|
Laalbhai
| |
| Monday, March 05, 2007 - 11:46 am: |
| 
|
हे शुटीन्ग करता कस आल? >>> फारच कळीचा प्रश्न आहे. पण असो.
|
Bee
| |
| Tuesday, March 06, 2007 - 7:16 am: |
| 
|
Amid tears and crackers, Matheran train runs again: http://www.hindustantimes.com/news/181_1945272,000600010004.htm
|
Santu
| |
| Tuesday, March 06, 2007 - 8:52 am: |
| 
|
या लेखात चीन व भारताची अगदि छान तुलना केली आहे. http://www.chinanowmag.com/business.htm
|
Santu
| |
| Tuesday, March 06, 2007 - 12:56 pm: |
| 
|
religen of peace 
|
Santu
| |
| Saturday, March 10, 2007 - 7:54 am: |
| 
|
मलेशियात तोडलेले मंदिर व गणेश मुर्ति मलेशिया मुस्लिम देश आहे. 
|
Santu
| |
| Saturday, March 10, 2007 - 7:56 am: |
| 
|
मलेशीयातील भग्न हिन्दु मन्दीर 
|
Santu
| |
| Tuesday, March 13, 2007 - 12:57 pm: |
| 
|
शांततावादि धर्माचा धडाका.९११ 
|
बघावीच अशी एक Clip-- National Anthem http://video.google.com/videoplay?docid=7399792002477900458
|
आजच्या सामनामधिल संपादकिय हसन अलीच्या घोड्याचि नाल!
|
Yog
| |
| Friday, March 16, 2007 - 6:53 pm: |
| 
|
This is OUR India.. http://www.rediff.com/news/2007/mar/16sc.htm
|
ते पत्र तो जज एका मोठ्या पोलीस अधिकार्या कडे देऊ शकला असता. त्याला कदाचीत ५ दिवसांनतरची रिटायर्मेंट दिसत असेल. भेंडी अशा लोकांना हडकवायला पाहीजे. जज आहे की कोण?
|
बालिशबहू बायकात बडबडला. http://www.rediff.com/news/2007/mar/19uppoll.htm
|
Zakasrao
| |
| Tuesday, March 20, 2007 - 5:33 am: |
| 
|
मला मेल वर काही माहिती मिळाली आहे ती कितपत खरी माहीत नाही पण इथे सर्वासाठी देतोय. MEDIA IN INDIA Ever wondered why the media in India behaves as it does? At many times, many of us feel it is anti-Indian/ anti-national/ anti-Hindu/ pro-US/ pro-Muslim or pro-Christian. WHY HAS IT TO BE LIKE THAT? A thinker-writer N.S.Rajaram investigated about the controllers/ owners of the media in India. It is published by the periodicals “ Sanskrit Sargam” and “Abhay Bharat” (of Delhi). I came across it in Nagpur’s “Tarun Bharat”. One is sure to be astonished to read it. All of us will wish it were wrong. 1. Kerala’s Manorama Group ( publisher of the largest language newspaper “Malayam Manorama”) is owned by a Mathew family of Kocchi. 2. The Times group comprises of the newspapers The Times of India, Navbharat Times,Maharashtra Times, Star Dust, Femina, Vijay Times and the 24-hour news channel “Times Now”. Bennett Coleman and Company owns it. Among its financers, 80% come from (hold your breath) The World Christian Council, the remaining 20% comes from a British and an Italian person; the Italian Robertio Mindo is related to Sonia Gandhi. Birla owned the Hindustan Times, now a days it in the Times Group. 3. “The Hindu” (the media has a chosen array of misnomers!!!) was started 125 years ago. Since a few months, Switzerland’s Joshua Society owns it. Not that it had a trace of Hinduism for 125 years! 4. New Indian Express is a separate part of the Express Group. The Church controlled Acts Ministries commanders over The Express Group. 5. “Andhra Jyoti”, a Telgu newspaper, is taken over by a Muslim political party (M.I.M.) and a Congress minister. 6. A company in Saudi Arabia controls Asian Age and Deccan Chronicle. M.J.Akbar is the Chief Editor. 7. The Communist Party of India owns the Statesman. 8. NDTV obtains its finances from The Gospel of Charity, Spain. Musharraff has recently allowed it to be beam from Pakistan; it explains its softness towards Pakistan. The channel’s chief Pranab Roy is related to Prakash Karat, General Secretary, Communist Party of India. 9. CNN-IBN spends amounts offered by The Southern Baptist Church (it has branches the world over with HQ in USA). The Church spends 80 million Dollars annually on the channel’s expansion. The channel’s chiefs in India are Rajdeep Sardesai & his wife Sagarika Ghosh. 10. Star TV gets help from Melbourne’s Saint Peter’s Pontifical Church. 11. Kairali TV is in the hands of Marxists. One’s mind is bogged down to know it all. The media’s aggression on Indian tradition, culture, religion, ethos, thought can now be understood in its fullness. Also one suspects it to be a part of international plan to ruin India. I pray to God that the information above is wrong. SUBHASH KAUSHIKKAR
|
Mandard
| |
| Tuesday, March 20, 2007 - 6:20 am: |
| 
|
झकासराव घाबरु नका भारतात किती लोक पेपर वाचतात. त्यातले ८० टक्के तर फ़क्त चाळतात, मी पण त्यातलाच मी कुठल्याही पेपर मधिल अग्रलेख कधीच वाचत नाही. टाइम्स तर पेज ३ पेपर आहे.भारतातील सर्व पेपर कुठल्याना कुठल्या राजकिय पक्षाचे वा संस्थेच्या मालकीचे आहेत. आणि कॅस लागु झाल्यावर सर्व प्रथम मी पेड न्युज चनेल बंद करुन टाकले. वरील सर्व प्रकार हा उगाचच हाईप केल्यासारख वाटतो. भारताला काही होत नाही.
|
Zakki
| |
| Tuesday, March 20, 2007 - 10:31 am: |
| 
|
नाहीतर काय. भारतात म्हणजे क्रिकेट नि सिनेमा! उरलेल्या वेळात जास्तीत जास्त पैसे, कुठल्याहि मार्गाने कसे मिळवता येतील हा उद्योग. इथे वेळ कुणाला आहे राजकारण, समाजकारण गंभीरपणे घेण्यासाठी? 'अहो ब्रम्ह सत्यं, जगन्मिथ्या'. स्वधर्म, स्वदेश असे म्हणणे म्हणजे अत्यंत संकुचित् दृष्टिकोण झाला. शेवटी 'हे विश्वचि माझे घर'.
|
Chyayla
| |
| Tuesday, March 20, 2007 - 10:29 pm: |
| 
|
झकासराव, ही माहिती एका ठिकाणी तपशीलवार दील्या बद्दल धन्यवाद V&C मधे पुष्कळदा Biased Media बद्दल पुष्कळदा हा विषय आलाच होता. त्याला या पुराव्यानी अधीक बळकटी मिळते. पुष्कळदा मिडिया तर स्वता:च न्याय देउन, कुणाला आरोपी ठरवुन मोकळी होते जसे अफ़जल, अतिरेकी यान्च्याबद्दल सहानुभुती तर अल्-उम्मा नी केलेले बॉम्बस्फ़ोट धान्दान्तपणे बजरन्ग दल, सन्घ यान्नी घडवुन आणणे. जेन्व्हा सत्य उजाडत आले तेन्व्हा कुणीही सत्य बातमी छापण्याची तसदी घेतली नव्हती. तसेच झाबुआ कान्ड, गोधरा कान्ड अशी उदा: पदोपदी देता येतील. असो, मिडिया मधे कम्युनिस्ट (अर्थात राष्ट्रविरोधी आलेच ओघाने ) यान्चा प्रभाव असण्याचे अजुन एक कारण ईथे देतो कदाचित किती मायबोलीकराना याची कल्पना आहे कुणास ठाउक. चिन, रशियाच्या तालावर नाचणारे कम्युनिस्ट उघड उघड स्वातन्त्र्य लढ्यास विरोध व ईन्ग्रजाना सहकार्य करीत होते हे तर सगळ्याना ठाउक आहेच पुढे स्वातन्त्र्य मिळाल्यावर मात्र यान्ची धार बोथट झाली व जनसमर्थनही मिळेनासे झाले तेन्व्हा मग गरीबी, सम्पतीचे समान वाटप असे भावनीक आवाहन करुन गरीबान्च्या अज्ञानाचा फ़ायदा घेउन त्यान्नी स्वता:ला लोकशाहीत सामिल करुन घेतले व राजकिय पार्टी बनवुन निवडणुका लढवल्यात त्यात अर्थातच त्याना बन्गाल पुरता मर्यादीत जागा मिळाल्या पण त्यापुढे ते जाउ शकले नाहीत. यापुढचा काळ येतो ईन्दीरा गान्धीन्च्या आणीबाणीचा या काळात न्यायालयाचा निर्णय धाब्यावर बसवुन, विरोधकान्वर दडपशाहीचा वरवन्टा फ़िरवला. ईन्दीरा गान्धीना स्वताच्याच पक्षातुन आवाहन होते तर दुसरी कडे जयप्रकाश नारायण यान्चे, म्हणुन त्यान्नी कम्युनिस्ट पक्षाला सहाय्य मागितले कम्युनिस्टानी ईन्दीरा गान्धीला व पुढे तिच्या कॉन्ग्रेसला समर्थन दीले याचा त्यान्नी पुरेपुर उपयोग करुन घेतला व मोबदल्यात त्यान्नी सर्व महत्वाच्या सरकारी व सरकार अनुदानीत सन्स्थान्वर कम्युनिस्ट धाजिर्णे माणसे नेमलीत यात मुख्यता: शिक्षण, मिडिया, ईतिहास यासारख्या ज्याद्वारे जनमानस प्रभावीत केल्या जाउ शकते त्याठिकाणी त्यान्नी कम्युनिस्ट विषारी बीजे पेरायला सुरुवात केली. आजही त्याचा प्रभाव जाणवत आहेच, भाजपाच्या राज्यात श्री मुरली मनोहर जोशी यान्नी पाठ्यपुस्तकात कम्युनिस्टान्चे काळे धन्दे उजेडात आणलेले आपण पाहिलेच. मिडिया, शिक्षण, ईतिहास याद्वारे त्यान्नी या देशाला देशातल्या भावी नागरिकानपर्यन्त उज्व्वल, वैभवशाली, पराक्रमी ईतिहास पोचु नये याची पुरेपुर काळजी घेतली उलट ईन्ग्रज व मिशनरीन्नी जो भ्रामक व तद्दन खोटा स्वताच्या सोयि व प्रचारासाठी ईतिहास लिहिला तोच आपल्या माथी मारला उदा: आर्यान्चे आक्रमण जे आधुनिक ईतिहासकारान्नी खोटे आहे म्हणुन सिद्ध केले, याशिवाय सान्स्कृतीक, अध्यात्मिक व राष्ट्रीय आदर्शान्ची अवहेलना, अपमान... उद्देश स्पष्ट होता की ईथल्या नागरिकानमधे स्वराष्ट्र, स्वदेश, स्वभाषा, स्वसन्स्कृती याबद्दल न्युनगन्ड उत्पन्न होउन राष्ट्रीयत्वाची भावना जागृत होउ देउ नये त्यासाठी त्यान्नी अतिशय सुत्रबद्ध रीतीने या सगळ्या माध्यमान्चा उपयोग करुन घेतला. याचे मी आताचे ताजे उदाहरण देतो मी नुकताच 300 सिनेमा माझ्या मित्रान्सोबत बघितला त्यान्च्यातल्या पुष्कळ झणान्ना स्पार्टन्स व त्यान्नी शत्रुला खिन्डीत कसे नामोहरम केले होते याबद्दल माहिती होती पण मी जेन्व्हा त्यान्ना म्हटले असा प्रसन्ग शिवाजी महाराजान्च्या काळात बाजीप्रभु देशपान्डे यान्नी पण असाच पराक्रम केला तेन्व्हा त्याना पहिले विश्वासच बसला नाही दुसरा असा पराक्रम भारतिय करुच शकत नाही यावरुन मलाच काही सान्गतो म्हणुन उडवुन लावले होते पण जेन्व्हा इन्टरनेटवर त्याना खरी माहिती दाखवली तेन्व्हा कुठे विश्वास बसला. राष्ट्रीय विचारधारा सुरुवातीच्या कालात तीतकीशी बलशाली नव्हती त्यामुळे मिडिया सारख्या महत्वाच्या क्षेत्रात काही करता नव्हता आले पण पाया मात्र कम्युनिस्ट धाजिर्णा बनला व आता हाच मिडिया परदेशी, ईटालियन, चर्च, जिहादी समर्थक ज्याना या राष्ट्राच्या उत्थानात काहीच स्वारस्य नाही यान्च्या हातात असणे यात काहीच आश्चर्य नाही. सन्घाच्या तपश्चर्येमुळे राष्ट्रीय अभिमानाची, उज्ज्वल राष्ट्रीय आदर्श व स्वाभिमानी परम्परेची ज्योती इतक्या प्रखर विरोधानन्तरही जागृत आहे व आधुनिक भारतात लोकानसमोर निदान अशा प्रकारे तरी सत्य उजेडात येत आहे... हेही नसे थोडके.
|
Santu
| |
| Wednesday, March 21, 2007 - 7:20 am: |
| 
|
एक मस्त कार्टुन 
|
उदा: आर्यान्चे आक्रमण जे आधुनिक ईतिहासकारान्नी खोटे आहे म्हणुन सिद्ध केले, कुणी? कोठे?
|
Zakki
| |
| Thursday, March 22, 2007 - 2:41 pm: |
| 
|
कुणि भारतातले नवे दोन रुपयाचे नाणे पाहिले आहे का? त्यावर एका बाजूला म्हणे चक्क क्रॉस आहे! आता दुसर्या बाजूला चांद तारा केला की भारत खर्या खुर्या अर्थाने सेक्युलर होईल. सेक्युलर याचा भारतात असा अर्थ होतो की फक्त ख्रिश्चन नि मुसलमान धर्म. शिवाय हिंदू, बौद्ध, जैन इ. जुन्या धर्मांचा हेतू पुर:सर तिटकारा व्यक्त केला केला की झाले सेक्यूलर!
|
Peshawa
| |
| Thursday, March 22, 2007 - 4:03 pm: |
| 
|
कुणी? कोठे? >>> अरे मग झाले असे कुणि " सिद्ध " केले ते तरि सांगा कुलकर्णि! आणि वाचन वाढवलेत तर असे प्रषण पडणार नाहीत..
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|