|
Gobu
| |
| Wednesday, March 28, 2007 - 12:34 pm: |
| 
|
त्या देशाचे काय होते ते त्या देशातील लोकांनाच पाहू द्या लुक्खि, अगदी बरोबर!!! ज्या प्रकारे मुसलमान नि ख्रिश्चन भारतात वागत आहेत, ते पाहिले की हे लोक इथे नसलेलेच बरे असे स्पष्टपणे वाटू लागले आहे. पहा पहा, धर्मान्धता म्हणतात ना ती हीच!!! अशिक्षीत मौलवीने हे मत ख्रिश्चन समाजाबद्दल मान्डले तर समजण्यासारखे आहे पण चान्गल्या शिकल्या सवरलेल्या माणसाकडुन ही अपेक्षा कोणी ठेवेल काय? (कोण तो मुर्ख, ज्याने म्हटले आहे की शिक्षणाने माणुस शहाणा होतो!!!) आणखी एक गोष्ट, हिन्दु धर्माची काळजी करण्याची नस्ती उठाठेव बन्द करा हजारो वर्षापासुन कित्येक आक्रमणे झेलुनही या धर्माचे काही वाकडे झालेले नाही हिन्दू ऐवजी दुसरा धर्म असता तर कधीच नामशेष झाला असता!!! (आणखी थोडे थाम्बा झक्की, धर्मान्धता सम्पुर्ण धर्मच कसा नष्ट करते हे पुढच्या युध्दात मानवाला कळेलच!!!)
|
Zakki
| |
| Wednesday, March 28, 2007 - 1:17 pm: |
| 
|
हिन्दु धर्माची काळजी करण्याची नस्ती उठाठेव बन्द करा नाही हो, त्याची काळजी नाही मला. भारतीयांची पण नाही. मी उपदेश करत नाहीये. फक्त मते मांडतो आहे. भारतात काही का होईना. इथे हिंदू धर्म आम्हाला जसा समजतो तसा आम्ही उत्तमप्रकारे पाळतो आहोत. त्यातच आम्हाला आनंद. त्या दृष्टीने इथे तो 'धर्म' उत्तम अवस्थेत आहे.
|
Lukkhi
| |
| Wednesday, March 28, 2007 - 1:33 pm: |
| 
|
त्यावर टीका किंवा चिखलपेक्षा करण्यापेक्षा तुम्ही आपले तुम्हाला स्वत:ला काय वाटते ते लिहा. उगाच दुसरा काय म्हणतो त्याची काळजी करू नका. म्हणजे लालभाई काय म्हणतील यावर तुम्ही चिखलफेक करा... कुणी दुसर्या भाषेत लिहीले तर त्याला दळभद्रे म्हणा... पण दुसरे कुणी तुमच्या मतावर अथवा लिहिण्यावर आक्षेप घेतला की मग असल काहीतरी म्हणा... काय हा झक्की तुमचा दुटप्पीपणा...! आणि तुम्ही तुमच्या देशात हिंदू धर्म पाळताय ना, मग छान... भारतात काय करायचे ते भारतीयांना पाहू द्या.
|
Zakki
| |
| Wednesday, March 28, 2007 - 2:03 pm: |
| 
|
अहो, एव्हढे काय दुटप्पीपणाचा बाऊ करताहात? जगातले सगळे राजकारणी दुटप्पीच असतात. त्यात एका साध्या माणसाची भर! खरे तर जो तो स्वत:पुरते बघणारा स्वार्थी असतो. हे जे, उगीच secular , धर्मांधता इ. म्हणणारे लोक आहेत त्यांच्या बद्दल मला जराही विश्वास नाहि. कारण मी धर्मांध नाही, नि हिंदू धर्मात धर्मांधता जास्त चालत नाही, हेहि नक्कीच, असे माझे मत आहे. बाकीचे लोक किती उदारमतवादी आहेत याची उदाहरणेहि बघतो आहे, त्यातून कुणाला काही फायदा होतो आहे का कुणास ठाउक? मला तर तसे काही दिसत नाही.
|
चला भरपूर चिखलफ़ेक करून झाली.. आता BB च्या विषयाप्रमाणे मुद्देसूद काही लिहिणार का? 
|
Zakki
| |
| Thursday, March 29, 2007 - 10:37 am: |
| 
|
मॉडरेटर, क्षमस्व. यंदा होळी जरा जास्तच दिवस चालली!
|
Gobu
| |
| Thursday, March 29, 2007 - 11:12 am: |
| 
|
झक्की, खरय तुमच...   पण, १९६०-१९७० च्या दशकातील अनुभवाहुन भारताबद्दल आणि भारतियाबद्दल मते बनविणे (आणि विनाकारण टिका करणे)टाळावे भारत बदललाय.... खुप बदललाय!!!
|
Zakasrao
| |
| Monday, April 02, 2007 - 10:39 am: |
| 
|
http://www.loksatta.com/daily/20070401/sun03.htm हा लेख रविवारच्या लोकसत्तामधील आहे. वाचा आणि सांगा काय वाटते.
|
Mansmi18
| |
| Monday, April 02, 2007 - 4:59 pm: |
| 
|
नमस्कार, इतर धर्मीयान्च्या कट्टर्पणाचे एक उदाहरण. आमचा एक सहकारी धर्मन्तरीत ख्रिस्ती होता. तो गुजराती बोलायचा म्हणजे मुलचा ग़ुजराती होता. तो कुठल्याही तर्हेचा प्रसाद खायचा नाही. एकदा कोणी गणपतीचा काही प्रसाद आणला होता तो त्याने खाल्ल नाही आणि त्याला प्रसाद देउ केला म्हणुन तो अतिशय सन्तापला होता.
|
एखाद्या हिन्दुला बीफ बर्गर दीला तर तोही सन्तपेल ना?
|
Nanya
| |
| Monday, April 02, 2007 - 9:49 pm: |
| 
|
कुलकर्णि तुम्ही म्हणजे अगदी " प्वाइन्टाशिवाय बोलत नाही" .. प्रसाद म्हणुन दिलेला मोदक(किन्वा जे काही असेल ते) आनि beef सारख़ेच नाही का? किंवा ख़्रिस्चनांमध्ये veg खाणे निशिद्ध असेल.. कारण "प्रसाद" तर चालतो ख़्रिश्चन लोकाना.(माझा मित्र तरि शिरा आवडिने खायचा)
|
Chyayla
| |
| Monday, April 02, 2007 - 10:47 pm: |
| 
|
झकास ही नाईकची मुलाखत मी पण पाहिली आहे. हा लेख व चर्चा इस्लामी दहशतवादचे मुळ या BB तही देणे समर्पक ठरेल. तीथे जो एक Root Cause सान्गण्यात आला आहे की इस्लामी दहशत्वादाचे मुळ हे धर्मग्रन्थ कुराणात आहे त्याला एकप्रकारे पुष्टीच मिळतेय हे खर. हा लेख चक्क लोकसत्तामधे छापण्याच ज्यानी धाडस केले त्याच कौतुक करण्यासारखेच आहे तेही "आलाकमानची" पर्वा न करता त्यान्च जाउ द्या पण त्याच BB वर काहीनी म्हटल की कोणताही धर्म विनाश शिकवत नाही किन्वा कुराणाचा गैर्-अर्थ काढण्यात येतोय हे तर्क आपसुकच मागे पडतात. बरे दुसरी गोष्ट अशी की ज्यान्नी हे तर्क दीले ते काही मुस्लिम नाहीत किन्वा कुराण पुर्ण माहिती आहे असला ही भाग नाही. पण ते ज्या ठामेठोक पणे असले विधान करतात त्यान्च खर मानायच की जे स्वता: मुस्लिम आहेत रोज ५ वेळा नमाज पढतात, सतत कुराणाचे पारायण करतात अशा मुल्ला-मोलवी, जिहादी, सेक्युलर, ओसामा हे दहशतवादी जे एका हातात कुराण व दुसर्या हातात शस्त्र घेउन जिहाद करतात त्यान्च खर मानायच? हा प्रश्न विचारावासा वाटतो याच Islamophobia च्या नावानी दीशाभुल करणार्याना. काही असो भारतात अजुनही काही चान्गले मुस्लिम आहेत (मुस्लिमेतरान्साठी) जे सहिष्णु व देशप्रेमी आहेत. ही सेक्युलर पिल्लावळ त्यान्च्यातपण अलगाववाद निर्माण करुन नासवायला टपली आहे.. हा खरा धोका. माझा जिगरी दोस्त साजिद हा तर माझ्या सोबत मन्दिरात नेहमी यायचा त्याला बजरन्ग बलीच्या पाया पडायला नमस्कार करायला कधीच सन्कोच नाही वाटत आणी मला पण त्याच्या सोबत मजार, दर्गावर जायला कधीच सन्कोच नाही वाटत. त्यामुळे मला अशा देशबान्धवान्कडुन अजुनही आशा आहे. पण करोडोत एकच अशी व्यक्ती दीसते. ख्रिश्चनान्च्या बाबतित मनस्मी ने जे उदाहरण दीले त्याचा तन्तोतन्त अनुभव मला सुद्धा आला आहे. केवळ एक हिन्दुन्मधुन परिवर्तन करुन जाणार्यामधे एवढा फ़रक पडावा?... एवढी कट्टरता, द्वेश निर्माण व्हावा, त्याची ओळख, नाव सगळच बदलुन जाव, त्याना हा देश, समाज, सन्स्कृती परकी वाटावी त्याएवजी त्याना मुस्लिम राष्ट्रे, परकिय आक्रमक जसे बाबर, गजनवी हे आप्त वाटावे... हीच खरी शोकान्तिका आहे धर्मपरिवर्तनाची भले पैसा, सेवा, आमिश, फ़सवणुक कोणत्याही मार्गाने का होइना समर्थनिय नाही. जेन्व्हा धर्मपरिवर्तन होत तेन्व्हा केवळ एक हिन्दु कमी होतो असे नाही तर देशाचा एक शत्रु ही वाढतो.
|
बाटगा मुसल्मान जोरात बान्ग देतो त्यातलाच हा नाईक.
|
Mansmi18
| |
| Tuesday, April 03, 2007 - 2:11 am: |
| 
|
नमस्कार मी जे उदाहरण दिले आहे ते फ़क्त हे दाखविण्यासाठि कि कट्टरपणा इतर धर्मीयान्मधे कुठल्या स्तराला जातो. मला अभिमान आहे कि मी हिन्दू आहे आणि माझा हिन्दुधर्म हा दुसर्या कुठल्या धर्मातील देवाला नमस्कार केल्याने किवा दुसर्या धर्माचा प्रसाद (शेवया, शीर्कुर्मा आणि हो बीफ़ बुर्गेर्--महीत नाहि हा प्रसाद तुम्हाला कोणी कधी दिला) खाल्यानेही बाटत नाही, फ़ुटत नाही. कुलकर्णीसाहेब आणि नान्यासाहेब, तुमच्या धर्मनिरपेक्ष भावना दुखावल्या गेल्या असल्यास क्षमस्व
|
Anamikaa
| |
| Tuesday, April 03, 2007 - 4:58 am: |
| 
|
माझा एक अनुभव. माझ्या नणंदेने ख्रिश्चन मुलाशी लग्न केलेले आहे. लग्नांनतर ३ वर्षे सुखासुखि गेल्यावर तिसर्या वर्षि नवर्याने धर्मांतर करण्याचा तगादा लावला. या बाईसाहेबांना देखिल कदाचित त्या धर्माची विचारधारा योग्य वाटु लागली असावी. तिने कुंकु लावणे मंगळसुत्र घालणे सोडले.माहेरी गणपतिला न येता mountmerry fair साठी जाणे सुरु झाले. आणि शेवटि एकदाचा तो दिवस उजाडलाच.एक दिवस तिचा नवरा एका पाद्रिला घेवुन आमच्या घरि आला सासुबाईंची समजुत काढायला. आम्ही काहि कामानिमित्त मुंबईला आलो होतो काम लवकर आटपले म्हणुन अचानक घरि गेलो.तर समोर हि चर्चा चालु होती. सासुबाईंना दिलेले स्पष्टिकरण असे की जर नणंदेने हा धर्म स्विकारला नाहि तर तिच्या मुलाला पुढे बाप्तिस्मा मिळणार नाही. आणि धर्म बदलल्याने फ़रक पडणार नाहि फ़क्त तिचे नाव बदलण्यात येईल सध्याचे नाव बदलुन "मारीया" हे नाव तिला धारण करावे लागणार आहे. आधिच सगळे ठरलेले असल्यामुळे ईतर कुणाच्या होकार नकाराचा, अगदि सासुबाईंच्या मर्जीचा नामर्जीचा प्रश्न नव्हता. मला आणि नवर्याला विचारले गेले कि तुमची काहि हरकत आहे का?मी तरि काहिच न बोलता तिथुन निघुन जाणे पसंत केले. आमच्या ह्यांनी देखिल काहिच प्रतिक्रिया दिली नाही तसे देखिल जन्मदात्रीला यात काहि अयोग्य वाटत नव्हते आणि त्यांचा या धर्मांतराला मुक समंति होति तिथे आम्हि विरोध करुन काय उपयोग होता म्हणा?हा प्रकार उघड्या डोळ्यांनी बघण्यावाचुन मी तरि काहि करु शकत नव्हते. संध्याकाळी सासुबाई माझ्याशी या विषयावर चर्चा करायला आल्या तेंव्हा मी फ़क्त त्यांना ईतकच म्हणाले की आज तिने धर्मांतर करुन तुमच्याशी आणि या घराशी असलेली नाळ तोडली आणि तुमचा तिचि जन्मदात्री असल्याचा अधिकार देखिल हिरावुन घेतलाय. मी तरि अश्या व्यक्तिशी संबध ठेवु इछित नाहि तुमच तुम्ही ठरवा...........! त्यानंतर नणंदेने नविन घर घेतले तेंव्हा माझ्याकडे आली आणि म्हणाली कि मला नविन घरि सत्यनारायणाची पुजा करायची आहे पण पुजेला बसायला माझा नवरा तयार नाही तेंव्हा तु आणि भाऊ पुजेला बसा.मी सरळ नकार दिला.त्यांनतर पुन्हा ति माझ्याशी बोलायला आली नाही. मला फ़क्त एकच विचारायच कि जर प्रेम करतान धर्म आड येत नाही तर मग लग्न झाल्यावर धर्मांतर करण्याची सक्ति का? जरा विषयांतर झाले. तेंव्हा क्षमस्व. अनामिका
|
Peshawa
| |
| Tuesday, April 03, 2007 - 5:00 am: |
| 
|
बाटगा किरिस्ताव काय जोरात करतो एक भा. प्र.! प्रषण उशिरा विचारला वरती अनामिकाने उत्तर दिलेच आहे काय विजय्राओ!
|
हिन्दुधर्म हा दुसर्या कुठल्या धर्मातील देवाला नमस्कार केल्याने किवा दुसर्या धर्माचा प्रसाद (शेवया, शीर्कुर्मा आणि हो बीफ़ बुर्गेर्--महीत नाहि हा प्रसाद तुम्हाला कोणी कधी दिला) खाल्यानेही बाटत नाही, फ़ुटत नाही. अगदी परवा परवा पर्यन्त देवळात दलितान्ना प्रवेश का नव्हता? ते तर हिन्दुच अहेत ना? अनामिका तुज़े थोडसे चुकले असे मला प्रामाणीकपणे वाटते.
|
Chyayla
| |
| Tuesday, April 03, 2007 - 4:30 pm: |
| 
|
गोखलेन्ची एक चारोळी आहे. - "ईथे वेडे होण्याचे खुप फ़ायदे आहेत, शहाण्यान्साठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत." तसलाच प्रकार हिन्दुन्नी एकतरफ़ी धर्मनिरपेक्ष असायलाच पाहिजे, त्यात हिन्दुन्च्या चुकीच्या गोष्टीन्चे उदात्तीकरण, कौतुक करुन त्याची दीशाभुल केल्या जाते जसे तुम्ही सहिष्णु आहात, ख्रिश्चन, मुस्लिम कट्टर झाले म्हणुन काय तुम्ही पण कट्टर होणार का? मग तुम्ही पण तालिबानच ना, आपण उदार आहोत, आपली सन्स्कृती आक्रमणाची नाही, सेक्युलर आहोत वैगेरे... पण हे सगळे डोज फ़क्त हिन्दुन्नाच असतात याच्या आडुन आक्रमण तर जाउ द्या पण स्वसरन्क्षण करण्यातही गाफ़िल केल्या जात. "बळीचा बकरा" यालाच म्हणावे ना. बीफ़च्या बाबतित म्हणाल तर ते न खाण्या मागचे कारण धार्मिक असु शकते पण प्रसाद न खाण्यामागचे कारण दुसर्या धर्माचा द्वेष. माझाच रुम पार्टनर हिन्दु आहे रोज देवाला हात जोडतो पण बीफ़ही खातो. त्याला चालत, आवडत म्हणुन खातो हे त्याच्या घरच्याना सगळ्यानच माहिती आहे पण ते कधीच त्याच्या धर्माच्या आड आले नाही. आपणही स्वता:ची सहिष्णुता दाखवायला परधर्मियान्ची असहिष्णुता किती सहजपणे खपवुन घेतो.. तुम्हाला साध उदाहरण देतो कदाचित कधी लक्षातही नसेल आले. हिन्दी सिनेमामधे मुलगा, मुलगी कोणीही ख्रिश्चन असो लग्न चर्च मधेच झालेली दाखवतात, सन्त, थोर व्यक्तिन्चे नाव घ्यायचे तर मदर टेरेसाची नाव आघाडीवर असते, वास्तविक पहाता या देशाला सन्त, महात्म्यान्ची काही कमी आहे? पण त्यातले एकही नाव तुम्हाला दीसणार नाही. याचा विचार कुणी केला आहे. माझ्या या विधानासाठी पुरावा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मिळेल ताज उदाहरण द्यायचे तर "हम्-तुम" या सिनेमाचे देता येइल. माझ्या शेजारी एक हिन्दु मुलगी ख्रिश्चन शाळेत जायची एक दीवस आमच्याकडे आली कृष्णाचे चित्र पाहुन म्हणते हा काही गॉड नाही की येशु गॉड आहे आम्ही रोज त्याचीच प्रेयर करतो. शिवाय शाळेचे फ़ारच कडक नियम की टीकली लावता कामा नये, बान्गड्या, कानातले, नाकातले घालता कामा नये. होळीच्या दीवशी तीला रन्ग लागला तर तीच्या सोबत तीच्या मॉमला (ती आई कधीच नसते) राग. मुलगी तर चक्क रडायलाच लागली कारण काय तर रन्ग नाही निघाला तर टीचर शाळेतुन घरी पाठवतील. रोज प्रेयर म्हणणे आवश्यक आणी आपल्याकडे सरस्वती स्तवन, वन्दे मातरम म्हणायला कडकडुन विरोध तोही आपल्याच हिन्दु दाम्भिक धर्मनिरपेक्षवाद्यान्चा. चान्गल्या गोष्टीचा अतिरेक हा वाईटच व आत्मघातकी तशीच ही अतीसहिष्णुता ही आत्मघात करणारी आपण अजुनही ईतिहासापासुन काहीच शिकणार का? आधीच हिन्दु सन्स्कृतीचे लचके तोडायला गिधाडे टपलेली आहेतच. यासाठी कुणावर टीका, हिन्सा, आक्रमण करायचे कारण नाही पण आपणच स्वसन्स्कृती रक्षणासाठी सजग, व समाजाचा विचार करुन सम्वेदन्शील बनणे आवश्यक नाही का?
|
Chyayla
| |
| Tuesday, April 03, 2007 - 5:02 pm: |
| 
|
अगदी परवा परवा पर्यन्त देवळात दलितान्ना प्रवेश का नव्हता? ते तर हिन्दुच अहेत ना? परवा परवा पर्यन्त ना.. आज तर प्रवेश आहे ना. महाशय जागे व्हा!!! दुसर्याच्या ताटातला लाडु मोठा दीसतो म्हणतात नव्हे ईथे जाणुन बुजुन मोठा आहे सान्गितल्या जात. शिया सुन्नीन्च्या मशिदीत जाउ शकत नाहीत उलट दुसर्यान्चा मशिदीत बॉम्बस्फ़ोट करुन उडवुन टाकण्यात येतात तसेच त्यान्च्यामधे कित्येक प्रकारचे जाती,जमाती आहेत. क्याथोलिक ख्रिश्चन तर प्रोटेस्टन्टच्या वार्यालाही उभा रहात नाही. भारतातच विषिष्ट समाजातुन, स्तरातुन आलेल्या ख्रिश्चनान्साठी वेगळे चर्च असते. चर्चचेही अगणीत प्रकार आहेत आपल्याला माहित सुद्धा नाही, त्यान्च्यातही भरपुर जाती आहेत ते विसरलात का? त्यात एक दुसर्याला प्रवेश नाही, ते तुम्हाला कसे चालते त्यावर तुम्ही कधी टीका केली नाही. केवळ हिन्दुन्ना नावे ठेवण्यात अर्थ नाही. दुसरी गोष्ट हिन्दुन्ना त्याच्या चुका कळाल्यात त्यात हिन्दुत्वाचे वारे वाहु लागल्या मुळे ईतक्या सहस्त्रकान्पासुनचे कालबाह्य आचार विचार फ़ेकुन नवीन जोमाने पुढे येत आहे. आणी ईथेच तुमचा पोटशुळ उठतोय. एक गोष्ट लक्षात घ्या मी जाती आधारीत अन्यायाचे समर्थन करत नाही. पण चर्च प्रमाणे इन्क्विजिशन, क्रुसेड च्या नावाखाली कधीही निरपराधान्च्या हत्या केल्या नाहीत, चर्चचे तर अत्याचार फ़ारच भयन्कर होते जीवन्तपणी आगीच्या भट्टित टाकणे, भुकेल्या सिन्हासमोर टाकणे, हातापायात साखळ दन्ड घालुन समुद्रात बुडवणे. चेटकीण म्हणवुन कित्येक महिलान्ना जीवन्त, जाहीरपणे जाळले, फ़ासावर लटकवले ही मालिका ईथेच सम्पत नाही. तुम्हाला हिन्दुन्चा ईतका राग येतो ना निदान असले प्रकार, अत्याचार तरी हिन्दुत झाले नाही, मग कोणत्या आधारावर हिन्दुन्ना नावे ठेवुन चर्च, ख्रिश्चन यान्चे समर्थन करताय राव.
|
Nanya
| |
| Tuesday, April 03, 2007 - 5:09 pm: |
| 
|
मनस्मि, माझी ती post उपरोधात्मक होती. माझ्या कोणत्याही "धर्मनिरपेक्श" भावना दुखावल्या नाही गेल्या. मला इतकेच सुचवायचे होते की प्रसाद आणि beef यांची तुलना नाही होउ शकत..
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|