|
Nanya
| |
| Tuesday, June 05, 2007 - 1:58 am: |
| 
|
कोणाला हे माहित आहे क? http://www.expressindia.com/fullstory.php?newsid=87581
|
Asami
| |
| Tuesday, July 17, 2007 - 1:54 pm: |
| 
|
Dare to comment upon ?
|
Asami
| |
| Tuesday, July 17, 2007 - 2:15 pm: |
| 
|
चला एका issue वर तरी सगळ्यांचे एकमत झालय. एकमत another one
|
Slarti
| |
| Tuesday, July 17, 2007 - 4:49 pm: |
| 
|
अंगावरुन हात फिरवणे हे असेल तर ते बहुतांशी लोकांना मान्य होणार नाही. आता हे शिक्षणखात्याच्या डोक्यात आलेच नसेल तर अवघड आहे. शिवाय हा विषय स्फोटक आहे (का हेही शिक्षणखात्याला माहित नाही ? ), तर असे tool-kit करताना या संघटनांशी चर्चा करणे का जमू नये ? जोशींचा सूर एकांगी आहे, पण शिक्षणखात्यानेसुद्धा या स्वाभाविक विरोधाचा विचार केलेला दिसत नाही. आता त्या पूर्ण कार्यक्रमालाच विरोध सुरु झाला आणि त्यामागचा उद्देश परत मागे पडेल. my grouse is with the inevitable shift of focus. Now this will be a political-moral issue. This shift of focus in turn hampers the effectiveness. Already, few states have scrapped the project. Why create such an easy opportunity to let that happen is beyond me.
|
One example (page 104, step No 9, Yuva School Education Programme) talks of using play-way methods to explain body parts to children. In this step, a blindfolded boy runs his hands over all students and identifies boys and girls by touching their body parts. >>>>>>> आयला. हे काय आणी? सरकारचे डोके ठिकानावर आहे काय? 
|
सेक्स एजुकेशन असे अमेरिकेतही मिळते का? किती मार्काचा पेपर असतो. अन ४ थी तुन ५ वीच गेल्यावर जसे हायर एजुकेशन (जसे आधी बेरीज असेल तर आता भागाकार सुध्दा) मिळते तसे सेक्स मद्ये पण मिळनार काय? प्रक्टीकल असत का? वरील प्रश्न प्रामानीका आहेत कारण मी अमेरिकेत शिक्षन घेतले नाही. यावर कोणी प्रकाश टाकेल काय. अरे काय अचाट आयडीयास आहेत म्हने सेक्स एजुकेशन. अन शाळेत कशाला कॉलेजात महीन्यातुन एक क्लास पुरे की. एक दोन महत्वाचे लेक्चर दिले की बास. हे अंगाला हात लावने म्हणजे? उद्या च्यायला बलात्कार करनारा व्यक्ती म्हणेल मी प्रक्टीकल घेत होतो म्हणुन. मग त्याला माफ करनार काय? काय घ्याव, काय घेऊ नये हे कस कळत नाही आपल्या लोकांना? कधी कळेल.
|
Asami
| |
| Tuesday, July 17, 2007 - 7:59 pm: |
| 
|
Please take a pause to read http://www.rockymountainnews.com/drmn/news/article/0,1299,DRMN_3_4224657,00.html
|
Bee
| |
| Wednesday, July 18, 2007 - 4:33 am: |
| 
|
According to my opinion, American culture or in general western culture is wide open for such kind of subject/education while Indian society has lots of cultural barrier in carring such education. Even elders also can't discuss this topic in open then how come kids/teenagers can discuss it. Our cultural values doesn't fit into this idea.
|
>>> आयला. हे काय आणी? सरकारचे डोके ठिकानावर आहे काय? जर या गोष्टीला तुम्ही विरोध केला तर लगेच "संस्कृतीचे स्वयंघोषित फौजदार", "प्रतिगामी", "नैतिकतेच्या गप्पा मारून कायदा हातात घेणारे", "बुरसटलेले हिंदुत्ववादी", 'संघिष्ठ" इ. शब्दात तुमचा उद्धार होईल. असा उद्धार करण्यात अनिसवाले, भोंदू आणि ढोंगी बुद्धिवादी, तथाकथित विचारवंत, खोटी धरमनिरपेक्षता पाळणारे इ. आघाडीवर असतील. कोणताही सूज्ञ नागरिक अशा पद्धतीच्या शिक्षणाला विरोधच करेल. उद्या तुमच्या व्यतिरिक्त काही ख्रिश्चन आणि मुस्लीम संघटनांनी सुद्धा विरोध केला तर "मूलतत्ववादाला आणि अतिरेकी संघटनांना धर्माचे बंधन नसते" असा शेरा मारून तुम्हाला कट्टर अतिरेकी संघटनांच्या बरोबरीने मोजले जाईल. तात्पर्य काय, 'पुरोगामी', 'निधर्मी', 'बुद्धिवादी' अशी प्रतिमा तुम्हाला हवी असेल तर, या शिक्षणाला विरोध करू नका.
|
आता अशी मागणी होईल की लैंगिक प्रशिक्षण या अभिनव उपक्रमातून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय, अति मागास जातीजमाती, भटक्या विमुक्त जातीजमाती, आदिवासी आणि अप्लसंख्याक यांना वगळावे.
|
असा उद्धार करण्यात अनिसवाले, भोंदू आणि ढोंगी बुद्धिवादी, तथाकथित विचारवंत, खोटी धरमनिरपेक्षता पाळणारे इ. आघाडीवर असतील. औरन्गजेबाला जसे पाण्यात सन्ताजी धनाजी दिसत तसे तुम्हाला जिथे तिथे अन्निसवाले दिसतात का? एक भा प्र.
|
Uday123
| |
| Sunday, July 22, 2007 - 7:39 pm: |
| 
|
औरंगजेब नाही हो, पाण्याला घाबरणारे ते मोंगलांचे घोडे होते. संताजी-धनाजी यांचा पराक्रम दर्शवणारी अशी अख्याइका आहे. मोंगल सरदारांना या दोघांनी सळो की पळो करून सोडले होते. आणी जेव्हा घोडे नदी वर पाणी पिण्यास नकार देत, त्यावेळी मोंगलांचे सरदार घोड्यांना विचारत "तुम्हाला पाण्यात संताजी-धनाजी दिसत आहेत का?".
|
>>> औरन्गजेबाला जसे पाण्यात सन्ताजी धनाजी दिसत तसे तुम्हाला जिथे तिथे अन्निसवाले दिसतात का? एक भा प्र. काय करणार तुम्हीच सांगा. ढोंगीपणाचा विषय आला की लगेच अनिसवालेच डोळ्यासमोर येतात. या विषयात त्यांची मास्टरी आहे ना.
|
Slarti
| |
| Monday, July 23, 2007 - 3:29 pm: |
| 
|
माढेकर, तुमचा विरोध 'लैंगिक शिक्षण' या संपूर्ण संकल्पनेला आहे की ते ज्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न चालला आहे त्या पद्धतीला ?
|
Educate me. लैंगीक शिक्षन म्हण्जे काय? मला तरी वाटते की की योग्य वयात तिन चार चांगले लेक्चर्स जसे STD लैंगीक सुरक्षीतता दिल्यावर ते शिक्षन पुरे होईल हे वाटने गैर आहे काय?
|
Tata Motors may buy Jag and Rover. http://www.ibtimes.com/articles/20070719/tata-ford-jaguar-land-rover.htm
|
Aschig
| |
| Wednesday, August 01, 2007 - 4:31 pm: |
| 
|
There was apparently a -20 mag bolide over Croatia at midday (thats a 1000 times brighter than the full moon). This is a Croatian report which does not have much detail. Hopefully we will soon see stuff in English somewhere, and more details. http://dnevnik.hr/naslovnica/vijesti/hrvatska/20070726_21921_61602.php BTW, if you get something that says that Mars will look the size of the moon, it is a hoax. http://www.space.com/scienceastronomy/050708_mars_hoax.html
|
Peshawa
| |
| Wednesday, August 01, 2007 - 6:20 pm: |
| 
|
what say Vijay :-) http://specials.rediff.com/news/2007/jul/31slid1.htm
|
Disha013
| |
| Friday, August 03, 2007 - 6:42 pm: |
| 
|
हे पहा.... मेड इन चायना ला तडाखा दिलाय अमेरिकेने... http://www.esakal.com/esakal/08032007/International3E037FD71B.htm
|
Zakki
| |
| Saturday, August 04, 2007 - 5:26 pm: |
| 
|
आता अमेरिकेत सगळ्यांना ' Ban Chinese Goods' अशी बंपर स्टिकर्स, बटने, फिती, छोटे झेंडे देणार आहेत. ते बनवण्याची No Bid ऑर्डर चीनला दिलेली आहे. त्वरित हवे असल्याने, त्याचे Quality Control होणार नाहीये. त्यामुळे त्यात ऑर्डर साठी काही गैर केमिकल्स, Child labor वापरल्यास त्यावर आक्षेप नाही.

|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|