Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 08, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » Root Cause Analysis of Islamic Terrorism » Archive through May 08, 2007 « Previous Next »

Gobu
Monday, May 07, 2007 - 11:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नन्दिनी,
पुर्ण अनुमोदन!
अग यान्च्याविरोधात मते मान्डायची म्हणजे काहीही आरोप होणारच!
माझ्यावरही झालेत
यान्च्या या व्रुतीमुळेच कित्येकजण या बिबि वर येण्याचे टाळतात आणि आले तरी लिहायचे टाळतात
ज़क्कि,
आमच्यापाशी भरपुर मुद्दे आहेत
त्याची काळजी करु नका तुम्ही
पण लिहील्यावर कशी असभ्य टीका होतेय हे तुम्हीही पाहताय गेले कित्येक दिवस!
भ्रम, नन्दिनी,...
अहो, सारासार आणि योग्य विचार करण्याला मानसिक परिपक्वता लागते आणि भावनेच्या आहारी जाउन अतिरेकीपणा करायला अक्कल नसली तरी चालते
हाताला जखम झाल्यावर हात तोडायचा सल्ला देणारी ही माणसे आहेत!!!
यान्च्याकडुन आणखी काय अपेक्षा ठेवणार?!
बाय द वे,
तुम्हाला पुर्ण अनुमोदन!


Santu
Monday, May 07, 2007 - 11:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनि
सत्य जर कळले नाहि तर त्यावर उपाय योजना
कशी करणार डॉकटर ला जर शेंबडाची
घाण येत असेल तर तो नाकाची चिकिस्ता कशी करणार.
त्या साठिच मुळात जावुन प्रश्न काय आहे हे समजावुन घेतले पाहिजे.
नुसते मुलाला मारले असे वाक्य लिहुन त्यातील भिषणता
प्रकट कारायची सिध्दि एखद्या dostovesky किंवा tolstoy कडेच असते. पण आपल्या सारख्या सामान्य जनाना अश्या फोटो तुन च. हे दाखवता येते.

ज्यु चा नर संहार ची भिषणता हि फोटोतुन च जगपुढे आली.
या अतिरेक्याची क्रुष्ण क्रुत्य अशी आहेत कि त्या पुढे हि फोटो
काहिच नाहि.(पाहिजे तर hiduunity च्या लिन्क वर डॉनिअल पर्ल चे शिर्काण पहा.)परंतु त्यतल्या त्यात कमि भिषण फोटो इथ दाखवतोय.

हा फोटो आहे श्रिनगर मधिल मन्गलादेवि च्या देवळाचा इथे छिन्न केलेलि मुर्ति व पुजारि दिसत आहे.


Santu
Monday, May 07, 2007 - 11:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि हा फ़तवा आहे अल्-अन्सार चा

Santu
Monday, May 07, 2007 - 12:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भ्रमर
सर्व मुसलमानाची कत्तल करायची गरज नाही.

एकदा मुसलमाना साठि पाकिस्तान निर्माण
झाल्यावर त्यानी इथ हिन्दु च्या देशात राहणे हे हिन्दु वर
अन्याय कारक आहे.जिनानि सुध्दा transfer of of population ची मागणि केलि होति
एक तर त्यानि पाकिस्तानात जावे किंवा
बांगला देशात.व जर इथे राहयचे असेल तर हिन्दु म्हणुन राहावे.
म्हनजे त्याच्या मनातले हिस्र विचार नष्ट होतिल.

आता ह्वे काय लगेच होनार नाहि तो पर्यंत त्यांचा मतदानाचा अधिकार
काढुन घेन्यात याव. म्हनजे त्याचे लगुल चालन होणार नाहि जे आज काल होते.


Santu
Monday, May 07, 2007 - 12:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोहराबुध्दिन च्या जन्नाज्या चि विडिओ क्लिप इथे आहे
इथे लोक पाकिस्तान जिन्दाबाद च्या घोषणा देतायत.
घ्या पुरावा.

मुर्ख कॉग्रेस सोहराब्या ची बाजु घेउन राजकारण करते.ति खड्ड्यात जाणार बहुदा
http://www.ibnlive.com/vedeos/39912/bjp-video-says-sheikh-is-terrorist.html

Zakki
Monday, May 07, 2007 - 12:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटत नाही एकदम सर्व मुसलमानांना हाकलून द्यावे. माझे म्हणणे एव्हढेच की दहशतवादाला उत्तर, बुद्धीचा वापर करूनच मिळेल, शस्त्राने नाही. गेली चार वर्षे अमेरिकेने तो प्रयोग करून पाहिला, जमत नाहीये. तेंव्हा खालील मुद्दे इथे उपयोगी पडणार नाहीत:
१. मुसलमान धर्म वाईट आहे.
२. सगळ्या मुसलमानांना हाकलून द्या, किंवा मारून टाका.
३. इथे अत्याचाराची चित्रे टाकून काऽहिहि साध्य होणार नाही. मुसलमानांबद्दल द्वेष पसरवूनहि काही उपयोग नाही.

खालील मुद्याचा विचार व्हावा.
४. जर तुम्हाला खरेच कुणाच्या अतिरेकी कारवाया करण्याच्या योजनांबद्दल माहिती असेल, तर ती पोलीसांना द्या. (माझी जवळजवळ खात्री आहे, त्यात हिंदू, पोलीस सगळ्यांचाच काहीना काही भाग असेल, वैयक्तिक स्वार्थासाठी! आपल्या वैयक्तिक सूड भावनेसाठी परक्यांची मदत घेऊन आपल्याच लोकांना मारणे हे फक्त हिंदूच करू जाणे!)

५. ज्या प्रकारच्या अतिरेकी घटना घडताहेत, त्यामागे, बरीच माहिति मिळवून पद्धतशीरपणे केलेली योजना दिसते. ही कोणती माहिती? ती त्यांना कुणि दिली? पुन: तश्या प्रकारची माहिती मिळू नये म्हणून काय करता येईल? योजना कश्या प्रकारे केल्या जात होती? त्याचे टप्पे कोणते? असे टप्पे पुन: ओळखता येतील का? मग ते वेळीच मोडून काढणे जमेल का? (जमवलच पाहिजे!)

असे अनेक मुद्दे आहेत ज्याबद्दल चर्चा करता येईल.


Santu
Monday, May 07, 2007 - 2:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जक्कि
वरचा अल्-अन्सार चा फ़तवा वाचा.
त्यात दोन हिन्दु ची नावे आहेत जे पोलिसाना
मदत करतात.त्याना ठार मारा असा फ़तवा
काढला आहे.त्यातिल अशोक यांची हत्या झाली आहे.
असे असताना.कोण शहाणा माणुस पोलिसाना मदत करिल.


Chyayla
Monday, May 07, 2007 - 3:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

BTW ते सुनील कुठे दीसले का? माझ्या प्रश्नान्च्या उत्तरान्च काय झाल?

भ्रमा मुसल्मानाना मारुन टाका हा उपाय नाहीच, आणी असा अतिरेकी शब्द स्वता:च वापरला की समोरच्याची दीशाभुल व गैरसमज मात्र नक्कीच होते.

इस्लामी दहशतवादावर उतारा या BB वर याच सन्दर्भात व्यवस्थित चर्चा झालेली आहे.

त्यातला एक महत्वाचा मुद्दा ईथे परत सान्गत आहेत, मुस्लिम हे पुर्वीचे हिन्दुच आहेत हिन्दुच्याच मुर्खपणाने ते परत हिन्दु म्हणुन परतु शकले नाहीत.
आज निदान ही जाणीव निर्माण झाली आहे त्याना आपल्यात सामावुन घेणे हाच त्यावर उपाय,

दुसरा राजकिय पातळीवर त्यान्च्यामधे जी तुम्ही वेगळे आहात हे व्होटब्यान्केसाठी हेतुपुरस्सर प्रयत्न केल्या जातात ते थाम्बवणे व राष्ट्रीय मुख्य प्रवाहात सामिल करणे.

दहशवादाच्या विरोधात जागृती करणे म्हणजे त्यापायी जे द्वेश पसरवत आहेत असला भ्रामक प्रचार दहशतवादी समर्थक करणारच. कारण हीच मन्डळी जेव्न्हा निरपराध नागरिकान्वर अत्याचार होतो तेन्व्हा यान्ची मानवता कुठे जाते मला असला मतलबी मानवतावाद नाही पटत.
असो मी बाकीचे विचार वरच्या पोस्ट मधुन मान्डले आहेतच.

द्वेशाच्या मुद्द्यासाठी मी समर्थ रामदास यान्नी जी जनजागृती केली त्याचे उदाहरण दीले होते त्याबद्दल काय वाटते? आपला समाज तसाही इतका षन्ढ आहे त्याला काही फ़रक पडत नाही जो पर्यन्त स्वताच्या घराला आग लागत नाही तोपर्यन्त तो ईतरान्ची मजा पहात असतो.
व अतिरेकि सहिष्णु असल्यामुळे जर कुणी परक्या बद्दल म्हटले की तुम्ही द्वेष पसरवता आहात तेन्व्हा तो दुसर्यासाठी आपल्या लोकान्चा विरोध करायलाही मागे पुढे पहात नाही. आणी हीच वृती मात्र स्वजनान्वरील अन्याय मात्र सम्वेदन्हीन होउन सहन करते.
आणी ह्याच दुर्गुणान्चा फ़ायदा दहशतवादी समर्थक (मानवतावादी नव्हे), व तथाकथित सेक्युलर पिल्लावळ करते. ह्या लबाड लान्डग्यान्पासुन सावध असलेले बरे.

एकन्दरीत आधी हिन्दुन्चे दुर्गुण दुर करणे हा सगळ्यात महत्वाचा उपाय.

त्यान्च्या टाहो एखाद्या अतिरेक्याला जसे अफ़जल, सोहराबुद्दीन याना वाचवण्यासाठी नेहमीच फ़ुटतो तेच लोक सामान्य जनतेसाठी त्यान्च्या अत्याचाराविरुद्ध का पुढे येत नाही? याच उत्तर द्याल? यामुळे कुणाचे मनोबल उन्चावते?

तुम्ही विचार मान्डता आहात आनन्द आहे, कारण तुमची विचार करण्याची पध्हत प्रामाणिक वाटते, तुमच्याशी हितगुज करायला आवडेल

झक्किन्ना अनुमोदन!


Zakki
Monday, May 07, 2007 - 3:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोण शहाणा माणुस पोलिसाना मदत करिल.
हे फारच वाईट हो. त्या बिचार्‍या माणसाच्या खुनाची चौकशी झाली का? की चौकशी करणार्‍यांनाहि मारून टाकले?

म्हणजे आता निमुटपणे तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे. निदान मरताना एकच दिलासा की आपण वेडेपणाने मेलो नाही!



Peshawa
Monday, May 07, 2007 - 4:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संतु ने इथे फोटो दाखववे की नाही हा प्रशण माय्बोलीची असे फोटो दाखवण्यासाठी काय policy आहे त्यावर अवलंबुन आहे. पण माय्बोली हे स्थळ parental control किंवा फ़क्त १८ वर्शे व वर असे नाही. आणि त्यामुळे असे फोटो इथे दाखवू नयेत असे वाटते....

बाकी जिहदी मुस्लिम आणि सामान्य मुस्लीम ह्यात काय फ़रक आहे हे ज्याना तो फ़रक ' नक्की ' सम्जलाय ते सविस्तर सांग्तील अशी अपेक्षा आहे.

विजय तुमचा लोकसत्त हा एकमेव विचार्स्त्रोत आहे काय?




Robeenhood
Monday, May 07, 2007 - 5:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो पेशवे, इथे काही पेरेन्टस लाच पेरेन्ट कंट्रोल लावायची वेळ आली आहे.
तुकारामानेच म्ह्हटले आहे ना

अवघे वाढले एरन्ड
म्हणुनि का ते होईल इक्षुदन्ड?

काय? मी काय म्हणतोय ते लक्षात येतेय ना?

Chyayla
Monday, May 07, 2007 - 5:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो झक्की कसची चौकशी? मरणारा हिन्दु आहे ना, त्याच्या गुन्हा एकच तो जिहादी, दहशतवादी नव्हता.


Sunilt
Monday, May 07, 2007 - 6:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुनश्च हरि ऑं

या BB चा मूळ हेतू दहशतवादाचा root cause शोधणे हा आहे पण येथे root cause सोडून इतर सर्व बाबींवरच चर्चा होताना दिसत आहे.

retaliation of the perceived injustice हे सगळ्या दहशतवादी संघटनांचे प्रेरणास्थान असते. मग ती संघटना अल्-कायदा सारखी "जहाल" असो की बजरंग दल, शिवसेनेसारखी "मवाळ" असो.

टीप : जहाल - बॉंबस्फोट, आत्मघातकी हल्ले इ.
मवाळ - जाळपोळ, दगडफेक, तोंडाला काळे फासणे इ.

यातील perceived injustice हे फ़ार महत्वाचे आहे. आपल्या समाजावर (धर्मावर / भाषेवर / इ.) प्रचंड अन्याय होत आहे हे जो नेता आपल्या अनुयायांना पटवून देऊ शकतो तेवढी त्यांची संघटना प्रबळ होत जाते. मग तो "अन्याय" खोटा / कथित असू शकतो किंवा क्वचित खरादेखिल असू शकतो.

Foreign occupation on the holy Muslim land हा जवळ्-जवळ सर्वच इस्लामी दहशतवादी संघटनांचा perceived injustice आहे. यातील पॅलेस्टाइन तर जगजाहीर आहे. आणि त्यांच्या दृष्टीने काश्मिर आणि चेचेन्या हे देखिल holy Muslim land आसून त्यावर अनुक्रमे भारत आणि रशिया यांनी कब्जा केलेला आहे.

हा foreign occupation on the holy Muslim land हा मुस्लिम धर्मावर झालेला "प्रचंड अन्याय" आहे अशी आपल्या अनुयायांची समजूत करून देण्यात त्यांचे नेते अत्यंत यश्स्वी ठरले आहेत याच शंकाच नाही. (असाच "यशस्वी" प्रचार सिंहलींकडून आपल्यावर होतो आहे हे LTTE देखिल करू शकली आहे). म्हणूनच तर आत्मघातकी तरूणांची फ़ौज ते निर्माण करू शकले.

मुस्लीमांचे धर्मवेड, कुराणावरील त्यांची नितांत श्रद्धा यामुळे त्यांना अनुयायी मिळणे सोपे जाते तेवढे अन्यांना नाही (अपवाद LTTE ). परंतु धर्मवेड, कुराण हा काही root cause नाही. त्यामुळे त्यांना भूलवणे सोपे जाते एव्हडेच. पण जणू काही हाच rott cause असल्यागत येथे चर्चा झडताना दिसतात !

त्यामुळे त्यांचे धर्मवेड कमी झाले तर फारतर त्यांच्या अनुयायांची संख्या कमी होईल एतकेच परंतु दहशतवाद काही संपणार नाही. त्यासाठी त्यांच्या perceived injustice ला address करावेच लागेल. कारण जोवर ते होत नाही तोवर नव्-नव्या दहशतवादी संघटना निर्माण होतच राहतील.

आता ह्या perceived injustice ला address कसे करायचे? तर त्यांना वाटणार्‍या "अन्याया" पैकी जो खरा ( genuine ) असेल तो सोडविण्याचा प्रमाणिक प्रयत्न करणे.

त्यांना शह देण्यासाठी प्रती संघटना उभारणे हा तर रोगापेक्षा उपाय भयंकर असा प्रकार होईल.

अर्थात खर्‍या अन्यायाचे प्रमाणिक निराकरण करण्याबरोबरच अतिरेकी कृत्ये करणार्‍यांना कायद्याप्रमाणे शिक्षा करणेदेखिल ओघाने आलेच. Encounter हा त्यावरील उपाय नाहे. त्याने अधिक दहशतवादी निर्माण होतील.

सुदैवाने जागतिक जनमत हे genuine injustice ला address करण्याच्या दिशेने वळत आहे ही अत्यंत चांगली गोष्ट आहे.



Dinesh77
Monday, May 07, 2007 - 6:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sunilt तुमच्या दहशतवादी संघटनेच्या व्याख्येनुसार संपुर्ण मानवजातच दहशतवादी होते हो.

गांधीवधानंतर काॅंग्रेसच्या लोकांनी जी लुटालुट, जाळपोळ केली ते पाहता महाराष्ट्रातील ब्राह्मण लोकांना काॅंग्रेस म्हणजे "अल कायदा" इतकीच दहशतवादी संघटना वाटली असेल.

इस्लामिक दहशतवाद हा
cancer आहे. First stage
ला असता तर तुरुंगात टाकणे, बंदी घालणे असे उपाय ठिक होते, पण आता हा
Third stage ला गेला आहे, तेंव्हा शरीरापासुन तो भाग तोडणे हा एकच मार्ग शिल्लक आहे........ जिवंत राहण्यासाठी.
आणि जगण्यासाठी प्रयत्न करणे पाप किंवा गुन्हा नाही.


Zakki
Monday, May 07, 2007 - 8:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तर त्यांना वाटणार्‍या "अन्याया" पैकी जो खरा ( genuine ) असेल तो सोडविण्याचा प्रमाणिक प्रयत्न करणे.
अहो ते पॅलेस्टाइन बद्दल ठीक आहे. पण इथे भारतात कोणता perceived injustice? उलट दिवसेंदिवस अधिकाधिकच सवलती मिळताहेत त्यांना.

मुळात त्यांच्याच मते अखंड भारत हा मुसलमान बनला पाहिजे हेच त्यांचे उद्दिष्ट. १९४७ मधे पाकीस्तान झाला तेंव्हापासूनच हे त्यांचे म्हणणे आहे. हसके लिया पाकीस्तान, लडके लेंगे हिंदुस्तान अश्या घोषणा तेंव्हापासूनच्या. कदाचित् त्याच्याहि आधीपासून!

इस्राईल झाला १९४८ मधे. त्याचा नि भारतातल्या त्यांच्या कारवायांचा काऽही संबंध नाही!

हिंदू असणे नि त्यांनी राज्य करणे यालाच जर perceived injustice म्हणत असाल, तर हे लोक ठार वेडे आहेत. त्यांच्याशी काय दगड बोलणार? फक्त त्यांनी इथे काही अतिरेकीपणा करण्या आधीच त्यांचा डाव उधळून लावता आला तर बघायचे.

बाकी काही म्हणा, अमेरिकेबद्दल नि इस्राईलबद्दल, पण दुसर्‍यांच्या देशात जाऊन तिथल्या लोकांची विल्हेवाट लावणे हे जरी सुसंस्कृतपणाचे लक्षण नाही, अनैतिक आहे वगैरे म्हंटले तरी २००१ नंतर अमेरिकेत कुठल्याहि प्रकारचा अतिरेकी हल्ला झाला नाही. त्यांनी अमेरिकेत जे नुकसान केले त्याच्या शंभरपट नुकसान त्यांचे झाले, तेंव्हाच हे ठार वेडे लोक जरा गप बसले.

भारतातले लोक कसले पुळचट. अक्षरश: जीवावर बेतले तरी शेळपटासारखे नुसते तत्वज्ञान सांगतात. कुणाला, तर परत हिंदूंनाच. मुसलमानासमोर जाऊन असे काही बोलायच्या विचारानेच चड्डी पिवळि होते यांची! perceived injustice म्हणे! इकडे निरपराधी लोक मरतात. त्याच्यात perceived काही नाही. ते खरेच मेले! तो काय न्याय आहे का? काहीतरीच बोलायचे. मुर्खासारखे perception करून त्याचेच समर्थन?

मग उगीचच सुनिल्त नि विजयकुलकर्णि कसले तरी अपवादात्मक प्रसंग काढून म्हणतात अहो मुस्लिमांनी नाही हो केले! fake encounter म्हणे! नि मुसलमानांनी खरे खुरे encounter केले ते योग्य आहे का? डोकेच उलटे बसले मानेवर तर करणार काय?

ते तर आणखिन हिंदूंनाच मारले पाहिजे किंवा सगळा देश मुसलमानांना दिला पाहिजे असेहि म्हणतील! मुसलमानांनी काय भले केले भारताचे नि किती नुकसान केले याचा हिशेब मांडा! मग बोला!




Chyayla
Monday, May 07, 2007 - 9:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे भारतात कोणता perceived injustice? उलट दिवसेंदिवस अधिकाधिकच सवलती मिळताहेत त्यांना.

sunilt तुमच्या दहशतवादी संघटनेच्या व्याख्येनुसार संपुर्ण मानवजातच दहशतवादी होते हो

हिंदू असणे नि त्यांनी राज्य करणे यालाच जर perceived injustice

अनैतिक आहे वगैरे म्हंटले तरी २००१ नंतर अमेरिकेत कुठल्याहि प्रकारचा अतिरेकी हल्ला झाला नाही.

मग उगीचच सुनिल्त नि विजयकुलकर्णि कसले तरी अपवादात्मक प्रसंग काढून म्हणतात अहो मुस्लिमांनी नाही हो केले! fake encounter म्हणे! नि मुसलमानांनी खरे खुरे encounter केले ते योग्य आहे का?

या सुनील साहेब, अरे ईथे तर तुमच्या मुद्द्याला उत्तरे देणे फ़ारच सोपे आहे, दीनेश व झक्कीन्नी अतिशय योग्य समर्पक उदाहरण देउन सडेतोड उत्तर दीले आहे.. पुर्ण अनुमोदन... बरे बाकीच्या प्रश्नान्चे...

Root Cause कधीचेच काढले आता फ़क्त जे दहशतवादी समर्थक आहेत तेच ईकडे धुडगुस घालताहेत त्यात तुमची भर या विशयाला वेळोवेळी फ़ाटे फ़ोडणारे एवढच काय BB बन्द करा म्हणणारे तुम्हीच. का? आता तुमच्या जवळ मुद्दे नाहीत की? अल्-कायदा कडुन हफ़्ता मिळाला नाही यन्दाचा? त्यासाठी एवढा सामान्य जनान्वरील अन्याय दुर्लक्ष करुन त्या दहशतवाद्यान्साठी आटापिटा चालु आहे.
मला खरे तर वैयक्तिक जायचे नव्हते पण ईथे मी त्यानिमित्त्याने एका वृत्तीच्या विरोधात लिहितोय.





Zakki
Monday, May 07, 2007 - 11:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक मुद्दा fake encounter बद्दल की त्यात निरपराधी लोक मारले जातात. निरपराधी म्हणजे ज्यांच्यावर खटला भरून आरोप सिद्ध झाले नाहीत असे लोक. मग जे बांबस्फोटात मेले ते काय निरपराध नव्हते?

दुसरा मुद्दा. जर कटाची माहिति देणार्‍या हिंदूला मारण्यात आले हे खरे असेल तर त्याच्यावर कसला आरोप सिद्ध केला होता? अतिरेकी कारवायांच्या विरोधात आहे असा? हे चालते का मग?

सुनिल्त यांनी मांडलेले मुद्दे अहिंसा, उच्च संस्कृति (युद्धा ऐवजी, वाटाघाटी) ह्या तत्वानुसार एकदम मन भारावून टाकतात. पण .....

माझ्या मते गेल्या काही शतकात मुसलमानांनी व इतर परकीय यांनी अशी जोरदार भीति बसवली आहे हिंदूंच्या मनात की कुठलाहि नुसता विरोध करायचा म्हंटले की त्यांची गाळण उडते. म्हणून मग ते असे संस्कृति, अहिंसा, शत्रुवर आपणच काही अन्याय केला की काय, असल्या पळवाटा शोधतात.

महाभारतात, रामायणात, बेधडकपणे हिंसा होत असे. कृष्णाने कंसाशी चर्चा केली का? कुणाला तरी वाटले का की कदाचित् कंसावरच अन्याय झाला असेल?जरासंधाला ठार मारावेच लागले ना? कौरवांशी युद्ध करावेच लागले ना? त्यात किती निरपराध लोक मेले? आता या 'शिशुपालाचे' आणखी किती अपराध पोटत घलणार? काढा ते सुदर्शन चक्र बाहेर! काही होत नाही. होइल जरा मारामारी नि कदाचित: त्यांचे काही 'निरपराधी' लोक मरतील. मरू देत. आपले पण चिक्कार तसे मेले आहेत नि मरताहेत. झटपट काम करून टाका. प्रश्न कायमचा सुटेल.

ग़ोव्याचा प्रश्न लष्कराने अक्षरश: १५ मिनिटात सोडवला. दुसर्‍या दिवशी युनो मधे चर्चा होणार होती. अमेरिका, इंग्लंड नि युरोपियन राष्ट्रे पोर्तुगालतर्फे निर्णय देणार हे स्पष्ट होते. ते अमेरिकेत सकाळी उठायच्या आधीच भारतातल्या सकाळीसकाळीच ते काम 'उरकून' टाकले. मग आता बसा बोंबलत की निरपराध लोक मेले, बरोबर केले नाही वगैरे.
अमेरिका व्हिएटनाम मधे गुंतली असता, इंदिरा गांधीने बांगलादेशचा प्रश्न फटाक्कन सोडवून टाकला! हुष्षार नि कणखर नेतृत्व पाहिजे. आत्तासारखे उकिरड्यावरचे कुत्रे ते नाही करू शकणार. ते फक्त एकमेकांवर भुंकत बसतील.


Bhramar_vihar
Tuesday, May 08, 2007 - 4:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतातले लोक कसले पुळचट. अक्षरश: जीवावर बेतले तरी शेळपटासारखे नुसते तत्वज्ञान सांगतात. कुणाला, तर परत हिंदूंनाच. मुसलमानासमोर जाऊन असे काही बोलायच्या विचारानेच चड्डी पिवळि होते यांची!
अगदी बरोबर! ईथे गर्जणारे किती जण चड्डि पिवळी न करता मुसलमानांसमोर जाउन शड्डु ठोकुन आले हे कळेल काय? आणि सगळ्या मुसलमानांनी पाकमधे जावे, तर मग "आसिंधु सिंधु पर्यंत" च काय

हुष्षार नि कणखर नेतृत्व पाहिजे. आत्तासारखे उकिरड्यावरचे कुत्रे ते नाही करू शकणार. ते फक्त एकमेकांवर भुंकत बसतील.
कुठे गेले ते "लोहपुरुष"?


Sanghamitra
Tuesday, May 08, 2007 - 5:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

There you go Zakki.

असेच अजून एक उदाहरण म्हणजे खलिस्तानचे.
आपल्या लोकांना रवंथ करत बसायची सवयच लागलीय. कसल्या वाटाघाटी अन कसले काय?
घराला आग लागली की पाणी ओतणे हा एकच उपाय असतो. शेजारचे भिजतील म्हणून तुम्ही इतर उपाय शोधत बसेपर्यंत हातात राख उरेल फक्त.
भारत मॅच हरला की फटाके वाजवणारे आणि जिंकला की अजहरूद्दिनला " घरका दिया घरको जला रहा है " म्हणणारे लोक तुम्ही पाहिले नाहीत काय?
"हो केलं आम्ही असं. बरं मग?" असा उद्दामपणाच शेवटी सामाजिक प्रगतीकडे नेतो.
आधी स्वतःचे पाय गाळातून बाहेर काढा मग दाखवा औदार्य.


Chyayla
Tuesday, May 08, 2007 - 7:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे भ्रमा ज्यान्ची ईथेच जिहादीन्वरुद्ध बोलताना पिवळी होते त्यान्च्या कडुन काय अपेक्षा करतोय?

त्याना पाकिस्तानात जायची काय गरज त्याना आपण ईकडेच पाकिस्तानपेक्षा जास्त सोयी देतोय ना? हो पण काश्मिर मधुन मात्र हिन्दुन्ना लाथ मारुन घालायलाच पाहिजे कारण काही हिन्दु मुस्लिम बहुल भागात रहातो म्हणजे खुपच झाले. बरोबर ना?

माझ तर मत आहे मुस्लिमाना पाकिस्तानात न घालवता त्यानाच ईकडे हिन्दु बनवुन घ्या म्हणजे प्रश्न मिटेल. पाकिस्तानात, बान्ग्लादेशात नाही का हिन्दु नामशेश होत आहेत एक तर धर्म बदलवुन किन्वा सरळ त्यान्ची कत्तल करुन, तिकडे त्यान्चाकडे भारतातल्या सारखे गद्दार, मानवतावादी, सेक्युलरवादी थोडेच आहेत.

असो सन्घमित्रा, झक्की एकदम बरोबर बोललात.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators