Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 25, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » Root Cause Analysis of Islamic Terrorism » Archive through April 25, 2007 « Previous Next »

Chyayla
Sunday, March 18, 2007 - 5:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोकहो या BB चा विषय इस्लामी दहशतवाद आहे ज्यान्ना नवरा-बायकोचा दहशतवादावर बोलायचे त्यान्चे दुसर्या BB वर स्वागत आहे.

माओवादी दहशतवादासाठी कम्युनिस्ट दहशतवादामधे लिहु शकता... उगीच अगावुपणे सान्गितल्या बद्दल मॉडस माझीही पोस्ट उडवु शकता.. आपला नम्र


Dipadeshpande
Sunday, March 18, 2007 - 7:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बिबिचा मूळ उद्देश बाजूला सारून उगीच दुसरिकडचे फोटो उचलून टाकु नका.

Aaspaas
Sunday, April 22, 2007 - 11:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्या.. मला हेच म्हणायचे आहे की दहशतवादला जात नाही. दहशतवाद हा स्थानिक प्रश्न, वैयक्तिक परिस्थिती(भूतकाळ,काही घटना), सामाजिक परिस्थिती यावरच आधारित असतो. याला जो पेहराव कराल तो तसा म्हणता येईल.
आपण म्हंटल्याप्रमाणे काही जण धर्माच्या नावाखाली लोकांना आकर्षित करत आहेत. जे होता कामा नये. आपणच त्याला आवर घातला पाहिजे. ते असे करून हातात हत्यारे देतात. तसेच आपल्याकडून होत नाही ना? कारण आपण ही जातीवाचकच लिहीत आहोत. आपल्यापैकी एक जरी मुसलमान असेल आणि त्याच्या बद्द्ल असे लिहिले जात असेल तर त्याला काय वाटेल?
तुम्ही असेही म्हणाल की तो असा नसेल तर त्याने मनाल लावून घेऊ नये. पण मला वातते ते एवढे सोपे नाही. एवढी जलद सामाजीक प्रक्रिया घडत नसते.
म्हणूनच मला असे वाटते की असे जातीवाचक बी बी बदलून मूळ दहशतवाद या गंभीर विषय ठेवावा.


Rajankul
Monday, April 23, 2007 - 8:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शारिरिक ताकतिचा प्रयत्न ))))मला वाटत हे सत्य युगात होत असेल
हल्लि कलियुगात उलटि परीस्थीती आहे)))))
uchalali jibh lavali talyaala.


Nandini2911
Monday, April 23, 2007 - 8:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आसपास, एकदा जरा वरची सर्व archives वाचा. त्यावरून आपल्या लक्षात येईल की चर्चा नक्की कशावर सुरू आहे. इस्लामी दहशतवाद सध्या सर्व जगाला छळतोय आणि खूद्द कित्येक इस्लामी राष्ट्राची डोकेदुखी बनत चालला आहे.
भारतापुरतेच बोलायचे झाल्यास, आपला जेवढा पैसा इस्लामी दहशतवाद्याना पकडण्यात खर्च होतो तेवढा शिक्षणासारख्या सेवावर होत नाही. दहशतवाद हा कुठलाही असो, तो वाईटच असतो. कारण मरणार्याना जात धर्म नसतो.. हेही खरे. पण मारणारे जर धर्माचे नाव घेऊन मारत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे आपले पाय नेऊन कुर्हाडीवर आपटणे.


Zakki
Monday, April 23, 2007 - 4:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदा जरा वरची सर्व archives वाचा.
छे छे. एव्हढे कष्ट कशाला घ्यायचे? आपला एक मुद्दा मांडत रहायचे कि मुसलमानांना वाईट म्हणू नका हो! (तेच तर मते देतात आम्हाला)

आता त्यांनी जरी नव्वदवेळा धर्माच्या नावाखाली दंगल करून हिंदूंवर अत्याचार केले होते, तरी मागे केंव्हातरी एकदा हिंदूंनी सुद्धा मुसलमानांना मारले होते, अगदी शिवाजीच्या काळापासून चालू आहे हे!



Rajankul
Tuesday, April 24, 2007 - 8:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनि मॅडम आपण निट वाचलेले दिसत नाही.परत एकदा बघा.
आणि माझ्यावर presonal attack करणार्‍या मानसाला मी जोवर हित्गुज वर लिहितोय तोवर मी अशीच उत्तरे देणार.
माझ्या पहिल्या post ला या माणसाने अतीशय घाणेरडे उत्तर दिले होते.



Nandini2911
Tuesday, April 24, 2007 - 9:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिस्टर, तुम्ही नीट वाचा कारण माझे पोस्ट आसपास याना उद्देशून होते. तुम्हाला नाही... :-)

Rajankul
Tuesday, April 24, 2007 - 9:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

arechchaa nandini sorry
ithe teen shbd jaast lihaa yatay mhanun vakya vadhaval.

Zakki
Tuesday, April 24, 2007 - 1:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रजनकूल, कोण? कोण आहे तो घाणेरडे उत्तर देणारा किंवा देणारी?

मी इतर धर्मीय लोक व मुसलमान यांची तुलना केली होती. त्यावर तुमचे काय मत आहे? मंदार, आसपास यांचे काय मत आहे, हे जाणून घेण्याची मला इच्छा आहे.

यावर एक विचार असा, की बिचारे मुसलमान, गरीब आहेत. त्यांना शिक्षण परवडत नाही. म्हणून सध्या भारतात त्यांना जास्त पैसे, सवलती द्याव्यात, म्हणजे ते पण चांगले नागरीक बनतील. केवळ भारतातील उच्च संस्कृतीच असे विचार करू जाणे. बाकीचे जग अजून जंगल मनोवृत्तीचे आहे. हाणा, मारा याखेरीज त्यांना काही दुसरे माहित नाही.

तर आता ज्यू लोकांचा अभ्यास करा. हिटलरच्या जर्मनीत काही कमी अत्याचार झाले नाहीत त्यांच्यावर. पण तरी ते त्यातून सावरले, नि हिंसेपेक्षा जास्त श्रम बुद्धि, ज्ञान नि पैसा याकडे लावले, नि स्वत:चे स्वत:च बलवान होऊन बसले. तसे त्यांनाहि अमेरिकेची भरपूर मदत मिळते, कारण अमेरिकेच्या राजकारणात सुद्धा त्यांचे स्थान वरचे आहे. जाळपोळ न करता, लोकांना न मारता, ते बरोब्बर आपले म्हणणे खरे करतात!

शेवटी काय, उच्च संस्कृति, ज्ञान, नि पैसा या तिन्ही गोष्टींचा जिथे संगम होतो, तो देश, म्हणजे भारत, हा जगात लवकरच सर्वश्रेष्ठ देश बनेल, नि जगात शांतता आणू शकेल. पण सध्याचे लोक गेल्यावर! सुरुवात झालीच आहे, आम्ही पडलो भारतातून बाहेर, कारण भारतात असतो तर आम्हीहि तसेच वागलो असतो!






Santu
Tuesday, April 24, 2007 - 2:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आसपास
दहशत्वादाला जात नसते हे बरोबर आहे.पण धर्म नसतो हे साफ़
खोटे आहे.त्याला धर्म आहे तो म्हणजे इस्लाम.


Saavat
Tuesday, April 24, 2007 - 2:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>शेवटी काय, उच्च संस्कृति, ज्ञान, नि पैसा या तिन्ही गोष्टींचा जिथे संगम होतो, तो देश, म्हणजे भारत, हा जगात लवकरच सर्वश्रेष्ठ देश बनेल, नि जगात शांतता आणू शकेल.

झक्की,
तुझ्या आशावादाला सलाम!


Bhramar_vihar
Wednesday, April 25, 2007 - 5:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दहशत्वादाला जात नसते हे बरोबर आहे.पण धर्म नसतो हे साफ़
खोटे आहे.त्याला धर्म आहे तो म्हणजे इस्लाम.

संतु, नेपाळमधले माओवादी, लंकेतले एलटीटीई, आपल्याकडले नक्षलवादी हे पण सुंता करुन राह्यलेत की काय?? माहितच नव्हत मला!

Santu
Wednesday, April 25, 2007 - 5:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भ्रमर
माओ वादी,आणि तमिळि काय अल्लाहो अकबर म्हणुन
धर्मासाठि दहशत्वादी झाले नाहित.
तामिळिचा लढा भाषिक आहे तर डाव्याचा वर्गसंघर्ष आहे.

दहशत्वादिच आहेत हे लोक पण धर्मा साठि जसे
अल्-कायदा किवा लश्कर्-इ-तोइबा मुडदे पाडतात
तसे यांचे नाही.


Chyayla
Wednesday, April 25, 2007 - 6:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भ्रमर हा मुद्दा आधीच चर्चिल्या गेल्या आहे, परत एकदा.. तु जे एल. टी. टी. ई. वैगेरे म्हणतोय तो वान्शिक सन्घर्ष आहे जिहाद प्रमाणे धर्माच्या नावावर त्यान्चा दहशतवाद खचितच नाही. त्या दोघान्ची तुलनाच नाही. शीवाय हा अगदी नेहमीचा पेटेन्ट प्रश्नच तुम्ही परत ईथे विचारला.

काही जण धर्माच्या नावाखाली लोकांना आकर्षित करत आहेत. जे होता कामा नये. आपणच त्याला आवर घातला पाहिजे. ते असे करून हातात हत्यारे देतात. तसेच आपल्याकडून होत नाही ना?

हत्यारे देणे.. स्वरन्क्षणासाठी हत्यारे देणेही न्याय नाही का? शिवाजीमहाराजानी हातात हत्यारे घेतलीत म्हणुनच आज तुमची सुन्ता झाली नाही हे तर मान्य करावेच लागेल. तुम्ही लाख धर्माच्या नावावर हत्यारे घेणार नाहीत पण समोरचा तर धर्माच्या नावावरच हत्यार घेउन तुमच्यावर धाउन येतो त्याच्यासाठी तुम्ही सज्जन आहेत काय, धर्मनिरपेक्ष वादी आहेत काय त्याला काय फ़रक पडतो? तो तुम्हाला मारणारच मग तुमचा सज्जन पणा पण सम्पला आणी तुम्हीही सम्पले.
तुम्ही "हत्यार" शब्द वापरला म्हणुन त्या अनुशन्गाने उत्तर दिले.

केदार नी एका पोस्ट मधे छान म्हटले होते. शिवाजी महाराजान्प्रमाणे जो या स्वराज्याच्या कामाचा तो हिन्दु वा मुसल्मान तो आपलाच.. या बद्दल काय मत आहे?
हिन्दुत्वासमोर आदर्श आहे शिवाजी महाराजान्चा त्यानीही मुस्लिम जिहाद, जुलुमाविरुद्ध हत्यार घेतलेच होते ना? त्याच न्यायाने तुम्ही शिवाजी महाराजान्ना पण हत्यारे म्हणाल?तरी त्याना कोणी मुस्लिमद्वेष्टा म्हणेल?.. बस आपली पण हीच भुमिका आहे आणी हाच आदर्श.

मला एक कुठेतरी वाचलेले वचन आठवत.


We came here for Victory and not for Peace, becuase peace will follow after the Victory

Rajankul
Wednesday, April 25, 2007 - 8:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जिहाद प्रमाणे धर्माच्या नावावर त्यान्चा दहशतवाद खचितच नाही. त्या दोघान्ची तुलनाच नाही. शीवाय हा अगदी नेहमीचा>>>जो निरपराध लोकांना मारतो तो दहशत्वादी एव्हढी सोपी व्याख्या आहे. LTTE ,नक्षल्वादी भाशिक स.घर्श आहे म्हन्णुन त्यांना काय लोकांना मारण्याचे पेटंट मिळते काय? भ्रमर वेल सेड,
च्यायला तु काय पेटंट घेतल्यासारखा इथे येउन फ़ाल्तु तेच तेच खरडतोस?तो संतु तर पगारी आहे इथे येउन लोकांना पेटवण्याचे पैसे घेतो, तु त्याचा हुजर्‍या असल्यासारखा हाजी हाजी करतो.


Sanghamitra
Wednesday, April 25, 2007 - 8:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रजनकूल भाषा काही कूल वाटत नाही तुमची.
बाकी चालू द्या.


Nandini2911
Wednesday, April 25, 2007 - 8:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जो निरपराध लोकांना मारतो तो दहशत्वादी एव्हढी सोपी व्याख्या आहे. >>>>>>
बरोबर आहे, आणि या मारण्याचे justification देण्यासाठी जेव्हा इस्लाम नावाच्या धर्माचा वापर केला जातो त्याला इस्लामी दहशतवाद म्हणतात. आणि ही चर्चा त्या दहशतवादावर सुरू आहे. ९३ चे बॉम्बस्फ़ोट, लोकलमधले बॉम्बस्फ़ोट, ९११, लंडनमधले बॉम्बस्फ़ोट, बामियानमधल्या बुद्धमूर्तीची तोडफ़ोड, भारताच्या संसदेवर झालेला हल्ला, काश्मिरी पंडीताची हत्या वगैरे वगैरे.

या सर्व हत्याना "धर्म" हे कारण दिले आहे जे इस्लामला सुद्धा मान्य नाही. जिहाद काय आहे हे न समजून घेता केल्या गेलेल्या य घटना आहेत. आणि चर्चेचा उद्देश हा आहे की जर हे वेळेवरच नाही थांबवलं तर कदाचित तुमच्या घरापर्यन्त येईल... किंबहुना आलाही असेल. त्यामुळे एकमेकावर वैयक्तिक ताशेरे ओढणे सोडा.... आणि चर्चा करा.. मुद्दे संपले असतील तर नेमस्तकाना सांगा. ते बीबीला टाळं मारतीलच.


Rajankul
Wednesday, April 25, 2007 - 10:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनि इस्लामी लोक हे धर्माचा वापर दहशत्वादासाठी करतात हे आज जगत मान्य सत्य आहे प्रश्न तो नाही, नाही तर या वादालाच आक्शेप घेतला असता.
पण बाकिचे भ्रमरर्नी मांडलेले हे सुध्दा दहशत वादीच आहेत हे देखिल १००% सत्य आहे.
आज गड्चिरोलि जिल्ह्याची दुर्दशा माहित आहे का? नक्षलवाद्यंनी तीथे जगण मुश्किल केलय LTTE ने राजिव गांधीची हत्या केली(आता राजिव गांद्धी ची हत्या कशी जरुरी होती हे लिहु नका मुद्द समजुन घ्या)
ते दहशत्वादी नाही हे तुम्ही कस काय मान्य करता तुम्ही लेखिका आहात तुम्ही दोन्हि बाजुने विचार करा.

संघमित्रा माझी ही भाषा मी फ़क्त दोन व्यक्तिंशी बोलतांआ वापरतो. आणि यापुढेही वापरणार.


Sanghamitra
Wednesday, April 25, 2007 - 12:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे भ्रमर बीबीचा विषय वाच की. इस्लामी दहशतवाद असे आहे. तू जनरलाईझ करतोयस. प्रत्येक दहशतवादाची कारणे वेगवेगळी आहेत.
मी सांगू का रूट कॉज. राजकारण्यांना गुंतवून ठेवायचेय लोकांना म्हणून हे सगळेच दहशतवाद फोफावतायत. बस. :-)
तिकडे एखाद्या पाकीस्तानी उर्दू वेबसाईटवर रूट कॉज़ेस ऑफ हिन्दू टेररीझम इन अवर काश्मिर अशी चर्चा होत असेल.
बाकी परवा DNA मधे एक बातमी होती की दिल्लीमधे शिया सुन्नी लढ्यामधल्या पाकिस्तानी सरकारच्या धोरणामुळे काही पाकिस्तानी नागरिकांनी आपले पासपोर्ट जाळले कारण म्हणे त्यांना पाकिस्तानात परत जायचे नाहीय. आणि त्यांनी असायलम मागितलेय. :-)
(कुठल्याही मराठी पेपरात ही बातमी त्यादिवशी मला दिसली नाही. त्यामुळे इथे पोस्टले. विषयांतर होत असेल तर क्षमस्व.)


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators