Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 06, 2007

Hitguj » Views and Comments » General » Desi IT Consultants » Archive through June 06, 2007 « Previous Next »

Savyasachi
Tuesday, April 17, 2007 - 4:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

7 8 months streched to 8 yrs is a lot. but I have seen many who had 2 3 yrs exp showing 5 6 yrs exp. They had fought (hard worked) a lot in first project they got and sailed through and now are successful here. One guy kept at work for 72 hrs without sleeping a min.
ani ithe mi atta anubhavalay ki 6 varshacha exp asalyashivay company resume hatatach ghet nahi. Even though the exp is perfectly fitting the requirement.
mag bodyshopper tari kay karanar.
halliche gondas nav, consultant, vendor etc.
(tip: I am not BS)

adi, ur friend's case is unfortunate but it can happen.

Zakki
Tuesday, April 17, 2007 - 4:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिवाय हे असे काही फक्त भारतीयांचेच होते असे नाही. खोटे बोलणे हे सगळ्यांनाच चांगले जमते. विशेषत: गोरी कातडी ( Eastern Europeans, Europeans, वगैरे) असली की चालवून घेतात. यहुदि असले की पण चालवून घेतात. पण कधी कधी एखादा दुसरा वशिल्याचा तट्टू मिळत असला तर भारतीयांना प्रथम डच्चू देतात, काही ना काही कारणाने. त्या मुलाखत घेणार्‍या भारतीय माणसाचे पण तसेच काही असेल!

Zakki
Tuesday, April 17, 2007 - 5:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही कंपन्यांमधे ' sink or swim ' असे असते. उदा. मी एका नव्या कंपनीत नोकरी धरली कारण तेंव्हा युनिक्स वगैरे फारच नवीन होते, फक्त एक दोन कंपन्यातच वापरत. ते शिकायला मिळावे म्हणून मी त्या कंपनीत गेलो. पहिल्याच दिवशी मला युनिक्स च्याच प्रोजेक्टवर पाठवले. मी म्हंटले अहो मला मुळीच येत नाही युनिक्स! ते म्हणाले हेच एक प्रॉजेक्ट आहे. मग काय? पहिल्या झूट मी म्हंटले मी मॅनेजरच होतो, म्हणजे जास्त काही यायला नको. मग हळू हळू शिकलो, नि चार वर्षात युनिक्स 'गुरु'! परत त्याला रामराम ठोकून दुसरीकडेच, जिथले मला काही माहित नाही तिथे. आता काहीच येत नाही, हा भाग वेगळा, पण बर्‍याच ठिकाणी विचारताहेत! पण अजून काम नाही पण भरपूर पगार अशी नोकरी चालून येइस्तवर घरीच बसायचे असे ठरवले आहे.

Mumbai12
Tuesday, April 17, 2007 - 5:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

one of my friend who finished her soft engi education in Mumbai also did the same thing. She has no exp at all. Because she got married & came here. She told me ,we have to make our resume like this. Otherwise it's really very difficult to get calls for interview also .Now for last 5 months she is working. But by god grace she is doing good in her current job. But she was also very tensed before doing this.


Manuswini
Sunday, June 03, 2007 - 2:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा एक माझा अनुभव,
अमेरिकेत दोनच प्रकार शक्यतो दिसतात, एक म्हणजे ज्याला काम खरोखर येते,भले ते घोडा type असो म्हणजे फक्त चहाच बनवणे पण भांडी विसळता येत नाही(आम्ही friends अशी गम्मत करतो की हे तेल्गु भांडी येतात घसतो हो म्हणतील, कटका येतो? हो म्हणतील, वगैरे वगैरे) नी दुसर्‍याला काम कसे खेळवायचे, बाता कश्या मारायच्या हे जमते. हे गोर्‍यांसाठी.
तेलगु लोकांविषयी न बोलले बरे. असतात त्यातल्या त्यात काही ठिक पण ते कसे तुझी माझी सोबत नी संगत असे करुन मग वर येतात नी बाता मारतात.
इथे part time band player कधी manager असतो तर कधी mainframe वर काम केलेला नी अजुनही java मध्ये काम शिकायची इच्छा असलेला ६० वर्षाचा म्हातारा boss असु शकतो.

बाकी सगळे CYA चे training घेवुन आलेले असतात.
आता CYA चा अर्थ विचारु नका :-)


Arch
Sunday, June 03, 2007 - 1:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

CYA चा अर्थ काय? मनु, अर्थ नाही समजला तर तू काय म्हणते आहेस कस कळणार?

Manuswini
Sunday, June 03, 2007 - 4:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुला खरोखर माहीत नाही...
ठिक आहे हे घे,

Cover Your A** आता ह्याच्या पुढे काही लिहिले तर उगाच हकाल पट्टी होईल, अभ्द्र भाषा बोलायची सवय नाही.


Savyasachi
Monday, June 04, 2007 - 1:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे मनुस्विनी आली का परत? कशी आहेस? भारत वारी चांगली झाली का?

Manuswini
Monday, June 04, 2007 - 5:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो आले परत जड मन घेवुन...
भारत वारी छान झाली, सगळा वेळ जरी treatment मध्ये गेला तरी आपल्या प्रेमाची माणसे मध्ये छान वाटते रे...
तु कसा आहेस?


Savyasachi
Monday, June 04, 2007 - 10:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी मजेत स्विनी. treatment चा उपयोग झाला का? तब्येत सुधारली का? तब्येत चांगली तर जड मन पण हलक होईल लवकरच :-)

Manuswini
Tuesday, June 05, 2007 - 2:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सव्या,
treatment चा उपयोग झाला म्हणजे numbness कमी झाला. पुर्ण हताचि आता movement बर्‍यापैकि होतेय म्हणुन लिहु शकतेय इथे आता नीट. तब्येत ठिक आहे. thanks for asking . भारतातुन आले की ज्यास्त वैतागल्यासारखे होते इथे. काय life आहे असे वाटते. but anyways, back to normal करना पडता है यार...................


Arch
Tuesday, June 05, 2007 - 3:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा! सव्या यार का, मनु?

Manuswini
Tuesday, June 05, 2007 - 2:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, यार ते मुंबई style आहे, ते सव्याला उद्देशुन नाही.

यार आर्च तुम्ही अर्थातुन अनर्थ काढु नका pls :-). मी बोलताना तो शब्द वापरते......... वाईट आहे का मग नाही वापरणार.


Savyasachi
Tuesday, June 05, 2007 - 11:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग आर्च, समझा करो यार :-)

Arch
Tuesday, June 05, 2007 - 11:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु, मजा ग. Pl do not take it seriously. सव्या बघ किती खूष झाला होता आणि तू एकदम ...

Manuswini
Wednesday, June 06, 2007 - 3:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, नाही ग रागवले मी तु माझी यार ना :-)

Satishmadhekar
Wednesday, June 06, 2007 - 10:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आताच वाचलं. इन्फोसिसचा खरा चेहरा दिसायला सुरवात झाली आहे.

http://www.ibnlive.com/news/business/06_2007/infosys-raises-exit-barrier-for-staff-42317.html


Mrinmayee
Wednesday, June 06, 2007 - 3:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

non-compete agreement साइन करून घेणं हे इथल्या मोठ्या कंपन्यांमधून पण होतं. GE आणि SIEMENS सारख्या rival कंपन्या हे सर्रास करतात.

Zakki
Wednesday, June 06, 2007 - 4:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी ऐकले, की जर मुलींना नोकरी हवी असेल तर त्यांची एकट्याची सही चालत नाही. त्या सोबत वडिलांची, नवर्‍याची किंवा भावाची किंवा काका, मामा पैकी कुणाची तरी सही लागते.
खरेक्काय?



Karadkar
Wednesday, June 06, 2007 - 4:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्यात काय एवढे, Microsoft, Yahoo पण हे करतात.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators