विजय तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीत. पण मला प्रश्न विचारलात कोणती बरे ही संशयास्पद माहिती असा. (स्वतःकडे उत्तर नसले की आपणच प्रश्न विचारावा ही मॅनेजमेंट थियरी फार प्रसिद्ध झालीय इथे हल्ली. नाही?) पण तरीही मी उत्तर देऊन टाकते जे मी वाचलेय वर्तमानपत्रातच (नक्की रेफ आठवत नाही पण बहुधा टाईम्स ऑफ इंडिया). ती बरेच महिने कॉलेजात फिरकली नव्हती. ती चार मुलांबरोबर गुजरात मधे कशी गेली हे तिच्या घरचे सांगू शकले नाहीत. ती हरवली आहे अशी तक्रारही त्यांनी केली नव्हती. (याचे मला तरी आश्चर्य वाटले.) डावखरेच काय दुसर्या एका राजकारण्यानेही तयारी दाखवली होती मदतीची पण नंतर एकदम अंग काढून घेतले. कदाचित इतर काही प्रेशरही असू शकेल तुमच्या मते (हिंदू व्होट बॅंक वगैरे) तरीही अचानक तिच्याबद्दल सगळी माहिती येणे का बंद झाले सांगा की. तुमच्याकडे काहीतरी खात्रीची बातमी दिसतेय. आणि मला कुणाची बाजू घ्यायची नाहीये पण धर्मांधता ही कुणाचीही असो ती वाईटच. त्याने लोक बहकत असतील आणि इतरांचा जीव घेत असतील तर त्याचे समर्थन तुम्ही कुठल्याही प्रकारे करू शकत नाही.
|
Zakki
| |
| Friday, May 04, 2007 - 1:42 pm: |
| 
|
एक भाबडा प्रश्न. तुम्हा लोकांना इतकी माहिती असते. मग तुम्ही पोलिसांना, काही वाईट होण्या आधीच, का सांगत नाही? कदाचित् तुमच्याकडे पुरावे असतील तर पोलीसांचे काम सोपे होईल, पर्यायाने जनतेचे पण! अगदी मुसलमानांच्या बाजूने सुद्धा पुरावे असतील तर सांगून टाका, म्हणजे उगीच पोलीसांचा वेळ वाया जाणार नाही, नि ते, जिथे जास्त लक्ष द्यायला पाहिजे, तिथे देतील.
|
Sunilt
| |
| Friday, May 04, 2007 - 7:37 pm: |
| 
|
प्रिय admin , ह्या BB वर मुस्लिमांचा पराकोटीचा द्वेष आणि वैयक्तिक चिखलफेक या व्यतिरिक्त दुसरे काहीही होताना दिसत नाही. काही मंडळींची भाषातर अर्वाच्य म्हणावी अशीच आहे. तेव्हा, हा BB तर बंद करावाच आणि धार्मिक विद्वेष भडकू शकेल असा कोणताही नवा BB चालू करू देऊ नये, अशी माझी आपणास विनंती आहे. तरी याचा विचार व्हावा.
|
सन्घमित्रा, अहो त्या मुलीबरोबर मेलेल्या सर्व मुलान्च्या घरची अगदी पोलीसी खाक्याने झडती घेतली तरीही काहीही सापडले नाही असे महाराश्ट्र पोलिसानी मान्य केले आहे. इतके असुनही महराश्ट्र सरकारने पाठपुरावा केला नाही गुजरात कडे. लान्गुलचालन लान्गुलचालन म्हणतात ते हेच बहुतेक. घरच्याना न सान्गता गुजरात ला गेली हा गुन्हा इतका का गम्भीर आहे की तिचा जीव घ्यावा? आणी असल्या चकमकीतून प्रसिद्ध झालेल्या गुजराती शूर वीर अधिकार्याकडे कोट्यावधीची सम्पत्ती कशी आली? http://www.newindpress.com/NewsItems.asp?ID=IER20070504033042&Page=R&Title=Kerala&Topic=0
|
Santu
| |
| Saturday, May 05, 2007 - 5:14 am: |
| 
|
सोहरबुद्दिन एक नीरपराध कि अतिरेकि? सोहरबुद्दिन हा मध्यपर्देश मधिल रहिवासि आहे.तो ह्त्याराचि ने आण दावूद साठि करत असे.त्याच्या गावच्या विहिरित त्याने १०० ak-57 रायफ़ली दडवुन ठेवल्या होत्या तेव्हा त्याला (आपल्या सुस्त) न्याय्प्रणाली ने शिक्षा पण दिलि होति. जेव्हा त्याने एका पोलिस शिपायाचा खुन केला(राजस्तान)तेव्हा पोलिस खात्याने त्याचा सुड घेतला.कारण अश्या अतिरेक्या च्या विरोधात साक्ष देण्यास पुढे येत नाहि्ए आपण लोकसभे च्या बॉम्ब स्फ़ोटात पण पाहिए आहे.कि एक प्रोफ़ेसर पुराव्या अभावी यातुन सुटला(आता हा चॉनेल्स वर मी कसा निर्दोष होतो अश्या मुलाखति देत सुटलाय) तेव्हा अश्या अतिरेक्यान्या यम सदनास पाठवने हेच योग्य कारण यांच्या विरोधात साक्ष कोण देणार? काहि अधिकार्यांच्या मते याच्यात प्रति दावूद बनण्याची क्षमता होति. तो स्थानिक लोकाना पैश्याची मदत करत असे(जसा दावूद डोंगरित व कबुतर खाना परिसरात करतो)त्यामुळे तो मेला तेव्हा येथिल लोकानी (अर्थात मुसल्मानानि)पकिस्तान जिन्दाबाद व भारत मुर्दाबाद च्या घोष्णा दिल्या. म्हणुन पोलिस अधिकार्यानी हा काट्याचा नायटा होणया आधिच त्याचा काटा काढला (त्यानि महाराष्ट्र पोलिसानि दावूद च्या बाबतित केलेली चुक गुजरात व राजस्थान पोलिसानि केलि नाहि)
|
Santu
| |
| Saturday, May 05, 2007 - 5:17 am: |
| 
|
पण या गोष्टिला असे फ़ळ जर मिळत असेल तर कोणच अधिकारी असे धाडस करणार नाहि. व महाराष्ट्रात जसा दावूद मोकाट सुटालाय तसेच सगळी कडे होइल. लक्षात घ्या बॉम्ब्स्फ़ोट महाराष्ट्रात्जसे झाले गुजरात राजस्तान मधे झाले नाहित
|
मग संतु तुमचे म्हणणे काय? सगळ्या मुसलमानांचे शिरकाण करुन टाकायचे काय??
|
Uday123
| |
| Saturday, May 05, 2007 - 6:17 am: |
| 
|
संतु तुमचे म्हणणे पुर्णत: पटते, न्यायालयात (भितीपोटी आणि अनेक कारणाने) साक्ष द्यायला कोणी पुढे येत नाही, कायद्यात भल्या मोठ्या फ़टी असतात. आता बघा १९९२-९३ च्या बोम्ब स्फ़ोटातील पिडीतांना अजुनही न्याय मिळतोच आहे. दरम्यानच्या काळात पुन्हा अनेकवेळा स्फ़ोट झाले. पण तरीही "चकमक" हे ऊत्तर नको असायला. हे दुधारी शस्त्र आहे असे नाही का वाटत? मी खोट्या मानवतावादी दृष्टीकोनातून नाही म्हणत. एक अतिरेकी मारला जातो, पण (त्याच्या पासुन प्रेरणा घेऊन) ४ अजुन तयार होतात त्याचे काय? हा गुणाकार आहे, कुठे थांबणार हे सत्र? अमेरिकेच्या Bad boys ची संख्या ४ वर्षापुर्वी पेक्षा आज नक्कीच जास्त आहे, कारण शोधायची गरजच नाही.
|
Santu
| |
| Saturday, May 05, 2007 - 6:58 am: |
| 
|
भ्रमर हा फ़ार मुलभुत प्रश्न विचारलात? मुसल्मानाचे काय करायचे. त्याना हा प्रश्न पडत नाहि?त्याना हा देश दार्-उल्-हरब (काफ़िर देश म्हणजे हिन्दु) पासुन दार उल इस्लाम (मुस्लिम देश) बनवायचा आहे. मग तुमच्या संमतिने वा तुमचा नाश करुन असो.प्र्श्न एव्ढाच आहे.कि आपण आपले शिर्काण करुन घ्यायचे (जसे काश्मिरात,बान्गलादेशात होते आहे.व फ़ालणि च्या वेळी पाकिस्तानात झाले)की त्या आधी सावढ होवुन त्यांचे करायचे. मला कुराणात जिहाद वर उतारा आहे तो इथे आठवतो आहे. jihaad is percept of divine institution . we malikis mainatain it is preafereble not to begine hostilities with kaafirs before having invited the enemy(kaafir) to embress religion of allah. they have alternative of either converting to islaam or paying jijhiya (tax),short of which war will be declaired against them to finish the infidels.
|
जगातील सर्व धर्मग्रंथांचे पुनर्वलोकन केले पाहिजे. कारण कालानुरुप त्यात सुधारणेला वाव असतो. अर्थात याला कुठलाही धर्म तयार होणार नाही ही गोष्ट अलाहिदा! असो. हा विषय ईथे अप्रस्तुत आहे. क्षमस्व!
|
Santu
| |
| Saturday, May 05, 2007 - 7:37 am: |
| 
|
भ्रमर सर्व ग्रन्थाचे पुन्र्विलोकन केले पाहिजे केले पाहिजे बरोबर आहे पण पण याला कोण तयार होणार ख्रिस्ति, हिन्दु बुध्द हे लोक बदल्ताय्त पण मुस्लिम बघा.त्याच्यात शिक्षन वाढेल तसे बुरख्याचे प्रमाण वाढते.आहे. व कुराणात बदल हा शब्द उच्चारला तरी जिभ कलम करण्याचा फ़तवा निघेल.
|
Gobu
| |
| Saturday, May 05, 2007 - 10:35 am: |
| 
|
कुराणात बदल हा शब्द उच्चारला तरी जिभ कलम करण्याचा फ़तवा निघेल. सन्तु, अगदी अगदी! पटतय तुझे मत मित्रा! पण त्यावर धर्माचा द्वेष करणे हा उपाय नक्कीच नाही अरे, समोरचा गाढवपणा करीत असेल तर आपण का करावा? चुक ते करत असतील किन्वा करत आहेत, पण आपण का करावी? सुधारणा आणि सहिष्णुता आपला धर्मातच आहे ते त्यान्च्या धर्मानुसार वागतील आणि आपण आपल्या धर्मानुसार वागुया! विजय, तुम्ही तुमचे लिखाण चालु ठेवा अगदी कसलीही टीक झाली तरी माझे पुर्ण अनुमोदन! उदय छान लिहीलेत! "च्यायला" सारख्याना कधी कळणार हे?
|
Gobu
| |
| Saturday, May 05, 2007 - 10:48 am: |
| 
|
मोड्स, माझ्यावर विनाकारण टीका करणारी आणि बेलगाम आरोप करणारी "च्यायला" ची पोस्ट तुम्ही बराच वेळ ठेवली पण माझी पोस्ट लगेच उडवली हे योग्य नाही
|
Sunilt
| |
| Saturday, May 05, 2007 - 10:56 am: |
| 
|
त्याना हा प्रश्न पडत नाहि?त्याना हा देश दार्-उल्-हरब (काफ़िर देश म्हणजे हिन्दु) पासुन दार उल इस्लाम (मुस्लिम देश) बनवायचा आहे. फ़ारच विनोदी लिहिता बुवा तुम्ही संतू !! Admin कृपया माझ्या सुचनेचा गंभीरपणे विचार करावा आणि हा विद्वेष पसरविणारा BB ताबडतोब बंद करावा.
|
Santu
| |
| Saturday, May 05, 2007 - 11:00 am: |
| 
|
उदय अतिरेक्याशी तरी लढताना मला "चकमकि"शिवाय उपाय दिसत नाहि. अरे जर कुणाला अटक केलि तर "मुस्लिम धार्जिण्या"पक्षा कडुन व मिडिआ कडुन दबाव येणार. अरे जिथ फ़ाशिची शिक्षा झालेल्या "अफ़जल"ची (ज्याचा गुन्हा सिध्द झालेला आहे )अशा देशद्रोहयाची भलावण कॉग्रेस सारखा पक्ष करतोय.तिथे नुसत्या अटकेला काय महत्व राहनार. त्या पेक्षा त्याला तिथेच गाडुन टाकला तर प्रश्न्च राहणार नाहि. एक सोहराबुद्दिन ला मारला तर किति गहजब झाला. गेल्या पाच वर्शात अतिरेक्याकडुन १०००० पोलिस व सैनिक मारले गेले त्याचा काय हिशोब. त्याची काय चुक. परत वर हे बालंट.
|
कि एक प्रोफ़ेसर पुराव्या अभावी यातुन सुटला(आता हा चॉनेल्स वर मी कसा निर्दोष होतो अश्या मुलाखति देत सुटलाय) तो प्रोफेसर निर्दोष आहे. ( अर्थात तो मुस्लीम आहे, त्यातुनही काश्मिरी हे एकच कारण त्याला फाशी द्यायला पुरेसे आहे असे तुमचे मत असेल तर मी हरलो ) दन्गलीत बळी पडलेल्या निष्पाप लहान मुलीचा म्रुतदेह पाहीला की आमच्यासारख्यान्च्या डोळ्यात टचकन पाणी येते. काही जणाना मात्र त्या मुलीचा धर्म कोणता हे जाणून घेणे महत्त्वाचे वाटते.
|
Santu
| |
| Saturday, May 05, 2007 - 11:03 am: |
| 
|
सुनिलटि यात तुम्हाला काय विनोदि वाटते
|
फ़ाशिची शिक्षा झालेल्या "अफ़जल"ची (ज्याचा गुन्हा सिध्द झालेला आहे ) पुन्हा अफझल. मतासाठी रामाला वापरून झाले आता अफझल ला वापरू या अशी छान युक्ती आहे.
|
Sunilt
| |
| Saturday, May 05, 2007 - 11:06 am: |
| 
|
गेल्या पाच वर्शात अतिरेक्याकडुन १०००० पोलिस व सैनिक मारले गेले त्याचा काय हिशोब संतू यांचा दुसरा विनोद !! संतू महाशय, गेल्या १६ वर्षात काश्मिरात ५० हजारांहून अधिक बळी गेले त्यात बहुसंख्य मुसलमान होते. ही माहिती तुम्हाला (आणि तुमच्या सारख्यांना) जरी टाऊक नसली तरी जगाला ठाऊक आहे. Admin , कराच हो बंद हा BB . काहीतरी भलतेसलते लिहित सुटलीत ही मंडळी.
|
Santu
| |
| Saturday, May 05, 2007 - 11:15 am: |
| 
|
गोबु समोरचा गाढवपणा करत असला तर आपण का करावा?)))))अरे पण तो शेजारी आहे जर तो आग लावत असेल तर आपले घर शाबुत राहिल काय.?
|