|
psg यांच्या 'या कथेवरून' ही चर्चा सुरू झाली होती.
Bee
| |
| Friday, August 31, 2007 - 11:14 am: |
| 
|
अज्जुका, इथे कुणीच तुझ्या पोष्टींवर आक्षेप घेत नाही आहेत. मेलवरून कुणी काही बोललं असेल तर सोडून दे. खर तर तुझे पोष्ट एक नाही तर दहावेळा वाचावे इतके सुंदर आणि विचारप्रवर्तक आहेत. सोबत स्लर्टीभाऊंचेही. तेंव्हा आणखी लिही. मॉड, नाही हीचे पोष्ट इथेच राहू द्या अशी नम्र विनंती.
|
योग अरे आहेस कुठे? चल एकदा सो sssss ड ऐकायला पाहीजे
|
Sandu
| |
| Friday, August 31, 2007 - 6:31 pm: |
| 
|
अज्जुका. तुच तुझ्या posts delete करु शकतेस. FYI
|
Giriraj
| |
| Saturday, September 01, 2007 - 5:47 am: |
| 
|
काय अज्जुका.. तुला असल्या स्टंटबाजी करायची गरज कधिपासून पडू लागली?
|
Ajjuka
| |
| Saturday, September 01, 2007 - 5:51 am: |
| 
|
स्टंटबाजी कसली रे. इथे गंभीरपणे लिहिणारे दुसर्या बीबी वर जाऊन कसलं पेटलंय बघ असं म्हणत विनोद करताना बघितले. मग म्हणलं आपण लिहिलं आपलं मत म्हणून प्रामाणिकपणाने पण लोक तर केवळ मजाच बघणार असतील तर मरूदेत ना.. म्हणून म्हणलं उडवून टाका.
|
Giriraj
| |
| Saturday, September 01, 2007 - 5:55 am: |
| 
|
कुणाला मजा येत असेल तर चांगलच की... ते कोण म्हणालंय ना.. 'करील मनोरंजन जो मुलांची, नाते जडते प्रभूशी तयाचे' वगैरे...
|
Akhi
| |
| Wednesday, November 14, 2007 - 9:36 am: |
| 
|
माझ्या मते तर संधी दिली होती आक्काना सुधा पण आवाज ऐकत थांबणे शी.............. काही असु दे psyco problem किंवा स्वभावच...... watever पण ह्या गोष्टी जर त्रास होतो तर हा मार्ग अतिशय योग्य आहे.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|