहे.....



Chchotu
Saturday, November 24, 2007 - 6:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://www.pudhari.com/SampadakiyaAgraLekh.aspx

ही लिंक पहा.

Zakki
Saturday, November 24, 2007 - 11:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुनिल, लोकांना मुसलमान आवडत नाहीत. जिथे ७५ टक्क्यांपेक्षा जास्त लोक हिंदू आहेत, तिथे असेच असते. शिवाय ते स्वत:ला सेक्युलर म्हणवण्याचा, नि नेहेमी फक्त मुसलमानांची बाजू घेणार्‍यांसारखा ढोंगीपणा करत नाहीत. उघड उघड त्यांचे मत मांडतात.

Santu
Saturday, November 24, 2007 - 12:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तसलिमाने मुस्लिम बहुल देशात (बांगला) हिन्दु वर हो णार्‍या अत्याचाराला वाचा फ़ोडलि आहे म्हणुन या मुसंड्यांच्या
पोटात दुखत आहे. तसलिमाला पाठिंबा देणे हे प्रत्येक हिन्दुचे
कर्तव्यच आहे.


Chinya1985
Saturday, November 24, 2007 - 7:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुनिल ट,तुम्हाला काही माहिती आहे का???तुम्ही लज्जा हे पुस्तक वाचले आहे का??मी ते वाचले आहे. आणि म्हणुन मी सांगु शकतो की त्यात महम्मद पैगम्बर,अल्ला,इस्लाम यांच्याविरुध्द काहिहि लिहिलेले नाही. पण हुसेननी हिंदु देवतांचा अपमान केला आहे. बहुतेक तुमच वाचनातही लक्ष कमी असाव. हुसेनच्या मुद्दा निघाल्यावर मी अल्लाच्या कार्टुनचाही विरोध केला होता हे तुमच्या धर्मनिरपेक्ष डोळ्यांना बहुतेक दिसल नसाव.

Sunilt
Saturday, November 24, 2007 - 8:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्या, इथे कोणाच्या देव-देवतांच्या अपमानाचा प्रश्न नाही तर प्रश्न अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आहे.

जे अभिव्यक्ती स्वातन्त्र्य तसलीमा नसरीनला हवे असे आपणास वाटते (आणि मलादेखील) तसेच ते एम एफ़ हुसेन, सलमान रश्दी, विजय तेंडुलकर (आठवा घाशीराम कोतवाल) आणि डॅन ब्राऊन यांनासुद्धा असायला हवे. हे साधे तत्व आपणास मान्य आहे काय?


Chinya1985
Sunday, November 25, 2007 - 12:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिव्यक्ती स्वातंत्र्यालाही मर्यादा असतात मिस्टर!!नाहीतर दहशदवादी,माओवादी,नक्षलवादी यांच्या साहित्यावर बंदी नसती घातली कोणी. अमेरिकेतही बॉम्ब कसा बनवायचा याबद्दल एक पुस्तक होते ज्यावर बंदी घालण्यात आली होती. इतरही अशी पुस्तके आहेत ज्यांना बंदी आहे. उद्या असे पुस्तक आले ज्यात ड्रग्स कोठून आणि कसे मिळवायचे असे पुस्तक आले किंवा ड्रग माफ़ियांनी ड्रग्सविरुध्दचे नियम शिथिल करण्यासाठी लोकांना अपिल करणारे पुस्तक लिहिले तर त्यावर बंदी लागेलच ना???मग इथे तुमच्यासारखे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावानी बोंबा मारणारे का नाही आरडाओरडा करत???भारतात तर सुप्रिम कोर्टानेच जजमेंट दिलेल आहे राज्य सरकारांना की एखाद्या वेळी जर शांतता टिकवण्यासाठी एखाद्या पुस्तकावर बंदी घालायची वेळ आली तर ती तुम्ही घालू शकता. फ़्रीडोम ऑफ़ स्पीचलाही काही मर्यादा आहेत. तुम्ही उद्या अमेरिकेत जाउन दहशदवाद्यांसारखी भाषणे देउन बघा आणि बघा तुमच अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुम्हाला वाचवायला येत का. जर अभिव्यक्ती स्वातंत्र्य हव असेल तर पुर्णपणे त्याचा स्वीकार करा मग कुणालाच काहीही बोलण्यापासुन थांबवु नका. अब्रुनुकसानीचा दावा वगैरेही बंद करा. दहशदवाद्यांना पण वृत्तपत्र, टी.व्ही इत्यादी माध्यमातुन जनजागृती करु द्या. असे झाल्यास तुम्हाला मान्य आहे का??

Sunilt
Sunday, November 25, 2007 - 1:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दहशतवादी, नक्षलवादी, माओवादी, बॉम्ब, ड्रग्स यात एम एफ़ हुसेन कुठे बसतात हे काही कळले नाही बुवा!!!

त्यांच्यावरील विरोधाचे, काही मुठभर लोकांनी सर्व हिंदू धर्मियांच्या प्रतिनिधित्वपणाचा आव आणून केलेली झुंडशाही असेच वर्णन करता येईल.

सलमान रश्दी आणि तस्लीमा यांच्याबाबतही मुस्लीमांकडून हेच झाले आणि जेम्स लेनबाबतीतही आम्ही तेच केले.

पाश्चात्य जग हे बरेचसे उदारमतवादी आणि प्रगल्भ असल्यामुळे डॅन ब्राऊन बचावला. आम्ही त्यांचा आदर्श ठेवला पाहिजेम मुल्ल्ला-मौलवींचा नव्हे, हे उमजेल तो सुदिन!!!




Sunilt
Sunday, November 25, 2007 - 11:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या बाबतीत कायदा आणि घटनेत जे बसेल त्याद्वारेच काही होईल, कायदा हातात घेऊन नव्हे हे निश्चित!

तुमचे चालू द्या.......


Uday123
Sunday, November 25, 2007 - 3:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्त्त्प्://व्व्व्इन्दुजग्रुति.ओर्गcतिवितिएस्/cअम्पैग्न्स्नतिओनल्म्फ़्हुस्सैन्-cअम्पैग्निन्त्रो.फ्प्#१

(या साइट वरील माहीती खरी असेल तर!) यालाच आपण अभीव्यक्ती स्वातंत्र म्हणणार का? हुसेन याने स्वत: च्या आई चे किंवा प्रेशीताचे असे काही चित्र रेखाटल्याचे एकलेले नाही.



Moderator_10
Sunday, November 25, 2007 - 6:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Santu
Thsi is a warning for you. Please do not post offensive language here.

Shendenaxatra
Sunday, November 25, 2007 - 7:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हुसेन हा मुस्लिम आहे आणि त्याने हिंदू देवतांची निदान काही हिंदूंना अपमानकारक वाटतील अशी चित्रे काढली होती.
भारतासारख्या देशात एखाद्या हिंदूला त्याच्या देवाविषयी वा अन्य धार्मिक गोष्टींविषयी टीका करायला जरा जास्त मोकळीक असते. परधर्मीयांनी हिंदू धर्मावर राळ उडवली तर ती हिंदूंना जास्त खुपते. ही वस्तुस्थिती आहे. हुसेनने ह्याचे भान ठेवायला हवे होते.
तसलिमा मुस्लिम असल्याने तिला मुस्लिम धर्माविरुद्ध लिहायला किंचित जास्त मोकळीक असायला हरकत नाही असे माझे मत.


Chinya1985
Sunday, November 25, 2007 - 8:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दहशतवादी, नक्षलवादी, माओवादी, बॉम्ब, ड्रग्स यात एम एफ़ हुसेन कुठे बसतात हे काही कळले नाही बुवा!!!

तुमच फ़्रीडम ऑफ़ एक्स्प्रेशन या क्षेत्रांना का लागू होत नाहि याच काही उत्तर आहे का तुमच्याकडे??हुसेनला काहीही बोलायचा, भावना व्यक्त करायचा अधिकार आहे तसा दहशदवादी,माओवादी,नक्षलवादी,ड्रग माफ़िया यांना का नाही???का कुठल्याही धर्माचे वाभाडे काढणार्‍या लोकांचे संरक्षण करण्यासाठी वेगळा असा कायदा आहे??तुम्हाला स्वत्:लाच फ़्रीडम ऑफ़ एक्स्प्रेशन काय आहे ते माहित नाही (बहुतेक बुध्दिला झेपत नसाव) आणि उगच आपण liberal आहोत वगैरे दाखवायचा प्रयत्न करत आहात.

Mandard
Monday, November 26, 2007 - 3:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प. बंगाल सरकारने नंदीग्राम वरुन लोंकांचे लक्ष वळवण्यासाठी तस्लिमा प्रकरण उकरुन काढले व त्यात ते यशस्वी झाले.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators