Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 04, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » Root Cause Analysis of Islamic Terrorism » Archive through May 04, 2007 « Previous Next »

Sanghamitra
Thursday, May 03, 2007 - 8:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>चार वर्शान्पुर्वी ठाण्याच्या इशरत नावाच्या सतरा वर्षाच्या मुलीला गुजरात पोलिसानी अतिरेकी म्हणून ठार केले होते.
विजय या प्रकरणी आधी पोलिसांवर टीका झाली होती. आणि तिच्या घरच्यांनीही रडून रडून सांगितले होते की ती निष्पाप आहे. मिडीयाने आणि राजकारण्यांनीही भरपाई वगैरे बद्दल बोलणे पण चालू केले होते.
शासकीय पद्धतीने दफ़नविधी पण होणार होता.
पण नंतर बरीच संशयास्पद माहीती उघडकीला आल्यावर तिच्याबद्दलच्या बातम्यांची रवानगी एकदम आतल्या पानांवर आणि संक्षिप्त रुपात. तेही दोनतीन दिवस आणि मग सगळे चिडीचुप.
मग मिळाली की तिला भरपाई? आणि दफनविधी कसा झाला? तुम्हाला माहिती असेल तर सांगा इथे.


Moderator_7
Thursday, May 03, 2007 - 9:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Santu, Rajankul, तुमची कही पोस्ट्स आक्षेपार्ह भाषा वापरल्यामुळे उडवण्यात आली आहेत.

Gobu
Thursday, May 03, 2007 - 10:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापरे!
काय चाललय काय इथे?
माझा अनुभव
माझा एक फ़ार चान्गला मित्र सौदीत गेला आहे
कालच त्याने मेल केली होती की मी तुझ्यासाठी खुदाकडे प्रार्थना केली आहे
तात्पर्य: चान्गली वाईट लोक सगळ्या धर्मात असतात!
मग दहशतवादात एकाच धर्माचे नाव का आहे?
कारण शिक्षण आणि प्रगतीत या धर्माचे लोक अजुनही मागे आहेत
पण मग चान्गला शिकला सवरलेला माणुसही काश्मीरमध्ये दहशतवादी का बनतो?
अगदी आपल्याकडे ही आहेत हो असली माणसे जी शिक्षीत आहेत पण विचाराने अतिरेकी आहेत
(या बिबिवरही मिळतील!)


Moderator_10
Thursday, May 03, 2007 - 6:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे परत जर वैयक्तीक चिखलफेक दिसली तर हा BB बंद करण्यात येईल.

Vijaykulkarni
Thursday, May 03, 2007 - 8:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण नंतर बरीच संशयास्पद माहीती उघडकीला आल्यावर

कोणती बरे ही सन्शयास्पद माहीती? ती मुलगी मुस्लीम आहे ही?

नरेन्द्र मोदीन्नी आपल्याच पक्शाच्या हरेन
पन्ड्या यान्चा ते डोईजड झाल्यावर काटा काढला


Robeenhood
Friday, May 04, 2007 - 2:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे परत जर वैयक्तीक चिखलफेक दिसली तर हा BB बंद करण्यात येईल>>>>>>
त्याने काय होतेय? आम्ही दुसर्‍या बी बी वर जाऊ अथवा नवा बी बी काढू! :-)

Rajankul
Friday, May 04, 2007 - 4:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


he baghaa vijay kulakarni
yaanaa gujaraat sarkarane maarale ateereki mhanun.

Santu
Friday, May 04, 2007 - 4:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोहरबुद्दिनला
उडवले हे चांगलेच झाले नाहितर अफ़जल सारखा वा मसुद अझर
सारखे अजुन त्याने थैमान घातले असते व सुस्त न्यायालय
काहि करु शकले नसते.
नाहितर काय आज बबलु श्रिवास्तव,काय किंवा अबु सालेम काय बॉम्ब ब्लास्ट नंतर सुध्दा आरामात आहेत या दोघांची तर निवडणुक
लढवायची पण तयारि आहे.त्यांना तेव्हाच गोळ्या घातल्या असत्या तर हा प्रश्न्च आला नसता


Santu
Friday, May 04, 2007 - 4:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोहरबुद्दिन शेख हा कुख्यात डॉन अब्दुल लतिफ़ याचा
ड्रायव्हर म्हणुन काम करत होता.
तो पोलिसाना बलात्कार खुन, अमलि पदर्थांचा व्यापार अश्या गुन्ह्यात हवा होता.
त्याची बायको व त्या मारला गेलेला साथिदार प्रजापति हे सुध्दा त्याच्या गुन्यात सह्भागी होते.
त्याने राजस्थान मधे संगमरवर खाणमालकाना
खंडनी साठि हैराण केले होते.म्हणुन पोलिसानी त्याचे encounter केले म्हणुन तर काल पोलिसांच्या समर्थनार्थ राजस्थान व गुजरात मधे बंद पाळ्ण्यात आला


Santu
Friday, May 04, 2007 - 4:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डिसेबर००४ मधे पायोनिअर इन्फ़्रास्ट्र्कचर नवरंगपुरा
अहमदाबाद येथे य कंपनि च्या ऑफ़िस मधे गोळिबार झाला होता.
हा याच सोहरबुद्दिन याने घडवुन आनला होता.त्याने या कंपनी कडे २कोटि ची खंडणी मागितली होति.
यामुळेच पोलिसानी त्याला ठार मारले.


Bhramar_vihar
Friday, May 04, 2007 - 5:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पोलिसांनी ठार मारल्यावर तो गुंड आहे हे कारण स्पष्टपणे का नाही दिले??? अहो संतु, तो मुस्लीम आहे ही गोष्ट सोडुन द्या. उद्या तुमच्या एखाद्या विरोधकांने पोलिसाना सुपारी दिली तर तुमचही नक्षलवादी म्हणुन encounter होउ शकतं, हे भयानक वास्तव ध्यानात घ्या.

Santu
Friday, May 04, 2007 - 6:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या encounter मुळे तर दावुद छोटा राजन,ल्कडावाला याना
भारतातुन धुम ठोकावि लागलि.
नाहितर शहाबुध्दिन सारखे गुंड खासदार तयार होतील.
कारण त्यांना न्याय व्यवस्थेला कशी बगल द्यावी हे ठाउक आहे.
त्यासाठिच अमेरिकेला gutamale सारखे खास तुरुंग उघडावे लागले.
अतिरेक्याशी लढताना नागरिक कायदे कुचकामाचे आहेत.

काल सोहराबुद्दिन ची अन्त्य यात्रे ची शूटिन्ग दाखवले त्यात लोक
स्पष्ट्पणे पकिस्तान जिन्दाबाद,हिन्दुस्थान मुर्दाबाद अश्या घोषणा देताना दाखवले आहेत. ही बातमी इन्डिया टिव्हि वर दाखवलि आहे.
यातुन स्पाष्ट होते की हा अतिरेकिच होता


Santu
Friday, May 04, 2007 - 7:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा अल्-कायदा च अजेन्डा आहे की
थेट पोलिसावरच आरोप करायचे.त्यामुळे पोलिस
दल गोधळुन जाइल.
किंवा बायकानी आप्ल्यावर अत्याचार झाल्याचे आरोप
करायचे म्हणजे सुरक्षा यंत्रणा defesive होईल
मागच्या वर्शी दिल्लित सापडलेल्या अतिरेक्याकडे हे अल्-कायदा चे जर्नल सापदले होते त्यात या स्र्व गोष्टी दिलेल्या आहेत.त्या प्रमाणेच
सोहराबुद्दिन चे नातलग चालले आहेत.


Chyayla
Friday, May 04, 2007 - 7:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्तु मानल बुवा तुम्हाला, एकदम जबरदस्त माहिती असते तुमच्या कडे अगदी तपशीलवार, समोरच्याची बोलतीच बन्द.

मला पण हे Encounter कधी कधी पटत कारण जीथे कायद्याचा पराभव करुन न्यायही नाकारला जातो व उलट हजारो निरपराधान्च्या जीवाला धोका निर्माण होतो... तेन्व्हा अगदीच शेवटचा पर्याय म्हणुन याचा वापर करायला हरकत नाही. अर्थातच प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहेच. पण असल्या जहाल अतिरेक्याना जशास तसेच केले तरच पायबन्द बसेल. बाकीचे चट्टे बट्टे बसु द्यात ओरडत. जेन्व्हा हेच अतिरेकी निरपराधाना मारत असतात तेन्व्हा मात्र ती मानवता असते यान्च्यासाठी.

असो ईस्लामी दहशतवाद कुठपर्यन्त जाउ शकतो. याचा प्रत्यय पाकिस्तान क्रिकेट सन्घाचे प्रशिक्षक बॉब वुल्मर यान्च्या हत्येमुळे परत एकदा समोर आला.
खेळ चालु असताना नमाज पढण्यावर त्याने आक्षेप घेतला होता हा त्यान्चा गुन्हा.


Jaymaharashtra
Friday, May 04, 2007 - 9:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संतु,च्या!
अनुमोदन! तुमची प्रत्येक पोस्ट नक्कीच अभ्यासपुर्ण असते.
आज पर्यंत fake encounter च्या नावाखाली फ़क्त आणि फ़क्त मुसलमानांनाच लक्ष केले गेलेय अश्या प्रकारचा एक पुर्वग्रहदुषित प्रचार निर्धोकपणे media आणि त्यांचे चट्टेबट्टे करीत आहेत.
बॉंब स्फोटात जे हिंदु मारले गेले त्यांच्या साठी गळा काढुन रडायला या मानवधिकार आयोग आणि त्यांचे चेले यांना वेळ नाही आणि इच्छा तर मुळीच नाही.काश्मिरमधे हिंदु पंडितांचे निर्घुण आणि अतिशय पद्धतशीर शिरकाण केले गेले आहे इतकी वर्षे हे यांच्या लेखी मानवधिकाराच्या कक्षेत मोडत नाही. त्या हिंदुंसाठी दोन अश्रु ढाळण्याची तसदी देखिल हे कॉंग्रेसवाले आणि त्यांचे चेले(लालु सारखे नतद्रश्ट) घेत नाहित.
सोराबुद्दिन झाला आता इसरत जहा चे प्रकरण देखिल उकरुन काढतिल!...............................पण मुळात यांचा धर्म इतका
पुढारलेला आहे का?जो एकट्या मुलीला ४ पुरुष मित्रांबरोंबर फ़िरायला जाण्याची परवानगी देतो. फ़ारच पुरोगामी झालेत असेच म्हणायला हवे मग?इसरत जहा प्रकरण झाले तेंव्हा वसंत डावखरे यांनी पुढाकार घेवुन तिच्या परिवारला काही रक्कम मदत म्हणुन देवु केली होति पण पुढे जसजसे तथ्य समोर आले तसे त्यांनी त्या प्रकरणातुन अंग काढुन घेतले. आणि आता तर हे उघड देखिल होवु लागले आहे की इस्लामि अतिरेक्यांनी स्त्रियांना देखिल या दहशतवादामधे ओढले असुन त्यांना सुद्धा सैन्य प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.
सगळ्यात कमाल एका गोष्टिची जी तथाकथित fake encounters काश्मिर मधे झाली त्यासाठी पोलिसदलाला आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना जबाबदार धरले गेले आणि त्यांच्यावर कारवाई केली गेली त्यासाठी कुणी त्या मुख्यमंत्रि गुलाम नबीला नैतिकता म्हणुन जबाबदारी घेण्यास सुचवले नाही कि त्याला दोष देखिल दिला नाही पण नरेंद्र मोदींवर आगपाखडकरायला हे तथाकथित निधर्मवादाचे गोडवे गाणारे दहा तोंडानी तयार आहेत. हा दुजाभावच या देशाला रसातळाला नेण्यास कारणीभुत ठरणार असे दिसतेय?
जय हिंद!
जय महाराष्ट्र!


Rajankul
Friday, May 04, 2007 - 9:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमच्यापैकी कोणी मोदिंकडुन pipeline करुन घ्या
आमचे इकडे उकाड्याने हाल झालेत...!
अगदी लक्षात ठेवुन
नंतर भांडा हो तुम्हि सगले.



Gobu
Friday, May 04, 2007 - 10:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भ्रमा,
अहो संतु, तो मुस्लीम आहे ही गोष्ट सोडुन द्या. उद्या तुमच्या एखाद्या विरोधकांने पोलिसाना सुपारी दिली तर तुमचही नक्षलवादी म्हणुन
encounter...
अगदी अगदी!!! एकदम बरोबर!!!
च्यायला

असो ईस्लामी दहशतवाद कुठपर्यन्त जाउ शकतो. याचा प्रत्यय पाकिस्तान क्रिकेट सन्घाचे प्रशिक्षक बॉब वुल्मर यान्च्या हत्येमुळे परत एकदा समोर आला.
च्यायला, याला म्हणतात पराचा कावळा करणे!!!
अहो त्यान्चा म्रुत्यु मैचफ़िक्सिन्ग्च्या प्रकरणामुळे झालाय, असे आतापर्यन्त तरी जग म्हणते आहे
राजनकुल,
मानल बुवा तुम्हाला, एकदम जबरदस्त माहिती असते तुमच्या कडे अगदी तपशीलवार, समोरच्याची बोलतीच बन्द.
अनुमोदन! तुमची प्रत्येक पोस्ट नक्कीच अभ्यासपुर्ण असते.



Jaymaharashtra
Friday, May 04, 2007 - 10:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोदींकडुन करुन घ्या म्हणताय! ते होईलच हो पण तुमचे प्रिय कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी वाले काय फ़क्त सत्तेच्या खुर्च्या उबवण्यासाठीच का? इतकी लोकांची काळजी आहे तर करा की confrontation मोदींशी आणि त्यांच्या गुजरात सरकारशी? नाहि कोण म्हणतोय?...................................आणि तुम्ही उकाड्याने हैराण झालात तर आम्ही काय AC लावुन बसतो अशी धारणा आहे कि काय? आम्ही पण सध्या अंधेरनगरी झालेल्या महाराष्ट्रातच रहतो.तेंव्हा आमच्यासठी तुमचे महावितरण वेगळी सेवा देत नाही हे ध्यानात असु द्या.
ह्या सगळ्या सुचना कृपया वर्षा वर जावुन करा. तुमच्या विलासरावांना आरशात बघुन भांग पाडण्यातुन आणि सोनियांची हुजुरेगीरी करण्यातुन फ़ुरसत मिळेल तेंव्हा जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देणार ना?
नसते विषय काढुन मुळ मुद्यांना बगल देवु नका.विजटंचाई या विषयावर स्वतंत्र बिबि आहे तिथे पोस्ट करा.
मॉड अनावश्यक वाटत असेल तर पोस्ट योग्य बिबि वर स्थलांतरित करु शकता.
विषयांतर केल्याबद्दल क्षमस्व
जय हिंद!
जय महाराष्ट्र!
उपाय हवा असेल तर हा घ्या
http://www.saamana.com/2007/May/04/Link/Main1.htm आता पुन्हा म्हणु नका सरकारनेच बैठक भरवली होती बैठका नकोत कारवाई करा!



Bhramar_vihar
Friday, May 04, 2007 - 10:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

encounter हे final solution नाही होऊ शकत. सोहराबुद्दीन च्या बाबतीत, त्याने खंडणी मागितलेल्या राजस्थानातील marble lobby ने सुपारी देउन त्याचा काटा काढवला अशी बातमी दाखवली होती. तो अतिरेकी होता हे सिद्ध झाले आहे का? पोलीस, न्यायव्यवस्था आणि राजकारणी हे जर व्यवस्थितपणे काम करत असतील तर अतिरेकी हिंदु अथवा मुस्लीम.. निपजणार नाहित.

Santu
Friday, May 04, 2007 - 11:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जय महाराष्ट्र
आपल बरोबर आहे. कश्मिर पिडितांचे या लोकांना काहिच नाहि
कसे असणार हे काहि याचे भाई बंद नाहित.

आणि हा विलासराव यानेच तर हायकोर्टात affdevit करुन दिले होते
कि महाराश्ट्रा ला एनरॉन ची गरज नाहि एवढि विज लागणार नाहि म्हणुन आणी कोण तो सचिव माधव गोडबोले्ए दोघे हरामी मुळे तर
हि आजची विजेची अवस्था निर्माण झालि.

नुसते मोदि मोदि करुन काय होणार या दोघान्ची खर तर चुक आहे.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators