Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 05, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » Root Cause Analysis of Islamic Terrorism » Archive through May 05, 2007 « Previous Next »

Santu
Saturday, May 05, 2007 - 11:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुनिल महाशय
आत हे फ़ुसके विनोद करणे सोडुन द्या.
हा आकडा कालच धर साहेब raw चे माजि अध्यक्ष यानी
झी टिव्ही वर सांगितला आहे.
मला वाटत तुम्हा ला मरणारे मुसलमानच दिसतायत.
बलिदान देशप्रेमी सैनिक दिसत नाहित वाटत.
त्यांचे स्मारक नाहि असे गाव महाराष्ट्रात तरी नाहि.

आणखी एक ५००००मुसल्मानासाठी गळे काढताना
४०००००विस्थापित हिन्दु काश्मिरि पंडिताना विसरु नका.

माझ्या पहिल्या प्र्श्ना चे उत्तर अजुन दिले नाहित का येत नाहि.?


Bhramar_vihar
Saturday, May 05, 2007 - 11:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संतु, तुमच्या भावना समजु शकतो. पण मुस्लिमांचे शिरकाण करुन हा प्रश्न सुटणार नाही. दुर्दैवाने त्यांच्या समाजाला लहानपणापासुन धर्मवेडे बनवले जाते. आपल्या "धार्मिक व्यक्ती" या बिबिवर जी मते आम्ही विरोधक (?) मांडतो आहोत, तसे मुस्लीम नाही करु शकत. कारण सारासार विचार करणाची आपली संस्कृती आहे. त्यांच्यात तसे नाही. आणि त्यांच्या मूळ कुराणाचे मुल्ला-मौलविनी हवे तसे अर्थ लावले आहेत. लक्षात घ्या एखादा धर्मग्रंध जेव्हा लिहिला जातो किंवा त्याची मार्गदर्शक तत्वे घालुन दिली जातात ती सभोवतालची सामाजिक परिस्थिति लक्षात ठेवुन. कारण धर्म म्हणजे मानवाने करावयाचे आचरण. ही सोपी व्याख्या जर आपण मानली तर कुराण, बायबल, गीता यांच्यातून त्या त्या धर्माच्या लोकांनी कसे वागावे हे जे सांगितले आहे त्याची सांगाड घालता येईल.

हे पोष्ट इथे अनावश्यक वाटल्यास अथवा विषयाशी संबधित वाटत नसल्यास उडवु शकता आदरणिय मॉड


Sunilt
Saturday, May 05, 2007 - 11:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संतू महाशय, विनोद आणि विद्वेष पसरविणे प्रथम तुम्ही सोडून द्या.

४ लाख काश्मिरी विस्थापीतांचा "आकडा" तुम्हाला कुठे मिळाला? ती संख्या दीड लाखावर नाही.

आणि एकूणच जगभरात दहशतवादात मृत्युमुखी पडलेल्यांच्यात मुसलमानच जास्त असताना, दारुल हर्ब आणि दरुल इस्लाम्च्या गप्पा ह्या विनोदीच ठरतात.



Santu
Saturday, May 05, 2007 - 12:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्हाला हा दिड लाख आकडा कुठे मिळाला

हे पहा या हिन्दु जोडप्याला जिप ला बान्धुन फ़रफ़टत नेवुन मारण्यात
आले. हि घटना काश्मिरात झालि


Sunilt
Saturday, May 05, 2007 - 12:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महाशय, हा फोटो दाखवून तुम्ही काय साध्य करू इच्छिता? फोटोतील व्यक्ती हिंदू आहे की मुसलमान किंवा आणखी कोणी हे समजत नाही. शिवाय ही घटना काश्मिरात घडली की आणखी कुठे हेदेखिल समजत नाही.

म्हणूनच म्हणतो admin , हा विखारी द्वेष भडकविणारा BB ताबडतोब बंद करावा.


Santu
Saturday, May 05, 2007 - 1:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुनिल
ह्या लिन्क वर तुम्हाला काश्मीरी निर्वासिताचा आकडा मिळेल.
http://www.kashmir_information.com/refugees/index.html
तिथे हा निर्वासितांचा फोटो ही पहायला मिळेल

Santu
Saturday, May 05, 2007 - 1:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता मला सान्गा
तुम्हाला दिड लाख आकडा कुठे मिळाला?

दार उल हर्ब मधे विनोदि काय आहे? हे तुम्हि अजुन सांगितले नाही.
जमातिए इस्लामि ची स्थापना च
मुळि त्यासाठि झालि आहे.


Vijaykulkarni
Saturday, May 05, 2007 - 1:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गेल्या पाच वर्शात अतिरेक्याकडुन १०००० पोलिस व सैनिक मारले गेले त्याचा काय हिशोब
कोठे मिळाली ही आकडेवारी?
अर्थात अतिरेक्यान्कडून मारला गेलेला
प्रत्येक सैनिक वा पोलिस लाख मोलाचा आहे.
पण म्हणून काही पोलिस अधिकारी बोगस चकमकी घडवून कोट्यावधीन्ची माया
गोळा करत असतील तर त्याचे समर्थन करता येणार नाही. अगदी त्या कोट्यावधी तले काही पैसे वि हिम्प कडे आले त्रीही.



Sunilt
Saturday, May 05, 2007 - 1:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संतु महोदय,
१) तुम्ही दिलेली लिंक उघडत नाही. त्यातून ती उघडलीच तरी त्याची वैधता काय? आपल्या census ची आकडेवारी जास्त वैध ठरू शकते.
२) आता हा दुसरा फोटो. असे कैक फोटो (बळी पडलेल्या मुसलमानांचे ) internet वर उपलब्ध आहेत. तेव्हा फोटो बिटो दाखवून द्वेष पसरवू नये ही विनंती.
३)दारुल हर्ब आणि दारुल इस्लाम एक साधा प्रश्न - जर सर्व जग इस्लामी करणे (दारूल इस्लाम) हा जर दहशतवादींचा उद्देश असेल तर सर्वाधिक दहशतवादी हल्ले इस्लामी देशातच का होतात? आणि त्यात बळी पडलेले बहुसंख्य मुसलमानच का आहेत?


Santu
Saturday, May 05, 2007 - 2:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुनिल
दिड लाखाचा आकडा कुठे मिळाला?
दर्-उल हर्ब मधे विनोदि काय?
हे अजुन सांगितले नाहित


Santu
Saturday, May 05, 2007 - 2:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकट्या दिल्लित १,४३,५६५ निर्वासित आहेत

बाकि किति असतिल याची मोज्दाद च करत येनार नाहि.

हि आहेत पुलवामा मधिल हिन्दुची उधवस्त घरे


Santu
Saturday, May 05, 2007 - 2:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि हे आहेत आक्रोश करणारे
शिख, हिन्दु याच्या २२ आप्ताना
बुश याच्या हिदुस्तान्च्या भेटिला अपशकुन
करण्यासठि ठार मारले.
लक्षात ठेवा एका दिवशी बाविस जण


Santu
Saturday, May 05, 2007 - 2:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे मुसल्माना चे सोंग घेवुन पळालेले
काहि हिन्दु बान्धव


Santu
Saturday, May 05, 2007 - 2:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हि आहे कश्मिरि पन्डिताना मिळालेलि वार्निग
हर्कत उल अन्सार कडुन


Sunilt
Saturday, May 05, 2007 - 2:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रियुत संतु, पुन्हा एकवार विनंती - ह्याच्या कित्येक पटीने जास्त फोटो मुस्लिम बळींचे internet वर उपलब्ध आहेत तेव्हा फोटो वगैरे टाकून द्वेषाचे राजकारण करू नका.

जग इस्लामी करणे (दारुल इस्लाम) हा जर दहशतवादींचा उद्देश असेल तर, मुस्लिम बळींची संख्या जास्त का? सर्वाधिक दहशत्वादी हल्ले, बॉंबस्फोट हे इराक, पाकिस्तान येथेच जास्ती का? याचे उत्तर स्वत लाच द्या आणि मग दारुल हर्ब - दारुल इस्लाम च्या गप्पा मारा.


Jaymaharashtra
Saturday, May 05, 2007 - 3:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री सुनिल
तुमच्या कडे मुसलमानांवर झालेल्या तथाकथित अत्याचाराचे काहि फोटो अथवा अजुनकाहि असेल तर ते देखिल साहित्य टाका की इकडे आमच्या ज्ञानात तेव्हढीच भर.
जय हिंद!
जय महाराष्ट्र!


Zakki
Saturday, May 05, 2007 - 3:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे बराच गोंधळ चालू आहे. त्यात भर टाकायचा धोका पत्करून मी काही लिहितो. ते बरोबर आहे का, हे दोन्ही बाजूंनी विचार करून सांगा.

१. दहशतवाद वाईट. तो थांबवणे जरुरीचे आहे. या मुद्द्यावर एकमत?
२. 'भारतातील' मुस्लिम दहशत वाद असा जर या BB चा उद्देश असेल तर इराक नि पाकिस्तान इथे काय झाले त्याची चर्चा नको.
३. दहशतवादात मुसलमानहि मेले म्हणून मुसलमानांनी ते केलेच नव्हते असे सिद्ध होत नाही. काश्मिरी हिंदू मेले म्हणून जाहीररीत्या आपल्या शोकाचे प्रदर्शन केले नाही म्हणजे वाईट वाटलेच नाही असेहि नाही.
४. भारतातला दहशतवाद 'मुस्लिम' आहे असे म्हणतात कारण पकडले गेलेले, जास्तीत जास्त दहशतवादी, मुसलमान आहेत असे बर्‍याच जणांचे मत आहे म्हणून त्याला 'मुस्लिम' दहशतवाद म्हणण्यात येते.
५. आता पोलीसांनी लाच खाल्ली, गैर वर्तन केले म्हणून फक्त मुसलमानच सापडले, हिंदू नाही असा मुद्दा फारसा वैध वाटत नाही, कारण 'इतक्या मोठ्या प्रमाणावर आपले पोलीस लाचखाऊ' असतील? त्यांच्यात थोडी पण सत्याची चाड नाही? असे म्हणायचे आहे का? मला तरी तसे वाटत नाही.
६. मुसलमान धर्मच वाईट आहे, जिहाद वाईट आहे, सगळ्या मुसलमानांना मारले पाहिजे वगैरे म्हणण्यात काहीच अर्थ नाही! नुसता द्वेष पसरवून काय उपयोग? आपण रानटी लोकांसारखे मारामारी करायला जाणार आहोत का? उत्तर: मुळिच नाही! कारण आपण बुद्धिवादी. नाना फडणिसांसारखे. अक्कल आपली, युद्ध करणारे इतर!
६. प्रश्न असा आहे की काही व्यक्ति (त्यातल्या अनेक मुसलमान असतील) काही विशिष्ट कारवाया (जसे बाँबस्फोट, कत्तली वगैरे) करतात ते कसे थांबवायचे?
७. त्यासाठी त्यांनी बरेच planning केले. त्या बाबतीत आपण काय केले? त्यांची योजना फसावी असे काय केले? आपल्याकडे उत्तर आहे का? त्यांनी पैसे दिले म्हणून लोक त्यांच्या मागे गेले. मग त्या लोकांपर्यंत जसे वाईट लोक पोचले तसे चांगल्या लोकांपैकी कुणि का पोचले नाहीत? (कारण वैयक्तिक कामधंद्यातून वेळ मिळत नाही म्हणून).
८. अर्थात् हे सर्व एव्हढे सोपे नाही, पण माझी अक्कल ती कितीशी, त्याप्रमाणे लिहीले.
९. तर वैयक्तिक अथवा धार्मिक निंदा करण्यापेक्षा बुद्धिबळ समजून प्रतिपक्षावर मात करण्याचे डावपेच शोधून काढा नि तसे करा. अडचणि येतीलच. त्यात काय ती अक्कल दाखवा. इथे लोकांच्या चुका काढून काय उपयोग?


Uday123
Saturday, May 05, 2007 - 4:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की यांन्नी मोजक्या शब्दात १० मुद्दे लिहीलेत, अनुमोदन. Fight with your brain and not (only) with your heart. सोबत प्रचंड राजकीय ईछ्छा शक्ती हवी, आणी ती कुठेही दिसत नाही.

Vijaykulkarni
Saturday, May 05, 2007 - 6:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयमहारस्श्ट्र,
गोव्यात ख्रिश्चन धर्मान्धानी हिन्दुन्वर केलेल्या अत्याचाराचे फोटो उबलब्ध नाहीत म्हणून ते खोटे मानायचे काय?


Sunilt
Saturday, May 05, 2007 - 10:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

vijaykulakrni , माझे स्वतचे पूर्वज हे गोव्यातील ख्रिस्ती मिशनरींच्या छळाचे बळी आहेत. पण म्हणून काही मी ख्रिस्ती धर्माचा वा मिशनरींचा द्वेष करीत नाही.

किंबहूना मी कोणत्या धर्माचा द्वेष करीत नाही.

जगातील बहुसंख्य तेलसाठे हे इस्लामी देशांच्या ताब्यात आहेत हा निव्वळ योगायोग

परंतु ह्या योगायोगामुळेच पाश्चिमात्य जगत् हे त्या तेलसाठ्यापायी इस्लामी जगतावर वर्चस्व मिळविण्यासाठी दादागिरी करू लागले आणि तिथेच त्याला विरोध करण्यासाठी इस्लामी दहशतवादाचा उगम झाला.

त्या दहशतवाद्यांचा मूळ शत्रू हा अमेरिका (आणि एकूणच पाश्चिमात्य जगत्) हा आहे. हिंदू आणि भारत हा त्यांच्या खिजगणतीतदेखिल नाही.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators