Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 16, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » Root Cause Analysis of Islamic Terrorism » Archive through October 16, 2007 « Previous Next »

Santu
Thursday, September 13, 2007 - 1:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुसल्मानाचे लांगुल चालन का होते? याचा विचार करा ना.
कारण त्याना ते तसेच हवे आहे म्हणुन. राजकारणी लोक काय
शेवटि मताच पाहणार.

मग ते कसे सगळे कायदे हिन्दु ना
लावतात
कारन हिन्दु ना हे राष्ट्र आपले वाटते.त्यांच्या निष्ठा
इथेच आहेत.
मुसल्मानाचे तसे नाहि. त्याच्या निष्ठा इस्लाम शी आहेत.

म्हणुन तर पाकिस्तान झाले. आत्ताच्या राजकारण्याची यात काय चुक
हे चुक तर गांधीनी आधिच केलि आहे.

त्यावेळि सावरकरानी सांगितले होते हि विष वल्लि इथे ठेवाल तर
भविश्यात अनेक पाकिस्ताने तयार होतिल. तसे आत्ता काश्मिरात झाले नाही काय.
आजचे संपुर्ण राजकारण हे मुस्लिम केंद्रित झाले नाहि काय?


Zakki
Thursday, September 13, 2007 - 3:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो, मेलेल्या लोकांनी केलेल्या चुका जिवंत असणार्‍यांनीच सुधारल्या पाहिजेत. ते काम जिवंत जनतेने आपला आवाज उठवून केले पाहिजे.

इकडे मी याची उदाहरणे बरीच बघतो.

आपल्याकडे तर हिंदू हे अहिंसावादी, पुरोगामी विचाराचे, व secular आहेतच. आता राष्ट्रनिष्ठ असतील खरेच तर त्यांनीच आवाज उठवला पाहिजे. स्वातंत्र्य मिळाले तरी अजून लढायचे आहे.

नेत्यांना 'समजावून' द्यायला पाहिजे.

तिकडे TV वर त्या दास मुन्शी नि तत्सम लोकांच्या परखड मुलाखती कुणि घेत नाहीत का? त्यांना जरा खडसावून सांगितले पाहिजे की तुम्ही करता ते लोकशाही, secular च्या विरुद्ध आहे, त्याने देशाचे अनहित होते आहे, नि हे त्यांच्या मतदारांना सुद्धा सांगितले पाहिजे.

असा प्रचार सतत का केला जात नाही? हिंदूंच्या बाजूने बोलणे म्हणजे प्रतिगामी, unsecular किंवा धर्मांध हे खोटे आहे हे दाखवून देता येणार नाही का?


Suyog_11
Thursday, September 13, 2007 - 5:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला मान्य आहे कि या नेते लोकाना जनताच निवडुन देते. पण किती टक्के जनता मतदान ५०% होते अणि सरकार २५% चे बनते अणि मतदान करणारे ५०% पैसे घेतात.

Moderator_10
Friday, September 14, 2007 - 5:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राजनकुल संतु
तुम्हाला या आधी देखिल बर्‍याच वेळा असभ्य आणि शिवराळ भाषा वापरल्याबद्दल ताकिद देण्यात आली आहे.
अपण एका सार्वजनीक संकेतस्थळावर आहोत याचे भान ठेउन लिखाण करा.


Santu
Friday, September 14, 2007 - 6:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जक्कि
मेलेल्यांच्या चुका सुधारल्या पाहिजेत.त्या कशा सुधारणार.
आधि चुका झाल्या ते मान्य तर झाले पाहिजे ना.
उगिच गान्धिचे सगळे बरोबर असे म्हतले तर त्या
चुका उघड्या होणार नाहित.
मुख्य म्हानजे मुसलमानाची दहशत वादि मानसिकता कशी बदलणार. तुमच्या कडे काहि तशी उपाय योजना आहे काय.

मॉड
मि काय पहिल्यांदा आगळिक केलि नाहि.


Zakki
Friday, September 14, 2007 - 11:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चूक कुणाची झाली, कधी झाली, हे मुद्दे अत्यंत गौण आहेत. आहे ही परिस्थिती ही अशी आहे. या परिस्थितीत 'आम्हाला हे असे व्हायला हवे' असे, जर बहुसंख्य जनतेने मिळून राजकारण्यांवर दबाव आणला, त्यांच्या 'खुर्चीला' धोका उत्पन्न केला तर ते ऐकतील.

उगीच त्रागा करून, जुने उकरून काढण्यात काही अर्थ नाही. आज जे 'नेते' आहेत त्यांना ठिकाणावर आणायचे, ते लोकशाही नि कायदेशीर मार्गाने. त्यासाठी आधी जनतेने एकजूट करून नक्की ठरवले पाहिजे की काय हवे आहे नि ते साध्य करायला लोकशाही मार्गाने, कायदेशीर रीत्या काय करता येईल.

सध्या इतके पक्ष भारतात आहेत, त्यातल्या कुठल्या पक्षाची ही भूमिका आहे? नि कुणाची असेल तर ते का यशस्वी होत नाहीत? नि यशस्वी झाले असतील पूर्वी तर त्यांनी हे काम जर केले नसेल, तर दुसरा पक्ष तयार करा, जो हे काम करू शकेल.




Santu
Friday, September 14, 2007 - 12:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चुक कुणाची झालि हा मुद्दा गौण))) हा मुद्दा गौण नाहि. याचा सर्व हिन्दुच्या जिवना वर त्याचा परिणाम. झाला आहे. हा मुद्दा गौण कसा.
मगिल आक्डेवारी प्रमाणे इराक़ नंतर आपला देश च दहश्त्वादा ला बळि
पडण्याबात दुसया नंबर वर आहे. १९९८ पासुन आत्ता पर्यांत ७०००० हजार लोक दहशत वादाला बळि पडले आहे.

मुसलमाना मुळे
कसलेही कडक कायदे करता येत नाहित. त्यांच्या विरोधा मुळेच
पोटा सारखा कडक कायदा करता येत नाहि.

आता परवाची च गोष्ट हैद्रा बाद स्फ़ोटा नंतर पोलिस मदरशात तापासणी ला गेले तर त्याचा मुस्लिमानी विरोध केला अशा परिस्थितित पोलिस काम करणार तरि कसे.
सर्व मदरशे दहशत वादि करनार परत सरकार याना
सवलति देणार मदत करणार. व हे जेहादि आप्ल्या च सैनिका ना नागरिकाना मारणार म्हणजे सरकार दहशत वाद्यांना च सहाय्य करते आहे.
हि चुक कुणाची त्या गांधिचि नाहि काय.


Zakki
Friday, September 14, 2007 - 1:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण आजच्या नेत्यांना नि सरकारला सांगायला गांधी कुठे आहेत? नि आता ते तर गेले. मग आपणच नको का पुढाकार घ्यायला? एकेका नेत्याला सरळ घेराव घालून 'आमच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे, नि त्याप्रमाणे काम करण्याचे लिहून द्याल तरच मते मिळतील' असे सांगायला हवे.

Giriraj
Saturday, September 15, 2007 - 3:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गांधी नावाच्या एका माणसाचे ऐकणारे खरेच लोक होते का? गांधींचा प्रभाव जनसामान्यांवर होता... जिना किंवा इंग्रज सरकार यांनी त्यांचे ऐकावे असे काही वातावरण त्या बाबतित तरी नव्हते. आजही सोनिया गांधीम्चे ऐकले जाते ते फक्त त्यांच्या मुळे सत्ता मिळू शकते इतक्याच शक्यतेवर.

मुस्लिमांचे लांगुल्चालन करणे वाईटच आहे.. पण त्याला अगदी टोकाची भूमिका घेऊन सगळ्यांना पाकिस्तानात हाकलून द्या म्हणणे म्हणजे हे तर सगळ्या जगावर इस्लामचे राज्य आले पाहीजे याच धर्तिवरचे वाक्य आहे. पुढे जाण्याचा एकच उपाय असतो.. आज हातात कय आहे ते पाहून पुढेअचे निर्नय घेणे.. न की 'याने असे केले म्हणून तसे झाले आणि त्याने तसे केले म्हणुन तसे झले' याची बडबड करत राहणे..


Maanus
Saturday, September 15, 2007 - 4:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चूक कुणाची झाली, कधी झाली, हे मुद्दे अत्यंत गौण आहेत. आहे ही परिस्थिती ही अशी आहे. उगीच त्रागा करून, जुने उकरून काढण्यात काही अर्थ नाही.
- Zakki on Friday, September 14, 2007 - 7:52 am

पुढे जाण्याचा एकच उपाय असतो.. आज हातात कय आहे ते पाहून पुढेअचे निर्नय घेणे.. न की 'याने असे केले म्हणून तसे झाले आणि त्याने तसे केले म्हणुन तसे झले' याची बडबड करत राहणे..
- Giriraj on Friday, September 14, 2007 - 11:57 pm

गंगेत म्हस पडली तर ती का पडली, कुणी पाडली, त्ये बोंबलन्याबगर, उतरा त्या गंगेत आन बाहेर काढा तिला आधी.
- Maanus on Friday, August 31, 2007 - 9:07 pm

तिन व्यक्तींनी एकच गोष्ट समजवायचा प्रयत्न केलाय, वेगवेगळ्या पध्दतीने, पण गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता :-)

zakki, giri आपले विचार जुळतायत असे दिसते :-) wow we all said the same thing on Friday झुम्मा झुम्मा झुम्मा.

मी एक दोन वेळा मशिदीत गेलोय, तिथे आतमधे काय चालते ते बघुन सगळ्याच मशिदी वाईट असतील असे वाटत नाही.

they have really good rules, before you enter. मशिदीत जान्यापुर्वी शरीराच्या आत काही extra पाणी झाले असेल तर ते काढुन टाका. हात पाय तोंड व ईतर अस्वच्छ जागा साफ करुन मग मुख्य मशिदीत जावे.


Maanus
Saturday, September 15, 2007 - 5:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

off the topic, but i was listning this radio show other day

तर त्यात ती बाई म्हणते, मला माहीत आहे ओ#सा&*मा कधी सापडनार आहे.

just a week before the '08 election starts, they have already found him and waiting for right moment :-)

what do you think?


Santu
Saturday, September 15, 2007 - 6:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जक्की
आज हा प्रश्न हाता बाहेर गेला आहे.
कोणि हि हा प्रश्न सोडवु शकत नाहि.
आता मता साठी मुसलमाना चे लागुल चालन हे
करावेच लागणार.त्यातुन कोणिच सुटणार नाहि.

आता फ़क्त जुजबी मल्म्पट्टि होत राहानार.
शेवटि १९४७ सारखि परिस्थिति परत होणार.


ता.क. काल एक बातमि वाचलि कि एक सर्वेत पाकिस्तानात
बुश पेक्षा लादेन जास्त लोकप्रिय आहे म्हने. बुश ला ४५% व लादेन ला ५५% मत मिळालि आहेत. आता बोला


Lopamudraa
Saturday, September 15, 2007 - 9:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही गांधींना मारले तरी ही परिस्थीती कशी कशी काय आली बुआ???
शेवटि १९४७ सारखि परिस्थिति परत होणार "शेवटी सारखी परिस्थिती" असं लिहावे बहुतेक


Santu
Saturday, September 15, 2007 - 11:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्हि गांधिला मारले तरि हि परिस्थिति का आलि.))))कारण जिना ला त्यावेळि सपोर्ट करणारे अलिगडि,व देवबन्दि इथेच राहिले ना?

कारण त्या वेळी मुस्लिम लिग ला सपोर्ट करणार्‍या पैकि १५%च मुसल्मान तिकडे गेले
८५% इथेच राहिले.



Santu
Saturday, September 15, 2007 - 12:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे पहा जिना त्यावेळि exchange of population करा म्हनत होते त्याचा
पुरावा.
या व्र्तमान पत्राचे संपादक जिना च होते.

फ़ालणी मान्यच करायची होती तर exchange of population का नको. कॉग्रेस्स नी फ़ाळणी मान्य केली
आणि ते viable होते


Santu
Friday, September 28, 2007 - 6:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परवा अकोल्याला मुसल्मानानी गणपति मिरवणुकी वर हल्ला
चढवुन मुर्ति फ़ोडलि व पोलिसांवर सुध्दा
हल्ला चढवला शेवटि पोलिसांना गोळिबार( हवेत)
करावा लागला,. हि आहे मुस्लिमांची मुजोरि.


Suyog_11
Tuesday, October 16, 2007 - 2:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संतु ह्या मुसलमान जनतेला माजवुन ठेवणारे आपले नेते याला कारणिभुत आहेत. गुजरात प्रमाणे आपल्याला पण एका मोदी भाईची गरज आहे.
जर तिथे रामराज्य येवु शकते तर इथे का नाही.


Zakki
Tuesday, October 16, 2007 - 2:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते लोक नेते कसे बनतात? त्यांना जनता का बरे निवडून देते? काही मूठभर लोकांना यात काही गैर दिसते, तसे बाकीच्या जनतेला दिसत नाही का?

एक शंका. हिंदू धर्मातील काही अज्ञ व स्वार्थी लोकांनी रोजच्या जीवनात इतकी जाचक बंधने घातली होती, की जगणे कठिण व्हावे. म्हणूनच गेल्या काही दशकात, लोकांना (मुख्यत: ) हिंदू लोकांना, त्यातल्या दलितांना, हिंदू धर्माचा वीट आला, राग आला, नको हा धर्म असे वाटू लागले. मग ते म्हणाले गेले उडत हिंदू!

अश्या विरक्तीमुळेच नेत्यांच्या या मनमानीला लोक चालवून घेतात, काय झाले हिंदूंवर अन्याय झाला तर?


Lukkhi
Tuesday, October 16, 2007 - 5:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हिंदू धर्मातील काही अज्ञ व स्वार्थी लोकांनी रोजच्या जीवनात इतकी जाचक बंधने घातली होती, की जगणे कठिण व्हावे.
>>म्हणजे ब्राह्मणांनी असे म्हणायचे आहे का तुम्हाला? मग म्हणा की तसे... लाजता का?

Suyog_11
Wednesday, October 17, 2007 - 2:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ब्राम्हण तर गुजरातेत पण आहेत मग तिथे रामराज्य कसे? ब्राम्हणांना दोश कशासाठि? शेवटी ह्या देशाचे गांधी पासुन रक्षण एका ब्राम्हणानेच केले ना! नाहि तर गांधी ने देश विकला असता अणि विकुन आलेली संपत्ति पाकिस्तान ला भेट केली असती. तेव्हा दोश ब्राम्हणांचा नाही..

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators