Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 13, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » १५ ऑगस्ट नी सारेगामपा च्या निमीत्ताने » Archive through September 13, 2007 « Previous Next »

Runi
Saturday, September 08, 2007 - 6:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कालची थीम विनोदी गाणे अशी असली तरी ते सोडुन बाकी सगळेच जास्त विनोदी होते.
काय तो सुमेधाचा अवतार, माउलीचे ती जाणार कळल्यावरचे रडणे, तो बेडुक बप्पीदा, अमानतचे अवघडुन गंभीर चेहर्‍याने पडोसन मधले गाणे म्हणणे, हिमेसभाईची ती पांढरी टोपी आणि अर्धवट झोपेत असलेला चेहरा..... अरारा.....


Prajaktad
Saturday, September 08, 2007 - 6:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिनु काल मौली एलिमिनेट झाली (एकदाची !)
आता उरलेत
बप्पीदा (जोश): सुमेधा
विशाल्-शेखर(हिट इट): राजा
हिमेस(रॉक) : ऑनिक,मुस्सरत
ईस्माइल (यलगार): पुनम,अमानत


Maitreyee
Sunday, September 09, 2007 - 12:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला असं वाटत आहे की (किती नको वाटले तरी..)आजच्या पर्फ़ॉर्मन्सेस वर वोटिन्ग झालं तर राजा किन्वा मुस्सरत यापैकी कुणीतरी उडतय नेक्स्ट टाईम! :-( बाकी लोकांची गाणी अन एकूण पर्फ़ॉर्मन्सेस खूपच छान झाले आज त्या दोघांपेक्शा

Manyah
Sunday, September 09, 2007 - 7:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://www.youtube.com/watch?v=ehsqI0IWjvg&mode=related&search=

check this link.
moderators i am really sorry to give this link here.
please neglect other vulger clips there.
but this is what these pakistanis think about us

dont u think we shall put comments there.

(i am trying to login but there is some problem.....
i will definately give answer for that as soon as get my id.)
those who have id on youtube can u pl reply to this bullsxxt.


Santu
Monday, September 10, 2007 - 12:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिपांजली
बर्‍याच (का जुझ्या) मते लता versetile singer नाहि.
मुसरत अणि लताला शी तुझि compaarison म्हणजे


*** Post edited by Moderator ****

Deepanjali
Monday, September 10, 2007 - 4:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्तु ,
मी कुठेही मुस्सरत ची लताजींशी तुलनाही केली नाहीये आणि लता मंगेशकर बद्दल माझे स्वत : चे मत काय आहे हे पण लिहिले नाहीये .
उलट मी example दिलय कि लताजी पण rock, pop, item numbers, sensuous songs जास्त गाताना दिसत नाहीत म्हणून त्या महान नाहीत का ?
प्रत्येक singer हा किशोरदा किंवा आशा भोसले सारखा versatile असायलाच पाहिजे याला माझा विरोध आहे , इतके महान दिग्गज एकदाच घडतत हा माझा मुद्दा होता .
पण तुला तो काय कळणार म्हणा , तूच जरा स्वत : चे डोके तपास - कान तपास - मराठी - इंग्रजी ची उजळणी कर एकदा
आणि तसेही तू मुस्सरत ची गाणी तू ऐकली नाहीयेस आणि ऐकणारही नाहीयेस त्यामुळे तुला त्याच्या गायकी बद्दल बोलायचा काही एक अधिकार नाहीये .( आणि तू त्याची गाणी का नाही ऐकत हे ही माहित आहे , एक पाकिस्तानी गायक आपल्या भारतीय स्पर्धकां पेक्षा किती तरी पटीने चांगला गातो हे सत्य तुम्हाला समजेल याची तुम्हाला भीती वाटते ते तुम्हाला मान्य करायचं नाहीये , हेच खरे कारण .... बाकी तुम्ही जे सगळ्या BB वर पाकिस्तानी लोकां बद्दल उगळता ते केवळ एक निमित्त !!)
आणि btw, लताजी सुध्दा मेहेन्दी हसन गुलाम अली यांना मानतात !!
सुरवातीच्या career मधे त्यांनीही पाकिस्तानी गायिकांची कॉपी केलीच होती ! आजही त्या सुरैय्या - नूर जहा यांनाही मानतात !
इतकेच नाही तर लता मंगेशकर ने उर्दु भाषेच्या शिकन्वण्या घेतल्या होत्या .
खर्‍या संगीताच्या चहत्यांना हिंदु - मुस्लीम , भारत - पाक असले तुमच्या सारखे फ़ालतु ,narrow minded विचार करायची गरज पडत नाही !


Sunidhee
Monday, September 10, 2007 - 8:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरंच ती विनोदी थीम म्हणजे पुर्ण फ्लॉप शो झाला.. एकही जण आवडला-ली नाही. भप्पी-मौली शो पण फ्लॉप झाला.
दूसर्‍या दिवशी दूर्दैवाने राजाचे 'परदेसी' एकदम पडले. मुसरत चे ओरडणे आवडले नाही.. त्याचे विनोदी गाणे म्हणजे कहर होता :-(. पूनम ने मला वाटते ह्यावेळेस दूसर्‍या दिवशी जास्त चांगले म्हटले बाकींपेक्षा. सुमेधा पण जरा सुधारली, बहुतेक बाहेर जाता जाता वाचली म्हणुन.


Santu
Tuesday, September 11, 2007 - 7:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिपांजली
रॉक पॉप म्हणले नाहि म्हणजे महान नाहित का)))) अग रॉक म्हणजे काय? चार डबडि गाढ्वाच्या शेपटाला
बांधली कि जो आवाज होतो ते रॉक संगित. आणि गाढवाची तान म्हनजे पॉप संगित. असल्या बाजारु आणि रतिब घालनार्‍या संगिताची तुलना
लताच्या गाण्याशी होवु शकत नाहि.

म्हणे मेहदि हसन, गुलाम अलि महान)))) ते महान आहेत ते गायकी मुळे नाहित गझल गायकित शब्दांना महत्व असते गायकीला नाहि. त्यात गायकीचा कस लागत नाहि. त्याने भीमसेना च "तिर्थ विठ्ठल" ची
तान घेवुन दाखवु दे नाहि जुलाब लागले तुझ्या गुलामाला तर नाव बद्लुन देईन.

%%% Post edited by Moderator %%%%

Moderator_5
Tuesday, September 11, 2007 - 2:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे लिहिताना कृपया सभ्यतेची मर्यादा पाळा...

Zakki
Tuesday, September 11, 2007 - 5:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खर्‍या संगीताच्या चहत्यांना
महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही संगिता खेरीज इतर कशाचा विचार करत नाही. इतर लोक मात्र आधी इतर गोष्टींचा विचार करतात, नि त्या विचारात संगीत बसले तर ठीक आहे, नाहीतर नाही.

हे असे नेहेमीच होते. अतीऽव दया, निधर्मी विचार असल्याने काहींना असे वाटते की राखीव जागा पाहिजेतच, त्याविरुद्ध ते काऽहीहि ऐकायला तयार नसतात, किंवा मुसलमानांना अटक करू नका, त्यांच्यावर गुन्हा सिद्ध झाला तरी त्याला फाशी देऊ नका, कारण 'बिचार्‍याला' बायका (हो, एकापेक्षा अधिकहि) नि मुले आहेत'. अरे पण त्याच्यामुळे जे मेले त्यांनाहि बायकामुले होतीच की! पण ते त्यांच्या कर्माने मेले!
बिच्चारा संजय दत्त! तो आमचा आवडता नट आहे हो, त्याला नका तुरुंगात टाकू. अहो पण त्याने चक्क कायदा मोडला की! तरी पण!

हे असेच चालते सगळीकडे. डोक्यापेक्षा भावना महत्वाच्या केल्या की असे होते.
कोणाचेच चूक वा बरोबर नाही. न संपणारे वाद!


Prajaktad
Tuesday, September 11, 2007 - 7:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बप्पिदा चा ड्रामा तर हास्यास्पद्च.... अरे खरा कळवळा असता तर किमान एक एपिसोड तर घरी बसुन दाखवले असते... ही आईडिया २००५ च्या शो मधली त्यावेळी ईस्माईल असाच शो सोडुन गेला होता..(मग,परत आला होता)
मौली नंतर मुस्सरत एलिमिनेट झालाय अस एकलय..खर खोट कळेलच फ़्रायडेला.



Santu
Wednesday, September 12, 2007 - 5:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय दिपांजली
कुठ गायब झालीस.
मुस्सरत अजुन आहे का
उडाला?

आणी दुसरा कोण बर तो अफ़जल खान का
सिद्दि जोहर? त्याच काय झाल

राग नसावा
उत्तर अवश्य देणे


post edited by moderator.

Deepanjali
Wednesday, September 12, 2007 - 5:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्तु ,
आधी तू सभ्य भाषेत लिही बरं माझ्या आवडत्या गायकां बद्दल .
तुझ्या सगळ्या posts खाली edited by moderator चा message येतोय .. :-)
मुस्सरत येत्या आठवड्या अम्धे शहिद होण्याची जाम शक्यता आहे , झालाही असेल एव्हाना , त्यात काही आश्चर्य वाटायचे कारण नाही , इतका चांगला गाणारा , ड्रामा न करणारा साधा मुलगा top 6 पर्यंत आला हेच खूप झालं ..
पण दुसरा पाकिस्तानी स्पर्धक ' अमानत अली ' मात्र पुन्हा एकदा top वर आहे .



Santu
Wednesday, September 12, 2007 - 11:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मॉड
हे काय? सगळ्या लिखाणावर तुमची गांधिवादी कात्रि का चालवताय?
कमाल आहे?


Deepanjali
Wednesday, September 12, 2007 - 4:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उचकी ,
अगदे अगदी !! .. ..


Deepanjali
Wednesday, September 12, 2007 - 5:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Must Watch,
मला क्लसिकल music मधले फ़ार कळत नाही पण अस्तित्व मधले ' चल चल मेरे संग ' सूफ़ी नक्कीच नाही .
मुस्सरत चा सूफ़ी आवाज मात्र या Indian semi classical किंवा या प्रकारच्या गाण्याला पण खूप suit झाला असं मला वाटलं , ऐका आणि express your opinion :-)

http://www.youtube.com/watch?v=JbogD2zPhb4 :-)

Uday123
Wednesday, September 12, 2007 - 6:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काहीतरी constructive करा. जा लाहोरात अन तिथल्या मुख्य चौकात वंदेमातरम किंवा माझे माहेर पंढरी गात गात फ़ोडा पाच पंधरा मुसलमान पाकिस्तान्यांची डोकी.

संतु हा आतताई पणा ठरेल. तु असे काहीही करु नये असे मला वाटते. मारणे, झोडणे ही आपली संस्कृती नाही आहे. त्यापेक्षा, संगीताची साधना/ तपस्चर्या कर, चांगले गाणे बजावणे (म्हणजे गायला) शीक, आणी मग या सर्वांची "छुट्टी" कर. (जगलो वाचलो तर?) मी तुझ्यासाठी SMS जरुर करेल्; आणी कर्कश्श ओरडता आले तर तुझ्या चाहत्यांमधे आणखीन वाढच होईल.:-)

Santu
Thursday, September 13, 2007 - 6:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिपान्जली
अग सुफ़ी संगित म्हणजे नुस्तत चिरक्या आवाजात
ओरडणे वाटते. तो नुसरत फ़ते तर किति चिरकतो
अंगावर पत्रा खरडल्यावर काटा येतो तसा काटा येतो बघ.

आणि दुसरि कोण ती मारक्या म्हशि सारखी दिसणारी अबिदा का कोण
अरे बाप रे बचाव इस सुफ़ि से.

आपल्या लताबाइंच "तु जहा वहि सवेरा" हे एकल्यावर
पारिजातकाच्या झाडा कालि सकाळि उभे राहिल्या सारखे वाटते. अगदि पवित्र आणि ताजे.

ता.क. कालच्या कोबडि ने श्रावणाची मस्त सांगता झाली
धन्यवाद


Deepanjali
Thursday, September 13, 2007 - 4:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या आठवड्याचे सापडलेले online updates:
Friday Theme: Black and White movie Songs

Aneek Dhar - Tumsa Nahi Dekha by Mohd rafi

Raja Hasan - Hum The Woh Thi Sama Rangeen (Chalti Ka Naam Gaadi)

Sumedha - Babu Ji Dhere Chalna

Saturday : Theme Wedding Songs

Chief Guest on Saturday are Tushar kapoor n Rajpal Yadav

Aneek Dhar - Maahi Ve from Kal Ho Na Ho (Score - 10/10/10)

Raja Hasan - Tenu Leke (Salaam-e-Ishq) - Nice song right..

Sumedha - Bole chudiyan from K3G




Tiu
Thursday, September 13, 2007 - 5:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुषार कपुर chief guest???
चांगलय चांगलय...

आणि आपल्या मुसर्रतनी कुठली गाणी गायली म्हणे?


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators