|
Santu
| |
| Wednesday, September 05, 2007 - 7:35 am: |
| 
|
दिपांजली मुस्सरत चे विडिओ वेळ काढुन बघा))))) आता मात्र कहर झाला बाई तुझ्या मुस्सरत प्रेमाचा. अग मला एक किलोमिटर वरुन या पाकड्यांचा वास सहन होत नाहि.( हे फ़क्त जुम्मे के जुम्मे अंघोळ करणार) आणि त्याचे विडिओ कोण पहाणार. तुला काय त्याने वलीमा (मेजवानी) ची लाच दिली आहे काय
|
Zakki
| |
| Wednesday, September 05, 2007 - 12:15 pm: |
| 
|
अहो संतू, एका वेळी एका गोष्टीकडे लक्ष द्यावे. गाणे ऐकताना गाणे ऐकावे, गाणे चांगले असले की झाले. वाटल्यास डोळे मिटून घ्यावे. तुम्हाला व्हिडिओ पहाताना सुद्धा वास येत असतील, तर जरा स्वत:च्या आजूबाजूला नजर टाका, थोडे अत्तर शिंपडा! ते जमत नसेल तर ऐकूच नये गाणे, पण कुणि ऐकत असेल, तर त्यांना आवडू दे, तुमचे काय जाते? त्यातून सर्व भारतीयांप्रमाणे तुम्ही नुसत्या बोंबा मारणार नि पुन: दास मुन्शीला (किंवा जे कोण मुसलमान धार्जिणे आहेत त्यांना) मते देणार! मग कशाला उगीच ओरडायचे?
|
Santu
| |
| Wednesday, September 05, 2007 - 12:31 pm: |
| 
|
जक्की डोळे झाकुन घ्यावे)))))अस कस या आपल्या पोरी (सॉरी महिला) जर त्या पाक्ड्याना मत द्यायला लागल्या वर कस गप्प बसणार. तुम्हि तरि गप्प बसला असता का?
|
Zakki
| |
| Wednesday, September 05, 2007 - 1:46 pm: |
| 
|
पुष्कळशा 'भारतीय' नेत्यांना मते देणे म्हणजे पाकीस्तान व मुसलमान यांना मते देणेच होय. कुणा भारतीयांचे कल्याण करतात ते? त्यामानाने तो गायक निदान चांगला गातो तरी.
|
Kedarjoshi
| |
| Wednesday, September 05, 2007 - 3:21 pm: |
| 
|
बिनधास्त प्राजक्ता. एकाच गान्याहुन ठरवायचे तर बघा राजा वंदे मातरम, अल्ला के बंदे पुनम वंदे मातरम, तडप तडप, अन ते आशाचे एक गाणे. अगदी मोली माईया माईया सुमेधा तिचे बहुतेक सर्व गाणे. हे गायक नाहीत स्पर्धक आहेत त्यामुळे त्यांना सर्व जॉनर मध्ये गाणे म्हणता आलेच पाहीजे (जसे बर्याच जनांना ईच्छा नसुनही ईंग्लीश चा पेपर द्यावाच लागतो तसे). अन DJ मुस्सरत ला बाकी काहीच येत नाही. ऑनीक चांगलाच गायक आहे. आशा, लता देखील सुरुवातीला शमशाद बेगम ची कॉपी करायचा मग ऑनीक काय वाईट.
|
Tiu
| |
| Wednesday, September 05, 2007 - 4:02 pm: |
| 
|
ऑनिक्: सोनु निगमची कॉपी. तिथे इंडियन आयडल मधे तो इमॉन आणी इथे ऑनिक! मुसर्रत्: चांगला गातो पण एकाच जॉनर मधे...बाकी बोंब आहे! अमानत्: आवाज चांगला आहे, पण contest winning नाही... असे गाणारे बरेच असतात आपल्या आजुबाजुला सुद्धा!! पुनम्: आवाजात जस्वींदर नरुलाची झलक दिसते. सुमेधा: उगीच कौतुक करुन ठेवलंय. मला तर अगदीच नाक बंद करुन गायल्यासारखा आवाज वाटतो. मौली: No comments!!! त्यातल्या त्यात राजा हसन चांगला आहे मग...म्हणजे ह्या ७ लोकांमधे...बाकी तोही फार extraordinary गातो असं नाही.
|
Tiu
| |
| Wednesday, September 05, 2007 - 4:15 pm: |
| 
|
आशा, लता देखील सुरुवातीला शमशाद बेगम ची कॉपी करायचा मग ऑनीक काय वाईट. >>> तो काळ वेगळा होता. त्यावेळी बोटावर मोजण्याइतके गायक होते...गायिका तर त्याहुनही कमी...त्यामुळे आशा लतानी सुरुवातीला शमशादची कॉपी केली असेल तर काही विशेष नाही...पण आता इंडस्ट्रीमधे इतके singers झाल्यावर तुमची स्वत:ची काही identity नसेल तर मग तुमचा निभाव लागणं कठीण आहे. There is only one kishor, one rafi, one sonu and one lata...no one can take their place! तुम्ही त्यांची कॉपी करत असाल तर ती तुमची घोडचुक आहे आणी तुमचा आवाजच तसा असेल तर ते तुमचं दुर्दैव आहे!
|
Maitreyee
| |
| Wednesday, September 05, 2007 - 4:21 pm: |
| 
|
ऑनिक वाईट नाहीच आहे. पण इंडस्ट्री मधे १०० सोनू च्या कॉप्या रोज येतात अन जातात त्यातलाच तो एक होईल. मुसर्रत एका genre मधे गातो पण त्यात तो Best आहे, त्या genre मधे लोक कमी आहेत, so he can prove to be 'the find' of the competition .. बाकी आयडॉल मधे सगळेच अगदी सुमार वाटत आहेत. ऑर्केष्ट्रा छाप आता सोनी वर Dancing with the Stars चे वर्जन, झलक दिखला जा ची झलक दाखवत आहेत, बघू कसे आहे ते. त्यांचे ते कॉमेडी सर्कस मला आवडले. स्वप्निल आणि अलि असगर दोघेही सही पर्फ़ॉर्म करतायत स्टॅंड अप शो मधे. पाहिले का कुणी?
|
Deepanjali
| |
| Wednesday, September 05, 2007 - 5:11 pm: |
| 
|
मुस्सरत कडून इतर गाणी ऐकयचीयेत कोणाला ?? कशाला हवेत कायम versatile singers?(Jack of all and king of none? ) मुस्सरत जेंव्हा सुफ़ी style गातो तेंव्हा काही तरी जादू च करतो असं वाटतं , जगाची परवा नसल्या सारखा बेभान होउन गातो !! स्पर्धा वगैरे सगळ्या पलीकडचा आहे तो ! इतके सामर्थ्य कोणातच नाहीये या आणि in general अत्ता पर्यंत जितके सारेगमप चे seasons येउन गेले त्या सर्व contestants मधे .. इतरांच्या मानाने सर्वात साधा ,down to earth आहे . राजा हसन पण जबरदस्त आहे ! ऑनिक मला तरी अजिबात आवडत नाही , पसंद अपनी अपनी !
|
Tiu
| |
| Wednesday, September 05, 2007 - 5:45 pm: |
| 
|
इतके सामर्थ्य कोणातच नाहीये या आणि in general अत्ता पर्यंत जितके सारेगमप चे seasons येउन गेले त्या सर्व contestants मधे .. >>> आतापर्यंतचे सगळे सारेगमपचे seasons follow केले आहेत का तुम्ही? उगीच हिमेश रेशमियाचं ऐकुन मत बनवु नका... सोनु निगम होस्ट करायचा त्यावेळच्या contestants ची जी व्हॉइस क्वॉलिटी होती ती आताच्या contestants मधे नाहीये! आता स्पर्धेचं commercialisation झालंय! सगळा पैशांचा खेळ आहे. चांगले गायक-गायिका शोधणं ही secondary priority झालीये. त्यामुळे एखादा बरा गाणारा गायक मिळाला तरी आपण असे खुश होतो. इतरांच्या मानाने सर्वात साधा ,down to earth आहे >>> हे आणी कसं काय कळालं तुम्हाला? हिमेश बोलला होता का कुठल्या एपिसोड मधे? मला तर तो मुसर्रत सॉलीड chapter वाटतो!! पसंद अपनी अपनी ! >>> हे बाकी अगदी खरं...कुणाला काय आवडेल काही सांगता येत नाही...
|
Deepanjali
| |
| Wednesday, September 05, 2007 - 6:09 pm: |
| 
|
मला आवडलेले प्रत्येक singers चे perfromances: मुस्सरत चे almost सगळेच ! राजा हसन : वन्दे मातरम http://www.youtube.com/watch?v=ymQ3nl1XFOw केसरीया बालमा http://www.youtube.com/watch?v=X1iuSLRf9sQ पिया हजी अली http://www.youtube.com/watch?v=jZcYpsB08uM अल्लह के बन्दे http://www.youtube.com/watch?v=vMR89MK-9M0 कच्चे धागे http://www.youtube.com/watch?v=L1Gd2SgdjiE चक दे फ़ट्टे http://www.youtube.com/watch?v=Ixz0HEY4xVA अमानत अली ये होसला http://www.youtube.com/watch?v=BHmohjvmqpE सावन बीता जाए http://www.youtube.com/watch?v=cMHQ1Bjt-uI मितवा http://www.youtube.com/watch?v=DWexDKAmXqE जिने मेरी दिल लुटीया http://www.youtube.com/watch?v=dSu4ZTXj3Hw रस्म - ए - उल्फ़ात http://www.youtube.com/watch?v=1oG_K3wk7RA पर्दा है पर्दा http://www.youtube.com/watch?v=OVhLMdLgHMA मोउली दवे : मैय्या मैय्या http://www.youtube.com/watch?v=-smg9jP6OuA ओमकारा - नमक इस्क का http://www.youtube.com/watch?v=H4Awyz-klSg हरप्रीत : कावा कावा http://www.youtube.com/watch?v=sWnmNdcqIe8 चन्ना वे घर http://www.youtube.com/watch?v=vgZ_PiZtRcw मेरा रंग दे बसन्ति चोला http://www.youtube.com/watch?v=QsH96BGzzs0 पूनम यादव्: वन्दे मातरम ( आनंद मठ ) http://www.youtube.com/watch?v=8JZlIKvAAZM सुमेधा चुपकेसे http://www.youtube.com/watch?v=dZ1zNsWEyKM निगाहे मिलाने को जी चाहता है http://www.youtube.com/watch?v=xGksRW0M7hs ऑनिक धर संदेसे आते है http://www.youtube.com/watch?v=9t_vZbvPJ_o प्यार कर के पछ्ताया http://www.youtube.com/watch?v=T4nHJRAY9IE दिल से http://www.youtube.com/watch?v=6aC3wbldv6w परवा मस्त कलंदर पण आवडलं अनिक चं .
|
Prajaktad
| |
| Wednesday, September 05, 2007 - 7:03 pm: |
| 
|
इतके सामर्थ्य कोणातच नाहीये या आणि in general अत्ता पर्यंत जितके सारेगमप चे seasons येउन गेले त्या सर्व contestants मधे ..>>>>> असच काही नाही..मी सारेगमाप २००५ पुर्ण follow केले होते.. त्यातिल निहिरा जोशी अल्टिमेट गायची... ज्या तयारिने आणी परफ़ेक्क्षन ति गायची तस मला या २००७ च्या स्पर्धेत कुणीच जाणवल नाही...उत्सुकता असेल तर निहिराची बरिच गाणी यु ट्युब वर आहेत.. २००७ च्या सारेगमात खुपच विस्कळीत पणा जाणवतो...एकतर हा प्रो.गजेन्द्राचा नसुन त्याच्याच असिस्तंट चा आहे...प्रेक्षकांशी bonding करन्यात फ़सलेला वाटतो.. आता सिंगर बद्दल... "मौली एका performance च्या पुण्याईवर टिकु शकलिय... सुमेधा चा आवाज बरा आहे...सुधारणेला बराच वाव आहे.पुनम अतिशय तार स्वरात गाते...तरीही सगळ्याच खुपच average आहेत. त्यामानाने मेल सिंगर खुपच बरे आहेत... राजा हसन आणी मुस्सरत काही टाईपची गाणी उत्तम गातात. अमानत ऑर्केस्ट्रा सिंगर टाईप आहे. बाकी उल्लेखनिय कुणीच नाही.
|
Sunidhee
| |
| Wednesday, September 05, 2007 - 7:07 pm: |
| 
|
मी आयडॉल पहात नाही कारण भांडण करण्यात ईतका वेळ घालवतात ते अन्नु मलिक आणि कंपनी. आणि गायक पण सो सो आहेत. एकदाच थो SS डासा पाहिला तेव्हा highlights दाखवत होते.. उदीत नारायण बर्याच जणाना म्हणाले म्हणे 'तूम जरूर फायनल पाँच मै आओगे'. तेव्हा शेवटी जावेद अख्तर बोलले, 'फ़र्स्ट टाईम ऐसा होगा की फ़ायनल पाँच मै नौ लोग होंगे'. खूप दिवसानी चांगला जोक ऐकला. असो, सुमेधा ची जायची वेळ आलेली दिसते आता.. तिच्या गाण्यात जास्त भावना येतच नाहीयेत. मौली ला स्वत:चा आवाज सापडेल तेव्हा बघु. सध्या तरी हुबेहुब गाण्यात ती तरबेज आहे. पण तिच्या मर्यादा कळल्यात. दर आठवड्याला नवीन नवीन गाणी म्हणायची, सतत प्रॅक्टीस करायची... ह्यातून consistancy रहाणे अवघड आहे. जी सध्या राजा, मु. आणि ऑनीक दाखवत आहेत.
|
Prajaktad
| |
| Wednesday, September 05, 2007 - 7:25 pm: |
| 
|
एकतर हा प्रो.गजेन्द्राचा नसुन त्याच्याच असिस्तंट चा आहे..इथे प्रो. म्हणजे प्रोग्रम या अर्थी लिहल आहे... आता स्टार व्हिओआय बद्दल्ल... एकतर दर्जा,सादरिकरण याबाबतित.्आ शो इतर शोपेक्क्षा खुपच उजवा आहे..कारण गजेन्द्रा सिंगचा या क्षेत्रातिल अनुभव..शान च होश्टिन्ग तर मस्तच.. सिंगर निवडतानाचीच फ़ेरी खुप टफ़ वाटली होती..त्यामुळे बरच चांगले स्पर्धक आत येवु शकले... अपवाद पहिल्याच एलिमिनेट झालेल्या बंगाली गायकाचा... मला तोषीचाही आवाज खुप आवडायचा,पण,तो वोट आउट झाला हर्शित पण मस्त गातो..किशोर ला फ़ोलो करत असला तरी.. नक्कल मात्र नाही. आभास रफ़िला follow करत असला तरी गातो उत्तम.. मुलिंमधे प्रियाणि, मिरांदे चांगल्या आहेत...पुण्याच्या अभिलाशाचा फ़क़्त आवाज चांगलाय...पण,मंजिल बहोत दुर आहे..सुमित्रा बरिय उगाच फ़ार कौतुक केलय तिच..
|
Deepanjali
| |
| Wednesday, September 05, 2007 - 8:24 pm: |
| 
|
Star VOI चे सगळे episodes नाही पण त्यातल्या काही famous singers ची गाणी शोधून ऐकली . कदाचित मी खूपच आपेक्षेने पाहिले असेन , कारण गजेन्द्र चा show आहे म्हणून , पण अगदीच आपेक्षाभंग झाला , पूर्वीची मजा नाही राहिली . आणि त्यातून झी ने इतका solid format आणि singers आणले कि त्यापुढे हा show जरा फ़िकाच वाटला . झी ने सुरवातीलाच आशा ताई गुलाम अलीं सारखे दिग्गज आणून बसवले .. फ़क्त आशा भोसलेला बोलताना ऐकणे हा सुध्दा एक experience होता ! आभास च्या बाबतीत पुन्हा तेच , गातो चांगला पण फ़ारच रफ़ी style. तोशी बरा होता पण त्या style ने गाणारे राजा - मुस्सरात खूप उजवे आहेत त्याच्या पेक्षा . मुलींची गाणी फ़ार नाही ऐकली , पिआनी का कोण चांगली वाटली त्यात .. इतर मुली चांगल्या असतील तर माहित नाही . पण नेमके प्रियानी पन eliminate झाली आणि तोशी ही .. झी चे judges काही फ़ार चांगले आहेत असं नाही पण त्या most irritating आदेश किंवा भडक डोक्याच्या अभिजित पेक्षा खूपच चांगले म्हणायचे ! गजेंद्र सारख्या माणसाने असले down market लोक बसवणे अगदीच शोभत नाही , त्याचे reputation असे आहे कि चांगले judges आणणे शक्य होते त्याला .. म्हणूनच somehow Star VOI कि बात कुछ नही .
|
Prajaktad
| |
| Wednesday, September 05, 2007 - 8:42 pm: |
| 
|
झी चे judges काही फ़ार चांगले आहेत असं नाही पण त्या most irritating आदेश किंवा भडक डोक्याच्या अभिजित पेक्षा खूपच चांगले म्हणायचे ! >>>आदेश त्या हिमेश आणी ईस्माईल पेक्षा बराच परवडला...शिवाय त्याचा सगळा टेंपरामेंट अलकाने सरळ केलाय.ऽभिजित तर अगदि ओके आहे... हिमेश ने आशा भोसले आली तेव्हा कसले तमाशे केलेयेत...त्यामुळेच दिग्गज कलावंतानी शो कडे पाठ फ़िरवली... हिमेश तर त्याच्या घराण्याच्या गायकांना इतका ओव्हर हाईप करतो की बास...ऑनिक अमानत आणी नसलेली प्रेमिका हा तर त्याचा नेहिमाचा formulaa .. (टीनएज पिढिला वोट द्यायाला अपिल करणारा ).. कुणी बेकार गायले तरि सगळे हाजि हाजि करत १० मार्क देणार...शिवाय प्रत्येक एपिसोड्मधे स्वताच गात सुटणारा फ़ुटबॉल बप्पिदा. त्यापेक्षा स्टार व्हिओआय मधे गाणी तरी चांगली एकायला मिळतात. anyways पसंद अपनी अपनी...
|
Chinya1985
| |
| Wednesday, September 05, 2007 - 8:51 pm: |
| 
|
मुसर्रत च बरच कौतुक चालु आहे पण तो काही इतका भारि नाहि. सुफ़ि सोडल तर त्याची इतर गाणी काहि ठिक नसतात. आता या मुसर्रत साठि सुफ़ी स्टाईलची गाणी आजच्या काळात कोण लिहिणार???अशा लोकांनी indipop मधे try कराव. तसा जुनुन पण sufi rock band आहे. गेल्या २ आठवड्यात कोण बाहेर गेल माहित नाहि पण मुसर्रत final जिंकायच्या लायकिचा नाहि. सुमेधा सुंदर असल्याने आणि मौलि बिंधास्त असल्याने शोची गरज आहेत. ३ गोष्टी ज्या शोमधे नियम करुन बंद करण आवश्यक आहे १)राजाच ठिकठिकाणि ढसाढसा रडण २)पुनमच उगच emotional बोलण ३) judges नी आशिर्वाद द्यायला सारखसारख stage वर जाण. माझ्यामते पुर्ण वर्षभरात ते contestants जितक्या वेळा पाया पडत नसतिल तितक्या वेळा शोमधे पाया पडाव लागत. उगच कशाला फ़ाल्तु नाटक??
|
Tiu
| |
| Wednesday, September 05, 2007 - 8:55 pm: |
| 
|
कुणी बेकार गायले तरि सगळे हाजि हाजि करत १० मार्क देणार >>> एकदम पटेश...'और मेहनत करनि चाहिये, लो नोट्स पर ध्यान दो, तुम इससे और अच्छा गा सकते थे' वगैरे म्हणायचं आणि वर १० मार्क्स द्यायचे. ह्याला काय अर्थ आहे? मागे एकद ऑनिकला बप्पीदानी ९ मार्क्स दिले तर त्या हिमेशनी इतका आरडाओरडा करुन ९ चे १० करायला लावले. मला तर वाटलेलं हिमेश बहुतेक रडणार आता! फ़ुटबॉल बप्पिदा. >>>

|
Chinya1985
| |
| Wednesday, September 05, 2007 - 9:16 pm: |
| 
|
दीपांजलीने मागे बर्याच ठिकाणि संगीतका विश्वयुध्द आहे आणि क्रिकेटशी तुलना केली आहे. अग दीपांजली हे 'संगितका विश्वयुध्द' वगैरे सगळ नाटक असत. ते काहि खर नाहि. जर खरच विश्वयुध्द आहे तर मग सगळ्याच देशांच्या गायकांना बोलवा,हिंदितच का कुठल्याही भाषेत गाण म्हणु द्या. क्रिकेटमधे सर्व भाषिकांना व देशांना येण्याची परवानगी असते त्यात एकच गोष्ट common असते ती म्हणजे क्रिकेट. मग या संगिताच्या विश्वयुध्दातहि एकच गोष्ट कॉमन असायला हवी ती म्हणजे संगित. भाषेचे barriers कशाला???पण असे होइल का???त्यांनी विश्वयुध्द म्हटल तरी ते होत नाहि. जनरल पब्लिसिटि स्टंट असतो तो. दुसर म्हणजे 'त्या' एपिसोडमधे म्हटल होत की ज्यांना भारत पाकिस्तानाची दोस्ती नको आहे त्यांनी अफ़वा पसरवली. या झीवाल्यांना इतक भारत पाक दोस्तीबद्दल पडल आहे तर त्यांनी सर्वात पाकविरोधी हिंदी सिनेमा 'गदर' बनवलाच का???त्यावेळी कुठे गेली होती भारत पाक दोस्ती???पाकिंनी भारतिय देशभक्तिपर गीते म्हणन्याबद्दल अफ़वा पसरवणार्या लोकांपेक्षा कितितरि पटिनी जास्त द्वेश 'गदर' या चित्रपटाने पसरवला होता आणि पसरवेल. हा कार्यक्रम संपला की या अफ़वा वगैरेही संपतिल पण सिनेमा तर पुन्हापुन्हा दाखवला आणि बघितला जातो. या अशा वर्षानुवर्ष चालणार्या माध्यमातुन झीवाल्यांनी पाकिस्तानविरोधी द्वेश कशाला पसरवला??
|
Sunidhee
| |
| Wednesday, September 05, 2007 - 10:28 pm: |
| 
|
prajakta , अरे ह्या Z आणि जजेस च्या बोलण्याकडे,वागण्याकडे फार लक्ष देउ नये. बहुतेकदा नाटकच असते. डोक्याला ताप होतो. ह्या सर्वातून नशिबाने जितके गाणे ऐकायला मिळते तेवढेच ऐकावे. हद्द म्हणजे Z ने तर मागच्या वेळी लालूप्रसाद यादव ला बोलावले. गाणे न समजणार्या माणसाला बोलवायचे तर निदान प्रामाणिक माणसाला तरी बोलवा. बाकी मला तरी शेवटी 'भारतीय' जिंकावा असेच वाटते.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|