Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 28, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » १५ ऑगस्ट नी सारेगामपा च्या निमीत्ताने » Archive through August 28, 2007 « Previous Next »

Antara
Friday, August 24, 2007 - 3:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कलेचं कौतुक करणं ह्यातच आपल्या मनाचा मोठेपणा आहे. असं न करणे हे तुमच्या मनाच्या कोतेपणाचं लक्षण आहे.
>>>हे बाकी टिव ने एकदम निट लिहिले. बाकी टिव टिव कशाला चालु आहे ते कळत नाहि. अब्बे स्वत्:ला गाणे आवडले तर वाजवा टाळ्या, नाहि ऐकवत, नाहि पटत तर बन्द करा टिवी. यापेक्षा जास्त काहीही करता येणारे का? भडकून उपयोग काय :-O

Tiu
Friday, August 24, 2007 - 5:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाकी टिव टिव कशाला चालु आहे ते कळत नाहि.>>

ते तुम्हाला कळणारही नाही...तुम्ही टाळ्या वाजवा. :-)

Santu
Monday, August 27, 2007 - 12:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिपांजली

आता परवाचाच हैद्रा बाद चा स्फ़ोट
झाला. त्यात प्रामुख्याने लहान मुले व बायका मेल्या( laser show ला बहुदा लहान मुलेच जास्त असतात)
त्यांच्या कुटुंबियाना तु या पाकड्यांना sms पाठवायला सांगशील का?


Deepanjali
Monday, August 27, 2007 - 12:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्तु ,
त्या स्फोटाचा आणि सारेगमप मधल्या पाकिस्तानी गायकांचा काय संबंध ?
फ़क्त पाकिस्तान मधून आलेत म्हणून कलाकारांना सुध्दा अतिरेकी म्हणणार का तुम्ही ?


Santu
Monday, August 27, 2007 - 2:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिपांजली

नुसते पाकिस्तानातुन आले म्हणुन विरोध करणार का)))) हे तु मारले गेलेल्या च्या आई वडिलांना म्हणु शकशील का? आपलेच देश बांधव
आपल्या कच्या बच्च्यांच्या म्रुत्यु ला जबाबदार
असणार्‍या देशांच्या नागरिकांचा उदो उदो करतायत हे पाहुन त्यांना काय वाटत असेल? रोजच म्रुत्यु चा सामना करणार्‍या व सिमेवर दहशत वाद्याच्या गोळी ला बळि पडणार्‍या जवानांच्या मुला बाळांना असे वाटत असेल की मग आपण तरि यांना कश्याला विरोध करायचा? असे त्यांना
वाटले तर त्यात काय चुक आहे.?

झी वाल्यांची हिंमत
असेल तर त्यानी हा कार्यक्रम हैद्राबाद मधे घेवुन दाखवावा.
हे आहेत हैद्रबाद बॉम्ब स्फ़ोटाचे फोटो.


Santu
Monday, August 27, 2007 - 2:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हैद्राबद ब्लास्ट चा फोटो टाकायला
विसरलो हा फोटो

हा मेले ला मुलगा १० वर्षाचाच वाटतोय बघ कीति क्रुर अहेत हे मुसल्मान पकिस्तानी. हा खरा चेहरा आहे या पाकड्यांचा


Satishmadhekar
Monday, August 27, 2007 - 2:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> सन्तु ,
त्या स्फोटाचा आणि सारेगमप मधल्या पाकिस्तानी गायकांचा काय संबंध ?

आणि समजा त्या कलाकारांमधला एखादा अतिरेकी असला तरी त्याच्या कलेचं कौतुक करायला काय हरकत आहे? कलाक्षेत्रात राजकारण आणलंच पाहिजे का?

कलाकारांवर बहिष्कार टाकण्यापेक्षा चर्चेच्या माध्यमातूनच प्रश्न सुटतात असं थोरामोठ्यांच मत आहे.


Deepanjali
Monday, August 27, 2007 - 3:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्तु ,
कोणाच्या खर्‍या चेहर्‍या बद्दल बोलत आहात , अतिरेक्यां बद्दल असाल तर sorry, तुमचा BB चुकतोय .

या फोटोंचा आणि सारेगमप मधे आलेल्या गायकांचा काय संबंध , आणि त्या फोटो मुळे प्रत्येक पाकिस्तानी हा अतिरेकीच असतो हे कसे सिध्द होते म्हणे ??

कुठल्याही सामान्य माणसावर पुराव्या अभावी असले गंभीर आरोप करण्या आधी विचार करून बोला .
समजा मोहंमद हनीफ़ वर चे आरोप ऑस्ट्रेलीया मधे सिध्द झाले असते तर तुम्ही सरसकट सगळ्या भारतीय मुसलमानांना दहशतवादी म्हंटले असते का ?
किंवा एखाद्या ऑस्ट्रेलीयन नागरीकाने सरसकट सगळ्या भारतीयांना अतिरेकी म्हंटलेले तुम्हाला चालले असते का ?
तेंव्हा उगीच कोणीही ' अतिरेकी ' असण्या सारखी उथळ आणि भडक विधाने करण्या आधी जरा विचार करून बोलत चला .




Santu
Tuesday, August 28, 2007 - 4:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिपांजली
अजुन तु एका प्रश्नांचे उत्तर का टाळत आहेस दिपांजली.
मी तुला विचारले आहे की तु या बळी गेलेल्या च्या दुर्दैवी बालकांच्या
आई वडिलांना पाकिस्तानी गायकाना समर्थनार्थ sms पाठवायला
सांगशील का?

आणी दुसरे मोहमद हनिफ़ वर आरोप "सिध्द" झाले नाहित.
एवढेच. नाहितर स्वतहा च्या भावचे उद्योग याला माहित नाहित असे म्हणणे धाडसाचे ठरेल.

भारतीयना (मुसल्;मान) अतिरेकी म्हणले तर चालेल काय)))))म्हणजे काय ते अतिरेकि नाहित? अग बाई यानिच तर फ़ळणी घडवुन पाकिस्तान निर्माण केले ही गोष्ट तर सर्वात मोठा पुरावा आहे की हे लोक अतिरेकी आहेत.यानिच तर त्या वेळि direct action करुन सर्वात मोठे (१कोटि हिंदुना कंठ्स्नान घालुन) दहशत्वादि क्रुत्य करुन आपली फ़ाळणी ची मागणी मान्य करायला ब्रीटीश सरकारला भाग पाडले.
एवढे होवुन सुध्दा त्यावेळि ही घातक जमातिचे transfer of populatiton गान्धी च्या घातकी "सदगुण विक्रुति" मुळे शक्य झाले नाहि.त्या घातकी
अहिंसेची हिंसक फ़ळे आज आपला देश भोगतोय.
आजसुध्दा पाकिस्तान चा काश्मिर च्या दह्शत वादास पुर्ण पाठिंबा आहे. ते त्याला स्वातंत्र्य्युध्द म्हणत असताना व तिथे आपले जवान रोज मरत
असताना तुला या पाकड्यां ची गाणी एकण्यात रस वाटतो ही पण एक गांधिच्या कुळातील "सदगुण विक्रुतिच" आहे

जर भारतीय मुसल्मान अतिरेकी नाहित तर यांचा "पोटा"ला का विरोध?


Santu
Tuesday, August 28, 2007 - 4:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणी हनिफ़ सुटल्या मुळे जरी तुला आंनंदाच्या उकळ्या
फ़ुटत असल्या तरी काफ़ील (आता मेलेला) व साबील
यांनी ब्रीटन मधे विमान तळ उडवण्याचा कट केला होता हे सिध्द झाले आहेच.


Deepanjali
Tuesday, August 28, 2007 - 5:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी तुला विचारले आहे की तु या बळी गेलेल्या च्या दुर्दैवी बालकांच्या
आई वडिलांना पाकिस्तानी गायकाना समर्थनार्थ sms पाठवायला
सांगशील का?

<<<<मी आधीच संगितलं तुम्हाला कि त्या स्फोटांचा आणि पाकिस्तानी गायकांचा संबंध लावणे हेच अतिशय उथळ आणि बालीश विधन आहे !
आणि तुम्ही ज्या लोकांचं example दिलय त्या लोकांना सध्याच्या परीस्थीती मधे हा किंवा इतर कुठला entertainment program पहायचा mood असेल का ?
तरीही खरच कोणी पहातच असेल आणि त्यांना खरच अमानत किंवा मुस्सरत ची गायकी आवडत असेल तर जरुर करावे की vote!



Deepanjali
Tuesday, August 28, 2007 - 5:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणी दुसरे मोहमद हनिफ़ वर आरोप "सिध्द" झाले नाहित.
एवढेच. नाहितर स्वतहा च्या भावचे उद्योग याला माहित नाहित असे म्हणणे धाडसाचे ठरेल.
<<<चला म्हणाजे भारतीय हनिफ़ वरून उद्या तुम्हालाही भारतीय म्हणून कोणी त्याच्याच category मधे टाकले तरी तुमची हरकत नसावी ( परक्या देशातल्या व्यक्तीला भारतीय हिंदु काय किंवा मुस्लीम काय .. ते अख्या भारतीयांना एकाच माळेतले धरणार )
बाकी तुम्ही केलेली भारतीय मुसलमानां विषयी विधाने ही भयानक हस्यास्पद आहेत !
तुम्हाला परमवीर चक्र विजेते अब्दुल हमीद किंवा अगदी आपले अब्दुल कलाम ही अतिरेकी च वाटत असणार !
जरा अतिरेकी शब्दाच्या अर्थाची उजळणी करून या पाहू कोणावरही काही आरोप करण्या आधी !


Santu
Tuesday, August 28, 2007 - 7:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमानत मुसररत ला खुशाल करावे कि vote )))) तुझ स्वतहा च कुणि मेल नाहि ना तिथे म्हणुन तुला तस वाटतय ज्याच जळत त्यालाच
कळत बाई. तुला काय फ़रक पडतोय. तुला मुस्सरत का कोण
पाकडा जिन्कला म्हणजे झाल. मग तिकडे कोणि भारतीय मरेना का आपल्याला काय
आपला मुस्सरात......( बर मुशरफ़ म्हाणाली नाहीस तुझा काय नेम नाही म्हणा)

आता कलामासारखे)))) किति मग का विरोध करतायत "पोटा"ला त्यांचा विरोध म्हणुन तर
कॉग्रेस नी पोटा हटवला ना. अजुन मुम्बै, मालेगाव चा तपास लागला
नाहि का लागेल स्फ़ोट करायचे आणि पाकिस्तानात पळायचे
परत तुमच्या सारखे "शौकिन" आहेत vote द्यायला.

अजुन ही मुम्बै रेल्वे चा masterminde bilaal व दऊद ला या पाकड्यानी च शरण दिलि आहे हे तुला ठाउक नाहि वाटत. कस असणार तु आप्लि बसलीस ति दिड दमडिची गाणी एकत.

आणि मुसल्मान मानतात फ़तव्याला मुल्ला आणि मौलविला
कलामला नाही.

बाकी तुझ पाकिस्तान प्रेम मात्र अचाट आहे बर का.


Mandard
Tuesday, August 28, 2007 - 7:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिपांजली एक सल्ला संतु या ID च्या नादाला लागु नको.

Shyamli
Tuesday, August 28, 2007 - 12:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाकी तुझ पाकिस्तान प्रेम मात्र अचाट आहे बर का. >>>
यात पाकिस्तान प्रेम कुठे आलं........फक्त गाण्याबद्दलच बोलतीये की ती, आणि ते गाणारे पाकि आहेत एवढच


Deepanjali
Tuesday, August 28, 2007 - 1:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्तु ,
तुम्ही V & C करताय कि तुफ़ान विनोदी काहीतरी लिहायचं म्हणून डोकं फ़िरल्या सारखं वाट्टेल ते भडक बोलताय


Tiu
Tuesday, August 28, 2007 - 2:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीपांजली,
तुम्ही जे सारखा सारखा 'पाकिस्तानि अतिरेकी असण्याचा आणी सारेगमप मधे पाकिस्तानि गायक बोलावण्याचा काय सम्बंध' असा मुद्दा मांडताय त्याबद्दल!

काही पाकडे अतिरेकी आहेत म्हणजे त्या देशातले सर्वच लोक अतिरेकी आहेत असं नाहिये...मान्य! अर्थात 'काही'ची संख्या किती हा पुन्हा वादाचा मुद्दा आहे.

पण मला फक्त इतकच कळतं की any government represents the country it operates in and decisions taken by the government are reflection of majority of the people in it's country.

ज्या देशाच्या सरकारचे आचार विचार भारतविरोधी आहेत त्या देशातल्या लोकांशी कुठल्याही प्रकारचे सम्बंध ठेवण्याची काय आवश्यकता आहे?

आता ह्यावर पुन्हा 'पाकिस्तानि सरकारचे विचार भारतविरोधी असण्याचा आणी पाकिस्तानी गायकांना भारतात बोलावण्याचा काय सम्बंध' असा प्रश्न कृपया विचारु नये!
:-)

Santu
Tuesday, August 28, 2007 - 2:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिपांजलि
डोके फ़िरल्यासारखे भडक बोलताय)))) आता हे तुझ काय तरि एडताक. यात मि काय भडक बोललो हे पाकडे
स्फ़ोट घडवतायत हे खोटे. का मुसल्मान पकिस्तान धार्जिणे आहेत हे खोटे. उलट तुच त्या मुसरत कि (मुशरफ़) प्रेमाने आंधळी. झालि आहेस.
आता हे सगळ अस आपली माणस मरत असताना या पाकड्यांची गाणी एकत बसण(आवडिने) हे कुणालाच न पटण्यासारखे आहे.


Vinaydesai
Tuesday, August 28, 2007 - 2:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोण चूक कोण बरोबर काहीही असो.. पण गेली साठ वर्षं ज्या देशाने भारताशी नफरत करण्यात घालवली आहेत, ज्यांच्याशी लढताना, सीमेवर आपल्या जवानाना आणि देशात निरपराध लोकांना रोज मरण येते, त्यांच्या कलाकारांना चाटायची काहीही गरज नाही...

(मग ते चांगले असोत, अप्रतीम असोत नाहीतर देवाचे प्रेषित असोत...)


Divya
Tuesday, August 28, 2007 - 2:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला आपल सरफ़रोश movie आठवुन गेला, त्यातला पाकिस्तानी शायरच जे नसरुद्दिन शहाने काम केलय ते लाजवाब. शेवटी हाडाचा कलाकार जरी असला तरी तीच व्यक्ती हाडवैरी नाही हे साबीत करण फ़ार अवघड आहे. केसाने गळा कापणारीच जात आहे चांगले लोक असतील पण किती फ़ार नाही. द्वेषाची मुळ त्या लोकांमधे त्यांच्या सरकारने आणि मिडीयानेच इतकी घट्ट रुजवली आहेत कि सारासार विचार करण्याची क्षमताच फ़ार कमी प्रमाणावर आढळेल. कधी पाकिस्तानी TV वरच्या बातम्या बघितल्यास जाणवु शकेल.
खरच चांगले गातात यात वाद नाही पण पाकिस्तानी म्हणुनच गातात, फ़क्त एक स्पर्धक म्हणुन नाही हे विसरले जात नाही.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators