|
a good article on dangers of islamophobia http://loksatta.com/daily/20070325/lokkal.htm
|
Lukkhi
| |
| Monday, March 26, 2007 - 4:11 pm: |
| 
|
गोबू, आता इथून पुढे बोलताना कुणाविषयी बोलता आहात याचे भान ठेवा! नाहीतर तुमचे पोस्ट असेच उडवले जातील.
|
Chyayla
| |
| Monday, March 26, 2007 - 9:52 pm: |
| 
|
Pseudo Islamophobia खरेच आहे या लेखाचा इथे देण्याचा शेवटी उद्देश काय तर अफ़जलला सोडा हो... दहशतवाद्यान्ना दहशतवादी नव्हे तर मुस्लिम म्हणुन वागवावे त्याना आरक्षण द्यावे, सन्तति नियमनाची सक्ती नसावी बरोबर ना, त्यान्च्या साठी समान वागणुक नसावी, शेवटी राष्ट्रीय सम्पत्तीवर त्यान्चा पहिला हक्क असावा वैगेरे... आतली गोष्ट अशी की अशा प्रकारे कान्गावा करुन दहशतवाद्यान्च्या बाबतित सहानुभुती निर्माण करणे.. यापुढे आता हेच म्हणायचे की जगामधे जी मुस्लिमान्ची दुरावस्था झाली त्याला हिन्दुच जबाबदार आहेत त्यामुळे त्यान्चा बदला घ्यायलाच पाहिजे. ( तथाकथित सामाजिक न्याय मिळवायची लाल व जिहादी पद्धत) पाकिस्तानही दहशतवाद्यान्ना स्वातन्त्र्य सेनानी म्हणतो, तीच भाषा यान्च्या तोन्डी हेही जिहादीन्ना दहशतवादी न म्हणता मुस्लिम म्हणताहेत. यातच काय ते कळुन येते. ईथे कोणत्या लेकाच्या सेक्युलर पिल्लावळीला मुस्लिमान्चा उद्धार करायचा आहे? ती फ़क्त व्होट्ब्यान्क आहे बाबा शेवटी. ईतके वर्ष तर सेक्युलर कॉन्ग्रेसचेच राज्य होते मग अशी तथाकथित दुरावस्था व्हायचे कारणच नाही आता ही सोनियाच आहे मग का नाही ऐकत बरे त्या तुमचे गार्हाणे का नाही अफ़जलला सोडत व काश्मिर पाकिस्तानला देत? (वरचा लोकसत्ताचा लेख देणारी तीच व्यक्ति (विकृती) आहे जीने काश्मिर पाकिस्तानला देउन टाकावे म्हटले होते... यातुनही वाचकाना हा लेख देण्यामागचे कारण कळायला कठीण नाही ) मला वैयक्तिक बोलायचे नाही पण ही गोष्ट कोणत्याही खर्या भारतियाला कधीही पटण्यासारखी नाही म्हणुन ईथे लिहावे लागले. चु. भु. दे. घे.... हे यान्ना कोणी सान्गावे की हिन्दुत्ववादी मुस्लिमान्च्या विरोधात नाही हिन्दु एखाद्या धर्माच्या विरुद्ध असणे शक्यच नाही तीच तर खरी ओळख आहे या सन्स्कृतीची, पण ही पिल्लावळ दहशतवाद आणी धर्म एकामेकात गुन्फ़वुन या प्रकारे दीशाभुल करायचा प्रयत्न करीत आहेत. हिन्दुत्ववाद्यान्ची भुमिका हीच की तेही (मुस्लिम) आपलेच पुर्वज आहेत शेवटी त्याना आपल्यात सामावुन घेणे हाच उपाय, जिथे शेकडो धर्म, विचार ईथे जसे सामन्जस्यानी रहातात तसेच त्यान्नी पण रहावे मग कोण कशाला उगीच ओरडा करेल कधी शिख (शिखान्चे हत्याकान्ड करणारी तीच सेक्युलर कॉन्ग्रेस... हिन्दु नव्हेत), जैन, बौद्ध, पारशी यान्च्या सोबत कधी असा प्रश्न निर्माण होतो? मग या जिहादीन्च्याच बाबतित का? ताजी बातमी (या BB चा विशय बातम्या.. आहे ) आताच माननिय भागवतजीन्नी जुन्या भूमिकेचा पुनरुच्चार करत स्पष्ट सान्गितले की गरीब, गरजु मुस्लिम, ख्रिश्चनाना आरक्षण द्यायला हरकत नाही. त्याना पण राष्ट्रिय प्रवाहात सामिल करणे आवश्यकच आहे, पण सध्या जे सेक्युलर पिल्लावळीचे समाजात धार्मिक दुरावा निर्माण करणार्या पद्धतीने नव्हे. हे एकच विधान या सेक्युलर पिल्लावळीची बोबडी वळवायला पुरेसे आहे व म्हणुनच मी यान्च्या कान्गाव्याला Pseudo Islamophobia म्हणतो... पण मग यान्ची परत पन्चाईत आता सत्तेची शीडी चढायला शत्रु तर हवा ना? तरी अशा ढोन्गबाज लोकानपासुन जनतेने खास करुन मुस्लिम समाजानेच सावध राहिलेले बरे.
|
Chyayla
| |
| Monday, March 26, 2007 - 10:29 pm: |
| 
|
गिरिराज आन्ध्रातली परिस्थिती खरच डोळ्यात भरण्यासारखी आहे तिरुपतीला गेल्यावर तर तुम्हाला जागोजागो चर्च व क्रॉस लावलेला दीसेल. ते पण एक धर्मान्ध सन्कटच आहे भारतावर पण सेक्युलर पिल्लावळीसारखे स्वताचेच स्वता:च्या देशाचे शत्रु असल्यावर या देशाला अजुन कोणत्या शत्रुची गरजच काय? गोबु तुमचे म्हणणे बरोबर आहे त्यान्ना वाटते, " ते पहा सौदी मुसल्मान, किती छान धर्मान्ध आहेत., आपणही तसेच असले पाहिजे" हिन्दु काय धर्म आहे? धर्मान्ध व्हायला...
|
Zakki
| |
| Monday, March 26, 2007 - 11:29 pm: |
| 
|
खरे तर तो लेख वाचून मी सुचवले होते, की त्याहूनहि एक पायरी पुढे जाऊन अफझलखानालाच पोलीस प्रमुख करा. इतर दहशतवादाबद्दल पकडल्या गेलेल्यांना, कुणाला कस्टमचे प्रमुख, कुणाला शाळा, विद्यापीठे यांचे प्रमुख असे करावे. म्हणजे हिंदू धर्म किती महान, उदारमतवादी, क्षमाशील आहे हे सिद्ध होईल. मी कुठेतरी पुराव्यासकट दाखवून दिले होते की बाबर ते औरंगजेब यांच्या काळात भारताच्या मोठेपणाची किर्ति दिगंतात पसरून जगातले सर्व लोक भारताकडे वळले. तेंव्हा अश्या या मुसलमानांच्याच हाती भारत देऊन आपण हिंदू सगळे हरीचरणी लागू या! मला वाटते मी असे भारतात येऊन बोललो तर मरेस्तवर पंतप्रधान होईन, नि अमाप संपत्ति गोळा करीन. बोलून चालून भारतात काय किंवा कुठेहि काय, राजकारणी म्हणजे नुसते बकवास करणारे लोक. प्रत्यक्ष कृति काही नाही!
|
च्यायला, एखाद्या समूहाबद्दल इतक पराकोटीचा द्वेश बरा नाही हो, प्लीज! द्वेशापेक्शा प्रेम श्रेश्ठ आहे. प्रभू येशूला शरण जा
|
Peshawa
| |
| Tuesday, March 27, 2007 - 2:15 am: |
| 
|
yeah Jesus is the only one! http://christianaggression.com/item_display.php?type=ARTICLES&id=1117225158
|
Gobu
| |
| Tuesday, March 27, 2007 - 9:16 am: |
| 
|
माझे पोस्ट का उडवले? मी काय अपराध केला होता? काहीही आक्षेपार्ह अथवा वाइट लिहीले नव्हते स्वतची मते कुणी मान्डु नयेत का? की यालाही बन्दी आहे? हा अन्याय आहे! हा अन्याय आहे!! हा अन्याय आहे!!! लुक्खि, तुम्हीच सान्गा, काही चुकले होते का हो माझे?
|
Zakki
| |
| Tuesday, March 27, 2007 - 10:49 am: |
| 
|
प्रभू येशूला शरण जा हो, कारण आपल्या हिंदू धर्मात सांगितल्याप्रमाणे ध्यानधारणा, ईश्वरभक्ति, कर्तव्ये करणे याला काही अर्थ नाही. ख्रिश्चन बना, चर्चला पैसे द्या, तुम्हाला ताबडतोब मुक्ति मिळेल, कित्ती सोपा मार्ग! खरे तर सर्वांनी मुसलमानच बनावे असे मी म्हणणार होतो, पण शिया का सुन्नि ते कळेना परत उगाच शिया झालो तर कुणि सुन्नि लोक मला मारून टाकतील शिव्या देतील!
|
Lukkhi
| |
| Tuesday, March 27, 2007 - 11:06 am: |
| 
|
माझे पोस्ट का उडवले? मी काय अपराध केला होता? तुम्हाला जर कुणाच्या मतावर आक्षेप घ्यायचा असेल तर लालभाई, हूड यांच्या मतावर आक्षेप घ्या, तुम्ही लोकप्रिय व्हाल. जर दळभद्रे भारतीय आणि हिंदू धर्म याच्या टवाळीवर आक्षेप घ्याल तर असेच होणार.... हो की नाही हो झक्की? काहीही आक्षेपार्ह अथवा वाइट लिहीले नव्हते स्वतची मते कुणी मान्डु नयेत का? आक्षेपार्ह लिहिले नसते तर पोस्ट उडवले गेले असते का? आणि स्वत:ची मते जरूर मांडावीत, पण ती लोकप्रिय असायला हवीत... आणि मला वाटते तुमच्या एका पोस्ट मध्ये एक परकीय भाषेतील शब्द आला होता, हेही कारण असू शकेल... तुम्हाला काय वाटते झक्की? हे पोस्ट उडवले जाण्याबद्दलची तुमची प्रगल्भ मते वाचायला खरेच आवडेल
|
Zakki
| |
| Tuesday, March 27, 2007 - 2:20 pm: |
| 
|
अहो गोबू, शांत डोक्याने विचार करा. कदाचित् चुकून सुद्धा उडवल्या गेले असेल. तुम्हाला जर खरेच मत लिहायचे असेल तर पुन: लिहा. उगाच आरडा ओरडा, घोषणा कशाला? यातच सगळा वेळ वाया घालवायचा त्यापेक्षा परत लिहा काय लिहायचे आहे ते, नि मग बघा, उडवले जाते का रहाते. इथे कुठलेहि मत मांडायला परवानगी आहे, नि कुठल्याहि भाषेत. शक्यतो बर्याच लोकांना समजेल अशा भाषेत लिहा म्हणजे झाले. पक्के भारतीय हो तुम्ही. नुसती बोंबाबोंब, आरडा ओरडा, घोषणा. नशीब जाळपोळ करता येत नाही इथे. का जाळलात तुमचा संगणक रागाने?! काही भरोसा नाही! कारण काही विधायक करण्या ऐवजी नुसती बोंबाबोंब नि घोषणा हेच काही लोकांचे वैशिष्ठ्य!
|
Lukkhi
| |
| Tuesday, March 27, 2007 - 2:28 pm: |
| 
|
अहाहा... झक्की, खूपच छान लिहिलेत... पण मराठीचा आग्रह सोडलात? हे काही बरे नाही हो... इतके दिवस मराठी सोडून इतर भाषांत लिहिणारांस (भलेही त्यांनी एखादे हिंदी वाक्य, इंग्रजी म्हण लिहिलेली असो) आपण दळभद्रे म्हणत होतात आणि आताच का हो मराठीचा आग्रह सोडता तुम्ही? तो संस्कृत चा श्लोक लिहिल्यामुळे तर नक्कीच नसेल हे, याची पूर्ण खात्री आहे मला. आणि हो... पोस्ट्स नक्कीच चुकून उडविल्या गेल्या असणार तुम्ही म्हणताय तर
|
Zakki
| |
| Tuesday, March 27, 2007 - 2:48 pm: |
| 
|
मराठीचा आग्रह लोकाग्रहास्तव सोडला! विशेषत: या BB वर. कारण इथे येणारे लोक पुरोगामी, उदारमतवादी असतात (ते संघावर, ब्राम्हणांवर, हिंदूंवर टीका करून परधर्मीयांची स्तुति करतात, यावरून हे लक्षात येते). त्यांना मराठीत लिहिण्याची लाज वाटते. जरा थोडे प्रयत्न केले तर लिहीता येते मराठीत, पण तसे करणे म्हणजे संकुचितपणाचे लक्षण आहे, असे त्यांना वाटते. 
|
Chyayla
| |
| Tuesday, March 27, 2007 - 6:31 pm: |
| 
|
द्वेशापेक्षा प्रेम श्रेष्ठ... मग तुम्ही का आपल्याच लोकान्चा, देशाचा पराकोटीचा द्वेष करताहात आधी स्वता: प्रेम करायला शिका.. नाही तर आम्ही कुणाकडे पाहुन प्रेम करणार? येशु ला की चर्चला शरण जायचे ते सान्गाल काय... जी सन्स्कृती प्रत्येक जीवात शीव जाणते त्याना येशु काय राम काय भगवान बुद्ध काय सगळ्यातच परमेश्वर दीसतो. दा विन्ची कोडच्या निमित्त्याने चर्चचे अत्याचार परत जगासमोर आलेत, जो धर्म की धर्माचा ठेकेदार चर्च व त्याचा पोप प्रेमाची शिकवण देतो म्हणतात मग त्यानेच जगामधे अत्यन्त प्रेमाने हिन्साचार केला म्हणायचा काय? प्रेमाचेही प्रकार असतात तुम्ही कदाचित कळपात ओढण्यासाठी पुतना मावशीच्या प्रेमाबाबत बोलता आहात. या पेक्षा आपल्याला खरे प्रेम करायला आवडेल असो ताजी बातमी पाकिस्तानमधे एक हिन्दु भगवानदास राणा मुख्य न्यायधिशपदी नेमणुक झाली शपथ कुराणाची घ्यावी लागली पण तरीही सगळ्या इस्लामी सन्घटना तुटुन पडल्यात कारण कोणी हिन्दु सर्वोच्च पदी बसु शकत नाही. त्यान्चे गैरमुस्लिम असणे हा सगळ्यात मोठा अडसर, मला युसुफ़ योहाना याने क्रिकेटमधे भविश्य असावे म्हणुन केलेले धर्मान्तर आठवते.
|
Lukkhi
| |
| Tuesday, March 27, 2007 - 10:56 pm: |
| 
|
मराठीचा आग्रह लोकाग्रहास्तव सोडला! विशेषत: या BB वर. मग कुठल्या BB वर आग्रह कायम आहे? की काही विशेष लोकांनी मराठी सोडून इतर भाषांत एखादे वाक्य लिहिले तर तुमचे मराठी प्रेम जागृत होते (उदाहरणे हवी असल्यास सांगा), आणि स्वत: बाकीच्या भाषा वापरल्यास त्या BB पुरता आग्रह संपतो?
|
Zakki
| |
| Wednesday, March 28, 2007 - 1:44 am: |
| 
|
असेच काहीतरी. जे काय समजायचे ते समजा. पुढे काय? तुम्ही काय करणार आहात त्याबद्दल? काही फरक पडतो का तुम्हाला? तुम्हालाच काय त्याचा त्रास होतो? नि इतर BB चा विचार इथे कशाला? आपली चर्चा पुढे चालू रहावी म्हणून मी म्हंटले ठीक आहे, नका लिहू मराठीत, तर तुम्ही आपले तेच धरून बसला आहात! तर कुठल्याहि भाषेत सांगा -- हिंदू धर्मी लोक धर्मांध आहेत का? हिंदू धर्मात तर 'बाटवणे' Conversion असे प्रकारहि नाहीत. कुणिही कुठल्याहि प्रकारे देवाची उपासना करावी असे हा धर्म शिकवतो. पण तरीहि जेंव्हा त्या धर्मियांच्या लोकांवर अत्याचार होतात, तेंव्हा त्यांनी विरोध करायला हवा की नको? जगभरात किती ठिकाणि हिंदूंनी हिंसाचार केले आहेत, नि किती प्रमाणात? धर्मांतर करायचे प्रयत्न केले आहेत का? का म्हणून इतर धर्मियांची काळजी आम्ही वहायची? त्यांना इथे आवडत नसेल तर खुशाल देश सोडून जा! अनेऽक मुसलमान नि ख्रिश्चन देश जगात आहेत, तिथे जा. काऽही गरज नाही, अपमान, त्रास सोसून इतर धर्मियांना सामावून घेण्याची? कुणाला दाखवायला चालले आहे हे सगळे? हिंदूंमधे जे गरीब, अभागी आहेत त्यांची काळजी या देशातील लोकांखेरीज कोण घेणार? त्यांची काळजी आधी घ्यायची का इतरांची, ज्यांना दुसरीकडे मदत मिळणे शक्य आहे, नि मिळतेहि आहे. ज्या प्रकारे मुसलमान नि ख्रिश्चन भारतात वागत आहेत, ते पाहिले की हे लोक इथे नसलेलेच बरे असे स्पष्टपणे वाटू लागले आहे. उगाच secular म्हणून स्वत:च्या पायावर कुर्हाड मारून घ्यायचे धंदे.
|
Peshawa
| |
| Wednesday, March 28, 2007 - 3:41 am: |
| 
|
द्वेशापेक्षा प्रेम श्रेष्ठ म्हणजे प्रेमापोटि दुसरे धर्मच रहाणार नाहीत ह्याची कळजी घ्या! एकच येशू बकी दगड ह्या तत्वाने प्रेम करा! असे त्याना म्हणायचे आहे! आणि तो येशु स्वत्: खालि आला तर ह्यांचे चाळे (त्याच्या नावने) बघुन स्वत्:ला पुन्हा खिळे मारून घेइल! हट्केश्वर हट्केश्वर!
|
Lukkhi
| |
| Wednesday, March 28, 2007 - 9:57 am: |
| 
|
आपली चर्चा पुढे चालू रहावी म्हणून मी म्हंटले ठीक आहे, नका लिहू मराठीत, तर तुम्ही आपले तेच धरून बसला आहात! वा वा वा वा झक्की... मानले तुमच्या दुटप्पीपणाला... तुम्हाला सोयिस्कर ठरेल असाच आग्रह ठेवा हो... हिंदूंमधे जे गरीब, अभागी आहेत त्यांची काळजी या देशातील लोकांखेरीज कोण घेणार? अगदी मुद्द्याचे बोललात हो... आता अजून एक कृपा करा त्या दळभद्र्या देशावर... त्या देशाचे काय होते ते त्या देशातील लोकांनाच पाहू द्या तुमच्या माझ्यासारख्या परकीय नागरिकांनी यात लक्ष न घातलेलंच बरं ठरेल. अर्थात हे झाले माझे मत...
|
Zakki
| |
| Wednesday, March 28, 2007 - 10:42 am: |
| 
|
ठीक आहे. मला काय, मी आपले माझे विचार मांडले. तुम्हाला काही स्वत:चे विचार नसावेत. फक्त दुसर्याच्या लिखाणावर उलट सुलट प्रतिक्रिया देणे. खरे तर त्यालाहि माझी हरकत नाही. तेंव्हा तुम्ही लिहीत रहा, किंवा नाही, मला काही फरक पडत नाही. तुमचे नाव माझ्या नावाशी मिळते जुळते आहे. शिवाय तुमच्या लिखाणामधून तुम्हीहि त्या लालभाईंसारखे (किंवा कदाचित् तेच) असावेत असे कुणि म्हंटले तर मला आश्चर्य वाटणार नाही. मला तरी खात्री आहे की तुम्ही तेच! असो. तुम्ही कोण आहात याबद्दल मला सोयरसूतक नाही. तुम्ही काही विचार करण्याजोगे लिहिलेत तर वाचीनच. पण केवळ दुसर्यावर चिखलफेक या पलिकडे तुम्हाला काही येत असेल असे वाटत नाही. आता त्या लालभाईंसारखेच तुम्ही पण कुठे कुठे काय लिहीले आहे, ते इथे येऊन लिहा. तुम्हाला पण आम्ही म्हणू, की काय निर्लज्जपणे निर्भीडपणे लिहिताहेत!
|
Gobu
| |
| Wednesday, March 28, 2007 - 11:12 am: |
| 
|
झक्की, वैयक्तीक टिका केली होती मी माझे चुकलेच म्हणुनच पोस्ट उडवली असेल माझी (आणि हो आम्ही भारतीय मन्डळी चुक झाल्यास त्वरीत माफ़ीही मागतो!!!) तुमची मते मला मान्य आहेत असा याचा अर्थ बिल्कुल नाही (उलट तुमची मते मला बिल्कुल पटत नहीत!!!)
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|