|
Deshi
| |
| Wednesday, September 12, 2007 - 8:46 pm: |
| 
|
नाही नाकारने योग्य राहनार नाही कारण कदाचित तसा प्राणि असायचा. बेटर की संशोधन करुन (पुरावा) पाहुन नाकारावा वा स्विकारावा. ईथे मी पण पुरावा पाहील पण मी त्या गोष्टी कडे पॉझेटिव्हली पाहतोय की तसा प्राणि असु शकतो पण तुम्ही नाही सचिन नसनारच असे स्वताःcचा मतानुसार नाकारत आहात. कदाचित हाच नेमका फरक आपल्यात आहे.
|
Ksha
| |
| Wednesday, September 12, 2007 - 9:08 pm: |
| 
|
त्या केक्युले नी अभ्यास केला, दिवस रात्र फ़क्त त्या बेन्झिन च्या अणु च्या रचनेवर विचार केल तेव्हा त्याला त्या विचारांची संगती कधीतरी )कदाचित झोपेत)लागली यात नवल नाही. यात कसलाही सुपरनेचरल चमत्कार नाही>> >> अंतरा बहुतेक रोज सकाळी केक्युलेच्या घरी जायची वाटतं. उगीच नाही तिला इतक्या गोष्टी माहिती कधीतरी, कदाचित .. असे शब्द वापरून काही सिद्ध करता येत नाही अंतरा. झोप लागते म्हणजे काय होते आणि का होते हे सांग बरं जरा. आता उगाच बादरायण संबंध जोडू नकोस परत. बाकी aschiq म्हणतायत ते खरंय. reality depends on what YOU think the reality is.. the observation is dependent on observer.
|
Antara
| |
| Wednesday, September 12, 2007 - 9:14 pm: |
| 
|
बर मग क्ष तुमचे काय म्हणणे आहे, काही अभ्यास न करता त्याला आपलं असच स्वप्न पडलं असेल? तो बेन्झिन वर संशोधन म्हणजे झोप घेणे या व्यतिरिक्त काही करत च नसेल 
|
Slarti
| |
| Wednesday, September 12, 2007 - 9:16 pm: |
| 
|
And I said if there is 'nobody'... तिथे दुसरा कोणी होता त्याने ऐकला, मी नाही वगैरे काही नाही. तिथे जर कोणीच नसेल तर... हा प्रश्न आहे. ठिक आहे, Wave function collapse, interpretation of QM चा खड्डा टळून असे म्हणता येईल की झाड पडताना होणारा आवाज हा निरीक्षकाच्या उपस्थितीनिरपेक्ष आहे. झाडाचे उदाहरण याकरता दिले. तद्वत देवाचे अस्तित्व वा त्याची अनुभूती श्रद्धानिरपेक्ष आहे का ? तसे नाही, श्रद्धेशिवाय अनुभूती शक्य नाही असे दिसते. बाकी QM-interpretation देवाला लावण्यात फार अर्थ नाही असे वाटते. It seems that God is intrinsically deterministic. दुसरे असे की सर्व, म्हणजे 'देव नसणे' यासकट, शक्यतांचे superposition कुठल्याच धार्मिक तत्वज्ञानास मान्य नाही.
|
Slarti
| |
| Wednesday, September 12, 2007 - 9:19 pm: |
| 
|
>>> reality depends on what YOU think the reality is.. the observation is dependent on observer. म्हणजे देवाचे अस्तित्व absolute नाही असे म्हणायचे आहे का ?
|
Antara
| |
| Wednesday, September 12, 2007 - 9:20 pm: |
| 
|
बादरायण संबन्ध मी नव्हे तुम्ही जोडताहात क्ष. जास्तीत जास्त लॉजिकल एक्ष्प्लेनेशन हेच आहे की माणून ज्याचा विचार जास्त करेल तेच त्याला स्वप्नात दिसण्याची शक्यता. तसच तो केक्युले आधी अनेक दिवस महिने त्या रचनेचा विचार करत होता, अभ्यास करत होता हे समजायला मला त्याच्या घरी जायची आवश्यकता नाहिये. याला कुठल्यातरी सुपरनेचरल एन्टिटि चा पुरावा तुम्हि लोक मानताय यालाच बादरायण सम्बन्ध म्हणतात.
|
>>reality depends on what YOU think the reality is.. the observation is dependent on observer. This is typical new age nonsense. I THINK I am more handsome than Tom Cruise and more brainy than Bill Gates. This does not make it a reality.
|
Aschig
| |
| Thursday, September 13, 2007 - 2:07 am: |
| 
|
I would rather say that for you reality is what YOU think reality is. Others may not agree though.
|
Ksha
| |
| Thursday, September 13, 2007 - 5:13 am: |
| 
|
अंतरा. कुणीतरी म्हंटलेच आहे Assumption is the mother of all .. असो. आलाच ना तुम्ही लॉजिककडे. एरवी पुरावा मागणार्या तुम्ही आता लॉजिक मानून मोकळ्या. असेल तुमचं ते लॉजिक, दुसर्याचं लॉजिक नाही का चालू शकत? का तुमचा तो बाळ्या, आमचं ते कार्टं? मी कुठेही त्याचा संबंध सुपरनॅचरलशी जोडलेला नाहीये. तुम्ही मात्र अजूनही काही गोष्टी अध्यारूत धरताय. झोपेच्या प्रश्नाचे उत्तर काही तुम्ही दिलेले नाही. बघू जरा तुमचे विचार दुसर्याला कुत्सित दृष्टिने बघून हेटाळणी करण्यापेक्षा किती पुढे जातात ते. आपली जरा बुद्धी झळकवा पहिल्यांदा आणि मग तुम्ही खुशाल बोला आम्ही ऐकून त्याला सरळ उत्तरं द्यायचा प्रयत्न करू. उगाच कुणाची निर्भत्सना किंवा हेटाळणी करू नका. विजय. "This does not make it a reality" You actually proved my point. You dont think that the reality can be changed. So it wouldnt!
|
Ksha
| |
| Thursday, September 13, 2007 - 5:20 am: |
| 
|
slarti , मी आपण ज्याला physical reality मानतो त्यासंबंधी बोलतोय. ही भौतिक व्यवस्था शास्त्रानुसार मायेची आहे. परब्रम्ह मायेपेक्षा पूर्ण वेगळे आणि सत्चिदानंदरूपी आहे. मोठे शब्द वापरतोय पण त्याचे अर्थ पुढे येतीलच.
|
Ashwini_k
| |
| Thursday, September 13, 2007 - 6:10 am: |
| 
|
अंतरा, ---आली का पुन्हा जड शास्त्रिय शब्द वापरून बुवाबाजी!! होय केक्युले ला म्हणे स्वप्न पडले आणि प्रोब्लेम सुटला.. तर अश्विनि मग तुझे काय मत आहे, त्याला स्व्प्नात कोनच्यातरी देवाचा दृश्टान्त झाला?--- -- कसं काय अंतरा! तब्येत पाणी बरं आहे ना? नाही म्हटलं दृष्टांत वगैरे शब्द लिहिलेले नसतानाही तुला दिसू लागले आणि उगाचच हसत गडाबडा लोळू वगैरे लागलीस म्हणून विचारले. ---तसच तो केक्युले आधी अनेक दिवस महिने त्या रचनेचा विचार करत होता,--- ---अगदी बरोबर. माझा हे उदाहरण देण्याचा केवळ हाच उद्देश होता की कल्पना ही सत्य ठरू शकते. निरिक्षण किंवा अभ्यासपूर्ण कल्पना व त्यानुसार घेतलेले निर्णय हे योग्य ठरण्याची शक्यता जास्त असते. पण मी यात कुठेही सुपरनॅचरल एंटिटीचा उल्लेखही केला नव्हता मग लोळलीस का? बरं चल लोळायचेच असेल तर हे वाच आणि मनसोक्त लोळ. कल्पनाशक्ती म्हणजे ब्रम्हा, निरिक्षण शकी म्हणजे विष्णू व निर्णयशक्ती म्हणजे शिव. कलीयुगात एकट्या ब्रम्हदेवाची उपासना नाही (एकच अपवाद आहे), विष्णू व त्याच्यासह (त्याच्या नाभीकमलातून उत्पन्न झालेला, कमळावर विराजमान) ब्रम्हच उपासला जातो. कारण कलीयुगात निरिक्षण किंवा अभ्यासाशिवायची कल्पना व अशा कल्पनेवरून घेतलेले निर्णय हानीकारक ठरतात.
|
Radha_t
| |
| Thursday, September 13, 2007 - 8:12 am: |
| 
|
जसा कलाकार चित्र वास्तवात साकरण्यापुर्वी मनात आधी कल्पनेनी चित्र रेखाटतो तसेच. च्यायला, कुठलाही कलाकार जी गोष्ट कधीच पाहिली नाही तिची कल्पना करू शकत नाही. फक्त जे पाहिल आहे त्याचे वेगवेगळे permutaions/combinations करून किंवा एखाद्याची एखादी property enhance करून वेगळि कल्पना मनात आणु शकतो. उदाहरणार्थ जर या जगात रंग नसते सगळ black and white असत तर कुणीच रंगांची कल्पना करू शकल नसत. पण रंग आहेत माहीत आहेत तर त्यांच्या combinations मधून अनंत रंगांच्या कल्पना आणि रंगही तयार करता येतील.
|
You actually proved my point. You dont think that the reality can be changed. So it wouldnt! You mean someone who thinks reality can be changed can change the reality?
|
Zakki
| |
| Thursday, September 13, 2007 - 1:09 pm: |
| 
|
थोड्या फार प्रमाणात. एकदम सगळ्या गोष्टी बदलता येणार नाहीत, पण reality सुद्धा relative आहे. एके काळी Around the world in 80 days ही कल्पना अशक्य वाटत होती. आता शक्य आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत.
|
Slarti
| |
| Thursday, September 13, 2007 - 2:18 pm: |
| 
|
मला हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे की श्रद्धेसारख्या सापेक्ष माध्यमाद्वारे परब्रह्मासारखे केवलतत्व कसे समजून घेता येते ? श्रद्धा सापेक्ष का वाटते हे सांगणे उचित ठरेल. 'जसा भाव तसा देव' ही कल्पना हे प्रमुख कारण. हा विचार बलस्थान आहे आणि नाहीदेखिल.
|
Slarti
| |
| Thursday, September 13, 2007 - 2:41 pm: |
| 
|
>>> कलीयुगात एकट्या ब्रम्हदेवाची उपासना नाही (एकच अपवाद आहे), विष्णू व त्याच्यासह (त्याच्या नाभीकमलातून उत्पन्न झालेला, कमळावर विराजमान) ब्रम्हच उपासला जातो. कारण कलीयुगात निरिक्षण किंवा अभ्यासाशिवायची कल्पना व अशा कल्पनेवरून घेतलेले निर्णय हानीकारक ठरतात. This analogy/symbolism is very interesting. विष्णूच्या नाभीकमलातल्या ब्रह्माची व्युत्पत्ती अशी आहे हे माहित नव्हते. उपरोल्लेखित अपवाद कोणता ?
|
Aschig
| |
| Thursday, September 13, 2007 - 6:56 pm: |
| 
|
Which of the following biases are being used in our discussion? http://en.wikipedia.org/wiki/List_of_cognitive_biases
|
Ashwini_k
| |
| Friday, September 14, 2007 - 7:54 am: |
| 
|
स्लर्टी, जगातले एकमेव ब्रम्हाचे मंदिर पुष्कर, राजस्थान येथे आहे.
|
Deemdu
| |
| Friday, September 14, 2007 - 9:26 am: |
| 
|
The unsaid story behind the photograph!! God was showing his disciple that he was always with him. The disciple saw two sets of foot prints on the sand going, he asked God whose footsteps are those, God said yours and mine. Then after a distance, the disciple saw only one set of footprints going on the sand. He asked God: why am I now alone? Why did you leave me? God replied, they are my footprints. At this time in your l life, I was carrying you on my back.
Even though you can't see Him, GOD is there!
|
Dineshvs
| |
| Friday, September 14, 2007 - 10:56 am: |
| 
|
या बीबी वर माझे पहिलेच पोस्ट. विषयाला धरुन नाही. ब्रम्हाचे एक देऊळ, गोव्यात ब्रम्हकरमळी इथे आहे. पुष्कर शिवाय आणखी एका स्थानीही ते आहे, असे वाचल्याचे आठवते. ब्रम्हकरमळीतली ब्रम्हाची मुर्ती सुंदर आहे. पुर्ण आहे ती. गिर्याच्या कृपेने मी बघितली आहे ती. पण आता ते देऊळ एवढे लोकप्रिय नाहीत. गोव्याला जाणारे मुद्दाम तिथे जातात, असेही नाही. पुत्री असलेल्या सरस्वतीची अभिलाषा धरली म्हणुन ब्रम्हाची पुजा थांबली अशी काहितरी कथा आहे. असो, बाकि चालु द्या.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|