Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 13, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » बातम्यांचे / लेखांचे संकलन » General » Archive through September 13, 2007 « Previous Next »

Maanus
Saturday, September 01, 2007 - 1:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खास पाटील साहेबांसाठी...

http://biharibabukahin.blogspot.com/

येगळ्या भाषेत हाय... मुसलमानंवर बी नाय... पर तरी बी तुम्हसला आवडल अस वाटु राहीलया.

अन ते फोटु बगर जमल का व लिव्हायला. लै वंगाळ वाटत बघा सकाळी सकाळी बघायला, चांगल्या दिवसाला इरजन लावल्यागत करता तुम्ही. गंगेत म्हस पडली तर ती का पडली कुणी पाडली त्ये बोंबलन्याबगर, उतरा त्या गंगेत आन बाहेर काढा तिला आधी.. तिथ कोण मदत करु राहील... त्ये म्हाहीत असल तर लिव्हा म्हजे आमिबी धाडु कुणालातरी त्यांच्यासंग.

Santu
Saturday, September 01, 2007 - 7:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मानुस
फ़ोटो बघायला वंगाळ वाटते))) अरे तुला वंगाळ वाटतय तरु बघु नकोस ना.? का जिवाला त्रास करुन घेतोस. आपल्या शारुख खान
किवा एखाद्या पायलिला पन्नास असलेल्या खाना चा सिनेमा बघ.
तुला नुसता फोटो बघवेना मग ज्यांच्या वर हि वेळ आली त्यांच्या
आप्तां ची काय अवस्था झाली असेल.

नाहितर अस कर त्या अतीरेक्याची समजुत काढ कि बाबानो
मला वाईट वाटतय असे स्फ़ोट करु नका म्हणुन


Deepanjali
Saturday, September 01, 2007 - 4:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्तु ,
झालेला हिंसाचार सगळ्यांनाच माहित आहे पण म्हणून तुम्ही कोणाच्या यातनांच्या फोटोंचे public site वर जे विकृत प्रदर्शन मांडलय त्यामुळे यातून तुम्हाला त्यांच्या बद्दल काही सहानुभुति , मृतांच्या नातेवाईकांच्या दु : खा ची कदर वाटत आहे असं कुठेही दिसत नाही , उलट तुम्ही त्या मृतांच्या नातेवाईकांच्या दु : खा ला मीठ चोळताय .
Media जसे अशा व्यक्तींच्या दु : खा चा बाजार मांडून विकृत mentality दाखवते तसे तुम्हीही V&C च्या नावाने असे फोटो टाकता आहात ती विकृति च आहे .


Santu
Sunday, September 02, 2007 - 6:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिपांजलि
उलट तुम्हि म्रुतांच्या दुख:ला मिठ चोळताय)))) आम्हि तस काहिच
करत नाहि उलत तुच त्या दहशत्वादी पाकड्याना व्होट करते आहेस.

हि विक्रुति नसुन तुझ्या सारख्या मुस्लिम धार्जिणि लोकांना
दाखवायाचा प्रयत्न आहे की ते जात्यात आहेत पण
आपण सुपात आहोत तेव्हा तुम्हि कितिहि या मुसल्माना दुध पाजले
तरि ते दंश करणारच.

तरी पाकड्याना मत देवु नये हि नम्र विनंति


ता.क. त्या बीबी वरच "गाण" बंद पडल काय?


Santu
Sunday, September 02, 2007 - 6:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा आहे सलिम पानवाला गोध्रा मधे जाळलेल्या ५६ हिन्दुचा खुनी
सध्या मुक्काम पाकिस्तान


Santu
Sunday, September 02, 2007 - 6:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा आहे अब्दुल करिम तुन्डा दिल्लि च रहिवासि.
जालंधर व दिल्ली स्फ़ोटाचा मास्टरमाईन्ड
सध्या मुक्काम पाकिस्तान


Santu
Sunday, September 02, 2007 - 6:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सैय्यद सलाहुद्दिन कश्मिर खोर्‍यातिल कत्तले आम चा मुख्य.
सध्या मुक्काम पाकिस्तान


Sunilt
Sunday, September 09, 2007 - 2:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इस्रायलमध्ये नाझी?


Israeli 'neo-Nazi gang' arrested

The gang photographed themselves doing Nazi salutes


Footage of attacks
Israeli police say they have broken up a gang of neo-Nazis who are accused of carrying out attacks on foreigners, gay people and religious Jews.
The eight suspects, aged 16-21, are all Israeli citizens from the former Soviet Union. They were arrested a month ago, but the news only emerged on Saturday.

Police say searches of their homes yielded Nazi uniforms, portraits of Adolf Hitler, knives, guns and TNT.

Israel was founded in the wake of the Nazi Holocaust in which millions died.

The arrests follow a year-long inquiry which began after a synagogue in Petah Tikva, a city east of Tel Aviv, was desecrated with graffiti of Nazi swastikas and the name of Nazi leader Adolf Hitler.

Tattoos

The eight accused, who include the group's alleged leader, are all from Petah Tikva.

The gang members sported tattoos popular with white supremacists - including the number 88, code for Heil Hitler because "H" is the eight letter of the alphabet.

It is difficult to believe that Nazi ideology sympathisers can exist in Israel, but it is a fact

Revital Almog, lead investigator
"We believe that this is the main gang working in the area... the main gang that exists [in Israel] that attempts to use Hitler's ideology," police spokesman Micky Rosenfeld told AFP news agency.

Police say the gang members would target homosexuals, Jews who wore a skull cap and drug addicts, often video taping their attacks.

"It is difficult to believe that Nazi ideology sympathisers can exist in Israel, but it is a fact," Revital Almog, the police official who led the investigation, told Israeli public radio.

Video tapes

The suspects, all from Petah Tiqva, have admitted assaulting a number of people in Tel Aviv, most of them foreign workers.

Ms Almog said that the gang would pick on someone who appeared unable to defend themselves and then attack.

They often filmed or photographed the violence.


An estimated six million Jews were killed in the Nazi Holocaust
Footage of the attacks show people lying on the ground whilst being kicked by more than one assailant.

In one clip a man is hit around the back of the head with a bottle.

According to the Israeli daily newspaper Haaretz one video shows gang members surrounding a Russian drug addict as he admits to being a Jew.

The youths then order him onto his knees to beg for forgiveness for being Jewish and a drug addict before viciously beating not only him, but also another man who tries to intervene.

The suspects all migrated to Israel under the Law of Return which allows anyone with at least one Jewish grandparent to become a citizen.

Ms Almog said of the accused, "their connection to Judaism is distant, through grandparents or distant family connections".






Chyayla
Monday, September 10, 2007 - 5:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहज सुचल म्हणुन.. नाझी, हिटलर तर एकच होता त्यानी त्याच्या कार्यकाळात लाखो ज्युना ठार मारले. भारतावर तर नाझीना आणी कित्येक हिटलरला भारी पडतील अशा क्रुरकर्मा मुस्लिम जिहादींचे भयंकर अत्याचार झालेत आणी तीच मनोवृती अजुनही जाण्याचे लक्षण नाही उलट वाढतच आहे अशा मनोवृत्तीचा विरोध तर दुरच साधा निषेधही होत नाही उलट स्वार्थासाठी अजुनच कुरवाळल्या जातय. हा केवढा मोठा विरोधाभास म्हणावा.

अशा शेकडो हिटलराना पुरुन उरलेला भारत खरच महान आहे.

ईथे मला धर्मांध मुस्लिमाबद्दल द्वेष व्यक्त करायचा नाही नाही तर आपल्यातल्याच स्वार्थी, राजकारणी व त्याना तथाकथित सेक्युलरीजमच्या नावाखाली चालु असलेल्यांचा षन्ढपणा दाखवायचा आहे.


Mansmi18
Tuesday, September 11, 2007 - 2:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Std X Marathi textbook makes teachers blush







Mumbai: “My wife bathes twice a day, once in the morning and once in the evening. At night she changes into clothes that are as white as a swan. This is what she is wearing right now. With her rosy cheeks and her white gown, I can’t help but stare at her for a few moments.
This extract from Roop, a short story by the late P B Bhave, a pioneering writer in Marathi, which features in the new SSC Class X Marathi (second language) textbook has caused quite a stir in the teaching community, with many teachers saying it’s inappropriate for teenagers. The chapter in question is about the beauty of nature—the author draws a parallel with his wife.
“The chapter is part of the ‘rapid reading’ section of the text. Children hoot and jeer when the chapter is read out,’’ says Priti Pandit, Marathi teacher at Mahesh Tutorials. Another chapter about a snow-white cow who drives the bulls crazy has also not gone down too well with teachers.

Std X Marathi book filled with spelling mistakes


Mumbai: The Std X Marathi book have raised a storm due to their content.
One of the chapters about a white cow driving the bull crazy goes on to describe how this cow spends half a night wandering about in the fields with a black bull. Teachers can’t fathom why such a story (‘Kancheri’ by Bhau Mandavkar) is in a textbook.
In addition to the content, teachers feel the language used in the book is a lot tougher than it was in the previous textbook. “Some of the chapters are written in different dialects of Marathi such as Ahirani, used in the interiors of Maharashtra. Children who study Marathi as a second language are not fluent in the language. Using a rural dialect makes it even tougher for them,’’ says Sunil Rane, Marathi teacher at Cumballa Hill High School, Nepean Sea Road.
Teachers say the text is full of spelling errors. The text uses the word ‘bhet’ instead of ‘thet’ in the first chapter, says Shekhar S, a teacher. He says that in the section on letterwriting, the instructions in the text say that while writing the date, students should write the month in words. A sample letter in the text published the month in numerals.
Many feel that such a textbook will only make non-Marathi students further resent the language which they have to compulsorily study. A Marathi teacher told TOI that when she was discussing the essay topic “If I was the education minister...’’, a number of children promptly said they’d ban Marathi.
The SSC board has introduced a new syllabus for Class X this year. “We have invited teachers to comment on the new textbooks in all subjects. When we receive their comments, we will put them before the academic body of the SSC board,’’ said Vinay Dakshindas, secretary of the state board of secondary and higher secondary education.


Zakki
Tuesday, September 11, 2007 - 7:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेरे, आम्ही लहान असताना अशी पुस्तके असती, तर आम्हीपण आवडीने वाचली असती.

म्हणजे आम्हालाहि साहित्याबद्दल गोडी निर्माण झाली असती! आमच्या माथी मात्र ज्ञानेश्वर नि तुकाराम! आता त्या वयात कुठे असले वैराग्याचे विचार पटणार आहेत?

नाहीतरी शाळेच्या बाहेर अशी काही याहूनहि जबरी पुस्तके मिळतच!



Bee
Wednesday, September 12, 2007 - 3:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनोज, खरच खूप आश्चर्य वाटलं! बिचारे विद्यार्थी काय करणार..

ह्यावेळी १२व्या वर्गातील मुलांना गौरी देशपांडेचा एक धडा आहे, दुर्गा भागवतांचे धडे आहेत. मला वाटतं त्यांच्या मानाने इतके अवघड धडे असू नयेत. दोन्ही लेखिकांनी सोपे धडेही लिहिले आहेत पण निवड केलेले धडे खूप कठिण आहे आकलन व्हायला. अशानी मुले भाषा विषयाचा राग करतात.


Santu
Wednesday, September 12, 2007 - 4:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो पु भां च्या धड्याचे काय घेवुन बसलाय
या वयात ही पोर काय धंदे करतात ते
पहा त्या पुढे भाव्यांची भाषा पण
बिर्याणी पुढे साखरभात ठरेल
मग
वाचु द्या की जरा अशी भाषा.

बाकि भावे आमचे आवडते लेखक


Bee
Wednesday, September 12, 2007 - 5:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संतु, जेंव्हा तुमचे कुणी लहानसान असे धडे वाचतील तेंव्हा कळेल तुम्हाला पालक आणि शिक्षक का आक्षेप घेत आहेत म्हणून. मान्य आहे मुल बाहेर पाजीपणा करतात पण शालेय अभ्यासातूनच चांगले संस्कार अंगी पडतात. शाळा हा एक महत्त्वाचा टप्पा असतो जीवनात. पु. भावेंबद्दल मलाही आदर आहे. हा धडा त्यांनी लहान मुलांकरिता लिहिलेलाच नसेल. पण पुस्तक समितिने तो अभ्यासक्रमात घेतला ही चुक आहे.

Santu
Wednesday, September 12, 2007 - 11:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी
तुमचा पाजी हा शब्द आवडला.
तुमच बरोबर आहे.


Maanus
Wednesday, September 12, 2007 - 9:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ईंडोनेशीया मधे परत एकदा भुकंप

ny times link

Limbutimbu
Thursday, September 13, 2007 - 3:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Baatamii sakaaL 13/09/2007
राम होता, रामायण घडले होते याचे पुरावे नाहीत; केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात रामसेतू प्रकरणी प्रतिज्ञापत्र

नवी दिल्ली, ता. १२ - राम अस्तित्वात होता आणि रामायण घडले होते, याचे कोणतेही शास्त्रीय पुरावे नाहीत, असा दावा केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात केला. यामुळे सेतुसमुद्रम प्रकल्पाच्या वादास नवे वळण लागले आहे.
""वाल्मीकी रामायण, तुलसीदासलिखित रामायण आणि अन्य धार्मिक ग्रंथ हे काही रामायण आणि श्रीराम अस्तित्वात असल्याचे ऐतिहासिक पुरावे ठरू शकत नाहीत,'' असे केंद्राने म्हटले आहे. ""हा तर हिंदूंचा अपमान आहे,'' अशी तीव्र प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाने व्यक्त केली आहे. माजी केंद्रीय मंत्री सुब्रह्मण्यम स्वामी आणि राम गोपालन यांनी सेतुसमुद्रम प्रकल्पाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ""या प्रकल्पामुळे रामसेतूचा विध्वंस होत असून, हा हिंदू आणि एकूणच भारतीयांच्या श्रद्धेवर हल्ला आहे; त्यामुळे हा प्रकल्प तातडीने थांबवावा,'' अशी मागणी त्यांनी याचिकेत केली आहे. त्यावर केंद्र सरकारने आज प्रतिज्ञापत्र सादर केले.

""श्रीराम, रामायण, रामायणातील पात्रे आणि त्यात वर्णन केलेल्या घटना यांना कोणताही ऐतिहासिक आणि शास्त्रीय आधार नाही. रामसेतूबाबतही असेच म्हणता येईल. रामसेतू मानवनिर्मित नसून, लाखो वर्षांच्या सागरी प्रक्रियेतून तो निर्माण झाला आहे,'' असे केंद्राने प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. यापूर्वी पुरातत्त्व विभागाचा हवाला देत "रामसेतू' हे केवळ "मिथ्‌' आहे, असे केंद्राने म्हटले होते.

सुमारे २४०० कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प असून, त्यात मन्नारचे आखात आणि पाल्कची सामुद्रधुनी यांच्यादरम्यान सागरी कालवा तयार करण्यात येणार आहे. हा कालवा ३०० मीटर रुंद, १४२ किलोमीटर लांब आणि १२ मीटर खोल असेल. यामुळे भारताच्या पूर्व किनाऱ्यावरून पश्‍चिम किनाऱ्यावर जाताना जहाजांना श्रीलंकेला वळसा घालून जावे लागणार नाही; त्यामुळे दर वर्षी सुमारे २५० कोटी रुपयांची इंधन बचत होईल, असा केंद्राचा दावा आहे. हा सागरी कालवा तयार करण्यासाठी रामसेतू (यालाच ऍडम्स ब्रीज असेही म्हटले जाते) तोडावा लागणार आहे. त्याला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला आहे.

देशव्यापी निदर्शने
रामसेतूचा विध्वंस होत असल्याच्या निषेधार्थ विश्‍व हिंदू परिषदेने आज देशव्यापी निदर्शने केली. अनेक ठिकाणी रेल्वे प्रवाशांना निदर्शनांमुळे त्रास झाला. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, तमिळनाडू, जम्मू, पंजाब, बिहार, गुजरात आणि केरळ येथे मोठ्या प्रमाणावर निदर्शने करण्यात आली. यामध्ये विश्‍व हिंदू परिषदेबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

अडवानी थेट पंतप्रधान कार्यालयात
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी रात्री पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची भेट घेऊन, केंद्राने आपले प्रतिज्ञापत्र तातडीने मागे घ्यावे, अशी मागणी केली. ""केंद्राच्या या प्रतिज्ञापत्राचा आम्ही निषेध करतो. केंद्राचे प्रतिज्ञापत्र आक्षेपार्ह आहे. ते मागे घ्या, असे मी पंतप्रधानांना सांगितले. कायदामंत्र्यांना भेटूनही मी हेच सांगितले,'' असे अडवानी म्हणाले.

रामसेतू बांधल्याने काय होईल?
- ४२४ नॉटिकल माईल्सचे (७८५ किलोमीटर) अंतर आणि सुमारे ३६ तासांएवढा सागरी प्रवास वाचणार
- दर वर्षी सुमारे २५० कोटी रुपयांची इंधनाची बचत, किनारी तसेच आंतरराष्ट्रीय व्यापाराला गती
- सामरिकदृष्ट्या महत्त्व. नौदलाची कार्यक्षमता वाढणार आणि त्याचबरोबर हिंदी महासागरातील नाविक दळणवळणावर करडी नजर ठेवणे शक्‍य

काय आहे प्रतिज्ञापत्रात?
- केंद्र सरकार, भारतीय पुरातत्त्व विभाग आणि इतर सरकारी संस्थांच्या वतीने पुरातत्त्व विभागाचे संचालक सी. दोरजी यांनी संयुक्तपणे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात पुढील गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत ः
- याचिकाकर्त्यांनी प्रामुख्याने वाल्मीकी रामायण, तुलसीदास यांचे रामचरित मानस आणि इतर पौराणिक मजकुराचा दाखला दिला असला, तरी त्यातील व्यक्तिरेखा आणि प्रसंग निःसंदिग्धपणे खरे असल्याचे ऐतिहासिक पुरावे नाहीत.
- रामायणातील घटनांनाही कोणताही आधार नाही.
- जगभरातील हिंदू समुदायाच्या मनात रामायणाबद्दल असलेल्या श्रद्धेची पुरातत्त्व खात्याला जाणीव आहे; मात्र मानवी इतिहासाचा अभ्यास हे पुरातत्त्व विभागाचे मुख्य उद्दिष्ट असून, इतर शास्त्रांप्रमाणेच प्रत्यक्ष पुराव्याच्या आधारे वैज्ञानिक पद्धतीने त्याचे निष्कर्ष काढायला हवेत.
- रामायण त्रेतायुगात (सुमारे १७ लाख वर्षांपूर्वी) घडले असे मानले जात असले, तरी रामसेतू वा ऍडम्स ब्रिज हा मानवनिर्मित नाही, असे संशोधनात आढळले आहे. सरकार आणि पुरातत्त्व विभागाचेही असेच मत आहे.

Now any more coment required for the future of Hindus???

Ganeshbehere
Thursday, September 13, 2007 - 4:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अयोध्या आहे, दसरा साजरा करतो (रावण दहण ), रामनवमी आहे, मग राम सेतु का नाही.
शोधले तर पुरावे हि सापडतील, पण इच्छा शक्ती पाहिजे


Sherpa
Thursday, September 13, 2007 - 5:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सकाळ मधे हि बातमी वाचली आणी मला काहि तरी खटकले. मी खरा तसा एकदम मवाळ BJP/VHP/Hindutva etc. etc वाला आहे पण तरी मला हे पटले नाही कट्टर लोकानचे काय झाले असेल त्यानी दील्ली मधे केलेलि निदर्शने बरोबर आहेत असे वाटले

Bee
Thursday, September 13, 2007 - 6:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मागे नासाची छायाचित्रे आली होती नेटवरून वाहत माझ्याकडे. त्यात नासानी रामेश्वरम पासून लंकेपर्यंत समुद्राच्या आत एक पुल आहे हे दाखविले होते. तो पुल कदाचित तोच सेतू असावा तो श्रीराम आणि वानरसेना ह्यांनी मिळून उभा केला होता. इतकी छान माहिती मिळून त्या नंतर पुढे त्याचा शोध कुणी घेतला नाही. ती चित्रं केवढी तरी कुतुहल निर्माण करणारी होती.

इथे कुणी पाहिलीत का ती चित्रं?


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators