|
Santu
| |
| Tuesday, August 28, 2007 - 12:21 pm: |
| 
|
मुस्लिम दहशत्वादाचे बळी की पुचाट नेत्यांचे 
|
Santu
| |
| Tuesday, August 28, 2007 - 12:24 pm: |
| 
|
उद्या आपल्या मुलावर ही हा प्रसंग येवु शकतो कदाचीत आपण सुध्दा 
|
पाकिस्तानशी संपूर्ण राजनैतिक संबंध तोडणे आवश्यक आहे. संबंध तोडले तर अधिकृतरीत्या सीमा सील करता येतील आणि पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देणे बंद करता येईल. त्यामुळे अनधिकृत / अधिकृत मार्गांने भारतात घुसणार्या पाकिस्तान्यांची संख्या आपोआपच कमी होईल आणि अर्थातच अतिरेकी कारवाया कमी होऊ शकतील. २००५ मध्ये भारतात पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट मालिका झाली होती. त्यावेळी सामने बघण्याकरता अनेक पाकिस्तानी नागरिक भारतात आले होते. त्यातले ३० - ४० पाकिस्तानी नागरिक पाकिस्तानात परत न जाता भारतातच लपून बसले. भारतीय गुप्तचर खात्याला त्यांचा अजूनही पत्ता लागलेला नाही. त्यांच्यापैकी काही जण अतिरेकीसुद्धा असू शकतील. क्रीडा, कला इ. सांस्कृतिक मार्गाने अधिकृतरित्या भारतात घुसणार्या अतिरेक्यांचा राजनैतिक संबंध तोडल्यावर आपोआपच प्रवेश अवघड होईल. म्हणून पाकिस्तानी कलाकारांना "सा रे ग म पा" या कार्यक्रमात बोलवू नये असे संतुला वाटत असावे. पाकिस्तानशी संबंध तोडल्याचा भारताला भरपूर फायदा आहे. तोटा काहीच नाही.
|
Santu
| |
| Tuesday, August 28, 2007 - 2:22 pm: |
| 
|
नुसते संबध तोडुन नव्हे तर कापाटात ठेवलेला अणुबॉम्ब चा वापर जरुर तर केला पाहिजे
|
Zakki
| |
| Tuesday, August 28, 2007 - 3:14 pm: |
| 
|
अणूबॉम्बचा वापर पाकिस्तानवर नाही तर दूऽऽर कुठेतरी चीनवर करण्यासाठी आहे. मी ज्यांच्याशी बोलतो ते एकजात सगळे म्हणतात की भारतीय नेतेच, मते मिळवून सत्तेवर येता यावे, स्वत:चा स्वार्थ साधावा या साठी मुसलमानांचे पाय चाटतात. त्यामुळे हे असे होते. अतिरेकी असले तरी त्यांना भारतात प्रवेश मिळतो, कारण त्यांचे इथले भाऊ बंद, ज्यांच्या धर्माप्रमाणे, देशापेक्षा धर्मबांधव जवळचा असतो, ते सरकारवर दडपण आणतात. आता याला एक उपाय. शांततामय उपाय असा की जेव्हढे मुसलमान मतदार आहेत त्यांच्यापेक्षा दुप्पट हिंदूंनी एकत्र येऊन एक मतदारसंघ स्थापन करावा, व जाहीर करावे, की जो उमेदवार मुसलमानांचे मत मागतो, त्याला कधीहि इतर मते मिळू देणार नाही. (म्हणजे, प्रचार करून, मारामारी करून नाही). त्या उमेदवाराला घटनात्मक हक्क आहे मुसलमानांची मते मागण्याचा, पण तो हक्क हवा असेल तर आम्ही पण घटनात्मक पद्धतीने तुमच्या विरोधी जंगी प्रचार करू शकतो!
|
Uday123
| |
| Tuesday, August 28, 2007 - 4:50 pm: |
| 
|
अणु चा फ़टाका कपाटातच राहू द्या (त्यांच्याकडे पण आहे, कमी पडले तर आणखीन मीळवतील). दोष पाक ला देण्यात खुप काही अर्थ नाही, आपल्यात बरेच काही आहेत. माझा स्वत: चा अनुभव, मुम्बै ला कार्गो मधून माझे सामान मीळवण्याचे वेळी, मला १०-१२ लोकशी वेगवेगळ्या वेळी, हुज्जत (अक्षरश: शब्दिक भांडण) घालवी लागली, ही सर्व लोकं "पैसा" ह्या एकाच गोष्टीला दैवत मानतात. ह्या लोकांना कामाचा नियमीत पगार मीळतो; हे भारत सरकरचे वर्ग-१, वर्ग-२ अधिकारी आहेत. आम्ही तुमचे सामान कुठलाही त्रास न देता काढून देतो, फ़क्त आठवण राहील अशी "प्रेमाची भेट" ($ रु) द्या. मी त्यांना खुप विनवून सांगीतले की, "माझ्या पेटीत फ़क्त कपडे/ मुलींचे खेळणे आहेत (हे सामान जास्त झाले होते म्हणून कार्गो) की, तुम्ही योग्य तपासणी करा, काय जो कयदेशिर चार्ज असेल तो घ्या, आणी मला जाऊ द्या." मी हे देखील विनवले की माझ्याकडे "१-२ ००० रु" द्यायला आहेत, पण मग मला पुढे २-४ दिवस guilty feeling होइल, म्हणुन मी तुम्हाला कुठलेही कायद्यात न बसणारे पैसे देऊ शकत नाही. मी चिवट पणा दाखवला, शेवटी सर्व सोपस्कार संपवून ७+ तासानंतर (एक पै न देता)बाहेर पडलो. माझ्याजागी हुशार माणुस आसता तर २ तासात बाहेर पडला असता. मागचा-पुढचा देतो, त्यामुळे न देणार्याला ऊगाचच त्रास. योग्य fielding लावली तर बाहेरून काय वाट्टेल ते आणु शकता, हा कटु संदेश मिळला. थोडीफ़ार हीच परिस्थिती, income tax, customs, cbi, कधी तरी धाडीच्या बातम्या येतात, लोकांना मुर्ख बनवण्यासाठी. बाहेच्या शत्रु पेक्षा ही घरातील किड (कर्करोग) जी आतून पोखरते आहे, ती जास्त धोकादयक आणी भयंकर आहे. ऊपाय?
|
बाकी हल्ली एक फ्याशन आली आहे. कुठे अतिरेकी अत्याचार झाले की जे कुणी सरकार असेल ते लष्करे तोयबा, जैशे महंमद ह्या "नेहमीच्या यशस्वी मंडळींना" श्रेय देते. निकटच्या शेजारी राष्ट्रांच्या नावाने एखाद दोन खडे फोडते. विरोधी पक्ष एखाद दोन बंद करतात आणि पुन्हा सगळे कसे शांत. भाजप तसला आणि कॉंग्रेसही त्यातलीच. षंढ लोक दुसरे काय करणार! निवडणूक होईपर्यंत तमाम जनता हे विसरूनही जाईल त्यामुळे सरकारला दोषी लोकांना शोधण्यात काहीही स्वारस्य नाही.
|
Santu
| |
| Wednesday, August 29, 2007 - 5:05 am: |
| 
|
१९९५ पासुन नुसते दहश्त्वादि हल्ल्यात ४६००० लोक मरण पावलेत. तर नक्षल्वादि हाल्ल्यात ४५०० तरि सुध्दा दिल्ली स्फ़ोट असुद्या की मुबै रेल्वे स्फ़ोट यातिल जे मास्टरमाईंड आहेत त्याना अजुन तरि सरकार हाथ लावु शकले नाहि. मग त्यात दवुद जैश चा म्होरक्या,मेमन, हाजी बिलाल आहे. नुसते चार दोन लोक पक्डायचे व नंतर लोक ही विस्रुन जातात. आता तर पोटा रद्द झाल्या मुले पोलिसांचे काम अवघड झाले आहे. कारण दह्शत्वाद्या विरुध्द कोणि पुरावा द्यायला पुढे येणार नाहि. म्हणुनच भारतिय मुसल्मान पोटा ला विरोध करातायत. अजुन हि वारानसि दिल्लि मुम्बै येथिल केसेस पोलिसाना सोडविणे जमले नाहि. भारतिय मुसल्माना चा सह्भाग या सर्वात आहे. मुम्बैत रेल्वेत झालेल्या स्फ़ोटात ज्यानी हे बॉब्म ठेवले ते सर्व भारतिय्च होते फ़क्त त्यांचे ट्रेनिन्ग पाकिस्तानात झाले होते. पण प्रत्येक वेळीस नुसते पाकिस्तान च्या नावाने बोम्ब ठोकुन इथल्या मुसल्माना चा सह्भागा कडे सर्कार दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे दह्शत वादाला बळि पडण्याबबत आपला इराक़ नंतर सर्व जगात दुसरा नंबर आहे.
|
Santu
| |
| Wednesday, August 29, 2007 - 2:01 pm: |
| 
|
हैद्राबाद स्फ़ोटाचे बळि याना पाहुन कधीतरी पंतप्रधानची झोप उडते का? 
|
Santu
| |
| Wednesday, August 29, 2007 - 2:02 pm: |
| 
|
आणखी काहि अभागि जिव इस्लामि दहशतवादाचे 
|
Santu
| |
| Wednesday, August 29, 2007 - 2:03 pm: |
| 
|
इस्लाम च क्रुर चेहरा 
|
Zakki
| |
| Wednesday, August 29, 2007 - 2:23 pm: |
| 
|
शेंडेनक्षत्र, यालाच भारतीयांची 'कार्यक्षमता' म्हणतात. तुम्ही लिहिले तस्सेच केले म्हणजे कसे, उगाच चौकश्या करायला नको, इथल्या कुणाला जबाबदार ठरवायला नको, (त्यांची मते, पैसे हवे असतात ना!), पुन: असे होऊ नये यासाठी काही करायची जबाबदारी नाही. कारण 'आम्हाला काय माहित?' त्यांनी केले. ते केंव्हा करतील ते काय आम्हाला आधीच कसे कळेल?' अश्या अनेक कारणांनी तुम्ही सांगितलेली पद्धत हीच सर्वात जास्त कार्यक्षम पद्धत आहे. अमेरिकेत असले काही झाले की उगाच बर्याच लोकांची झोप उडते, विशेषत: सरकारातल्या लोकांची. पोलिस, सी. आय. ए., निवडून आलेले लोक एकजात सगळे 'प्रचंड बिझी' होतात, वेडपट कुठले. जनता सुद्धा मूर्ख हो. प्रश्न विचारतात, जेंव्हा प्रॉब्लेम्स आले तेंव्हा तुम्ही काही केले नाही, आम्ही का म्हणून तुम्हाला मत द्यायचे? मेरा भारत महान.
|
Disha013
| |
| Wednesday, August 29, 2007 - 6:37 pm: |
| 
|
खरच मेरा भारत महान! १५ ऑगस्टला सगळे सतर्क असतात घातपात होईल म्हणुन, जसे काही बाकिचे दिवसांचा मुहुर्त चांगला नसतो या दह्शतवाद्यांसाठी! आमची बुवा एक गोष्ट चांगली झालीये,ती म्हणजे माझ्या हातुन अजुन एक्दाही मतदान झालेले नाही. तशी संधीच आली न्हवती नि आता परदेशात म्हणुन. पण आता मला त्याचा आनंद वाटतोय. आहे कोण इथे लायक उमेदवार? भारतात परत जावुच आम्ही, माय्भुमी,नातीगोती सोडवुन आम्ही दोघेही राहु शकणार नाही. पण एक मात्र नकी की मी मतदान करणार नाही. आणि जर कधीकळी ते सक्तीचे केले गेले तर बाद होईल असेच बघेन!
|
दिशा तु मतदान केले नाहीस तर ती अंत्यंत खेदाची गोष्ट होईल. जर तुला मतदान करायचेच नसेल (नालायक उमेदवारांना) तर तु स्वत का नाही उभी राहात (निदान नगरपालीके साठी, मी मजा म्हणुन हे विधान करत नाही ये) कारण जो पर्यंत सु शिक्षीत लोक उभी राहानार नाही तो पर्यंत असे होतच राहानार. जर राजकारनाला करियर म्हणुन बघीतले तर बर्याच बाबी साध्य होतील. ( तसेच मी फुकटात उपदेश ही देत नाही तर माझ्या काकांना मी उभे राहान्यास भाग पाडले होते व मी देशात गेल्यावर माझ्या बायकोला उभे करनार त्याची मानसिक तयारी गेल्या दोन तिन वर्षा पासुन करुन घेतोय).
|
Mandard
| |
| Thursday, August 30, 2007 - 7:15 am: |
| 
|
( तसेच मी फुकटात उपदेश ही देत नाही तर माझ्या काकांना मी उभे राहान्यास भाग पाडले होते व मी देशात गेल्यावर माझ्या बायकोला उभे करनार त्याची मानसिक तयारी गेल्या दोन तिन वर्षा पासुन करुन घेतोय). -------- केदार मग तुम्ही बाळासाहेबांसारखे किंगमेकर होणार तर. all the best अगदी मनापासुन.
|
Shravan
| |
| Thursday, August 30, 2007 - 10:22 am: |
| 
|
बर्याच गोष्टी आता उजेडात येत आहेत त्या स्फोटाबद्दल. पोलीस व गुप्तचर यंत्रणेला घातपात होणार याची कुणकुण होती. त्यांनी त्यासाठी व्यापक शोधमोहिम घेण्याची परवानगी सरकारकडे मागीतली होती. पण त्या ग्रेट रेड्डी सरकारने सामाजिक असंतोष निर्माण होईल म्हणून ती नाकारली (म्हणजे कोणत्या बेसिस वर ती नाकारली असेल हे सुज्ञास सांगणे न लगे). त्याच्या षंढपणाचे हे बळी आहेत. आपण केवळ निषेध सोडून काही करू शकतो का? त्या सरकारला (रेड्डीला) जाब कोण विचारणार? इथे मुद्दाम मी त्या राजकिय पक्षाचे नाव घेतले नाही. अन्यथा इथे सुद्धा पक्षीय राजकारणी आहेतच. संगमनेरच्या कॉलेजचा एक युवक मारला गेला या स्फोटात. त्याचे वडिल सहकारी साखर कारखान्यात कामगार आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ते त्याला शिकवत होते. हा एकुलता एक मुलगा होता. अशाच ४४ वेदना सरकारच्या लाखांच्या भरपाईने मिटणार आहेत का? मुळ प्रश्नाकडे, सरकारच्या नाकर्तेपणाबद्दल विचार करणारे कुणी आहेत का? सकाळ चा अग्रलेख्: http://esakal.com/esakal/08302007/Sampadakiya83E73329AB.htm
|
Santu
| |
| Thursday, August 30, 2007 - 11:57 am: |
| 
|
केदार तु किंग मेकर होणार तर)))) बाकी यशवंतरावाच्या गावची मानस कुजक बोलण्यात कुणाला हार जाणार नाहित.
|
Santu
| |
| Thursday, August 30, 2007 - 2:13 pm: |
| 
|
हैद्राबाद नरसंहार 
|
Santu
| |
| Thursday, August 30, 2007 - 2:14 pm: |
| 
|
कॉग्रेस च्या राज्यात राहतात हिच यांची चुक 
|
>>मी देशात गेल्यावर माझ्या बायकोला उभे करनार केदार, ब्राव्हो ! देता ये असेल तर तिलाच मत देईन. मला वाटत एकदा राजकारणात शिरल की १००% इमानदार रहाणे अशक्य होते. (याचा दबाव, त्याचा दबाव). तर अशा वेळेस, उदाहरणार्थ, तुझी बायको निवडून आल्यास तिला कोणते पेच पडू शकतात आणि त्यातून कसे बाहेर पडायचे यावर एक वैचारीक खल फ़लक उघडावा.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|