|
Santu
| |
| Thursday, May 17, 2007 - 12:27 pm: |
| 
|
क्रुर इस्लामी दहशत्वादि कायदा हि आहे नाझनिन एक इराणी मुलगी हिल १८२००६ ला फ़ाशिची शिक्षा झाली कारण हिचा गुन्हा काय तर तिच्यावर बलात्कार करणार्या माणसाची तिच्या कदुन हत्या झाली. शरियत प्रमाने बाई ला चार वीटनेस द्यावे लागतात तरच बलात्कार सिध्द होतो. हि मुलगी फ़क्त १७ वर्षाची आहे सॉरी होती. 
|
Santu
| |
| Thursday, May 17, 2007 - 12:38 pm: |
| 
|
हा एक कुर्द माणुस याचा गुन्हा काय तर याने दारु पिली या साठी याला शरियत(इस्लमी कायदा) प्रमाणे जाहिर फ़ाशी दिली. असा आहे हा शांतता वादि इस्लामि कायदा 
|
Dinesh77
| |
| Thursday, May 17, 2007 - 1:35 pm: |
| 
|
राजनकुल, खबरदार जर नथुराम गोडसेंना अतिरेकी म्हणाल तर. खुन आणि वध ह्यातिल फ़रक समजत नसेल तर त्या बद्दल काही बोलु नका. परिणाम जरी एक असला तरी कारणामधे जमीन आसमानाचा फ़रक असतो. नथुराम गांधीचा वध करुन पळुन गेले नाहीत, ह्यातच त्यांची विचारी कृती दिसुन येते.
|
Zakki
| |
| Thursday, May 17, 2007 - 1:43 pm: |
| 
|
दहशतवाद नि नुसता गुन्हा यात फरक काय? राजीव, इंदिरा, व महात्मा या तिन्ही गांधींना मारणार्याच्या मते ते सर्व गांधी दोषी होते, म्हणून फक्त त्यांनाच मारले, सर्वसामान्य, निरपराधी जनतेला मारले नाही! म्हणून ते गुन्हे आहेत. श्री लंका, आसाम व गढचिरोली इथे दहशतवाद आहे. फक्त हिंदूच त्यात आहेत की मुसलमान तमिळ पण श्रीलंकेतल्या दहशतवादात सामिल आहेत? तो दहशतवाद, "आमच्या धर्मात जिहाद करा म्हंटले म्हणून आम्ही निरपराध लोकांना मारतो" असे म्हणतात, की त्यात त्यांच्या काही राजकीय मागण्या आहेत? भारतामधे मुसलमान का बरे असा दहशतवाद करतात? त्यांना भारतात काय कमी आहे? त्यांचा दहशतवाद नाहीच आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे का? त्यांना त्यांचे काय स्वतंत्र राष्ट्र हवे आहे का? आहेच ना, पाकीस्तान! जा तिथे! त्यांना भारतातच त्यांचे कायदे पाहिजेत का? काही दिवस करा, फक्त त्यांच्यासाठी! जो मुसलमान चोरी करताना सापडेल, त्याचे हात कापा. जो दारू पितो, त्याला फाशी द्या. जी बाई बेनका, बेहिजाब दिसेल तिला सार्वजनिक रीत्या दगडांनी ठेचून मारा!! कसे वाटतात हे कायदे? नि गोडसे भैत्ताड नि हिंमत नसलेले होते, तर हे मुसलमान, जे गुपचूपपणे बाँब स्फोट करतात ते काय मोठे शूरवीर आहेत का? उगाच अत्यंत मूर्खासारखी कशाचीहि तुलना कशाशीहि करायची याला काय म्हणावे? खरे तर तुमच्याकडे इथे मांडलेल्या अनेक मुद्द्यांना अजिबात उत्तर नाही. इतर दहशतवादावर तुम्ही वाटल्या दुसरा BB उघडा, पण इथे फक्त इस्लामी दहशतवादाची चर्चा चालू आहे. माझ्या मते तुम्ही एक नंबरचे खोटे आहात, नि उगीच सगळ्यांच्या विरुद्ध लिहून गंमत बघत बसता! मला वाटते या पुढे तुम्हाला अनुल्लेखानेच मारावे, मग नाही येणार तुम्ही, नि आलात तरी मी आपला उत्तर देत बसेन. मला भरपूर वेळ आहे. मी जाहीर रीत्या तुमच्या तुलनेला 'मूर्खासारखे' म्हणतो, कारण मला तसेच वाटते तुमचे लिखाण बघून. तुम्हीहि मला म्हणा काही पण! कारण तुमच्याजवळ माझ्या किंवा इतरांच्या मुद्द्यांना द्यायला उत्तरेच नाहीत. मग मलाहि म्हणा भैत्ताड. झक्की आहेच!
|
हा बीबी वाद घालण्यासाठीच असला, तरीही लिहिताना कृपया सभ्यतेच्या मर्यादा पाळा. धन्यवाद 
|
Uday123
| |
| Thursday, May 17, 2007 - 2:48 pm: |
| 
|
माझा पण भडक चित्रांना विरोधच आहे, (संतु यांच्या) बंदी वगैरे अती होत आहे, विचार आहेत विचाराने ऊत्तरे द्या ही अपेक्षा.
|
Zakki
| |
| Thursday, May 17, 2007 - 2:56 pm: |
| 
|
पण राजनकूल तरी, कधी आपल्या प्रश्नांना उत्तरे देतच नाहीत. ते फक्त हिंदू अतिरेकी आहेत एव्हढेच म्हणतात! त्यांना मुसलमानांनी केलेला दहशतवाद दिसतच नाही! इथल्या अमेरिकनांसारखे दुसरा मुद्दा म्हणजे heresy समजून ऐकायलाच तयार नाहीत!
|
मुसलमान लोक आपल्या ६ व्या शतकातल्या जुनाट, कालबाह्य तत्वज्ञानाला चिकटून बसले आहेत. कुराण व हडीथमधे लिहिलेले काही चूक आहे हे मानायला ते लोक तयार नाहीत. बाकी सर्व धर्मात सुधारणा होत गेल्या. ख्रिश्चनांनि व ज्यू लोकांनी आपापल्या धर्मात चुकीच्या गोष्टी आहेत हे स्वीकारले आहे. काही डोकेफिरु (जसे नुकतेच दिवंगत झालेले जेरी फाल्वेल) लोक सोडल्यास कानामात्रेचाही फरक न करता जसेच्या तसे बायबल स्वीकारा आणि देशाचे कायदे तसे बनवा म्हणणारे ख्रिश्चन लोक मिळणे अवघड. निदान प्रगत कुठल्या देशाची सत्त अशा पुराणमतवादी लोकांच्या हातात नाही. उलट अनेक इस्लामी देशात शरियतवर आधारित कायदे आहेत. सौदी, पाक, इराण इत्यादी. हिंदू धर्मातही कितीतरी सुधारणा झाल्या. बायकांना शिक्षण देणे, विधवाविवाह, अस्पृश्यतेविरुद्ध कायदा ही सगळी हिंदू धर्मातील सुधारणांची फळे. पण मुस्लिमांमधे आपल्या धर्माकडे चिकित्सक वृत्तीने बधितले जात नाहीत. कुणी बघितले तर त्यांच्यविरुद्ध फतवे निघतात, कित्येकांना मारूनही टाकले जाते. दुर्दैवाची गोष्त अशी की ह्या धर्मात होणार्या "सुधारणा" त्याला अधिकच कर्मठ बनवतात. उदा. १८ व्या शतकातील वहाबी सुधारणा. काही कष्ट न करता तेलाच्या रुपाने अमाप संपत्ती मिळाल्याने ह्या पुराणमतवाद्यांचे बळ अधिकच वाढले आहे आणि हा धर्म बाकीच्यांच्या तुलनेत जास्तच मागे पडत आहे. दहशतवाद निर्माण व्हायला आणखी काय हवे?
|
Yog
| |
| Friday, May 18, 2007 - 2:12 am: |
| 
|
या root cause चर्चेत कितीही पाळेमुळे खणली तरी हाती मातीच येणार आहे. दहशतवादाने कुणाचेच भले झालेले नाही.. महात्म्यानी लिहीले आहे "an eye for eye, makes the whole world blind" . इथला analysis सम्पून आता फ़क्त डायलिसीस(रक्त)उरलाय..तेव्हा या BB ला सद्गती द्यावी. 
|
Santu
| |
| Friday, May 18, 2007 - 6:19 am: |
| 
|
झक्कि राजनकु आप्ल्या प्रश्नाना उत्तर देत नाहि))))))उत्तर नसल्यावर बिचारा काय करणार. मग भैताड का भिताड असल काहि तर बडबडत बसतोय. जाहिर पणे मुर्ख म्हणतोय ))) झक्कि कशाला मुर्खांचा अपमान कराताय राव
|
Santu
| |
| Friday, May 18, 2007 - 6:56 am: |
| 
|
इस्लामिक दहशत्वादाचे भारतिय स्वरूप जेव्हा जेहादि रशीयाशी अफ़्गनिस्तानात भांडत होते तेव्हा isi या पाकिस्तानी संस्थेने हजारो भारतिय तरुन यासाठि प्रशिक्षण देवुन तयार केले. नाईन एलेवेन नंतर त्यातिल बरेच लोक भारतात परत आले. व ते बनले सिमी या संस्थेचे संस्थापक.त्याला isi चा पाठिंबा होता. त्यांचा हेतु होता काश्मिर व बाकिच्या भागातील मुस्लिमाना फ़ुटीर बनवने.व सैन्य दला ला कायम engege. ठेवणे. isi प्रमुख हमिद गुल कायम म्हनत असे कि भारतिय जेहादि हे पाकिस्तान सैन्याची च एक अशी बटालियन आहे की जिचा खर्च पकिस्तानि करदात्या वर नाहि. या सर्व भारतिय मुसलमानाचे ट्रेनिन्ग हे isi हे गिल्गिट (पाकिस्तान व्याप्त काश्मिर)व काश्मिर(भारतिय) येथे करत असे. त्यामुळे भारतात्च मुसल्मनच्या दह्शत्वादाच्या प्रशिक्षणास सुरवात झालि त्या साठी पाकिस्तानात जाण्याची गरज उरलि नाहि. २८सप्टे२००२ ला बेन्गलोर ला मारला गेलेला इमाम अली हा असाच भारतिय प्रशिक्षित अतिरेकि होता. हा तामिल अल्-उम्मा चा सभासद होता.
|
Santu
| |
| Friday, May 18, 2007 - 7:20 am: |
| 
|
पण तेव्हाच्या कॉग्रेस सर्कारच्या दुर्लक्षा मुळे इस्लामि दहशत्वाद वाढिसच लागला. हर्कत उल मुजाहिदीन,हरकत उल जिहादि अल इस्लामि,जैश ए मोहमद,लष्कर्-इ-तोइबा, या सन्घटना बिन लादेन च्या internaational islaamic front च्या सभासद आहेत.त्यांचा उद्देश आहे दक्षिण आशियात इस्लामिक खिलाफ़त स्थापन करण्याचा. यात आपला देश पन येतो. सिमि हि संघटना नॉर्थ इन्डिया व केरल इथे यांचे पाठिराखे आहेत. यांचे संबन्ध पाकिस्तान व काश्मिरि संघटनाशी आहेत. अल्-उम्मा ही तामिळि मुसल्मानाची संघटना यांचे संबध पाकिस्तान,मलेशिया व सिन्गापुर येथील जेहादि मुस्लिम संघटनाशी आहेत. उत्तर पुर्व राज्यात काहि संघटना नव्याने उदयाला येत आहे कारण आहे बेकायदेशिर बान्गलादेशिय मुसल्मानाची होनारी घुसखोरी. उल्फ़ा सारख्या संघटना ना कधिच isi व बांगला देशिय गुप्तहेर संघटनेने हायजॉक केले आहे. उल्फ़ा चा प्रमुख हा बारुआ ढाक्यात मुस्लिम धर्म बदलुन राहतो आहे. सगळ्यात शेवटि म्हनजे दावुद गॉन्ग ही सुध्दा भारतात दहशत वादी कारवाया करते
|
Zakki
| |
| Friday, May 18, 2007 - 12:09 pm: |
| 
|
मला तर एकच मार्ग दिसतो, पण तो कमालीच्या बाहेर कठीण आहे. प्रत्येक गावात जेव्हढे मुसलमान आहेत, त्याहून दहा जास्त एव्हढ्याच संख्येचा एक हिंदूंचा ग्रूप करयचा. त्यांनी जाहिर रीत्या सांगायचे की ज्या पक्षाला मुसलमान मत देणार आहेत, त्याच्या विरुद्ध पक्षाला आम्ही मत देऊ. म्हणजे निदान कायदेशीरपणे मुसलमानांना जो पाठिंबा मिळतो तो थांबेल, नि सरकारला जनमताची भीति न बाळगता हिंसाचारावर कारवाई करता येईल. यात चार अडचणी आहेत. एक: हिंदू असे एकत्र येतील का? दोन: मुसल्मान नेहेमीच दगाबाज असतात, तेंव्हा ते कुणाला मत देणार ते जागरुकपणे नक्की केले पाहिजे. तीन: मुसलमानांपेक्षा राजकारणी जास्त दगाबाज! तेंव्हा खात्री करा की ते तुमची नि मुसलमानांचीहि मते मिळवणार नाहीत. चार: हे हिंदू तरी कुठल्यातरी एकाच पक्षाला मत देतील याची काय खात्री? ते जर फुटले तर काहीच उपयोग नाही!
|
Rajankul
| |
| Saturday, May 19, 2007 - 8:53 am: |
| 
|
पण इथे फक्त इस्लामी दहशतवादाची चर्चा चालू आहे.>>.. भैताड झक्कि चर्चा " चालु " आहे?? काय तरीच राव तुमच बी संतु राव कधीतरी वेदाचे बी दाखले देत जा की कायम आपले कुराण वाचता बर नाही राव हे.(अशे कशे हिंदु तुम्ही कुराण वाचता छी छी छी...!!!
|
Santu
| |
| Sunday, May 20, 2007 - 6:45 am: |
| 
|
कालचा झालेला हैद्रा बाद येथील बॉम्ब्स्फ़ोट हा हा हरकत जिहादि उल इस्लामि( huji ) चा भारतिय हस्तक मोहमद अब्दुल सईद याने घडवला असे पोलिसांचा संशय आहे. हि जिहादि संघटना बांगला देशिय आहे. ह अजुन एक पुरावा आहे की भारतिय मुसल्मान अतिरेकि कारवाया करण्यात गुंतले आहेत. राजनकु वेदाचे दाखले देत जा)))) वेदाचा व दहशत्वादाचा काय संबन्ध
|
Rajankul
| |
| Monday, May 21, 2007 - 7:14 am: |
| 
|
हि जिहादि संघटना बांगला देशिय आहे.>>>. बांगला देश भारतात आहे ऐकावे ते. नवलच.
|
Shailaja
| |
| Monday, May 21, 2007 - 9:46 am: |
| 
|
ही जिहादी संघट्ना जर बांगला देशाची असेल तर आपल्या टीम इंडीयाने निषेध म्हणुन परत यावे !!
|
Santu
| |
| Monday, May 21, 2007 - 12:30 pm: |
| 
|
बांगलादेश देश भारतात आहे एकावे ते नवलच)))) अरे अजुन भारतात तुझ्या पेक्षा आमच्या सारखे लोक जास्त आहेत. त्यामुळे huji चे दुकान इथे चालणार नाहि पण बांगला देशात ती कार्य्रत आहे व इथले बिलाल सारखे देश्द्रोहि भारतिय मुसल्मान त्याचा वापर करुन घेतात हा बिलाल उर्फ़ सईइद मुलचा भारतीय पण बान्गला देशात जावुन प्रशिक्षण दिले या huji ने व या स्फ़ोटात जे rdx व tnt वापरले ते भारतात मिळत नाहि ते बान्गला देश मधील huji या संघटनेने मिळवुन दिले. या स्फ़ोटासाठी जे मोबाईल फोन लागले ते मिळवुन दिले झाईद याने हा या बिलाल चा भाउ आहे याचे मोबाईल रिपेअर चे दुकान आहे. huji व जैश हे दोन्हि पण देवबन्दि (मुस्लिम वहाबी पन्थ)ला मानणारे आहेत.मागे special task force च्या मुख्यालयाअवर हैद्राबाद येथे हल्ला झाला होता त्यात या बिलाल चाच हात होता यात एका पोलिसाचा म्रुत्यु झाला होता. तसेच संकट्मोचन चा स्फ़ोट व समझोता एक्ष्प्रेस्स चा स्फ़ोत यात ही हा बिलाल पोलिसाना हवा होता.
|
गोध्रा वगैरे नंतर दंगल झाली तर चुकिची अस म्हटल जात पण हैद्राबादमधे बॉम्बस्फ़ोट झाले ते मुसलमानांनीच केले तरीही प्रत्येक दिवशी संतप्त जमाव दगड्फ़ेक करतो वगैरे पण आपल्याकडे कोणीही हे चुकिच आहे वगैरे म्हणत नाही. हेच हिंदुंनी केल असत तर सगळीकडे आरडाओरडा झाला असता.
|
श्री चिन्या अगदी बरोबर बोललात! मागे महंमदचे कार्टुन काढले तेंव्हा देखिल मुंबईत मुसलमानांनी मोर्चा काढला होता. आणि त्याच वेळेस पोलिसांवर हल्ला व काही प्रमाणात जाळपोळ देखिल केली गेली होती मोर्च्या मधे सहभागी झालेल्यांनी तेंव्हा एक अवाक्षर देखिल फुटले नाही या सुडोसेक्युलर नेत्यांच्या तोंडुन पण हेच गुजराथ मधे माशी जरी शिकंली तरी हे आपल्या तोंडाचा पट्टा चालु करतात.त्या अबु आझमिने गरळ ओकली तरी चालते त्याच्या समोर स्वतःला "महाराजांचे "वंशज म्हणवणारे शेपुट घालतात.पण सेनाप्रमुखांनी एक जरी घोषणा केली तरी यांना मिरच्या झोंबल्या सारखे बेंबीच्या देठापासुन रेकतात. जय हिंद! जय महाराष्ट्र!
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|