|
Ram3
| |
| Thursday, August 09, 2007 - 6:24 am: |
| 
|
गावासाठी केरळच्या डॉक्टरचे ८० कोटी रुपये ह्यूस्टन, ता.८ - अमेरिकेत मेंदूविकारतज्ज्ञ म्हणून डॉ. कुमार बाहुलेयन (वय ८१) यांनी नावलौकिक मिळविला. स्वतःचे विमान ठेवण्याइतकी संपत्तीही कमावली. तरीही त्यांची गावाची ओढ कायम राहिली. ....... त्यांनी या गावाच्या विकासासाठी ८० कोटी रुपये देणगी म्हणून दिले आहेत. केरळमधील चेम्मनकरी या खेड्यातील एका गरीब दलित कुटुंबात त्यांचा जन्म झाला. आयुष्याचा सुरवातीचा खडतर टप्पा पार केल्यानंतर अभ्यासातील हुशारीमुळे त्यांना अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली आणि तिचे त्यांनी सोने केले. न्यूरोसर्जन म्हणून त्यांनी तेथे बस्तान बसविले. रोल्स राइस, पाच मर्सिडीज, स्वतःच्या मालकीचे विमान, भव्य निवासस्थान असे आलिशान आयुष्य ते जगत आहेत. त्यांचे वास्तव्य १९७३ पासून बफेलो येथे आहे. बाहुलेयन यांनी सांगितले, ""माझ्या जन्माच्या वेळी माझ्याकडे काहीही नव्हते. जातानाही काही नसेल. सध्या माझा वानप्रस्थाश्रम सुरू आहे. आता मला काही मिळवायचे नाही. माझ्या शिक्षणासाठी गावकऱ्यांनी मदत केली. त्यांचे मी देणे लागतो. ते दिल्याने आता मी सुखाने मृत्यूकडे वाटचाल करीन.'' बाहुलेयन यांना प्रदूषित पाण्यामुळे त्यांच्या भावांचा झालेला मृत्यू पाहावा लागला. त्यातून त्यांना डॉक्टर होण्याची प्रेरणा मिळाली. अस्पृश्यतेच्या झळा सोसत त्यांनी जिद्दीने उद्दिष्ट गाठले. आता आयुष्याच्या संध्याकाळी त्यांना त्यांच्या पैशांतून गावात वैद्यकीय सुविधा व्हाव्यात असे वाटते. त्यांनी वैद्यकीय सेवेद्वारे समाजकार्यही हाती घेतले आहे.
|
Mahaguru
| |
| Monday, August 20, 2007 - 8:17 pm: |
| 
|
महाराष्ट्र व्यापारात मागे का? http://www.ndtvprofit.com/homepage/storybusinessnew.asp?id=40130&template=&ch=8/19/2007
|
परत एकदा भारतात बॉम्बस्फोट. यावेळी हैद्राबाद मध्ये. राष्ट्रपती नी पंतप्रधान यांनी निषेध नोंदवीला. (कुनाकडे? दहशतवाद्यांकडे बर बाबा नोंदवा काय निशेध नोंदवायचातो. ते जसे काही दखल घेतात तुमची.)
|
मला खात्री आहे की विद्वान पंतप्रधान व थोर थोर त्यागमूर्ती सोनियादेवींनी आपला अनुभव व बुद्धी पणाला लावून निषेधाचा मसुदा तयार केला असेल. मला पूर्ण खात्री आहे की हा मजकूर वाचून मुशर्रफ़ व त्याचे अतिरेकी मैतर भीतीने चळाचळा कापू लागले असतील. जसे सूर्याची किरणे जगात सर्वदूर पसरतात तद्वत हा निषेध बिनबोभाट मुशी व अतिरेक्यांकडे पोचेल ह्याची ग्यारंटी मी देतो. ह्या कडक निषेधामुळे भारतातील अतिरेकी कारवायांना पूर्णविराम मिळणार हे नक्की. आनंदी आनंद गडे!!! सोनियामाता की जय!
|
Uday123
| |
| Sunday, August 26, 2007 - 10:44 pm: |
| 
|
मला खात्री आहे की विद्वान पंतप्रधान व थोर थोर त्यागमूर्ती सोनियादेवींनी आपला अनुभव व बुद्धी पणाला लावून निषेधाचा मसुदा तयार केला असेल. आमचे नेते मंडळी खुप हुषार आहेत, त्यांचा निशेधाचा मसुदा तयारच असतो, फ़क्त तारीख आणी बॉंम्ब स्फ़ोट कुठे झाले ती जागा बदलावी लागते.
|
Uday123
| |
| Sunday, August 26, 2007 - 11:10 pm: |
| 
|
हैद्राबाद मधे नुकताच तस्लिमा नसरीन यांच्यावर हल्ला झाला, या मधे एम आय एम चे तीन आमदार होते. हैद्राबाद पोलिसांनी नसरीन यांच्यावर (भावना दुखवणारे लिखाण केल्याबद्दल) खटला भरला असे वाचण्यात आले, ही कृती (?) आपली वाटचाल कुठल्या दिशेने सुरु आहे हे दर्शवते. हैद्राबाद येथेच आज ४० च्या वर निरपरध लोकं बॉम्ब स्फ़ोटात बळी गेले. कायद्याचा आदर्/ धाक वाटेल असे काही राहीलेच नाही आहे. आता चार्-दोन दिवस निशेधाचे वातावरण राहील, त्यानंतर पुन्हा सर्व काही सुरळीत सुरु होईल (पुढचा स्फ़ोट होइपर्यन्त).
|
सोमवार ऑगस्ट २६ चा लोकसत्तेचा अग्रलेख जरूर वाचा. निदान तमाम सेक्युलर विचारांच्या लोकांनी तरी. त्यात केतकरांनी ह्या हैद्राबादेतील स्फोटाचे पातक बाबरी पाडणार्या मस्तवाल आणि उन्मत्त लोकांच्या माथी मारले आहे. बरी अद्दल घडली! बाबरी मशीद पाडताहेत म्हणे. शांतताप्रिय मुस्लिमांची डोकी भडकवताय काय? आता दोनचार शतके असेच स्फोट होणार बसा बोंबलत. सोनियादेवी आणि केतकरांसारखे पुरोगामी नसते तर काय झाले असते ह्या देशाचे?
|
>>> त्यात केतकरांनी ह्या हैद्राबादेतील स्फोटाचे पातक बाबरी पाडणार्या मस्तवाल आणि उन्मत्त लोकांच्या माथी मारले आहे. केतकरांना सकाळच्या सोनियाच्या दैनिक पूजेसाठी फुलं कमी पडली किंवा सोनियाच्या घरची धुणीभांडी करताना साबण कमी पडला किंवा सोनियाच्या घरचे केरवारे करताना केरसुणीच्या काड्या मोडल्या तरी ते संघपरिवारावर खापर फोडतात. भारतात डिसेंबर १९९२ पूर्वी झालेल्या सर्व जातीय दंगली ह्या १९४७ च्या फाळणीच्या वेळी दहशतवादी हिंदूंनी निष्पाप आणि शांतताप्रिय मुस्लीमांवर जे अत्याचार केले त्यामूळे झाल्या होत्या. डिसेंबर १९९२ ते फेब्रुवारी २००२ या कालखंडात झालेल्या सर्व दंगली श्रीरामजन्मभूमीवर जबरदस्तीने बांधलेली मशीद पाडल्यामुळे झालेल्या होत्या. मार्च २००२ पासून आजतगायत झालेल्या सर्व दंगली ह्या गोध्रा येथे ५९ हिंदूंना जाळून मारल्यामुळे ज्या दंगली उसळल्या होत्या त्याचा सूड म्हणून होत्या. त्यामुळे हैदराबादचे बॉंबस्फोट हे मशीद पाडल्यामुळे नसून २००२च्या गुजरात दंगलींचे सूड म्हणून असणार. केतकर हा मुद्दा कसा काय विसरले? >>> कायद्याचा आदर्/ धाक वाटेल असे काही राहीलेच नाही आहे. आता चार्-दोन दिवस निशेधाचे वातावरण राहील, त्यानंतर पुन्हा सर्व काही सुरळीत सुरु होईल (पुढचा स्फ़ोट होइपर्यन्त). हे बॉंबस्फोट ज्यांनी केले असतील त्यांना उगाच पोलिसांनी पकडून खटला वगैरे भरू नये. त्याऐवजी त्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करावी आणि शांततापूर्ण मार्गाने त्यांचे प्रश्न सोडवावे. शेवटी काही झालं तरी दोनही देशातली संस्कृती ९५ टक्के सारखी आहे. दोनही देशातले, विशेषतः पाकिस्तानातले नागरिक, अतिशय शांतताप्रेमी आहेत. भारतात रा. स्व. संघ, वि. हिं. प., बजरंग दल इ. अनेक संघटना दहशतवादी कृत्ये करत असून सुद्धा पाकिस्तानमधील जनतेने कमालीचा संयम पाळलेला आहे. गुन्हेगारांना (विशेषतः मुस्लीम) अटक करून तुरुंगात टाकणे हे जातीयवादी कृत्य आहे. मूठभर वाट चुकलेल्यांसाठी संपूर्ण समाजाला दोषी धरणे हे चुकीचे आहे. मुस्लीम समाजातले बहुसंख्य शांतताप्रेमी आहेत. इस्लाम म्हणजेच शांतता. चर्चेच्या मार्गाने शांतता प्रक्रिया चालू ठेवली पाहिजे. विजय कुलकर्णी - मी म्हणतोय ते बरोबर आहे की नाही? कोणाला चर्चेच्या माध्यमातून शांतता प्रक्रिया कशी साध्य करावी याविषयी काही अधिक माहिती हवी असल्यास, भेटा अथवा लिहा - विजय कुलकर्णी, अमेरिका.
|
Maanus
| |
| Monday, August 27, 2007 - 1:34 pm: |
| 
|
आद्रातल्या काही लोकांना (तेलंग) त्यांचे स्वतंत्र राज्य काढायचे आहे... झारखंड सारखे... त्या धर्तीवर कदाचीत हे स्फोट झाले असतील.
|
कोणत्याही दहशतवादी घटनेनन्तर सर्व मुस्लीम किन्वा सर्व पाकिस्तानी दहशतवादी हे पालुपद कसे आळवावे हे शिकायचे असल्यास भेटा किन्वा लिहा, (शितावरून भाताची परिक्शा हा न्याय फक्त पाकडेमुस्लीम यानाच लागू होतो, हिन्दुना नाही )
|
>>> (शितावरून भाताची परिक्शा हा न्याय फक्त पाकडेमुस्लीम यानाच लागू होतो, हिन्दुना नाही ) नाही कुलकर्णी, हा न्याय फक्त पाकडे मुस्लीमच नव्हे तर जगातल्या सर्व मुस्लीमांना लागू होतो कारण जगातले सर्व मुस्लीम हे फक्त मुस्लीमच असतात. त्यांच्यात पाकडे मुस्लीम, भारतीय मुस्लीम, बांगला मुस्लीम असे काही भेदभाव नसतात. असे भेदभाव करायला ते काही हिंदू नाहीत.
|
Santu
| |
| Tuesday, August 28, 2007 - 5:09 am: |
| 
|
दह्शत्वादा ने म्रुत्युमुखी पडण्याच्या बाबतित भारताने सर्व जगात दुसरा क्रमांक पटकावला आहे. यावर्षी आपल्या देशात ३५०० लोक दहशत्वादामुळे मेले. व "सर्व" जगात आपण दुसया क्र्मांकावर आहोत. पहिला क्रमांक अर्थात इराक चा आहे. आपल्या मनमोहन व सोनिया मुळेच हे श्क्य झाले. हि बातमी आज" times of indiaa मधे आहे.
|
Santu
| |
| Tuesday, August 28, 2007 - 5:13 am: |
| 
|
हे आहे मन मोहन व सोनिया मातेचे बक्षिस हिन्दुना हैद्राबाद येथे मेलेले एक बालक 
|
Santu
| |
| Tuesday, August 28, 2007 - 5:26 am: |
| 
|
हैद्रा बाद ब्लास्ट
|
Santu
| |
| Tuesday, August 28, 2007 - 5:28 am: |
| 
|
आण्खि एक असाहय्य जिव 
|
Yog
| |
| Tuesday, August 28, 2007 - 5:41 am: |
| 
|
santu, आकडेवारी अस्वस्थ करणारी आहे. मला नेहेमी प्रश्ण पडतो, अशा वेळी किती मुस्लिम सन्घटनान्नी किव्वा व्यक्तीन्नी या अशा घटनान्चा खुलेपणे निषेध केला आहे? बोटावर मोजण्याएव्हडे सापडतील कदाचित. लन्डन मधे तर शहरिया कायदा हवा म्हणून रस्त्यावर उतरलेत. स्वतन्त्र लोकशाहीत राहून, सर्व सुविधा उपभोगायच्या आणि वर या अशा उलट्या कारवाया करायच्या. हा माज खपवून घेणारे सत्तान्ध पगडीवाले आपलेच आहेत हेच आपल्या देशाचे दुर्दैव!
|
Santu
| |
| Tuesday, August 28, 2007 - 12:03 pm: |
| 
|
योग हि बघ ति आकडेवारी बघ पगडिवाल्याने कशी वाट लावली आहे 
|
Santu
| |
| Tuesday, August 28, 2007 - 12:17 pm: |
| 
|
हैद्राबाद स्फ़ोट 
|
Santu
| |
| Tuesday, August 28, 2007 - 12:18 pm: |
| 
|
मुसल्मानाची कर्तबगारी 
|
Santu
| |
| Tuesday, August 28, 2007 - 12:19 pm: |
| 
|
हैद्रबाद स्फ़ोट लक्षात ठेवा ही वेळ आपल्या कुणावरही येवु शकते 
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|