Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 12, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » RamSetu Project Lets Wake Up !!!! » Archive through October 12, 2007 « Previous Next »

Suyog_11
Friday, September 14, 2007 - 9:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्या देशात रामसेतु आणि सरकारचे त्याबद्दल प्रतिद्यापत्र याचा विषय चालु आहे मात्र इथे मला कोणिच त्याबद्दल बोलताना दिसत नाहिये हिंदुंनो जागे व्हा आत्ता झोपलात तर हे सरकार तुम्हाला धर्मांतर सुद्धा करायला लावेल तेव्हा आता पुरे झाले उठा आणि हक्कासाठि रस्त्यावर या

Suyog_11
Saturday, September 15, 2007 - 8:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे खरोखर तुम्ही सगळे झोपलात वाटत तिकडे त्या काळ्या करुणानिधि ने पन राम सेतु बद्दल अर्वाच्य उदगार काढले आहेत. आता तरी जागे व्हा

Chyayla
Saturday, September 15, 2007 - 10:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुयोग, तु नवीनच दीसतोस या विषयावर चर्चा General च्या BB वर झाली आहे व सध्या पण सुरु आहे, मॉड ला वाटल्यास ते सगळी चर्चा ईकडे हलवु शकतात किंवा तु पण तिकडे मुद्दे मांडु शकतोस.


Uday123
Sunday, September 16, 2007 - 5:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे करुण निधी खुप करुण बोललेत, कोट्यावधी लोकांच्या भावना दुखावल्या म्हणुन अटक, खटला काही कारवाई नाही का होऊ शकत?

परम पुजनीय बापुजी जाते वेळी "हे राम" (आजही राज घाटावर कोरले आहे तसे) असे म्हणाले होते, ते पण खोटे ठरतात. करुण ला आपल्या काळ्या (का घालतात तो नेहमी हे न ऊलगड्लेले कोडे आहे) चषम्यातुन ते दिसत नसावे अगर वाचता येत नसावे. आपले सर्व पुढारी ज्यांची दिवस्-रात्र पुजा करतात (तसे निव्वळ दाखवतात), त्या बापुंना पण मरते दम तक कळाले नव्हते? बापु मुर्ख होते? करुण ने नेहुरुंचा संदर्भ दिला आहे, आता चाचाजी रामाला गोष्टितला नायक म्हणु शकतील का?


Santu
Sunday, September 16, 2007 - 7:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राम सेतु ची नासा ने काढलेले फोटो

Santu
Sunday, September 16, 2007 - 7:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजुन एक विहंगम द्रुश्य

Chinya1985
Tuesday, September 18, 2007 - 10:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या सर्व धर्मनिरपेक्ष लोकांनी एकदाची हिंदु धर्मावर बंदिच आणावी सारख सारख non-sense बरळत असतात. त्यापेक्षा एकदाच म्हणा ना की सर्व हिंदु मान्यता वगैरे चुकिच आहे,फ़सवणुक आहे.

Nandini2911
Friday, September 21, 2007 - 10:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://desicritics.org/2007/09/16/030918.php
हे वाचा.. .. ...

Limbutimbu
Saturday, September 22, 2007 - 4:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> Hindus have been taking Rama quite seriously recently, only in the last 100 years, and more so since LK Advani's Rath Yatra and the Ayodhya episode. Rama became an icon or symbol they are going to die for, just the way Muslims are ready to die (and kill) for the sake of Prophet Mohammed.

नन्दिनी, हा सर्व लेख "बाबारे म्हणत बिब्ब्याचे चट्टे ओढणारा" हे!
मला फक्त त्या लेखकाच्या (मुद्दमहून धारण केलेले की कसे?) अज्ञानातील आत्मविश्वासाचे कौतुक वाटते! हाऊ डेअर दे टु मेक ऍण्ड प्लेस देअर ओपिनियन ऑन अ व्हेरी फॉल्स ग्राउण्ड!! रियली ग्रेट!

त्यातल्या प्रत्येक वाक्याला प्रतिवाद होवु शकतो, पण दुर्दैवाने हिन्दुन्ची नवि पिढी जी पौराणिक काळ राहुदेच गेल्या हजार बाराशे वर्षान्च्या इतिहासाबद्दल देखिल अनभिज्ञ हे, अशा प्रकारे मान्डल्या गेलेल्या "छापिल" शम्बर वर्षान्च्या सोइस्कर ढोबळ इतिहासालाच खरे मानुन त्यान्चे मत बनवतिल तर त्यात आश्चर्य वाटायला नको!
हेऽऽऽ राऽऽऽम! तुझ तुच रक्षण कर रे बो!


Zakasrao
Friday, September 28, 2007 - 9:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://loksatta.com/daily/20070923/lr12.htm

ह्यातील शोध रामसेतुचा हा लेख वाचा. फ़ोटोसहीत आहे. :-)
आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे हा लेख लोकमुद्रा मध्ये आला होता.लोकमुद्राचे संपादक वेगळे दिसत आहेत :-)


Chyayla
Thursday, October 11, 2007 - 10:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तरुण भारत मधे केतन पाठक यांचा हा माहितीपुर्ण लेख देत आहे.

हनुमान उड्डाण घेउ शकत होता, असे ईतक्या वर्षाच्या ईतिहासाने लोकान्ना ज्ञात असले तरी वाल्मिकी रामायणात मात्र असा उल्लेख आढळुन येत नाही. पण, तो एक उत्तम पोहणारा होता, असे त्यात म्हटले गेले आहे. हनुमान जेंव्हा पोहायचा, तेव्हा समुद्री आकाशातून काही तरी भले मोठे जात आहे, असे पाण्याखालील जींवाना वाटायचे, एवढीच ओळ त्यात आहे. ईतिहास धार्मिक आहारी वा विचारधारांवर न लिहिता विज्ञानाच्या आधारावर लिहावा, असे सांगणार्या सरोजबाला यान्नी रामसेतुच्या वापराबाबतही अनेक प्रकारचे संदर्भ गोळा केले आहेत.
नल आणी नील यांनी दगडांवर 'राम्-राम' असे लिहिले आणी ते दगड समुद्रावर तरंगले असे वाल्मिकी रामायणात कुठेही लिहिलेले नाही. संत तुलसीदासांनी लिहिलेले रामायण आणी वाल्मिकी रामायण यात अंतर आहे. वाल्मिकी रामायण हे रामाचे आत्मचरित्र आहे. रामाने रामसेतु तयार केल्यानंतर तो केवळ सीतेला परत आणण्यासाठी वापरला गेला नाही. तर त्यावर हजारो वर्ष अनेकान्नी प्रवास केला आहे, हे दाखवणारे भरपूर पुरावे आहेत. रामसेतु दाखविणारे अनेक नकाशेही आहेत.समुद्राचे पाणी प्रत्येकच वेळी समान पातळीवर नसते. ती पातळी कमी-अधिक होतच जाते. हा पुल त्यामुळे अनेकदा पाण्याखाली आला. पण, वाहतूक मात्र होत होती.
सम्राट अशोकाचा मुलगा महेंद्र आणी मुलगी संघमित्रा यांनी श्रीलंकेला जाण्यासाठी २३०० वर्षापुर्वी याच मार्गाचा अवलंब केला होता. श्रीलंकेतील ऍडम हिल येथे तपश्चर्या करण्यासाठी जाताना ऍडमनेही याच रामसेतूचा वापर केला होता. मद्रास प्रेसिडेन्सीवर ब्रिटीश सरकारने १८०३ मधे जी अधिसुचना जारी केली, त्यात १५ व्या शतकापर्यंत भारत आणी श्रीलख़ेतील प्रवासाचा मार्ग म्हणजे रामसेतूच हाच होता. काही डच आणी फ्रेंच नकाशे त्या-त्या सरकारांनी तयार केले आहेत. त्यात तर १६ व्या आणी १७ व्या शतकातही रामेश्वरम (भारत) आणि तलाई मनार (श्रीलंका) यादरम्यान जोडणारा राम्सेतू हाच मार्ग असल्याचे सर्शविण्यात आले आहे. हे नकाशे आजही तंजावर येथील सरस्वती महाल वचनालयात उपलब्ध आहेत आणी ते आणण्यासाठी आपण लवकरच जाणार आहोत असेही सरोजबाला यांनी सांगितले. भारत सरकार मात्र, भारत आणि श्रीलंका यांना जोडणारा रामसेतू अस्तित्वात आहे, हे सांगणारे पुरातत्व, एतिहासिक अभ्यासत नाहीत, असेच सांगते. मात्र, त्यांचे असे म्हणणे अनेक तथ्य नाकारणारे आहे. गूगल अर्थने उपग्रहामार्फ़त घेतलेले छायाचित्र हे काल्पनिक नाही. शिकागो विद्यापिठाने दक्षिण आशियातील नकाशांचे पुस्तक प्रकाशित केले आहे
http://dsal.uchicago.edu/reference/schwartzberg/pager.html?object=050
त्यात तर पाचव्या ते एकोणिसाव्या शतकापर्यंत राम्सेतूची नावे दीली आहेत. यातुन निष्कर्ष काढता येतो, तो निश्चितपणे वेगळा आहे. यात माणसांचे हात लागले, हे वास्तव असले तरी ते किती प्रमाणात शोधण्याचे काम पुरातत्व विभागाने करायला हवे होते. पण, त्यासाठी कोणतीही अभ्यास चमू गठीतच करण्यात आली नाही, हेही वास्तव आहे.ऋथ्वीवर माणसाच्या अवतारासंदर्भात अनेक दावे केले जातात.५ हजार वर्षापुर्वी तांदुळ उगवत होता, याचे पुरावे पुरातत्व विभागाकडे आहेत. कांजण्याचे जंतूही तितकेच जुने आहेत, याचाही शोध लागला आहे. तरीही तेव्हा माणुस नव्हता, असे म्हणण्यात काय अर्थ आहे. जोसेफ़ ई. स्व्व्त्जबर्ग यांनी जे दक्षीण आशियाचे एतिहासिक नकाशे तयार केले आणी शिकागो विद्यापिठाच्या वेब साईटवर टाकले आहेत, त्यात किमान असे २० नकाशे आहेत, ज्यात राम्सेतूचा आणि त्याचा मार्ग म्हणुन वापराचा उल्लेख आलेला आहे. त्यांछ्या काही नकाशात हा संपुर्ण मार्ग प्रवासाचा दाखवला आहे. 'ईंडिया ऑफ वेदाज ऍंड द एपिक्स' च्या खंडात पान ३ वर प्रभूश्रीरामचंद्रानी अयोध्येपासून ते श्रीलंकेपर्यंतचा सम्पूर्ण प्रवास दर्शविण्यात आला आहे. त्याच नकाशात रामसेतू स्पष्टपणे दर्शविण्यात आला आहे. मौर्य कार्यकाळात (ई. स. पूर्व ३२१ ते १८१) भारताचा सम्राट अशोक आणी श्रीलंकेचा टीसा यांच्यातील राजदुतांचा प्रवास हा रामसेतूच्याच मार्गाने झालेला दाखविण्यात आला आहे. सम्राट अशोकाचा मुलगा याने धनुषकोटी आणि तांबपाणी (ज्याला महातीर्थही म्हणतात) हा प्रवास राम्सेतूवरुनच केला, असे सांगण्यात आले आहे, राजे विजय सिलोनमधे पोहोचल्याचा देखावा ज्या अजंता पेंटीगमधे चितारण्यात आला आहे, त्यात हती, घोडे आणि पादचारी सैनिकही दाखैण्यात आले आहेत. ईतका मोठा लवाजमा राजा घेउन आला, तेव्हा त्याने जमिनी मार्गाचा अवलंब केला होता, हेच सिद्ध होते. ही घटना इ. स. पूर्व ३ र्या शतकातील आहे.

शक कुशानच्या काळात (ई. स. १ ते ३००) जोसेफ ई. स्वीट्जबर्ग यान्नी रामसेतू हा भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या वाहतुकिचा मार्ग होता, असे सांगत त्याला रामेश्वरम कोटी असे दाखविले आहे. याच नकाशानी गुर्जार आणि प्रतिहारा तसेच राष्ट्रकूट राजवटीने केले सीमानिर्धारण दाखविले आहे. त्यात संपुर्ण श्रीलंका ही राष्ट्रकूटाच्या सीमेत दर्शविण्यात आले असुन राम्सेतू हा दोन टोके जोडणारा मार्ग दाखविण्यात आला आहे. खिजलिस आणि तुघलक या ई. स. १२९० ते १३३० या कार्यकाळातही रामसेतू हा रामेश्वरम आणि श्रीलंकेदर्म्यानचा दुवा दाखविण्यात आला असुन, त्याचा नामोल्लेख 'सेतूबंध रामेश्वरम' असा करण्यात आला आहे, असे सरोजबाला यांनी सांगितले. हे सर्व पुरावे भारतिय नाहीत ते अमेरिकेतील शिकागो विद्यापीठाने आपल्या वेबसाईटवर टाकले आहेत.

Chinya1985
Thursday, October 11, 2007 - 3:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'No archaeologist has worked on the Ram Sethu'
October 11, 2007

In a continuing series on the Sethusamudram Shipping Canal Project, we interview an archaeologist for his views.

We had earlier interviewed world-renowned tsunami expert Dr Tad S Murty and Dr Kalyanaraman, a researcher on the subject, geologist Dr V Badrinarayanan and mariner H Balakrishnan.

Before retiring as the Superintendent Archaeologist of the Chennai region, Archaeological Survey of India, Dr T Satyamurthy was the Director of Archaeology, government of Kerala [Images]. He spoke to Shobha Warrier.

The ASI affidavit to the Supreme Court said the Rama Sethu was not a man-made structure. As an archaeologist, do you agree with the affidavit?

I don't know the details of the affidavit as I have not seen it. To my knowledge, no archaeologist has worked there. The National Institute of Ocean Technology has done some underwater work. (Dr Badrinarayanan spoke about that work in his interview to rediff.com). But we have not done any work there.

You mean the archaeological department has not done any excavation work at the site?

So far, they have not done any work there. Some other reports prepared by others are available. Maybe ASI has based their affidavit on them. So, it may not be directly from our source but from some other source they might have gathered information. Without any base, they (ASI) would not have told the Supreme Court whatever they have said.

As an archaeologist, how do you describe Rama Sethu?

At present, I will not say anything but I feel the structure has to be thoroughly re-examined. It is true that some alignment is there. Earlier writers like Pliny in 100 AD had described the pathway in his writings. According to Pliny's description, the water is shallow and the reef is visible. He says there is deep sea in between.

Portuguese and Dutch writers also have written that it was not possible to navigate that way because of the pathway.

In one of your essays, you have written that Romans made use of the pathway to trade with Ceylon (Sri Lanka [Images]) from the 1st to 3rd century.

Yes. In the earlier days, Romans could not come round Cape Comerin to come to east coast. They came via the west coast by land or if they were coming by sea, they had to go to some of the south East Asian countries and then come back. They could not come round because of the Sethu. This has been proved by the evidence collected by coins. Roman coins show that early trade was only through South East Asian countries, and not through the Gulf.

Whatever we find in the Mannar region in Sri Lanka is available in Thirunelveli also, and that shows there was trade between Ceylon and India. The trade was possible only because of the Sethu.

Roman and even Sangam age coins can be found in both places separated by the Sethu.

A study conducted by S K Sitramabalam of Sri Lanka found striking similarity between the urn burial site of Pomparippu, south of Mannar and such sites in Madurai, Thirunelveli etc. This shows there are a lot of cultural similarities between Ceylon and South India.

How is it that even during the Iron Age, there was cultural oneness between Sri Lanka and south of India?

That is because of the shallowness of water in the Gulf of Mannar region only. The movement between these two countries was not a problem. That is why during the Iron Age to Megalithic period to pre-historic period to even the Chola period, there is no difference between these two regions culturally.

Whatever materials you find here in Thirunelveli, Adityanallur, etc, you find in Poomparippu in Sri Lanka also. All that is connected with the culture of the Chola period is seen there in Sri Lanka.

It signifies that even in Iron Age and early Historic age, there was movement and that is why there is cultural oneness between Sri Lanka and the south part of India.

You have mentioned about the two temples on either side of the strait; a Rama temple in south India and on the Sri Lankan side, a temple for Mandodari, the wife of Ravana. What do these temples signify?

According to Sri Lanka tradition, Mannar is Mandodari's place. Here in Rameswaram, there is a temple for Lord Rama. According to Valmiki Ramayana also, there is a place called Aadi Sethu in Kodikal and it is believed that Rama wanted to build the bridge there. He found the nautical miles too long from there. Valmiki Ramayana says that when somebody suggested the Mannar area, he came and built the bridge there.

In history, how far can we go back and see references of Rama Sethu?

As far. 2,500 years before Christ. This we can decipher from the writings of Pliny and others. In the Greek writings also, you see mention of the pathway between India and Sri Lanka.

But to prove archaeologically, you have to do studies there. You can make a horizontal digging and find out.

Why were no archaeological excavations done in the area?

Archaeological excavations in the independent India are done only if there is a problem over there. We don't go and dig anywhere.

Do you feel it is worth doing some underwater archaeological studies there?

It is worth doing studies both underwater and onshore also.

ASI had done a lot of excavations in Dwaraka to find out about temples.

That was also a problem oriented survey. That was done when S R Rao found some temples below the present level of the Dwaraka temple. So, he doubted it and did the project. Nobody has undertaken a similar project here. Now, it is the right time (to do so).

How long does it take for a proper study to be conducted in the area?

It will take only six months to do a study. It is not very difficult.

Have the Sri Lankan authorities done any study?

In the last 25-30 years, research work has been completely hampered. So, they are also unable to comment.


source-rediff.com



Chinya1985
Thursday, October 11, 2007 - 4:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला,
वाल्मिकि रामायण हे रामाचे आत्मचरित्र नाही.ते वाल्मिकि रुषींनी लिहिलेले आहे ब्रह्माच्या सांगण्यावरुन आणि ब्रह्माने दिलेल्या वरदानामधुन. तुलसिदासांचे रामचरितमानस आणि मुळ रामायण काही ठिकाणी वेगवेगळे आहेत. तुलसिदासांचे रामचरित्रमानस म्हणजे भक्ति commentary म्हणता येईल. त्यात काही चुक आहे असे नाही पण जर दोन्हीमधे contradictory गोष्टी आल्या की वाल्मिकि रामायणाला follow कराव. रामचरितमानसही अतिशय सुंदर आहे आणि त्यात चुका आहेत असे नाहि.

तुम्ही लिहिले आहे की रामायणात हनुमान उडाला होता असे लिहिलेले नाही. हे चुक आहे. हनुमानाने उडुन समुद्र पार केला होता असे वाल्मिकि रामायणात दिले आहे. खालिल गोष्टी वाल्मिकि रामायणातिल आहेत्-
Hanumän flew forcefully into the morning sky. Trees, shrubs and flowers flew behind him in the wind raised by his movement, like relatives following a dear one setting out on a long journey.
Hanumän thought of Räma. Sampati was right. Simply by remembering Räma’s name at the end of life, anyone could cross the entire ocean of material suffering. These eight hundred miles were nothing. Hanumän felt confident of success as he soared toward Lanka.Hanumän’s reflection in the blue sea appeared like a ship rocking with speed over the large waves that were raised by the wind of his flight.Hanumän rushed through the sky like a winged mountain, drawing behind him white and red-hued clouds. As he entered and came out again from the clouds, he appeared like the shrouded and visible moon.The god of the ocean observed Hanumän flying above him. Hanumän returned to his normal size in order to avoid being seen. Flying over the island he came upon the city of Lanka, which was perched on the summit of Trikuta mountain.

त्यानंतर,रामाचे नाव लिहिल्यावर खडक तरंगु लागले असे वाल्मिकि रामायणात लिहिलेले नाही हे बरोबर आहे मात्र, समुद्रावर मोठमोठे खडक तरंगत होते असे दिलेले आहे-
समुद्रदेव रामाला म्हणतात-" I shall tell You the means by which I may be crossed by Your army. The monkey named Nala is a son of Viçvakarmä, the heavenly architect. He can construct a bridge over me which I will sustain. यातील शेवटचे वाक्य महत्वाचे आहे.
त्यानंतर काय होते-
Nala ordered the monkeys to fetch the necessary materials. The monkeys leapt about joyfully, applying themselves to the work with great energy.Soon there were thousands of trees and massive heaps of rocks piled on the beach. Nala had them thrown in the sea and they sent up huge splashes of water. Using lengths of creepers to measure and make straight lines Nala gradually constructed his bridge over the sea. The ocean allowed even great rocks to float on his waters. यातिलही शेवटचे वाक्य महत्वाचे आहे.

इतिहास विज्ञानाच्या आधारावर लिहिवा हे पटत नाही. मुळात spirituality is not history ,it is eternal . त्यामुळे रामायण हे mundane इतिहासात मोडतच नाही.त्यामुळे इतर इतिहास विज्ञानाच्या आधारावर लिहायला हवा मात्र देवाशी संबंधित गोष्टी explain करायला विज्ञान सक्षम नाही. त्यामुळे कोणीही या गोष्टी वैज्ञानिक दृष्ट्या समजवायचा प्रयत्न केला तरी अशा अनेक गोष्टी आहेत ज्या explain करता येणार नाहित. बाकी तुम्ही दिलेली इतर माहिति अतिशय महत्वपुर्ण आहे.






Ashwini_k
Friday, October 12, 2007 - 5:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्या, च्यायला,

इतकी छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

चिन्या, च्यायलाला रामाचे आत्मचरित्र नाही, तर अवतार चरित्र म्हणायचे असेल. तुलसीदासांचे सुंदरकाण्ड लंकागमन या विषयावरच असले तरी त्याच्या "अवधी हिंदी"मुळे कळायला कठीण जाते. पण प्रत्येक दोहा, ओवी सोपी सहज करून सांगणारे भेटले तर मजा येते. (इच्छा असेल तर दै. प्रत्यक्ष मधील "तुलसीपत्र" ही अग्रलेख मालिका पहिल्यापासून मिळवून वाच).


Dineshvs
Friday, October 12, 2007 - 6:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाण्यावर तरंगणारे दगड हि अशक्यकोटीतली गोष्ट नाही. काहि सच्छिद्र खडक पाण्यावर तरंगतात.
मस्कतमधल्या शंकराच्या देवळात, एक मोठा दगड पाण्यावर तरंगत ठेवला आहे.
पण ते दगड भारताच्या कुठल्या भागात मिळतात, वैगरे माहिती मला नाही.


Ashwini_k
Friday, October 12, 2007 - 7:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रामसेतूला वापरले गेलेले दगड सच्छिद्र आहेत का? कुठल्याही तरंगणार्‍या सच्छिद्र दगडावर किंवा वस्तूवर ठराविक वजनापर्यंतच load पेलू शकते, त्यानंतर ती वस्तू बुडते. पण वानरसेना दगडांसकट बुडली नाही!

Chyayla
Friday, October 12, 2007 - 7:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्या, अश्विनी आणी दिनेश दा वरचे माझे वैयक्तिक मत नसुन मी फ़क्त लेखकाचा पुर्ण लेख ईथे दीला आहे. तुम्ही त्यावर विचार मांडले त्याबद्दल आभारी आहे. अश्विनीची अवतार चरित्राची दुरुस्ती पटते.

चिन्या तुझ म्हणण ठीक आहे, रामचरितमानस हे भक्तितुन लिहिले आहे त्यात केवळ रामावरचेच प्रेम व्यक्त केले त्यामुळे ईतर तपशिलात तुलसिदासाना शिरायची गरजही नसावी.
पण तरीही या चरित्रांचा आजच्या काळात वैज्ञानिक व ऐतिहासिक संदर्भ तपासायला मदत होउ शकते. असे मला वाटते.
तुझी पण माहिती महत्वपुर्ण आहे व निष्कर्ष एकच निघतो की या सेतूचा वापर कित्येक शतकान्पासुन जमिनी मार्ग म्हणुन होत आहे.

मला हे कळत नाही अशा प्रकारचा कुठलाही अभ्यास न करता केंद्र सरकारला प्रतिज्ञापत्र द्यायची एवढी घाई का? ज्यानी या गोष्टीन्ना राष्ट्रीय ऐतिहासिक वारसा म्हणुन जतन करायची अपेक्षा करावी तेच त्याला नष्ट करुन, नाकारण्याचे मागे लागलेत..

विकृत सेक्युलर व मुर्दाडवादी हिंदु याचे उत्तर देउ शकतिल का?


Dineshvs
Friday, October 12, 2007 - 7:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्याकडे अभ्यासच तर होत नाही ना.
रामायण आणि महाभारताचा, भौगोलिकदृष्ट्या अभ्यास झालाय का ? त्याकाळची नगरे, मार्ग आजच्या संदर्भात दाखवता येतील का ?
ते सत्य नसुन काव्य आहे असे मानले, तरी त्याला भुगोलाची जोड आहे का ?
पानिपत कादंबरीत असा छान आलेख आहे. पण तो ज्ञात इतिहासाच्या बाबतीत.
तसे संशोधन आपल्याकडे फारसे होत नाही.
मी काहि पुसटसे संदर्भ वाचले त्याप्रमाणे भारताचा ईशान्य भाग आणि वायव्य भाग हे अनुक्रमे रामायणात आणि महाभारतात आले आहेत. त्या त्या काळात ते भाग सुपीक आणि सुजलाम होते. पण त्याबद्दल फारसे वाचायला मिळाले नाही.
आपण काहिही मोठे दिसले कि त्याला भीमाचे नाव देऊन मोकळे होतो. भीमबेटका नाव तसेच आहे. इतकेच कश्याला, कोल्हापुर रत्नागिरी मार्गावरच्या अंबाघाटात, दोन वेगळ्याच आकाराचे दगड आहेत, त्याला भीमाची कावड म्हणतात.
आपल्याकडे किती गुंफ़ाना पांडवलेणी म्हणतात, त्याची गणतीच नाही.


Ashwini_k
Friday, October 12, 2007 - 8:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, यावर अभ्यास व्हायला हवा हे अगदी खरे.
एकदा नाशिक जवळील दादासाहेब फाळके स्मारक बघायला गेले असताना डोंगरातील लेण्यांकडे बोट दाखवून मी बरोबरच्या non maharashtrian सहकार्‍यांना म्हटले "हि पांडव लेणी". त्यावर एकजण म्हणाली आमच्या north ला पण आहेत. मी "ऑSS" केल्यावर ती म्हणाली, का नसू शकतात? पांडव वनवासात, अज्ञातवासात असताना एवढे फिरले, तर ज्या ज्या गुंफ़ांमधे राहिले त्यांना पांडव लेणीच नाव पडले असेल!

भीम हा शब्द "नाम" तसेच "विशेषण" म्हणूनही वापरला जातो, उदा. भीमकाय्=अतिविशाल. भीमबेटका हे काय आहे? भीमाच्या कावडीचा व त्या भीमाचा काही संबंध नसावा, तर, भल्यामोठ्या कावडीच्या आकाराच्या दगडांना तसे नाव पडले असेल.


Sunilt
Friday, October 12, 2007 - 5:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला हे कळत नाही अशा प्रकारचा कुठलाही अभ्यास न करता केंद्र सरकारला प्रतिज्ञापत्र द्यायची एवढी घाई का? ज्यानी या गोष्टीन्ना राष्ट्रीय ऐतिहासिक वारसा म्हणुन जतन करायची अपेक्षा करावी तेच त्याला नष्ट करुन, नाकारण्याचे मागे लागलेत..

विकृत सेक्युलर व मुर्दाडवादी हिंदु याचे उत्तर देउ शकतिल का?


ज्या वाजपेयी सरकारने या प्रकल्पाचा श्रीगणेशा केला त्यांचे याबाबतीत (त्यावेळचे) मत जाणून घ्यायला आवडेल!!!!!!



मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators